जुन्या परंपरेचे नव्याने बांधलेले "मातीचे घर"|Mud House in Rajapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 май 2021
  • मातीमोल ह्या संस्थेने राजापूर तालुक्यातील ताम्हणे गावात बांधलेले मातीचे नवीन घर
    संपर्क मातीमोल
    / maatimol
    Follow Konkani Ranmanus on
    Fʙ: / konkaniranmanus
    connect us on
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
    #Tilari #konkan #Amazon #maharashtra
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 257

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 3 года назад +24

    आमच्या गावचे घर पण मातीचेच आहे अगदी आजे सासरांच्या काळातले छान माजघर,पडवी,खळे छान वाटते. गुहांमध्ये जामसुत गाव.अगदी गावी गेले की फोनलाही रेंज नाही एकदम निवांत.

  • @anishakale5816
    @anishakale5816 3 года назад +16

    दादा, तू जी काही माहिती कोकण आणि कोकण वासियांबद्दल सांगतआहेस, कोकणचे वेगवेगळे पदर उलगडत आहेस ते सगळे अप्रतिम आहे. कोकण स्वतः फिरून आल्यासारखे वाटते. 🙏

  • @santoshmasaye6156
    @santoshmasaye6156 3 года назад +11

    प्रसाद तुमचे व्हिडिओ नेहमीच नाविण्यपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात. तुमचे व्हिडिओ पाहताना तुम्ही कधीतरी आमच्या निसर्गरम्य राजापुरला पण यावे असे नेहमीच वाटायचे. आज ती इच्छा पूर्ण झाली. खुप खुप धन्यवाद.

  • @dipaakk75
    @dipaakk75 3 года назад +78

    घर बांधणी ला खर्च किती आला त्याबद्दल पण सांग . एक अंदाज म्हणून आम्हाला उपयोगी पडेल . धन्यवाद .

    • @sunitamanjrekar1294
      @sunitamanjrekar1294 2 года назад

      खूप छान घर

    • @mr.mangeshkadam
      @mr.mangeshkadam 7 месяцев назад +3

      तेच तर जे सांगायला पाहिजे तेच सांगत नाही ना संपर्क वैगेरे त्या team चा एखाद्याला बनवायचे असेल तर कसा संपर्क करायचा.

  • @user-yb1pz1qq7e
    @user-yb1pz1qq7e 3 года назад +8

    भिंतीवर वारली चित्रकलेचे किंवा अजून वेगवेगळ्या चित्रकलेचे काम करा. खूपच सुंदर दिसेल.
    खूपच छान आणि सुंदर आहे घर. 😍😍👌👌
    मला पण असंच मातीचं,
    लाकडाचं कौलारु घर बांधायचं आहे 😍👌👌👌

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 3 года назад +4

    अप्रतिम विषय,सांगण्याची,दाखविण्याची
    तितकीच सुरेख पध्दत.माझे लहानपण दक्षिण गोव्यातील,कारवारकडे निघणाऱ्या
    काणकोण तालुक्यातील मुठाळ गावी गेल्यानं निसर्ग हा माझा वीक पोईंट आहे.आपला आवाज,आणि सांगण्याची उर्मी आवडते.तुमचा जीवनहेतू सिध्द होवो,ही इच्छा

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +4

    इको फ्रेंडली मड हाऊस. खुपच छान विडिओ. रानमाणूस चे खुप खुप आभार. प्रसाद, कोकणातील हवामानाचा विचार करता ह्या घराचे life किती असेल दुसरी गोष्ट... कोकणात सिमेंटच्या घरात सुध्दा छोटेमोठे किडे, साप, विंचू, घोण इ. येऊन लपून बसतात त्यामुळे आम्ही सतत बंगल्याची झाडलोट, साफसफाई करत असतो. असो. रानमाणूसला माझी विनंती आहे की एखादे concre चे घर दाखव जे बाहेरून पारंपारिक कोकणी घर असेल त्याच बरोबर बाहेर आंगण, आंत पडवी, ओटी, माजघर, एकाबाजूला देवघर, किचन असेल वर पोटमाळा असेल. शक्य झाल्यास अशा घराचा विडिओ upload कर. धन्यवाद.

