एका वेगळ्या विश्वात तू नेहमी घेऊन जातोस.... आणि तुझ्या शब्दांनी अख्खा व्हिडिओ पाहण्याची उत्कर्शा अजून च वाढते .... आवाजाचा चढ उताराचा तर कोणी हात पकडू शकणार नाही ... बस फक्त ऐकत राहावं.... कायम... आणि अनुभवावा आपला महाराष्ट्र आणि इतिहास.... डोळे बंद करून जरी व्हिडिओ पाहिला .... तरी तिथे असल्यासारखा भास होतो.... आपण स्वतः ही भटकंती करतोय असच वाटत .. thank you दादा आणि सलाम तुझ्या ह्या भटकंती ला.... ❤️
डोळे मिटून तुझे प्रवासवर्णन जरी ऐकले की त्या ठिकाणी पोहोचल्याची जाणिव होते किती अप्रतिम शब्दसंरचना आणि प्रेषकांना तुझ्याशी एकरूप करणारा संवाद ...खुप सुंदर
सर मला तर तुमचे हे विडिओ पाहण्याचे वेडच जणू लागले आहे , रोज एक विडिओ पाहायचा हा नेम केला आहे मी, तुमचा विडिओ म्हणजे किल्ल्याची भेट.....आणि तुमची बोलण्याची पद्धत तर अप्रतिम.....
काही दिवसांपूर्वीच केंजळगडाला भेट दिली. कातळ तासून पायऱ्या बनवणं हे अजूनही माझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. हा व्हिडिओ खूप आधी lockdown मध्ये पहिला होता. आज परत आठवणी ताज्या करून आनंद झाला. दादा, तुझी Range Trek सिरीज पुन्हा चालू व्हावी अशी खूप इच्छा.
वाह, दुसऱ्या भागाची वाट बघितली त्याचा गोड शेवट... अतिशय सुंदर समालोचन आणि भन्नाट रौद्र तरी मनाच्या कप्प्यात घर करणारा सह्याद्री!! प्रणव दादा चे विशेष आभार, त्यांना मराठा हिस्ट्री च्या माध्यमातून ऐकलंय आणि ऐकतोय.. स्वप्निल दादा, तुमची थोड्याशा उशिरानेच हाती लागलेली व्हिएतनाम आणि Scandinavia series अक्षरशः झपाटल्यागत पाहीली, अतिशय सुंदर अनुभव होता. खूपच छान.. नेहमीप्रमाणे तिसऱ्या भागाची मनापासून वाट बघतोय!!
क्या बात है, शब्द संपले आता ... नेहमीप्रमाणे मन खुश झाले रविवारी स्वतः ट्रेक करून आनंद मिळतो तर तुमचे व्हिडीओ पाहून समाधान होत दिवस सार्थकी लागल्याचं😍🤗
खुपच चांगले चित्रीकरण केलेले आहे. वाक्य रचना अतिशय सुंदर आहे. मुक्कामाची ठिकाणे जरा लवकर गाठण्याचा प्रयत्न करा. तुमचे व्हिडिओ पाहताना छान वाटते. जवळचे पाणी संपण्याचा आणि जंगलामध्ये मुक्काम करण्याचा अनुभव आम्ही AMK ट्रेक च्या वेळेस घेतला आहे. खूप त्रास होतो.
नेपथ्य फारच दर्जेदार आहे.माझ्या अंदाजाने तुम्ही केंजळगडाच्या कोरीव पायऱ्यांपासून फार दूर नव्हता. पण रात्रीच्या वेळी गुहा मिळाल्यास मुक्काम करणे पुढच्या अनिश्चित प्रवासापेक्षा केव्हाही योग्यच. Waiting for next episode. Good work.
