Underi Fort | Sea Forts and History

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • इंग्रज व सिद्दी यांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी थळ जवळील खांदेरी बेटावर किल्ला बांधला. ह्या जलदुर्गामुळे इंग्रज व सिद्दी यांच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणे. मराठ्यांना सहज शक्य होते. त्यामुळे इंग्रज व सिद्दी अस्वस्थ झाले. खांदेरीच्या ह्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आणि मराठ्यांच्या समुद्रातील हालचालींना चाप लावण्यासाठी सिद्दीने खांदेरी पासून दीड किमी अंतरावर असलेल्या उंदेरी बेटावर किल्ला बांधला. हा किल्ला खांदेरी बेट व खुबलढा किल्ला(थळचा किल्ला) ह्यांच्या दरम्यान असल्यामुळे उंदेरीचा किल्ला बांधल्यापासून सिद्दी व मराठे यांच्यात कायम चकमकी होत राहील्या.
    #UnderiFort#SeaForts#Siddhi

Комментарии • 59

  • @shubhadasawant3368
    @shubhadasawant3368 4 года назад +3

    खरं तर असे किल्ले पाहिले की खूप वाईट वाटत, आपल्याकडे किती संस्कृती आहे, इतिहास आहे, वैभवशाली इतिहास आहे, पूर्ण जगात आपली संस्कृती कितीतरी प्रगत आहे पण दुर्दैवाने त्याच कुणालाच महत्त्व समजत नाही, रायगडाचे रूप जसे पालटले आहे तसे आपल्या सगळ्या गडांचे रूप पालटले पाहिजे असे वाटते.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 года назад

      बरोबर आहे तुमचं, अलीकडेच संवर्धन सुरू झालं आहे, बदल होतील ही अपेक्षा आहे. 2000 सालापर्यंत चा काळ पुर्ण पणे दुर्लक्षित गेला, आता थोडा बदल होतोय.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Khoop..sundar.

  • @amitrane2083
    @amitrane2083 4 года назад +3

    Har har mahadev. Jay shamburaje Jay shivaray.jay jijau

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 года назад +3

    आमच्या येथून काही अंतरावरच महाराजांचे हे पवित्र मंदिर आहे.
    🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏

    • @narendrabhagwat9264
      @narendrabhagwat9264 2 года назад +1

      Mumbai warun kashe..awyache... please sanga

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 2 года назад

      @@narendrabhagwat9264 Mumbai varun Panvel la ya ani goa highway pakda tithun pen la ja ani mg pen varun alibag la ja tithech ahe

  • @dharmarajbhagat9527
    @dharmarajbhagat9527 4 года назад +2

    धन्यवाद खूप छान माहिती मिळाली।जय महाराष्ट्र।jaibhavani जय शिवाजी

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 4 года назад +2

    जय शिवराय आम्ही पण या कार्यक्रमात शामिल होतो खूप छान अनुभव होता पण गड किल्ल्यांची परझड बघून खूप मनाला वाईट वाटतो

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 года назад +1

      खरं आहे, कार्यक्रम मस्त होता आणि प्रतिष्ठान च कार्य पण. होईल सुधारणा हळू हळू अशी अपेक्षा करूया.

  • @sharvikamhatrevlog
    @sharvikamhatrevlog 3 года назад

    आज ही व्हिडिओ पाहून खूप समाधान वाटले... खरं तर हा संपूर्ण किल्ला सजवण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठान ने माझ्यावर दिली होती..खर तर किल्ला पाण्यात असल्यामुळे खूप अडचणी आल्या होत्या त्यावर मात करून आदल्या दिवशी रात्रभर जागून आम्ही ती जबाबदारी पार पाडली होती..तसेच ह्या किल्ल्यावर जास्त वर्दळ नसल्यामुळे पूर्ण जंगल माजलं होत, सह्याद्री प्रतिष्ठान ने केवळ तोफ गाडेच बसवले नाही तर सलग पाच रविवार मोहीम घेऊन किल्ल्यातील जंगल स्वच्छ केले होते...ह्या व्हिडिओच्या निमित्ताने सर्व आठवणी जाग्या झाल्या...जय शिवराय ❤️

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 года назад +1

      खुप मोठं कार्य करत केलं आहे तुम्ही, खरच अवघड किल्ला आहे. कारण बोटी लावणं आणि उतरण अवघड आहे. तिथं किती घाण असेल आणि स्वच्छ करणं किती जिकिरीचं असेल हे तिथं गेल्यावर अंदाज येतो. किल्ले प्रेमी आणि शिवप्रेमी म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे🙏🙏🚩🚩तुम्ही केलेल्या महान कार्याची आठवण माझ्या व्हिडिओ मुळे झाली हे माझ भाग्य...परत एकदा धन्यवाद.

