Padmadurg | kasa killa | Murud | पदमदुर्ग । पद्मदुर्ग। कासा किल्ला। maratha navy | आरमार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @amolsagvekar8346
    @amolsagvekar8346 4 года назад +31

    दुर्ग /कील्ला कीतीही अपरीचीत असला तरी आपण त्या बद्दल सखोल माहिती अशा प्रकारे सांगता की, मी ही आपल्या बरोबर कील्ल्यात फीरतोय असे वाटते.सलाम तुम्हाला आणि तुमच्या ऐतिहासिक ज्ञानाला.
    *जय शिवराय*

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @tushantmahadik4400
    @tushantmahadik4400 2 года назад +2

    खूपच सुंदर माहिती दिली आपण

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @travellingbeardo3886
    @travellingbeardo3886 6 лет назад +49

    अप्रतिम माहिती आणि शिवाजी महाराजांचं पत्र आवडले

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 лет назад +5

      Harshad Acharekar धन्यावाद sir... ते पत्र आहेच मस्त.. म्हणजे कारभार कसा चालवायचा हे फक्त महाराजांकडूनच शिकू शकतो

    • @adityakhandagale5350
      @adityakhandagale5350 3 года назад

      Patracha photo mala milel kay

  • @kamlesh0999
    @kamlesh0999 3 года назад +2

    Khup Chan mhahiti Mitra, khup avadhala.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपण मनापासून केलेल्या प्रशंसेसाठी आम्ही सर्व टीम खुप खुप आभारी आहोत😊!!
      मराठ्यांच्या पराक्रमाची परिचित व अपरिचित अशी सर्व माहिती पुरावे व संदर्भासहित लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेल चे उदिष्ट आहे.
      मराठा पराक्रमाच्या कथा व ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे बघण्यासाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा व आपल्या परिचितांना नक्की हे व्हिडीओ forward करा ही विनंती 🙏

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 5 лет назад +155

    खूपच छान माहिती शिवाय किल्ल्याचा व्हिडीओ बनवून तो लोकांना पर्यंत पोहचविणे हा उद्देश खऱ्या अर्थाने सार्थ होतो आहे. तुमच्या बोलण्या मदे कोणत्याही प्रकारचा दिखाऊ पणा न्हवता त्यामुळे पूर्ण व्हिडीओ आणि छत्रपती शिवाजि राजे यांचं पत्र खूपच भावल मनाला. खूप खूप धन्यवाद तुम्हाला 👍🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад +8

      धन्यवाद 😊. आमचा फक्त हाच प्रयत्‍न आहे की वायफळ बडबड ना करता फक्त इतिहास लोकांपर्यंत पोहचवणे. कारण इतिहास हा खूप खोल विषय आहे आणि तो संपूर्ण वेळ देऊन सांगणे खूप गरजेच आहे.
      बाकी व्हिडिओ ही चांगले आहेत. तुम्हाला नक्की आवडतील. आवडल्यास फेसबुक आणि इतर ठिकाणी शेअर करा.
      पुन्हा एकदा धन्यवाद 😊

    • @subhashkhese619
      @subhashkhese619 4 года назад +1

      Thanks vidya

    • @shambhopanchal7861
      @shambhopanchal7861 4 года назад

      Hi

    • @gulabjagadale5042
      @gulabjagadale5042 4 года назад +1

      @@shambhopanchal7861 जय जय शिवाजी जय भवानी. किल्ला दाखवू माझा स्वाभिमान जागा केला. साक्षात महाराजांचे वैभव पाहीले आणि त्यांचे वंशज आल्याचा अभिमान वाटला.

    • @sagarmokal1070
      @sagarmokal1070 4 года назад

      हो ताई

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 2 года назад +1

    Aprtim sadarikaran ani abhyaspurn mahiti dili dhanyavad

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!!
      आमच्या चॅनलवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतापगड रायगड विशाळगड असे सुमारे 35 किल्ले , वेरूळ टाकळीढोकेश्वर सारखी लेणी, गोंदेश्वर सारखी मंदिरे असा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवाचा ठेवा त्याच्या पूर्ण ऐतिहासिक माहितीसह पाहू शकतात. आमच्या चॅनेल चे बाकी व्हिडिओ पाहून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्र परिवाराला शेयर करा ही विनंती

  • @rkn9033
    @rkn9033 5 лет назад +74

    इतक्या सुंदर किल्ल्याची शासनाने दखल घेऊन डागडुजी करायला हवी. नाहीतर हा अनमोल ठेवा काळाच्या ओघात नष्ट होईल

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад +6

      खरे बोललात साहेब.. जीव हळहळतो किल्ल्याचे असे हाल बघून..