तुम्ही दादा डिस्कवरी वरील मराठी मधील Man wa wild आहात .. तुमच्या व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट पाहत असतो.. आणि तसेच बरेच काही शिकायला पण भेटते तुमच्या व्हिडिओ मधून 🙏🙏 तुमचे खूप खूप आभार तुम्ही हा अनमोल ठेवा जगा समोर आणला🙏🙏
सकाळपासून काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. मग लक्षात आलं रविवार म्हणजे रानवाटा... व्हिडिओ बघायचा राहिला होता... आता छान वाटतंय.. पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहे 😀👍
खूपच भारी . माहिती पण खूपच छान प्रकारे देतोय आणि जे वाटेवर येईल त्याच्या अनुभव घेऊन पुढची वाट पकडतोस खरंच ८-१० वर्षापूर्वी असे छान ट्रेक केले आहेत. खरच काय त्यावेस चे अनुभव असतील आता व्हिडिओ पाहूनच किती भारी वाटते.. waiting for next❤️❤️ keep travelling keep smiling 🙂🙂
Khup chan videos astat bhau tujhe.. 👍😍 tujhi bolnyachi style ek no.. saral sopi.. ani madhe madhe simple pan hasu yenari comedy kartos te lay bhari asta
Swapnil सर, नेहमी प्रमाणेच छान व्हिडिओ !!! सुर्यास्त आणि संधिप्रकाश चे शुटींग अप्रतिम !!! तुमचे स्थानिक गावकरयांशी मिसळून जाणे, त्यांच्याशी साधलेला संवाद खुप आवडतो. असेच तुमचे काम (दुर्ग भ्रमण ) वाढत राहो हीच सदिच्छा !!!
तुमच्या फिल्मस् म्हणजे माझ्या सारख्यां साठी फक्त बघणे आणी आस्वाद घेण्यांची गोष्ठ नाही तर अश्या फिल्मस् बनवायच्या असतिल तर त्याचा अभ्यासा साठीचं पुस्तकचं. इन्फोरमेशन, स्टोरीटेलिंग, सुरवात, शेवट, स्टोरीटेलींगचा स्पिड, कटेंट, स्क्रिप्ट , नँरेशन, बँकग्राउड मुझीक सर्वच अप्रतिम. व अभ्यासासाठी गाइड सारखेच. एक सुचवायचे कि नविन शुटीग नविन टेक्नाँलाँजीच लेटेस्ट कँमेरा, माइक व लेन्सेसनी करा. त्यानी विडीओ सिनेमँटीक, सिनेमास्कोप, ४के , विविड नँचरल असा दिसेल. खुप खुप धन्यवाद. 👌👍🙏
खूप सुंदर प्रवास वर्णन..दादा तुमचा आवाज आणि ह्या निसर्गाचे अप्रतिम शूट..शब्द अपुरे पडतील एवढे सुंदर काम तुम्ही करत आहात..itz kinda treat for us as a viewer..keep goin👍👍👍👍i love all your videos dada..
एका वेगळ्या विश्वात तू नेहमी घेऊन जातोस.... आणि तुझ्या शब्दांनी अख्खा व्हिडिओ पाहण्याची उत्कर्शा अजून च वाढते .... आवाजाचा चढ उताराचा तर कोणी हात पकडू शकणार नाही ... बस फक्त ऐकत राहावं.... कायम... आणि अनुभवावा आपला महाराष्ट्र आणि इतिहास.... डोळे बंद करून जरी व्हिडिओ पाहिला .... तरी तिथे असल्यासारखा भास होतो.... आपण स्वतः ही भटकंती करतोय असच वाटत .. thank you दादा आणि सलाम तुझ्या ह्या भटकंती ला.... ❤️
डोळे मिटून तुझे प्रवासवर्णन जरी ऐकले की त्या ठिकाणी पोहोचल्याची जाणिव होते
किती अप्रतिम शब्दसंरचना आणि प्रेषकांना तुझ्याशी एकरूप करणारा संवाद ...खुप सुंदर
सर मला तर तुमचे हे विडिओ पाहण्याचे वेडच जणू लागले आहे , रोज एक विडिओ पाहायचा हा नेम केला आहे मी, तुमचा विडिओ म्हणजे किल्ल्याची भेट.....आणि तुमची बोलण्याची पद्धत तर अप्रतिम.....
तुतारी वाजवल्यानंतर आलेली Smile 😁😀😃😄
खुपचं छान दादा😍 आता रविवार ची सकाळ चहा ने नाही तर तुझ्या प्रवास वर्णनं पाहण्याने होते
क्या बात..
खूप खूप धन्यवाद
जबरदस्त अप्रतिम असं मराठमोळं सादरीकरण ....लाजवाबच...शूटिंग फोटोग्राफ खूपच सुंदर...सादरीकरण प्रस्तुती सगळच खूपच सुंदर....
