माझ माहेर धुळे आहे मी लहानाची मोठी धुळ्यात झाली लळींग कील्ला मी काँलेज शीकत असतांना काँलेज सोबत वर जावुन बघुन आली आहे धुळे शहरातील बस स्टॅन्ड पासून एक किलोमीटर वर दाखवलेलं वाचनालय त्या वाचनालयासमोरून माझं रोजचं येणं जाणं होतं एकवीरा देवी आमची कुळदेवी होती तिथे मी लहानपणापासून दर्शन घेत आली पुन्हा जुने क्षण आठवण करून दिले Thank you so much 🙏🌹
एकविरामाता मंदीर धुळ्यातच आहे सर २ किलो मीटर अंतरा वर व मोठे स्वामी नारायण मंदीर आहे धुळ्यात आहे सर व पूवीचे इतिहास कालिन आई कालिके मातेचे मंदीर शिरूड येथेे आहे.३२ किलो मिटर अंतरा वर
जुने धुळे परिसरातील "श्री खुनी गणपती मंदिर" स्वयंभू जागृत गणपती, व खुनि मशिद हे १५० वर्षांपूर्वी चे प्रसंशनिय व इतिहासात नोंद असून ताम्रपट प्राप्त झाले बाबत उल्लेख आहे..
नवादेवी हिंदू टेंपल & दबदबा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थल बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुले.. 👍 धुळ्यापासून 90 km तर शिरपूरपासून 35 km आणि बोराडीपासून 15 km अंतर.. [Google, map & you tube वर पण पाहू शकतात].. एकदा नक्कीच भेट द्या]
Avdhan jawal mahebum subhhani ya pir babanchi darga.ani panjhara nadi kinari Anjan Shah (data sarkar) ya pir babanchi darga ,pn ahe na bhai .visarle apan ti athavani ke taka.
Bhai आदिशक्ती आई एकवीरा मातेचे मंदिर हे बसस्टँड पासून 3 किलोमीटर वरच आहे जर पूर्ण माहीत नसेल टाकू नये कोणीही व्हिडिओ बघून 35 किलोमीटर आहे यामुळे दर्शना पासून वंचित राहू शकतात यापुढे काळजी घ्यावी
आपण सांगितलेली स्थळापैकी अनेक स्थळे ही पर्यटन स्थळे नाहीत... ही फक्त स्थळे आहेत... इतरही अनेक सुंदर पर्यटन स्थळे आपण गाळली आहेत... त्यात सर्वात आधी... स्वामी नारायण मंदिर, धुळे महादेव टेंपल, झुलता पूल, धुळे इंदवे ता.साक्री गावातील गरम पाण्याचा झरा.... धनेर आमळी , धबधबा.... बळसाणे येथील जैन मंदिर.....
धुळे जिल्ह्यातील आणखी कोणत्या पर्यटन स्थळा बद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Bhai chimthana khajina lutiche smarak and Pedkai mata Temple is missing😥
Khar ahe.
एकविरा देवीचे मंदिर धुळे बस स्थानका पासुन 35 की. मि नाही फक्त 3.5की. मि आहे
Are Akkya Maharashtra rat famous Swami Narayan temple tu te Add nahi kelas
akkalpada dam he dyam maharashtrat top 3 dam madhale dam aahe
माझ माहेर धुळे आहे मी लहानाची मोठी धुळ्यात झाली
लळींग कील्ला मी काँलेज शीकत असतांना काँलेज सोबत वर जावुन बघुन आली आहे
धुळे शहरातील बस स्टॅन्ड पासून एक किलोमीटर वर दाखवलेलं वाचनालय त्या वाचनालयासमोरून माझं रोजचं येणं जाणं होतं
एकवीरा देवी आमची कुळदेवी होती
तिथे मी लहानपणापासून दर्शन घेत आली
पुन्हा जुने क्षण आठवण करून दिले Thank you so much 🙏🌹
माझं लग्न 2015 मध्ये झालं मी नाशिक जिल्ह्यातील मालेगावात असते
सर आपन मेन पर्यटक स्थल विसरले आहेत स्वामी नारायण मंदिर धुले ✌️
Barobar
Khar ahe bhai
Ithe bagha mg ruclips.net/video/EbCwbhXDfgA/видео.html
एकविरामाता मंदीर धुळ्यातच आहे सर
२ किलो मीटर अंतरा वर व मोठे स्वामी नारायण मंदीर आहे धुळ्यात आहे सर व पूवीचे इतिहास कालिन आई कालिके मातेचे मंदीर शिरूड येथेे आहे.३२ किलो मिटर अंतरा वर
Dhule la ajun develop karaychi garaj ahe
🙏👍ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
Khoop...sundar....💓
एकविरा देवी मंदिर हे धुळे शहरातच असून ते धुळे बसस्थानकापासून ३ की. मी. असेल, ३५ की.मी. नव्हे!