    • @bhupendragadkar4459
      @bhupendragadkar4459 4 года назад +2

      Rahulji khar aahe tumach aaj shasanane kimbhuna marashtra tourism khatyane maharashteatil sagle kille jaldurg tabyat gheun tyanchi dagduji karun paryatakansati khule karavet.tyasati mubalak ase pravesh shulk aakarle tari chalel.jenekarun ya anmol theva aslelya killyanchi wa jaldurgachi dekrekh karayla hatbhar lagel.mharashtratil wa mumbaitil lokanni wichar karava ki mumbait samudrat koti rupye kharch karun aani ghanerd rajkaran karun kharch aaplyala maharajanch smarak pahije ki aaj bhagn stitil aslelya ya vastu.maharashtrala itka sundar kinara labhalay tite firnyasarak khup kahi aahe pan soyisuvidha apurya.mhanun paryatak duravlet.vichar karnyasarki gosht aahe mumbait aalela deshi kiwa mag videshatun aalela paryatak asunde to mumbaitun kokanatunch pude goa aani kerala la jatoy pan kokantat thambat nahi.karan soyisuvidha nahi.yawar maharashtra sarkarne laksh ghatle pahije.ajun wel geli nahi.aapan khup kahi karu shakto.

    • @poojamarathe1509
      @poojamarathe1509 4 года назад

      Khar aahe hich aaplya maharastra chi Anmol saptti aahe tila jatan krun thevayla hav

  • @chotakida6660
    @chotakida6660 2 года назад +1

    Tumca sakhol abhyas aani mahiti sanganyaci paddat khupc Chan aahe
    Sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!!
      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आपल्या आवडीचे रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, विशाळगड, रामसेज व इतर अनेक किल्ले पहाण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @santoshkumbhar3020
    @santoshkumbhar3020 4 года назад +16

    महाराजांच्या अफाट शौर्याला,मत्सदी,राजकारणाला आणि बुद्धीमत्तेला प्रथमतः: शतशः नमन.कारण पद्मदुर्ग हा महाराजांच्या दुरद्रुष्टीचा जिवंत नमुना आजही आपल्या समोर उभा आहे.धन्यवाद अप्रतिम ऐतिहासिक माहिती दिले बद्दल 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @anitachitre6153
    @anitachitre6153 3 года назад +1

    खूप छान किल्ल्याची माहिती सांगितली आहे 👌👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या आवडीचे रायगड, सिंधुदुर्ग, रामसेज व इतर अनेक किल्ले पहाण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 3 года назад +11

    छत्रपती शिवराय माझे आराध्य दैवत.. अशा या माझ्या राजाबद्दल चे बोल मी नेहमीच कौतुकाने ऐकत असते.. सर, खूप छान माहिती दिलीत... आजपर्यंत मी सर्व किल्ल्याची भटकंती केली. मुरूडला गेले होते त्यावेळी या किल्ल्यावर मी जाऊ शकले नाही याचे मला खूप वाईट वाटले. पण तुमचा हा video पाहून खूप छान वाटले. गड न पाहील्याची रुखरुख खूप कमी झाली. शिवरायांचे पत्र मात्र खूपss sआवडले. माझ्या राजाचा मला नेहमीच अभिमान वाटतो या पत्राने तर त्यावर चार चाँद लावला ....🙏🙏 सर, तुमच्या संपूर्ण team ला मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा... असेच अनेक अवघड किल्ले याची माहिती video मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा ...((मला गर्व आहे हिंदू असल्याचा 👍... जय भवानी जय शिवराय 🙏🙏🚩))

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या आवडीचे रायगड, सिंधुदुर्ग, रामसेज व इतर अनेक किल्ले पहाण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @aashwmedhbedade7678
    @aashwmedhbedade7678 2 года назад +1

    Great... Adbhut...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून आपण मनापासून जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपण आमच्या चॅनेलवर रायगड, सिंहगड, विशाळगड, सिंधुदुर्ग अश्या खुपसाऱ्या किल्ल्यांची, गोंदेश्वर सारख्या प्राचीन मंदिरांची, वेरूळ सारख्या कलात्मक लेण्यांची माहिती पाहू शकता.
      अधिकाधिक संस्क्रुतीक व ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा.आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @TypicalIndianGirl
    @TypicalIndianGirl 3 года назад +3

    अप्रतिम किल्ला आहे दादा आणि तुम्ही खुप मस्त माहिती दिली मी जेव्हा ही तिकडे येईन तेव्हा हा किल्ला नक्की बघेन आणि मी माझ्या चॅनल वरती हा किल्ला नक्की दाखवेन.
    आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 🙏
      छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला अप्रतिम असणारच😊!!
      आपण आपल्या चॅनेलवर देखील हा किल्ला नक्की दाखवा, महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचायला हवा.
      आपल्याला व्हिडीओ आवडल्यास आपल्या परिचित लोकांना नक्की फॉरवर्ड करा, अधिकाधिक इतिहासाच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @kirangamer538
    @kirangamer538 2 года назад +1

    Jayala nahi bhetat pn mala kharunach pahayala bhetala thanks 🙏👍🙏 Jay shivray

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @amitmane3377
    @amitmane3377 6 лет назад +29

    एकदम मस्त चित्रिकरण.आणी सुंदर माहीती दिल्याबद्दल धंन्यवाद.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 лет назад

      धन्यवाद सर.. चॅनल पाहत रहा ⛳

  • @hatiskarakshay1153
    @hatiskarakshay1153 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!!
      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आपल्या आवडीचे रायगड, सिंधुदुर्ग, रामसेज व इतर अनेक किल्ले पहाण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @mukeshbharsakle3783
    @mukeshbharsakle3783 5 лет назад +8