🚩🕉 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🕉🚩
सुंदर,अप्रतिम, मनमोहक, इत्यादी, या जगातील सगळे विशेषण फक्त आणि फक्त तुमच्या व्हिडिओ साठीच बनले आहेत. पुढच्या व्हिडिओ ची आतुरता 🙏
🚩🕉 हर हर महादेव 🕉🚩
अप्रतिम सर । तुमचा आवाज खूप गोड आणि मधुर आहे। प्रवास वर्णन आणि तेथील माहिती अप्रतिम सांगतात तूम्ही । तुतारी वाजवण्याचा पर्यंत केला खूप मस्त।☺️☺️👌👌
नेहमी प्रमाणे अतिसुंदर
कशी वाटली भात झोडपणी☺️☺️
काही दिवसांपूर्वीच केंजळगडाला भेट दिली. कातळ तासून पायऱ्या बनवणं हे अजूनही माझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. हा व्हिडिओ खूप आधी lockdown मध्ये पहिला होता. आज परत आठवणी ताज्या करून आनंद झाला. दादा, तुझी Range Trek सिरीज पुन्हा चालू व्हावी अशी खूप इच्छा.
रविवारी नाश्ता करताना तुमचा विडिओ पाहणे आता routine झालय..... खूप छान......
वाह, दुसऱ्या भागाची वाट बघितली त्याचा गोड शेवट...
अतिशय सुंदर समालोचन आणि भन्नाट रौद्र तरी मनाच्या कप्प्यात घर करणारा सह्याद्री!!
प्रणव दादा चे विशेष आभार, त्यांना मराठा हिस्ट्री च्या माध्यमातून ऐकलंय आणि ऐकतोय..
स्वप्निल दादा, तुमची थोड्याशा उशिरानेच हाती लागलेली व्हिएतनाम आणि Scandinavia series अक्षरशः झपाटल्यागत पाहीली, अतिशय सुंदर अनुभव होता.
खूपच छान.. नेहमीप्रमाणे तिसऱ्या भागाची मनापासून वाट बघतोय!!
क्या बात है, शब्द संपले आता ...
नेहमीप्रमाणे मन खुश झाले
रविवारी स्वतः ट्रेक करून आनंद मिळतो तर तुमचे व्हिडीओ पाहून समाधान होत दिवस सार्थकी लागल्याचं😍🤗
प्रणव महाजन सरांच्या लिखाणासाठी माझ्याकडे लिहायला शब्द नाहीत...🙌 अप्रतिम सादरीकरण... दर रविवारी रानवाटा च्या भन्नाट व्हिडिओ ची वाटच पाहत असतो मी👌👌👌
खुपच चांगले चित्रीकरण केलेले आहे. वाक्य रचना अतिशय सुंदर आहे. मुक्कामाची ठिकाणे जरा लवकर गाठण्याचा प्रयत्न करा. तुमचे व्हिडिओ पाहताना छान वाटते. जवळचे पाणी संपण्याचा आणि जंगलामध्ये मुक्काम करण्याचा अनुभव आम्ही AMK ट्रेक च्या वेळेस घेतला आहे. खूप त्रास होतो.
No.1 Marathi Channel
रायरेश्वर.....आम्ही दरवर्षी भेट देतो , कारण आम्ही त्याच्या पायथ्याशी राहतो,सर खूप छान वाटलं हा विडिओ पाहून तुम्ही आमच्या भागात आलात
आतुरता भाग 3 ची 🔥❤
नेपथ्य फारच दर्जेदार आहे.माझ्या अंदाजाने तुम्ही केंजळगडाच्या कोरीव पायऱ्यांपासून फार दूर नव्हता. पण रात्रीच्या वेळी गुहा मिळाल्यास मुक्काम करणे पुढच्या अनिश्चित प्रवासापेक्षा केव्हाही योग्यच.
Waiting for next episode. Good work.
सुंदर लेखन आणि मुद्देसुद मांडणीमुळे विडिओ बघायला खूप छान वाटलं.
Evdhe apratim drushya ani tumchya awajatla tea varnan ... Kya baat 💯
आत्ता पर्यंत आवडलेला सगळ्यात भारी यूट्यूबर ❤️ दादा शब्द सुचत नाहीत...एवढं भारी 😘
लहानपणी भटकंती पाहताना जशी फीलिंग यायची तशीच तुमचे विडिओ पाहताना येते ♥️
जामभारी ....🚩🚩
Ekdum bhari, drone mule sahyadrich bhari darshan hot, zakas
तुम्ही दादा डिस्कवरी वरील मराठी मधील Man wa wild आहात ..