  • @subhasdeshmukh4861
    @subhasdeshmukh4861 3 года назад

    Bandkaam mast aahe

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +3

    खुप छान दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ........... धन्यवाद 👌👍

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 года назад

    Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje
    Sahyadri prathishtanchya sarva maavlyana manacha mujra, Dada parat ekda sundar ashya underi killyanchi mahiti sangitlyabaddal anek dhanyawad. Kanhoji angre yanche aarmar he ek Jabardasta hote

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 4 года назад +2

    खूप छान इतिहास किशोर दादा 🚩जय शिवराय🚩

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 4 года назад +2

    सुंदर किल्ला चांगली माहिती मिळाली भाऊ

  • @suruchibelsare2714
    @suruchibelsare2714 3 года назад

    खूप सुंदर माहिती, धन्यवाद

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 4 года назад +1

    खूप छान काम केले आहे सहियाद्री प्रतिष्ठानी त्यांच्या हात भारामुळे अनेक गड किल्ल्याची शोभा वाढलेली आहे भारी माहिती भारी विडिओ दादा👍

    • @sam9664334558
      @sam9664334558 4 года назад

      Alibhag cha sarava killa var Tofa basvali ahe

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 4 года назад

    खुपच वाईट अवस्था आहे कील्लया

  • @RajendraBhosale
    @RajendraBhosale 3 года назад

    सुंदर व्हिडिओ

  • @kamaljaibharat699
    @kamaljaibharat699 4 года назад

    हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी

  • @swarupkumarmall2158
    @swarupkumarmall2158 4 года назад +2

    Wow so amazing video bhau

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 года назад

      Thanks Man, your are amazing supporter and motivator of my work. Feeling happy to receive such nice comments on regular basis.

  • @harishchendake9926
    @harishchendake9926 3 года назад

    आभारी आहे 🙏🙏 खुप छान माहिती

  • @dipakpatharwat2923
    @dipakpatharwat2923 4 года назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌷🌷

  • @rajeshsalve2993
    @rajeshsalve2993 2 года назад

    🙏

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 4 года назад

    .Nice video Dada

  • @kaushikpatil5123
    @kaushikpatil5123 4 года назад

    फारच सुंदर माहिती

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад

    Very very nice.

  • @sameerk8399
    @sameerk8399 3 года назад +1

    दादा खांदेरी आणि उंदेरी किल्यावर जायला.. Approx. किती पैसे घेतात बोटी साठी...??

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 года назад

      खांदेरी साठी 250 घेतले होत,.खांदेरी साठी तुम्हाला बोटी मिळतील पण उंदेरी वर फार बोटी नसतात त्यामुळं अडवून मागतात. जायच्या अगोदर ठरवून घ्या.

  • @BackpackerTraveler
    @BackpackerTraveler 3 года назад

    छान व्हिडिओ. नवीन समर्थक. आशा आहे की आपण देखील मला सदस्यता घ्या #BackpackerTraveler

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 4 года назад +1

    बाकी वेळेस या किल्ल्यावर जायला बोट व्यवस्था सुरू असते का sir.??

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 года назад

      Nahi, tumhala tith javun boat tharavavi lagate

  • @mirendratamse9220
    @mirendratamse9220 4 года назад

    Thnx

  • @udayjoshi6665
    @udayjoshi6665 4 года назад +1

    सहयाद्री च्या हया सेवकांना माझा नमस्कार.. त्याना साशना तफॅ दर महिन्याला साधारण ₹.२५०००/- मिळाले पाहिजे🚩

    • @dattatraymadrasi4183
      @dattatraymadrasi4183 4 года назад

      होय नक्कीच मिळाल पाहिजे, माझा कुणाच्या भावना दुखावणेचा उद्देश नाही, या बाबत मी सर्वांची अगोदरच माफी मागतो. अनेक मंदिरात पुज्याऱ्यांना मंदिरात दैनंदिन पुजे साठी.मानधन,वेतन दिले जाते, मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्र चे दैवत,असलेले शुरवीर,एक खरे योध्दै सह्याद्री चे वाघ, आणि जनतेचाखऱा राजा,मुघलशासकांचा कर्दनकाळ,छत्रपती शिवाजी महाराज,याच्या पदस्पर्शाने पावन झालेले,आमचे गड किल्ले जोपासण्यासाठी मानधन,वेतनावर लोकांची नियुक्ती करावी ,या बाबत शाषन स्तरावर निर्णय झालेच पाहिजे.
      जय शिवराय.

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 4 года назад

    Very nice.

  • @SscSc-vp5bz
    @SscSc-vp5bz 4 года назад +3

    मला वाटतं सर्व योजना बंद करून गड किल्ले दुरुस्त केले पाहिजेत

  • @akshatapawar5019
    @akshatapawar5019 4 года назад

    Gdavr swachta rakha . Ful na fulachi pakli smjun paryatkani hi titkyach jorane kchra gola kra . V aaplya maharajana manvadna dya.

  • @meaahesawant
    @meaahesawant 3 года назад

    down

  • @buntypatil102
    @buntypatil102 4 года назад

    𝓓𝓳 𝓫𝓪𝓷𝓽𝓪𝓼

  • @Jorjefffghhhhhhgg
    @Jorjefffghhhhhhgg 4 года назад +1

    काका तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत पण तुम्ही तुमचे subscribe वाढवा plzz जेणे करून दुसरा ना पण बघायला मिळेल

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 года назад

      खर आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यांनतर subscriber वाढतील, थोडा वेळ द्यावा लागेल.
      धन्यवाद मित्रा तुझ्या या कमेंट बद्दल.

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 года назад

    चॅनल चे शिर्षक मराठीत लिहा.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  4 года назад

      मराठीत च नाव आहे, काही कारणासाठी काढलेलं होत आता परत टाकलं आहे. थोडा वेळ लागेल परत यायला