    खूपच छान असेच विडिओ किल्यावर बनवत राहा ,आम्ही विडिओ ची वाट पाहत आहो, पुढील प्रवास साठी शुभेच्छा

  • @somnathsonawane9669
    @somnathsonawane9669 3 года назад +1

    खूपच सुंदर माहिती मिळाली मित्रा ...... पुढील वेळेस नक्की भेट देणार .... जय शिवराज

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      जेव्हा कधी मुरुड ला जाल तेव्हा जंजिऱ्याच्या आधी हा पद्मदुर्ग नक्की बघा, आता तेथे स्थानिक कोळ्यांनी सुट्टीच्या दिवशी बोट सेवा सुरू केल्याच्या काही बातम्या आल्या आहेत त्याचा लाभ घ्या.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @seemamhatre4800
    @seemamhatre4800 5 лет назад +7

    आगरी कोळी कराडी समाजातर्फे तुमाला सलाम खुप छान माहिती दिलीत छञपती शिवाजी महाराज की जय 💪💪💪

  • @sushantjadhav7452
    @sushantjadhav7452 4 года назад +1

    मस्तं माहिती मिळाली जणू असे वाटले की आपणाचं किल्ला बागतोय
    जय शिवराय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      तुम्हाला व्हिडिओ आवडला हीच आम्ही आमच्या यशाची पावती समजतो. अश्या छान प्रतिक्रियांमुळे आम्हाला अजून व्हिडीओ तयार करायला बळ मिळते.

  • @dattatrayashinde8895
    @dattatrayashinde8895 5 лет назад +18

    खुप छान .... जंजिरा पाहिला .प्रत्यक्ष .. मालवण पाहिला प्रत्यक्ष ... पण आज पद्मदुर्ग utube वर पाहताना तुमच्या ओघवत्या शैलीमुळे प्रत्यक्ष पहात आहे असा भास झाला ..... खुप सुंदर अनुभव ....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад +1

      धन्यवाद 😊

    • @tejaskhandalekar4840
      @tejaskhandalekar4840 3 года назад +1

      आम्ही येत्या 26 जानेवारीला पद्मदुर्गावर जाण्यासाठी मोहीम आयोजित केली आहे.पद्मदुर्गावर जायचे असल्यास खालील लिंकवर अधिक माहितीसाठी जरूर भेट द्या
      facebook.com/102328857893486/posts/272703517522685/

  • @sayalinimkar3846
    @sayalinimkar3846 2 года назад +1

    khup chan mahite dilet dada.. khup khup abhar...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @sandipkolambe1727
    @sandipkolambe1727 5 лет назад +3

    सुंदर भाषेत मस्त माहिती आणि छान वाटली

  • @vijaysawant5212
    @vijaysawant5212 3 года назад +1

    खूपच छान माहिती आणि सादरीकरण आपण केलेत धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या आवडीचे रायगड, सिंधुदुर्ग, रामसेज व इतर अनेक किल्ले पहाण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 5 лет назад +40

    छान आहे! किल्ल्यावर जाण्याची सोय असायला हवे. पर्यटन वाढेल!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад +1

      हो.. ती झाली तर चांगलेच आहे.. धन्यवाद 😊

    • @umeshshete198
      @umeshshete198 4 года назад +2

      किल्ल्यावर परवानगी शिवाय जाता येत नाही असे सांगतात.. हे खरे आहे काय?

    • @dnyanrajsanjaypawar2476
      @dnyanrajsanjaypawar2476 4 года назад

      @@umeshshete198 खोटं आहे

    • @mandarlele1935
      @mandarlele1935 4 года назад

      @@umeshshete198 purvi nahi jaau dyeycje 3 ka 4 yr pasun jaau detat

  • @arungaikwad5181
    @arungaikwad5181 3 года назад +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @hareshbhopi3945
    @hareshbhopi3945 3 года назад +6

    जय शिवराय दादा खूप छान माहिती दिलीत पण आणखी एक एकदरा गावात सामराजगड आहे
    त्या गडाचा ईतिहास खूप कमी आहे जंजिऱ्याच्या शिद्धिला वेटीस आणण्यासाठी दुसरा गड आहे जाऊन भेट दया जय जिजाऊ
    जय शिवराय जय शंभूराजे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      अगदी बरोबर माहिती संगीतलीत हरेष दादा👍
      एकदरा गावच्या टेकडीवर समुद्रालगत ह्या किल्ल्याचे अवशेष आहेत. मराठ्यांच्या जंजिरा जिंकण्याच्या अथक परिश्रमाचा साक्षीदार आहे तो किल्ला.

  • @rohannarvekar739
    @rohannarvekar739 3 года назад +1

    मस्त खूप छान माहिती दिलीत 👍👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @sujitprakashtalekar5003
    @sujitprakashtalekar5003 5 лет назад +6

    अत्यन्त सुंदर ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад

      धन्यवाद 😊... आवडल्यास नक्की शेअर करा.