छान माहिती आहे
छान माहिती दिली धन्यवाद
Love from Sakri dhule
Pimpalner🔥🔥🔥
*🙏🏻🌹WAHEGURU JI🌹🙏🏻*
खूप छान माहिती👍👏👌👌
जय एकवीरा।
🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
धुळे जल्ह्यातील बळसाणे गावात विमल नाथ भगवान च मंदिर आहे ते पण 1 पर्यटन स्थळ आहे 🙏🏻
Ani kanbai mata cha pan mandir ahe balsanyala bhau
💯
👍🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
Ithe bagha mg ruclips.net/video/EbCwbhXDfgA/видео.html
Lay bhari
स्वामी नारायण मंदीर पण छान आहे
Khupch chhan 😊 mahiti dili dada 🥰 mi pn bhamer killa jvlchya gavala rahte
जय खान्देश 🤩🙏
चिमठाणे दौडाईचा रोडवरील तीर्थक्षेत्र आमचे कुलदैवतश्री पेडकाईमाता 35किलोमीटर आहे जय माताजी आदेश सुरेशडाॅन बोरस्ते साकोरेमिगमहाराष्ट्र निफाड नाशिक
Mi pan chimthane javal Kurukwade ahe
आम्ही कापडणे कर जय महाराष्ट्र जय खान्देश
👌👌Anerdamkar🌴 🌳🌲🌱🌿☘️🌊💦
Chan
अहिल्यापुर माझ गांव आहे भावानों 🥰🙏 धन्यवाद सर
आमळी येथिल श्री कन्हैयालाल महाराज
आणी आलाल दरी ची माहिती दाखवा
Great
सर स्वामीनारायण मंदिर हे खूप महत्वाचे पर्यटन स्थळ आहे सर
जुने धुळे परिसरातील "श्री खुनी गणपती मंदिर" स्वयंभू जागृत गणपती, व खुनि मशिद हे १५० वर्षांपूर्वी चे प्रसंशनिय व इतिहासात नोंद असून ताम्रपट प्राप्त झाले बाबत उल्लेख आहे..
Very nice
धुळ्यातील एकविरा देवीचे मंदीर धुळे बसस्टँण्ड पासुन फक्त तीन किलोमिटरवर आहे, व्हिडीओमध्ये पस्तीस किलोमिटर असे चुकीचे अंतर सांगण्यात आले
😂
👍🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
बिनचूक माहिती घेऊनच तीच माहिती प्रसारित करावी.चुकीची माहिती कृपया देऊ नये. अनेर डॲम चोपडा तालुक्याला जवळ आहे केवळ २०किलोमिटर अंतरावर.
Qert
नवादेवी हिंदू टेंपल & दबदबा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थल बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुले.. 👍
धुळ्यापासून 90 km तर शिरपूरपासून 35 km आणि बोराडीपासून 15 km अंतर..
[Google, map & you tube वर पण पाहू शकतात].. एकदा नक्कीच भेट द्या]
👍🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
He pn bagha bhau ruclips.net/video/EbCwbhXDfgA/видео.html
Nice
Good👍
थाळनेर 🤘🏻♠️♠️
धुळे जिल्ह्यात बोरीस ची सती देवी माता खूप प्रसिद्ध आहे.
जय एकविरा माता की जय
👍🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
लळिंग किल्ला
Very good information👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌🙏
😅
जय महाराष्ट्र
👌🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
Swami Narayan temple Add nahi kela bhau🙏🏻🙏🏻🙏🏻
Ani swaminarayan.....😊😊
स्वामीनारायण मंदिर, अक्कलपाडा धरण विसरले साहेब तुम्ही 💯
भाऊ मी शिरपूर तालुक्यातील अहील्यापूर गावाचा आहे
जय कान्हादेश
I love dhule
खूप छान माहिती मिळाली
Mast ch
भाऊ तुम्ही अंजनशाह बाबा दरगाह विसरून गेले
You right answer
लाडोर बगला पण जवळ आहे सर
लुंबीनी बुध्द विहार साक्री रोड
एकवीरा देवी मंदिर 3 कि. मी. अंतरावर आहे. स्वामी नारायण मंदिराचीही माहिती द्यावी.
🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
तापी पांझरा संगमावर कपिलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदीर आहे.विसरले वाटत ..