  • @rsp151
    @rsp151 3 года назад +21

    काय प्रसाद भावा मातीची घरा दाखवून लहानपणीची आठवणी जाग्या झाल्या.... सर्वांची घरा त्यावेळी फक्त मातीचीच....
    अजून 1 छान व्हिडिओ

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 3 года назад +4

    आज पाहिले तर मातीची घर हे फार दुर्मिळ झाले आहे.आज आपण असे घर दाखवले खुप छान वाटले आपणाकडून काहीतरी नवीन पहिला मिळते धन्यवाद कोकणी रान माणूस 🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад +3

    सुंदर मातीचे घर संपूर्ण फिनिशिंग झाले वर झकास दिसेल घर उत्तम माहिती व मार्गदर्शन 👍👍👍❤️

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 Год назад +4

    माणसाची मानसिकता म्हणजे... माझ्या बजुवल्यानी rcc दोन मजली बांधला आहे.... तर मी तीन मजली rcc च बधनार.....पण माती च्या घराची माझा वेगळी

  • @pranayonkar7660
    @pranayonkar7660 3 года назад +5

    ताम्हाणे...❤️ मामाच गांव..❤️

  • @powerfulandmotivationalvid7103
    @powerfulandmotivationalvid7103 Год назад +2

    अतिशय सुरेख सुंदर आहे

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 3 года назад +3

    छान आहे घराचा concept,निसर्ग जपणारी घरे अशी बांधली तर पृथ्वीवर प्रदूषण थांबेल ,घरात natural light पण छान येतेय,prasad u र really great 👍🏼👍🏼

  • @umeshkulkarni8750
    @umeshkulkarni8750 6 месяцев назад +2

    Sir, Your efforts towards exploring the " KOKAN" are absolutely genuine..

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 3 года назад +3

    घर फारच छान आणि Layout तर Unbelievable …

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 года назад +3

    खूप चांगला आणि माझा आवडता विषय
    Eartbag construction techniques आपण वापरूनही eco-friendly घर आपण कमी खर्चात बांधू शकतो.
    असेच vedio बनवत रहा.

  • @mayunaik6673
    @mayunaik6673 3 года назад +11

    घर आणि location खुप सुंदर आहे,
    एवढ मोठ मातीच घर maintain ठेवन पन कठीन काम आहे

    • @user-zn7sl7kh2o
      @user-zn7sl7kh2o 3 года назад

      मेंटेन करण सोप्प आहे फक्त मातीच्या भिंती ला पाणी लागू द्यायचे नाही

    • @user-zn7sl7kh2o
      @user-zn7sl7kh2o 3 года назад

      कारण आमचं स्वतःला मातीचं घर आहे वेंगुर्ल्याला

    • @ashishs3672
      @ashishs3672 3 года назад +2

      Konkanat yevdha paus asto how to maintain this??

  • @lillydislva2094
    @lillydislva2094 2 года назад +2

    Sow mor very nice

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +3

    अतिशय छान. हे वैभव आहे. जतन करतात हे मोठे कार्य आहे.

  • @milindphadke104
    @milindphadke104 9 месяцев назад +2

    KHUPACH CHHAN

  • @aadeshkap665
    @aadeshkap665 Год назад +2

    Khup chaan dada ❤️

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 3 года назад +1

    Just total Kokani matiche Ghar 👍🌹👍 Matimoul Sanstha 👍🌹👍 nice Efforts grt.idea

  • @manishbhuwad9651
    @manishbhuwad9651 Год назад +2

    दादा खूप छान घर आहे

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w 2 года назад +2

    खूपचं सुंदर कौलारु घर

  • @manojpawaskar1072
    @manojpawaskar1072 3 года назад +2

    मित्रा !
    एक नंबर 👌👍
    keep it up

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 3 года назад +2

    Mati mola sanstha 👍🌹👍 Jai ho , tamhaune rajapur 👍🌹👍

  • @rnsrns9790
    @rnsrns9790 27 дней назад

    या असल्याच घरात खरं सुख मिळेल आपल्याला ❤❤

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 года назад +2

    उत्कृष्ट बांधकाम 👍👍

  • @vaishnavipawar.5661
    @vaishnavipawar.5661 3 года назад +2

    Chaan

  • @darsh9728
    @darsh9728 3 года назад +3

    Aj mansala naisrgik jivan jagne avshyak zale ahe. Manus velich jaga nahi zala trr tyache khup bhayanak parinam hotil.apan je pryantn karat ahat kharach khup chhan prayatn karit ahat. Salute ahe tumhala.👍👏👏