  • @pramodchavan6566
    @pramodchavan6566 3 года назад +1

    अतिशय सुदर म्हाहीती होती खूप छान आवडली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      तुमच्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आमची पूर्ण टीम खूप आभारी आहे 😊!!
      अधिकाधिक ऐतिहासिक स्थळे व मराठा इतिहासाच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 5 лет назад +7

    वाह क्या बात है साब खुप छान ह्याला म्हणतात सुंदर चित्रफित., मुरूड जंजिरा हे माझे आजोळ., लहानपणी शाळेत असताना सूटी पडली की मुरुडला जायचो एक दिवस दुपारी घरी सर्व जेऊन खाऊन झोपले असताना गुपचुप मामाची सायकल घेऊन पद्मदुर्ग किल्ल्याच्या समोर येऊन बसलो व थोड्या वेळानं पोहत समोर जायचा प्रयत्न केला., अर्थात तो फसला., आता मी मुम्बई पोर्ट ट्रस्ट मधून निवृत्त झालो आहे पण तुमची ही चित्रफीत पाहून माझी ती थरारक आठवण जागी झाली., thank you very much for posting this beautiful vedio clip of kasa killa.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад

      धन्यवाद 😊.. पद्मदुर्ग हा एक अप्रतिम किल्ला आहे..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад

      तुमची आठवण पण छान आहे.. त्या वेळी अजून सुव्यवस्थित असेल किल्ला

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 5 лет назад +1

      @@sahyadrinaturetrails yes I remember even up to 1977 the fort was in very good condition., because my uncle was a reputed goldsmith in Murud peth.,and I have heard the same stories which you have mentioned in your vedio clip., maze mama sonarkam करायचे ., त्यांच्या दुकानांत जूनी माणसे येऊन आम्हाला त्या काळात घडलेल्या घटनांचा इतिहास सांगायचे.,thank you very mucfor your reply.,, जय शिवराय जय शंभुराजे.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад

      @@sachinpotdar391 That's really great sir.. We would love to hear more stories from you.. Thanks for watching. Do share if you like..
      जय शिवराय.. जय शंभू राजे.. 🚩

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 5 лет назад +1

      @@sahyadrinaturetrails thanks for your lovely reply., nowadays it's not possible to make any coment on social media., but I would like to share one sweet memory that in the year of 1977 one day I luckily got a chance to watch the royal palace of navab which is located on the border of Murud village., those days my uncle had good contacts with the people staying in Murud palace.,so on my humble request., My uncle took me to see palace from inside., nowadays it's not possible for common people to see the palace from inside.

  • @pravinbajare2333
    @pravinbajare2333 Год назад +1

    " जय शिवराय"
    खुप छान माहिती दिली आहे.....
    धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @sunilborse466
    @sunilborse466 5 лет назад +9

    खूपच छान माहिती .
    मलाही खूप दिवसांपासून या किल्ल्याची माहिती जाणून घ्यायची होती.ती ईच्छा तुम्ही पूर्ण केली धन्यवाद .
    !! जय शिवराय !!

  • @arjunpatsute8911
    @arjunpatsute8911 4 года назад +1

    आम्हाला माहिती नसलेल्या किल्ल्यांची सुंदर माहिती देता. धन्यवाद जय भवानी जय शिवाजी

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      धन्यवाद 😊!!
      जय भवानी
      जय शिवराय जय शंभूराजे ⛳⛳

  • @sachinrandive7527
    @sachinrandive7527 2 года назад +4

    Very good explanation of fort and history. Great efforts
    Regards

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      Thank-you for your appreciation sir 😊!!
      Please subscribe to our channel in case if you are interested in history of Maharashtra.
      We have informative videos on Raigad, Sindhudurg, Pratap gad and many other forts.

  • @ajits2552
    @ajits2552 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली... एक अपरिचित इतिहास रोमांचित होतो.. जय जिजाऊ जय शिवराय..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @sureshadivale2556
    @sureshadivale2556 5 лет назад +3

    खरच खूप सुंदर अप्रतिम

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 3 года назад +2

    किल्ला व शिवरायांच पत्रवाचन सुंदर, आभारी आहोत 🙏🙏💐

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @ganeshgaikwad5607
    @ganeshgaikwad5607 6 лет назад +4

    🚩🚩Jay shivaray Jay shambhuraj🚩🚩 Sir khup changala prayan 👌👌👌👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 лет назад

      Ganesh Gaikwad धन्यवाद.. जय शिवराय... जय शंभूराजे

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +1

    खुप छान माहिती सांगितले दादा 👌👌👍👍🙏🙏

  • @swapnilbheke2745
    @swapnilbheke2745 5 лет назад +4

    Jay shivray
    Jay shamburaje
    Sarvpratham tumche ani tumchya team che khup khup abhar itaka Chan video ya Padma durgachi mahiti gheun banvala ani kharya arthane Maratha armar ani Maratha stapatya kale vishai khari mahiti video chya madhyamatun amchya paryant pochavali
    Video banvnarya tumhala ani tumchya team la mavlyana
    Shivbhakt Swapnil Bheke cha manacha mujara
    Ashich mahiti etar gad kotanchi pan banvat chala
    Pudhil vatchali sathi
    Khup sarya shubheccha tumhala
    Ma Bhavani aple satat rakshan Karo
    Jay shivray
    Jay shamburaje

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад +1

      धन्यवाद 😊.. आमचा हाच प्रयत्‍न नेहमी चालू राहील..