तुमच्या व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट पाहत असतो..
आणि तसेच बरेच काही शिकायला पण भेटते तुमच्या व्हिडिओ मधून 🙏🙏
तुमचे खूप खूप आभार तुम्ही हा अनमोल ठेवा जगा समोर आणला🙏🙏
खूप छान दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
एकदम बेस्ट व्हिडिओ.
🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌃🌃
खुप छान स्वप्नील दादा गेले दोन तीन आठवडे मोबाइल च्या कारणामुळे तुमचे व्हिडिओ पहाता नाही आले..... आत्ता पाहतोय अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण तुमचे व्हिडिओ पहायला धमाल मज्जा येते........ धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌌🌃🌃🌃🌌
खूप खूप धन्यवाद!
Avaj pan chan , shabdancha uchhar pan chan ani photo , drone shot ekdam manala lagnare dada ,,,,,, best of luck
सकाळपासून काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. मग लक्षात आलं रविवार म्हणजे रानवाटा... व्हिडिओ बघायचा राहिला होता... आता छान वाटतंय.. पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहे 😀👍
शब्दच अपुरे पडतील... काय बोलू..
धन्य ते लिखाण 🙏🏽 आणि धन्य ती वाणी 🙏🏽
कुठे होता हा content इतकी वर्ष..!!!
Khupach sundar video aani mahiti 👌🏼👌🏼
Range treck विडिओ एकदम मस्त...
Wow yevdha thararak prasang tu kiti sahaj bollas. Video bagtana majhya angavar kata ala. Ekdum bhari
तुमचा video म्हणजे पर्वणीच..
खूपच भारी . माहिती पण खूपच छान प्रकारे देतोय आणि जे वाटेवर येईल त्याच्या अनुभव घेऊन पुढची वाट पकडतोस खरंच ८-१० वर्षापूर्वी असे छान ट्रेक केले आहेत. खरच काय त्यावेस चे अनुभव असतील आता व्हिडिओ पाहूनच किती भारी वाटते.. waiting for next❤️❤️ keep travelling keep smiling 🙂🙂
I just came to watch for 2 minutes but ended seeing the full .... very exciting
हर हर महादेव
गिरीवर्णन खूप छान केले आहेस. 👍
धन्यवाद
Khup chan videos astat bhau tujhe.. 👍😍 tujhi bolnyachi style ek no.. saral sopi.. ani madhe madhe simple pan hasu yenari comedy kartos te lay bhari asta
दादा आम्ही रविवार ची वाट बघतो अशेच नवीन व्हिडिओ.. टाखा खूपच छान
Dada tuza ek video baghitla aani aata sagle video baghtoy❤️❤️
खूपच छान😍😍
खूप शिकायला मिळते आम्हाला👌👌🤗🤗
धन्यवाद!
Khup ch chhaan Pravas varnan..! Keep it bro.
All videos are very nice. Now a days first I hit like & then watching video...
एकदम मस्त दादा....👍👍
मी तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी चांगले आहे.पुढच्या भागाची वाट पाहत असतो. 📸
नेहमीप्रमाणेच उत्तम व अल्लाहादायक व्हिडिओ दादा आज काय ट्रेक ला जाण झालं नाही पण व्हिडिओ मुळे रविवार सत्कारणी लागला...😍🤗👌👌👌
खूप छान वाटत दादा तुझ्या आवाजात vlog पाहून
Video तर फारच छान. 👌त्याहुन छान तुमचा आवाज 👍👏👏👏👏
जबरा, एकच नंबर भाऊ
Sahyadrich varnan pan khup bhari kartos bhau
jay shivaji maharaj
कदाचित त्या बोध्द लेण्या असाव्यात.. एक like, पाण्याविना काढलेल्या रात्री साठी.👍
चला दिवसाची सुरवात चांगली झाली आज ....Video kadakkkk aahe bhau.. 🔥🔥🔥
जय शिवराय
Khup chan .... pawar sir tumcha fan jhalo....ya kadhi dombivli la
खूप सुंदर😊😍
खूप छान दादा❤️.अजून असे किती व्हिडीओ आमच्या भेटीला येणार आहेत. Can't wait
खुप छान दादा 👌....रानवाटा व्हिडिओ=माझ्या चेहऱ्यावरील आनंद ...😊
Ekdam mast👌
Swapnil सर, नेहमी प्रमाणेच छान व्हिडिओ !!! सुर्यास्त आणि संधिप्रकाश चे शुटींग अप्रतिम !!! तुमचे स्थानिक गावकरयांशी मिसळून जाणे, त्यांच्याशी साधलेला संवाद खुप आवडतो. असेच तुमचे काम (दुर्ग भ्रमण ) वाढत राहो हीच सदिच्छा !!!
