जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Jalgaon Top Tourist Places | जळगाव पर्यटन | Jalgaon Tourist Places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    Welcome to our RUclips channel -
    भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
    ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक,धार्मिक,नैसर्गिक, पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
    ह्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
    व्हिडिओत देण्यात आलेल्या महितीशिवाय जिल्ह्यात अजूनही अनेक पर्यटन स्थळे असू शकतात त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती आम्हाला कमेंट करा.
    व्हिडिओमध्ये जळगाव जिल्ह्यातील खालील पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.
    उनपदेव,मनुदेवी,पाल थंड हवेचे ठिकाण,संत मुक्ताबाई मंदीर मेहूण,चांगदेव,पद्मालय,पाटणादेवी,झुलता मनोरा,मंगलग्रह मंदीर,रामेश्वर मंदीर,गांधी तीर्थ,यावल अभयारण्य,सिरसाळा मारुती,हतनूर धरण,ओंकारेश्वर मंदीर जळगाव,महर्षी कणव आश्रम कानळदा,तरसोद गणपती मंदीर,कपिलेश्वर मंदीर मुडावद,कनाशी,त्रिविक्रम मंदिर शेंदुर्णी,पिंपळगाव हरेश्वर,निंबा देवी धरण.
    ____________________________________________
    Welcome once again to this RUclips channel of Bhraman Maharashtrache.
    On this channel we are going to give information about historical, religious, natural and tourist places.
    In this video we are going to see the information about the tourist places in Jalgaon district before you visit this RUclips channel of Bhraman Maharashtrache if you have not subscribed yet then definitely subscribe and if you like the information then please like and share.
    Apart from the information provided in the video, if you have any information about the district, there may still be many tourist spots, please comment it to us.
    In the video, information is given about the following tourist places in Jalgaon district.
    Unpadev, Manudevi, Pal Cold Air Place, Sant Muktabai Temple Mehun, Changdev, Padmalaya, Patnadevi, Jhulta Manora, Mangalgraha Temple, Rameshwar Temple, Gandhi Tirtha, Yaval Sanctuary, Sirsala Maruti, Hatnoor Dam, Omkareshwar Temple Jalgaon, Maharshi Kanav Ashram Kanalda, Tarsod Ganpati Temple, Kapileshwar Temple Mudavad, Kanashi, Trivikram Temple Shendurni, Pimpalgaon Hareshwar, Nimba Devi Dam.
    ____________________________________________
    #भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
    ____________________________________________
    आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
    #भटकंतीसहयाद्रीसमुह
    / @bhatkanti_sahyadri_samuh
    धन्यवाद!!
    _________________________________________
    आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
    पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले
    • पर्यटकांच्या पसंतीचे १...
    महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
    • Video
    जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • जळगाव जिल्ह्यातील सर्व...
    जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जळगाव जिल्ह्यातील पर्य...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद जिल्ह्यातील प...
    औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद शहरातील पर्यट...
    जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जालना जिल्ह्यातील पर्य...
    जगातील विचित्र झाडे
    • Video
    ___________________________________________
    Music By Video:-
    Breking Copyright Music:-
    / breakingcopyright
    YellowTunes - Royalty free Music
    / yellowtunes
    __________________________________________
    #जळगाव #jalgaon #maharashtratourism #touristpalace #tourism #पर्यटन #महाराष्ट्र #manudevi #khandesh #khandeshtourism #toptouristplaces #touristspot
    ___________________________________________
    टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
    टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
    धन्यवाद!!

Комментарии • 47

  • @daredevil6205
    @daredevil6205 2 месяца назад +5

    Thank you❤❤
    जय महाराष्ट्र 🚩🚩
    जय खानदेश 🚩🚩

  • @lalitkoli9875
    @lalitkoli9875 7 дней назад +1

    निंभा देवी डॅम chunchale🙏🙏

  • @nanduhatkar9350
    @nanduhatkar9350 3 месяца назад +5

    जय खान्देश

  • @JitendraMali-yc7tq
    @JitendraMali-yc7tq 2 месяца назад +4

    चक्रधर स्वामी मंदिर वाघळी आणि मधुई देवी मंदिर वाघळी

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @dasharathchaudhari5150
    @dasharathchaudhari5150 Месяц назад +1

    श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर ता.एरंडोल

  • @vilasjawale9475
    @vilasjawale9475 2 месяца назад +2

    Muktai mandir.......natural place

  • @DipaliVadnere
    @DipaliVadnere 2 месяца назад +1

    Khup Sundar Jay Khandesh❤❤

  • @shrikrishnasonwanae
    @shrikrishnasonwanae 2 месяца назад +3

    मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे पुरातन शिवशक्ती मंदिर आहे सर्वज्ञ श्री चक्रधर मंदिर सुद्धा आहे श्रावण बाळ मंदिर सुद्धा आहे

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Khoop. Sundar

  • @maharashtrabhraman
    @maharashtrabhraman Год назад +1

    Nice video 👍

  • @VijayPatil-mw6iv
    @VijayPatil-mw6iv Месяц назад

    Amrita ke Mangal grah

  • @vinodsabhadinde4425
    @vinodsabhadinde4425 Год назад +1

    Nice information

  • @DipakBaskar-oi3uc
    @DipakBaskar-oi3uc 2 месяца назад +1

    Parola yete etihashik zashi ki Rani lakshmibai Killa aahe . Chopda talukatil lasur gavatil shree nateshvar mandir .sakhar bahuli ye dekhil aahe.