  • @kartikhale4505
    @kartikhale4505 4 года назад +1

    अति सुंदर होती महिती. असेच कार्य करत राहा. जय शिवराय. जय शंभुराजे. जय महाराष्ट्र.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 😊!!
      अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती.
      जय शिवराय
      जय शंभुराजे 🚩🚩

  • @हिंद-भ3स
    @हिंद-भ3स 5 лет назад +12

    अभिनन्दन भाऊ तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच मराठी माणसाचा स्वाभिमान🕉️🕉️🙏 जगदंब जगदंब

  • @omkargawde3458
    @omkargawde3458 2 года назад +1

    खुप सुंदर माहिती आहे.
    आम्ही ४ दिवस आधी जंजिरा किल्ल्यावर गेलो तेव्हा पासून मला हे किल्लेची महिती पहिजे होती. खुप ध्यवाद 👌
    अजून एक गोष्ट काही परवानगी लागते का किल्ल्यावर जाणेसाठी

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад +1

      जंजिऱ्या पेक्षा कठीण परिस्थितीत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पद्मदुर्ग जलदुर्ग बांधला हा किल्ला नक्किच आपल्या अभिमानाचे प्रतीक आहे. किल्ल्यावर जाण्यास पूर्वी परवानगी लागत असे आता परवानगीची अट सरकारने काढली असून मुरुड गावातून स्थानिक मच्छिमार बांधव बोटीने किल्ल्यात घेऊन जातात.

  • @psm4727
    @psm4727 5 лет назад +13

    अति सुंदर माहिती तुम्हाला सलाम दादा,... तोचि मावळा ओळखावा!

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 3 года назад +1

    धन्यवाद। आपल्या मुळे किल्ले पद्मदुर्ग पहावयास मिळाले

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @sumeetjadhav8893
    @sumeetjadhav8893 5 лет назад +3

    छान बोललात दादा ..... जय शिवराय

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086 2 года назад +1

    Khupach chhan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून आपण मनापासून जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपण आमच्या चॅनेलवर रायगड, सिंहगड, विशाळगड, सिंधुदुर्ग अश्या खुपसाऱ्या किल्ल्यांची, गोंदेश्वर सारख्या प्राचीन मंदिरांची, वेरूळ सारख्या कलात्मक लेण्यांची माहिती पाहू शकता.
      अधिकाधिक संस्क्रुतीक व ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा.आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @mangeshyadav5876
    @mangeshyadav5876 5 лет назад +3

    खुपच छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @raghunathdevrat2957
    @raghunathdevrat2957 4 года назад +1

    आपण खुप चांगली माहीती दिली आहे.very nice

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @kaustubhkambli820
    @kaustubhkambli820 6 лет назад +19

    खूपच सुंदर वर्णन करता आपण किल्ल्यांचे..त्यामुळे इतिहास पुन्हा जागा झाल्यासारखं वाटतं..पत्र खूपच सुंदर होते.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 лет назад +1

      Kaustubh Kambli धन्यवाद सर

    • @yuvrajahire8276
      @yuvrajahire8276 5 лет назад

      फारच छान ,किल्ला आणि त्या काळाचे बांधकाम शास्त्र ,जय शिवाजी ,जय महाराष्ट्र,.

    • @santoshavhale8247
      @santoshavhale8247 2 года назад

      मला पद्मदुर्गा वरील एक फोटो पाठवायचा आहे... त्या फोटोत असलेल बांधकाम नेमके काय असू शकत कळेल का??

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 3 года назад +1

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत तूम्ही, जय शिवराय..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @katteujwala6959
    @katteujwala6959 5 лет назад +3

    Super information jay Shivaji,🎖️🏆

  • @anandchavan7431
    @anandchavan7431 4 года назад

    अतिशय सुन्दर, चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे, खरोखर अप्रतिम.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आपल्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीकरिता आमचे चॅनेल नक्की subscribe करावे ही विनंती.

  • @umeshhbhamare
    @umeshhbhamare 6 лет назад +6

    अद्भुत विचारमांडणी ///// खूपच सुंदर ....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  6 лет назад

      Umesh Bhamare धन्यवाद सर 🙏

    • @DineshPatel-xk3hb
      @DineshPatel-xk3hb 4 года назад

      Ati sunder.ami Marathi nasto tiya mule samaj getla jai shivji jai jijau

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 3 года назад +1

    Utkrushtha Mahiti . Dhanyawad!!!👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 5 лет назад +4

    मित्रा खूप छान माहिती दिलीस ---- धन्यवाद 👌👌👌

  • @sujatadesai8344
    @sujatadesai8344 3 года назад +1

    Mast Kup Chan vedio ,man kush zahle

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      छत्रपती शिवाजी महाराजांनी बंधलेला जा सुंदर जलदुर्ग पाहून सर्वांनाच आनंद होतो 😊!!
      मराठ्यांच्या इतिहासातील गडकिल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @sarveshjoshi5884
    @sarveshjoshi5884 6 лет назад +42