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +1

    सुंदर, अप्रतिम

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +21

    Kudos to Maatimool foundation 🤝
    Great concept of innovation, sustainability with locally available materials.🙌🏼
    Thankyou RanManoos and team for showcasing hidden Gems 💎

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 года назад +2

    Khupch Chan ghr bandlay Prasad 🏚️🌴❤️

  • @kshiprabirari9359
    @kshiprabirari9359 3 года назад +2

    मातीचे घर... संकल्पना छान आहे 👍

  • @happysoul9424
    @happysoul9424 3 года назад +2

    खुप सुंदर

  • @b-49sahilparab90
    @b-49sahilparab90 3 года назад +3

    Incredible simplicity..worth living.👍🏻

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +2

    मित्रा एक नंबर व्हिडिओ आहे.

  • @raginidhawre5638
    @raginidhawre5638 3 года назад +2

    तुझा आवाज सुंदर आणि मोहक

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 года назад +8

    मातीमोल संस्थेचे official page सापडत नाही

  • @SaiRohankar
    @SaiRohankar 7 месяцев назад +1

    सर किती सुंदर घराची design आहे

  • @prasadmarathe5643
    @prasadmarathe5643 3 года назад +2

    छानच
    दरवेळी नवीन नवीन माहिती

  • @anantzad5699
    @anantzad5699 3 года назад +3

    सुवर्णतुला करावी असं आहे
    कोकणच्या मातीचं मोल,
    प्रसादचा प्रत्येक एपिसोड दावतो
    कोकणचा खजिना अनमोल!
    अनंत झाड.
    इचल.

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 29 дней назад

    Khup chhan ani mota asa ghar ek no

  • @raginidhawre5638
    @raginidhawre5638 3 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 года назад +2

    Khup sundar architecture..beautiful mud house 🏠..apratim colors..subak furniture..thank you Prasad..eco friendly houses should be promoted...🛖🏚👍☺🌴🌳

  • @supriyamestry8707
    @supriyamestry8707 3 года назад +2

    Tumche sarv video khupach chan asatat baghun samadhan vatathe

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 года назад +2

    खूप छान प्रसाद👌💐

  • @santoshnimbalkar9800
    @santoshnimbalkar9800 3 года назад +3

    Lovely eco house in lap of nature.

  • @lorderry1505
    @lorderry1505 3 года назад +3

    Yala mhantat 'घर'.

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 3 года назад +3

    Wov really really your work is appreciable
    Save Konkan Save Nature
    Jai Shree Ram🙏🙏
    God bless you...!!

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 3 года назад +2

    Matimol. Kiti sunder naav

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 года назад +2

    👌👌👌...सुंदर.

  • @bhaskarsogam6044
    @bhaskarsogam6044 3 года назад +2

    Prasad, nice video. Simply constructed, mati cha chan upyog and best budgeted house.

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 года назад +2

    खूप सुंदर. खरं गाव आहे.

  • @ashokkasalkar279
    @ashokkasalkar279 3 года назад +2

    Great Sir ABHINANDAN 👍

  • @Sakhi_Riderni
    @Sakhi_Riderni 3 года назад +3

    Thank you for sharing! Ghar ani location faar sundar aahe ♥️

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +2

    खुपच छान व्हिडिओ

  • @ujwalnagwekar3293
    @ujwalnagwekar3293 3 года назад +2

    खूपच छान !!

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад +1

    Khup Sundar👌 👍🙏

  • @vishakhaterwankar3300
    @vishakhaterwankar3300 3 года назад +1

    सुंदर😍😍❤️❤️❤️

  • @anaghajagdale4365
    @anaghajagdale4365 3 года назад +1

    व्वा, खूप छान घर आर्या!येतोच गं आम्ही बघायला लवकरच

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 3 года назад +1

    The houses 🏘️ and the places are kept as it is. It is an eco friendly and less costly

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 3 года назад +10

    खेड्यामधले घर कौलारू,
    घर कौलारू.
    या कवितेची आठवण आली.
    प्रसाद,
    आपण नतमस्तक.