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद आपण सुचवलेल्या ठिकाणांपैकी पारोळा किल्याची माहिती ही जळगांव जिल्ह्यातील किल्ले ह्या दुसऱ्या स्वतंत्र व्हिडिओत दिलेली आहे बाकी दोन ठिकाणची माहिती दिल्याबद्दल आभार 🙏

  • @SudhirJain-yb6qz
    @SudhirJain-yb6qz 3 месяца назад +2

    Yawal Tal Bamnod Javal sunsawkheda Hanuman mandir aahe

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  3 месяца назад +1

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏

  • @GaneshChaudhari-eb9op
    @GaneshChaudhari-eb9op 2 месяца назад +1

    तुळजाभवानी मातेचे मंदिर पाचोरा कडे जाताना नांद़ येथे खुप छान व मोठे आहे हे विसले भाऊ 🙏🙏

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण सुचवलेले ठिकाणची माहिती नक्की भविष्यातील व्हिडिओत दिली जाईल🙏

  • @amolgaming2295
    @amolgaming2295 Месяц назад +1

    Bhairavnath mandir savkheda pachora

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  Месяц назад

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @kalpeshbari5389
    @kalpeshbari5389 5 месяцев назад +3

    व्यास ऋषी मुणी मदीर आहे यावल शहरात हे विसरून गेला भाऊ तो

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  4 месяца назад +1

      भाऊ मंदिराची माहिती द्या मला सविस्तर पुढील व्हिडिओत नक्की माहिती देऊ🙏

  • @m.g.kchitransh2263
    @m.g.kchitransh2263 2 месяца назад +1

    Parola he shahar maharani laxmibai yanch maher aahe aani tyancha killa hi aahe aani parola madhe pratitirupati balaji mandir hi aahe balaji bhagvan bhaktachya khishat tirupati hun ithe aale aahet

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏

  • @shubhamprsad2979
    @shubhamprsad2979 Год назад +1

    पितळखोरा लेणी सिता खोरी व सिता नहाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गैताळा अभय अरण्यत आहे 👍👍👍

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  Год назад

      नक्कीच आपले म्हणणे योग्य आहे पितलखोरे लेणी,सीताखोरी धबधबा,सीता न्हाणी ही ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे मात्र व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती ही पाटणा देवी परिसरात ही स्थळे पहायला मिळतात अशी सांगितलेली आहे त्यामुळे गैरसमज नसावा.
      आपण छान प्रतिक्रिया दिली
      धन्यवाद🙏

    • @ghanshyambaviskar8449
      @ghanshyambaviskar8449 2 месяца назад

      छत्रपती संभाजीनगर

  • @bhushansonarhpgassonar8217
    @bhushansonarhpgassonar8217 2 месяца назад +1

    चोपडा तालुका मध्ये लासूर गांव आहे
    तिथे नाटेश्वर मंदीर आहे

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏

  • @janardanjadhav2703
    @janardanjadhav2703 Год назад +1

    FARKANDE HALATE DON MANORYAPAIKI AATA EKACH MANORA AAHE.

  • @latapatil-yj3kz
    @latapatil-yj3kz 3 месяца назад

    Ajintha Lenia

  • @Prashantfjf86
    @Prashantfjf86 2 месяца назад +1

    Patola yethil balaji.mandir visrlat bhau

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल🙏

  • @madhuriwani8427
    @madhuriwani8427 2 месяца назад +1

    बहादरपूर येथे बद्रीनारायण मंदिर आहे

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 месяца назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏

  • @adityabharambe1736
    @adityabharambe1736 3 месяца назад +8

    अजिंठा लेणी आहेत

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  3 месяца назад +1

      अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे भाऊ🙏

    • @YogeshSalunke-qr1hm
      @YogeshSalunke-qr1hm 2 месяца назад

      ​@Bhra 8:08 😮😮😮😢man_Maharashtrache 😮😮6😮😊21

    • @azharkhatik414
      @azharkhatik414 7 дней назад

      Aurangabad me he

  • @deepaksurwade5543
    @deepaksurwade5543 2 месяца назад

    सरवात जूने अजिंठा लेनी ते पण सांगा

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 5 месяцев назад

    जळगाव रेलवे स्थानकावर. महत्वाच्या रेलवे गाड्या थाम्बत नाहीत. त्यामुळे पर्यटक. येत नाहीत