खूप खूप धन्यवाद
Dada great👍👏😊
मी 1978 साली भोर ते महाबळेश्वर हा ट्रेक पहिल्यांदा केला . त्या नंतर सात आठ वेळा केला . आता खूप बदल झाला आहे .
ट्रेक मध्ये पाणी नेहमी रिझर्व ठेवावे
तुमच्या फिल्मस् म्हणजे माझ्या सारख्यां साठी फक्त बघणे आणी आस्वाद घेण्यांची गोष्ठ नाही तर अश्या फिल्मस् बनवायच्या असतिल तर त्याचा अभ्यासा साठीचं पुस्तकचं. इन्फोरमेशन, स्टोरीटेलिंग, सुरवात, शेवट, स्टोरीटेलींगचा स्पिड, कटेंट, स्क्रिप्ट , नँरेशन, बँकग्राउड मुझीक सर्वच अप्रतिम. व अभ्यासासाठी गाइड सारखेच. एक सुचवायचे कि नविन शुटीग नविन टेक्नाँलाँजीच लेटेस्ट कँमेरा, माइक व लेन्सेसनी करा. त्यानी विडीओ सिनेमँटीक, सिनेमास्कोप, ४के , विविड नँचरल असा दिसेल. खुप खुप धन्यवाद. 👌👍🙏
कडक video
Chan Video Dada. 👌👌
khup chan video dada
खूप सुंदर प्रवास वर्णन..दादा तुमचा आवाज आणि ह्या निसर्गाचे अप्रतिम शूट..शब्द अपुरे पडतील एवढे सुंदर काम तुम्ही करत आहात..itz kinda treat for us as a viewer..keep goin👍👍👍👍i love all your videos dada..
खूपच सुंदर
Bhava khupach vedio karta tumcha mule amhala prerana milate.. Asach vedio krt raha
खूप खूप धन्यवाद
सुंदर ❤
अप्रतिम!
दर्जा🔥
Awesome .... I went for Monsoon flora on Raireshwar .... it was heaven .... found few rare wild flowers there ...
आंबवडे या आमच्या ऐतिहासिक गावात आपले स्वागत...😊
पुढच्या वेळी नक्की भेट देताना आपल्या पाहुनचाराची संधी द्या..
पुढील वाटचालीस शुभेच्छा👍👌
मस्त वर्णन सर…भाग३ कधी?
छान भाऊ ,
Story telling yek number 😘
Writer yek no. Shabd ❤️
1number dada
🏞️🤗🙏👌 खुप सुंदर
Your a inspirational to us ❤️
Mastch
Super lihile ahe sir 1 number
भारीच❤️❤️
अप्रतिम video Swapnil भाऊ!! लई भारी🔥🔥
पुढच्या episode च वाट पाहतोय आता पासून...सकाळचे दृश्य पाहायला😀
दादा येथे सात रंगाची माती आहे, अस ऐकून होतो, तु ती का नाही दाखवली?
Mast ❤️
Mastach, changalya kamala vilamb nako phudacha part pan takun de
Awesome.....
खूपच मस्त!!!
धन्यवाद
Superb
Khup Chan . Episode .. nehmi pahato ... comments karave mhnto pan shabdach suchat nahi ... Apratim
खूप खूप धन्यवाद
खुप छान दादा😍
खूप खूप धन्यवाद
Sahyadri range trek and ranwata such a strong bond 🚵♀️🚵♀️🚵♀️🚵♀️
Super thrilling range trek...
Video and presentation faar sundar, Hyachi ani itar range trek chi playlist banav mitra, share karaila khup soppa padta