    ‌राज्यकारभार कसा करावा व त्तत्त्व व मुल्ये जपून ती लोकांमध्ये कशी रूजवावी या बाबतीत महाराजांचं व्यक्तिमत्त्व आदर्शनिय आहे
    सिद्दीच्या संदर्भातील माहिती अप्रतिम होती

  • @jayeshvirarkar8098
    @jayeshvirarkar8098 3 года назад +1

    पद्मदुर्ग बद्दलची माहिती खुप छान मांडली.
    मी आत्ता पर्यंत पाहिलेल्या किल्ले माहिती मधील सर्वात चांगली ऐतिहासिक माहिती.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूपच आभारी आहोत सर😊!!
      आमच्या चॅनेलवर असणारे रायगड, सिंहगड, विशाळगड, उदगीर अश्या अनेक किल्ल्यांचे भाग नक्की बघा ज्यामुळे आपल्याला जास्तीतजास्त ऐतिहासिक माहिती मिळू शकेल
      अधिकाधिक किल्ले लेणी मंदिरांच्या महितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा व आपल्या परिचिताना मित्रांना आमचे व्हिडीओ forward करा ही विनंती🙏

  • @vinayakchavan1098
    @vinayakchavan1098 3 года назад +3

    माझ्या राजाचं कौतुक यासाठीच वाहवा की त्यांचा स्वराज्य हे सुराज्य होत किती नशीबवान अस्तीन त्या काळातली माणसे की माझ्या राजाला जवळून बगितल असेन जर माझ्या कडे टायमशीन असती तर मी माझ्या राज्याला जाऊन मुजरा केला असता!!!जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      अगदी खरे बोललात दादा, टाइम मशीन असते तर नक्कीच महाराजांना त्रिवार मुजरा केला असता.
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @nileshutekar6709
    @nileshutekar6709 3 года назад +1

    Khup Chan mahiti dili ahe saheb

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @avinashchodankar7935
    @avinashchodankar7935 4 года назад +3

    फार छान , तुमच्या बोलण्यात महआरजाबद्दलचा अभिमान अाे तप्रो त भरला होत उर भरून आलं

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत😊!!
      शिवाजी महाराजांच्या व मराठा इतिहासातील पराक्रमाच्या कथा ह्या चॅनेलद्वारे लोकांसमोर मांडणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलताना अभिमान वाटतोच
      किल्यांच्या नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @sandeeppatil9498
    @sandeeppatil9498 4 года назад +1

    खुप छान अप्रतिम अशी माहिती तुम्ही आम्हास प्राप्त करून दिली त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा.
    "जय जिजाऊ" "जयश्री शिवराय" "
    जयश्री शंभुराजे"
    धन्यवाद सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      तुमच्या मनापासुन दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!
      ⛳⛳ छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो⛳⛳
      🚩🚩जय शंभूराजे🚩🚩

  • @navalekiran697
    @navalekiran697 5 лет назад +4

    खूप छान माहिती दिली माझा राजा जगात भारी होता.. माझ्या राजाला मानाचा मुजरा..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад

      धन्यवाद 😊
      खरे आहे महाराजांसारखे फक्त महाराजच.. #jagatbhari..

    • @vasanthuctchavan7376
      @vasanthuctchavan7376 4 года назад +1

      @@sahyadrinaturetrails एवढे मोठे दगड डोंगरावर समुद्रामध्ये नेऊन किल्ले बांधणेकेवढे महान काम केले आहे,महाराजांनी तुटपुंजा पन्नास वर्षे आयुष्यातएवढे मोठे काम केले,,७५--८०वर्षे जगले असते,तर,भारताचे वेगळे चित्र दिसलेअसते,

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      @@vasanthuctchavan7376
      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे दादा, खरच जर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाना अधिक आयुष्य प्राप्त झाले असते तर भारत देशाचे भविष्य निश्चित चांगले झाले असते.
      हा असाच मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @omrahane96
    @omrahane96 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @kirannalawade3051
    @kirannalawade3051 5 лет назад +8

    भावा आसच आपल्या मराठी मावळे यांना महाराजांची किर्ती आईक्वत जा जय शिवाजी जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @THESHRIRAJ
    @THESHRIRAJ 3 года назад +1

    सुंदर व्हिडिओ

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      धन्यवाद 😊!!
      मराठा इतिहास आणि सांस्कृती विषयक अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏

  • @rkn9033
    @rkn9033 5 лет назад +3

    खुप मस्त माहिती

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +2

    अप्रतिम ही अमूल्य माहितीची ठेव पुढच्या पिढीला पोचली पाहिजे.. प्रणाम तुमच्या अभ्यासाला नि राज्या बद्दल आजोड आदराला

  • @rohitransubhe6780
    @rohitransubhe6780 5 лет назад +8

    छत्रपती आम्हास देवा समान...🚩🇮🇳

  • @vilastambade5043
    @vilastambade5043 4 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्ल धन्यवाद. महाराजांचे पत्र आवडले.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे , शिवरायांच्या ह्या पत्रातून त्यांचा करारी स्वभाव स्वराज्याविषयीची तळमळ दिसून येते. त्याचबरोबर तेव्हाच्या मराठी भाषेचा लहेजा सुद्धा कळतो.

  • @Yashwant9899
    @Yashwant9899 5 лет назад +3

    अतिशय मौल्यवान माहिती
    जय जिजाऊ ! जय शिवराय !!