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 3 года назад +5

    Love from London ❤️

  • @parag163
    @parag163 3 года назад +1

    khup chan.. Appreciate your work :)

  • @aniketmohite1450
    @aniketmohite1450 3 года назад +1

    Superb 👍

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 года назад +1

    Great 😊

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 года назад +1

    मस्तच 🙏🙏💐

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 2 месяца назад

    खुप छान

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 3 года назад +3

    खूप छान ...👌👌👍
    माती मोल या संस्थेचा पत्ता किंवा फोन नं मिळाला तर खूप बरे होईल ...

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 3 года назад +1

    Khup chhan

  • @mansinaik3633
    @mansinaik3633 3 года назад +1

    मस्त

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +3

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @shashankkaswankar1009
    @shashankkaswankar1009 3 года назад +1

    मातीच घर चांगल असत!

  • @nilimatamhankar4616
    @nilimatamhankar4616 3 года назад

    Khup Sundar aahe👍

  • @lifeisbeautiful8770
    @lifeisbeautiful8770 3 года назад +1

    सुंदर

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 года назад +1

    Mast ghar

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 3 года назад +1

    Wow nice

  • @vedanachaudhari1187
    @vedanachaudhari1187 3 года назад +1

    Khupch mast

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 года назад +1

    खूपृ छान.

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 3 года назад +1

    Khupch chhan

  • @amolsankpal5797
    @amolsankpal5797 3 года назад +1

    Nice 👌

  • @sagarkumbhar2696
    @sagarkumbhar2696 3 года назад +5

    Very nice eco home made by maatimool foundation. Really appreciate home & video. Please make more videos on this subject. Thanks i am also thinking to build a mud house in village near kolhapur.

    • @OK.toptallk
      @OK.toptallk 2 года назад

      चॅनल मराठी आहे.... त्यामुळे मराठीत आईघालवी तुझी

  • @sid8863
    @sid8863 3 года назад +2

    Hallich amhi ek mangar bandhla ,mala to maticha bandhaicha hota but majhe bhauna awadlw naste matiche ghar ,mag Ashi koni matiche ghar bandhle ki utsuktene ani anandane ,khup interest ne pahato , nice video,,,,👍👍👍👍

  • @santoshbidaye1153
    @santoshbidaye1153 3 года назад +1

    खूप छान वाटलं घर आणि आमचे मित्र कपिल गुरव ला पण बघून बर वाटलं 👌👌

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 3 года назад +1

    Very Nice

  • @apurvarsha
    @apurvarsha Год назад +2

    भिंतींची काजळी इफेक्ट बरोबर वाटत नाही, बाकी मस्त

  • @amanm5881
    @amanm5881 3 года назад +1

    Very nice

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 3 года назад +1

    Khup chan video astat bhava tuze ..

  • @chetaninamdar9298
    @chetaninamdar9298 3 года назад +1

    Sundar

  • @amitdineshparabrmbhs617
    @amitdineshparabrmbhs617 3 года назад +1

    Nice information Prasad 👌

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 года назад +1

    Dada Tu khup chan kam karat aahes. 👍🙌🙏🌷

  • @rahulborse8480
    @rahulborse8480 3 года назад +1

    Nice

  • @prakashpatankar3805
    @prakashpatankar3805 3 года назад +1

    Mr Prasad 👍 nice 👍🌷👍 very Cool just unbelieving Beauty ☘️🌷☘️ Mati mola 👍🌷👍 Jai ho😂🙏😂

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад +1

    Apratim

  • @ganeshmarathe6346
    @ganeshmarathe6346 3 года назад +1

    👌👍❤

  • @rajpatole2006
    @rajpatole2006 3 года назад +1

    👍👍👍😍😍😍

  • @shubhankarsalvi5853
    @shubhankarsalvi5853 3 года назад +1

    खूपच छान❤️ मी शेअर केली❤️🙏🏽

  • @psh7677
    @psh7677 3 года назад +1

    👍👍