Dhule rahata ka
अचूक माहिती शेअर करा
Aner dyam maze sasrvadi Aahe
Sir samaj kalyan Office kuth hai dhule mde
आदिशक्ती धनदाई माता मंदीर, वन अरण्य म्हसदी काळगाव व अक्कलपाडा डॅम ता. साक्री
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात बांधलेली गडी 1600 या साली तयार झाली आहे
Mudawad kapileswar mandir pan aage
मला जायचंय बघायला
रोकोडोबा हनुमान जी मंदीर आर्वी
Avdhan jawal mahebum subhhani ya pir babanchi darga.ani panjhara nadi kinari Anjan Shah (data sarkar) ya pir babanchi darga ,pn ahe na bhai .visarle apan ti athavani ke taka.
मी अहील्यापुर चा आहे सर
Dhule jhilyat pedkai devi mandir he pn ek pryatan stal aahe
स्वामीनारायण मंदिर पर्यटन स्थळ ॲड करावे
Mi hi dhule jilhyatil
Mla shirpur jain mandir chi mahiti dya
Ekvira Devi Mandir Bus Stand Pasun 3 to 4 Km var aahe.
aamhi nihalod che bhache❤
सोनगीर ला श्री बालाजी महाराजांचा रथ व गुरू गोविंद महाराजांची समाधी आणि सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रमुख प्राचीन देवस्थाने आहेत.हे पण दाखवा सर
🙏ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
Missed College of Agriculture, Dhule in the Report.
स्वामी नारायण मंदिर धुळे
सर आपण धुळे ला पाणी पाजनारे अक्कलपाडा धरण सोडले आहे हे धरण महाराष्ट्र तील पर्यटन स्थळांमध्ये ओळखले जाते
आम्ही धुळेकर
Dhule jhilyat sakri taluka धाराबारा पर्यटक स्तळ बासर गावात आहे
बिजासनीदेवी आणि पेडकाईदेवी सोडून दिले
Ekvira mandir 3 km aahe bhava
एकवीरा मातेच मंदिर 35 km
नाही बस स्टॅन्ड वरून फक्त
2..ते.3 km आहे भाऊ
आणी देवपूर बस वरून 0..
सर. तुम्ही. एक. स्थळ. पसरले. ते. हणजे. वरणेश्वर. महादेव मंदिर. जुने कोळदे
एक स्थळ आहे का लंका चा शिरूर
laling killa babhitla aahe aani ekavira matech mandir aani gurudwara he parytan स्थल bagitla
अक्कलपाडा प्रकल्प...पवनऊर्जा .. सौरऊर्जा प्रकल्प
Swaminarayan Mandir Deopur sarvottam paryatan place
Bhai आदिशक्ती आई एकवीरा मातेचे मंदिर हे बसस्टँड पासून 3 किलोमीटर वरच आहे जर पूर्ण माहीत नसेल टाकू नये कोणीही व्हिडिओ बघून 35 किलोमीटर आहे यामुळे दर्शना पासून वंचित राहू शकतात यापुढे काळजी घ्यावी
एकविरा मंदीर धुळे बस स्टॉपपासून 1ते 1.5 कि.मी अंतरावर आहे(३५ नाही)
😂
लुंम्बिनीबुध्द विहार साक्री रोड धुळे
Red light area kaha hai
भाऊ शिरूर च जगदंबा वैष्णव मंदीर सोडलं तूम्ही... खूप पूरातन मंदिर आहे
भामेर किला निजाम बादशाह चा आहे निजामपुर पासुन 5 कि मी वर आहे
Dhule jilhyatil killyanchi detail mahiti kothe milel plz sanga sir
शिरूड
अमळनेरच सांगा ना जरा
येल्लमा देवी मंदिर धुळे
सर मी सोनगीर येथील रहिवासी आहे
मी अनेर नदी काठी तोदे गावी राहतो
बस स्थानकापासून एकविरा मंदिर35 कि.मी.नाही.3.५कि. मी. असेल.
I am live in songir
आपण सांगितलेली स्थळापैकी अनेक स्थळे ही पर्यटन स्थळे नाहीत...
ही फक्त स्थळे आहेत...
इतरही अनेक सुंदर पर्यटन स्थळे आपण गाळली आहेत...
त्यात सर्वात आधी...
स्वामी नारायण मंदिर, धुळे
महादेव टेंपल, झुलता पूल, धुळे
इंदवे ता.साक्री गावातील गरम पाण्याचा झरा....
धनेर आमळी , धबधबा....
बळसाणे येथील जैन मंदिर.....
🙏👍ruclips.net/video/XoOihAWb5nY/видео.html
you forgot nageshwar temple near shirpur
पारोळा किती कि. मी. आहे.
मानव केंद्र पिंपळनेर
Going to gurudwara
Kanyalal mahraj mandir aamali
पेडकाई माता मंदिर साळवे फाटा धुळ्यापासून चाळीस किलोमीटर आंतर