  • @nitinmane4479
    @nitinmane4479 3 года назад +1

    खूप छान माहिती ह्या कील्ल्याची सफर करण्यास खूप अविस्मरणीय होईल नक्कीच भेट द्यायला आवडेल

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर😊!!
      छत्रपती शिवरायांच्या ह्या किल्ल्याची सफर खरच खूप अविस्मरणीय नक्कीच आहे. चौतर्फा अथांग पसरलेल्या सागरात भक्कम उभा असणारा पद्मदुर्ग किल्ला छत्रपतींच्या जिद्दीचे व दूरदृष्टीचे प्रतीक आहे.

  • @ankushjadhav5495
    @ankushjadhav5495 5 лет назад +3

    Tumi shivaji maharajanche khare mavle ahat khup chhan jai shivray

  • @chandrakantphate5417
    @chandrakantphate5417 2 года назад +1

    काय व्हिडिओ बनविलात अफलातून . उत्कृष्ट कामगिरी, छायाचित्रण, माहिती, . दिल्याबद्दल धन्यवाद. Great efforts taken by you. Thanks once again.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडियो पाहून आपण मनापासून जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपण आमच्या चॅनेलवर रायगड, सिंहगड, विशाळगड, सिंधुदुर्ग अश्या खुपसाऱ्या किल्ल्यांची, गोंदेश्वर सारख्या प्राचीन मंदिरांची, वेरूळ सारख्या कलात्मक लेण्यांची माहिती पाहू शकता.
      अधिकाधिक संस्क्रुतीक व ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा.आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @creative4158
    @creative4158 3 года назад +4

    आपला इतिहास आपणच जपायला हवा...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      अगदी खरे बोललात दादा, सर्वांनी मनावर घेतले तर नक्कीच आपला इतिहास आपले किल्ले आपण जतन करू शकू.

  • @shashikantbagave3078
    @shashikantbagave3078 4 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत दादा.तुम्हाला शुभेच्छा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @pareshgharat6809
    @pareshgharat6809 6 лет назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 4 года назад

    खुपच छान माहिती दिली तुम्ही आभारी आहोत जय शिवराय जय शंभूराजे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आभारी आहोत😊!!
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
      जय शंभूराजे ,⛳⛳

  • @psm4727
    @psm4727 5 лет назад +7

    भाऊ काई अभ्यास तुमचा सलाम तुम्हाला

  • @nikamaxis1691
    @nikamaxis1691 3 года назад +1

    Khupah molacha killa ahy... khup khup aabhar...Jay Shiray...jay Koli 👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @psm4727
    @psm4727 5 лет назад +20

    कोटेश्वरी देवी मुरुड ची ग्राम देवता याच सुंदर मंदिर मुरड शहरात आहे तिचे मंदिर किल्या वरून मुरुडल हलवले कारण दार रोज ची पूजा आर्च ठीक व्हावी।

  • @vaibhavkale9835
    @vaibhavkale9835 4 года назад

    खुप छान महिती दिली धन्यवाद👍⛳️⛳️

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत.😊!!

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 3 года назад +3

    Beautiful ❤️

  • @rekhamarigudddi2909
    @rekhamarigudddi2909 4 года назад

    खूपच छान व्हीडीओ.संबंधित पत्र जे त्या ठीकाणी वाचले ,प्रभावी ठरले.👌👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आमच्या टीमचा व्हिडीओ पाहून सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक ऐतिहासिक स्थळांच्या माहिती साठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @pranavjadhav3296
    @pranavjadhav3296 5 лет назад +56

    हा किल्ला संभाजी महाराज यांनी बांधला आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 лет назад +28

      नमस्कार प्रणव दादा
      तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद
      बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो
      इतिहास हे शास्त्र आहे जे लिखित पुरावे ग्राह्य धरते
      दुर्दैवाने भारतात इतिहास हा भावनाप्रधान केला जातो
      आमच्या व्हिडीओ च्या शेवटी खुद्द छत्रपती शिवरायांचे पत्रच आम्ही सादर केले आहे ज्यात शिवराय पदम दुर्ग किल्ल्याच्या बांधकांसमबंधी सुभेदाराला खडे बोल सूनवत आहेत
      धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराजांनी त्यांच्या जंजिरा स्वारीच्या वेळी ह्या किल्ल्याचा खूप उपयोग करून घेतला व नंतर कदाचित युद्धात झालेल्या नुकसानीची पुनर्बांधणी केली असावी
      जर संभाजी महाराजांनी किल्ला बांधला असता तर शिवरायांच्या पत्रात भविष्यात बांधल्या गेलेल्या पत्राचा उल्लेख कसा आला असता
      आणि हा किल्ला अजिबात अर्धवट नाही, पण जंजिरा किल्ल्यावरील तथाकथित गाईड मात्र जाणून बुजून ही चुकीची माहिती पसरवतात कारण जंजिऱ्याच्या तटावरून दूर क्षितिजावर पडकोट व बालेकिल्ला ह्याचे अवशेष विभाजित स्वरूपात दिसतात त्यावरून ही कथा पसरवली जाते की संभाजीमहाराजांना जंजिऱ्याच्या युद्धात माघार घ्यावी लागल्याने पदमदुर्गाचे बांधकाम अर्धवट राहिले
      ह्याचा अनुभव आम्ही स्वतः जंजिऱ्यावर घेतला आहे
      पदमदुर्ग किल्ला हा शिवरायांच्या काळात इ स १६७५ ला बांधला गेला. शिवरायांच्या प्रतिभेचा हा किल्ला मूर्तिमंत आविष्कार आहे
      हे समकालीन लिखित पुराव्यानिशी इतिहास अभ्यासकांना उपलब्ध आहे

    • @umeshshete198
      @umeshshete198 4 года назад +9

      हो जंजिरा किल्ल्यावर गाईड चुकीची माहिती देतात या किल्ल्याविषयी की किल्ला अर्धवट बांधला आहे, तिथे जायचे तर शासनाची परवानगी लागते..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад +8

      @@umeshshete198 तुमचे म्हणणे योग्य आहे. आपणच ह्या अफवा पसरण्यापासून रोखले पाहिजे व ह्यासंदर्भात जनजागृती केली पाहिजे.

    • @healthwealthhappinessjk9633
      @healthwealthhappinessjk9633 4 года назад +6

      हो जन्जीरा किल्ल्यावरील GUIDE फारच उद्धट आहेत.. आणि अरेरावीची भाषा वापरतात... आणि चुकीची माहिती प्रसारित करतात.. याचा अर्थ अजूनही मुघलशाही जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे

    • @TravelaaniBarachKaahi
      @TravelaaniBarachKaahi 4 года назад +3

      @@sahyadrinaturetrails हे पोहचल पाहिजे लोकांपर्यंत... कारण exactly हेच सांगितलं जातं जंजिरा वर...तसाच पद्यदुर्ग ला जाण्यासाठी पर्याय निर्माण झाले पाहिजेत जेणेकरून लोकांना इथवर पोचता येईल आणि आपला इतिहास लोकांपर्यंत पोचता येईल...

  • @deepakchvan9732
    @deepakchvan9732 4 года назад +1

    Khup chhan killa ahe
    khup yevstit mahiti sangitli aapan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @sunnygavhane2928
    @sunnygavhane2928 6 лет назад +3

    अप्रतिम

  • @Storyonmountains
    @Storyonmountains 2 года назад +1

    खूपच छान, पत्र वाचन खूप आवडला 🚩🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      इतिहास अभ्यासताना पत्र खूपच महत्वाची असतात कारण त्याद्वारे त्यावेळची खूप अस्सल स्वरूपातील माहिती मिळते. पत्र लेखक , पत्र वाचक , पत्रातील इतर व्यक्ती ह्यांचे उत्तम व्यक्तिचित्रण समजून येते. ह्याचसाठी आम्ही आमच्या व्हिडीओ मध्ये जेथे जेथे जमेल व त्या त्या किल्याशी संबंधित असणाऱ्या सर्व महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींची पत्रे वाचून दाखवतो.
      असेच एक छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र आम्ही गोविंदगड किल्ल्यात वाचले आहे
      साल्हेर किल्ल्यात सभासद बखरीत असणारा साल्हेर युद्ध प्रसंग वाचला आहे.
      तारापूर किल्ल्यात बाजीराव पेशव्यांचे पत्र वाचले आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहिती, किल्ले , मंदिरे आणि लेणी दर्शनासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @tanvigupte8195
    @tanvigupte8195 6 лет назад +4

    Mastach!! My favourite fort!!

  • @psm4727
    @psm4727 2 года назад +1

    सुंदर ,अभ्यासपूर्ण माहिती साहेब

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद सर😊!!

  • @Kunalupotdar
    @Kunalupotdar 6 лет назад +4

    Classic .. nice editing

  • @dattatrayagawade7799
    @dattatrayagawade7799 3 года назад +1

    लै भारी माहिती दिलि दादा .. खुप आभारी आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @motivationaltime6779
    @motivationaltime6779 5 лет назад +3

    Nice

  • @pankajkarbhari1720
    @pankajkarbhari1720 4 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज्यांचा स्मारक समुद्रात बांधण्यापेक्शा त्यांचे जे गड किल्ले आहेत ते पहिल्या सारखे झाले पाहिजे.⛳⛳⛳

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 года назад

      छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले परत पहिल्यासारखे सुंदर केले तर तीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल

  • @bhavneshpanpatil7950
    @bhavneshpanpatil7950 5 лет назад +3

    Nice information with historical fact

  • @subhashpatil5359
    @subhashpatil5359 3 года назад +1

    किल्याचा व्हिडीओ अतिशय चांगला आहे माहिती छान आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @shivnathmadke5437
    @shivnathmadke5437 5 лет назад +10

    याला म्हणतात शिवचरित्राचा खूप अभ्यास

  • @sitaramrupnar9833
    @sitaramrupnar9833 Год назад +1

    फार व्यवस्थीत माहिती सांगितली धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      Thank you sir, aamchya channel var apan Maharashtratil Kille , Leni , Mandire , Samadhya hyanchi aitihasik puravyasah mahiti pahu shakta.