माझे डोके खूप खूप दुखत होते , मी you tube वर सर्च करत होतो , कशानी राहील डोक त्या वेळेस तुमचा व्हिडिओ समोर आला आणी 5 मिन 100% आराम भेटला , खूप खूप धन्यवाद
मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद माझं डोकं खूप प्रमाणात दुःखत होत वेदना सहन करण अनावर झालेलं मी RUclips ला काही उपाय बघावं म्हणून search केल आणी तुमचा हा व्हीडिओ पाहून उपाय केला मला लगेच आराम मिळाला तुमचे आभार मानू तितके कमी 🙏🙏🙏🙏❤
ताई माझं डोकं पण दुखतंय आणी डोक्याच्या वरचा भाग पण दुखतो आणि डोळे जळ जळ करता ,तर हाच योगा ठिक राहिल का ,,का दुसरी पण पध्दतीने आसल तर सांगा धन्यवाद ताई खुप छान , विडिओ आहे
मॅडम तुमच्या या मायग्रेनचा व्हिडिओ आणि मला खूप आराम पडला खरंच छान माहिती दिली माझे खूप डोके दुखत होते सर्व पॉईंट दाबून मला खूप आराम वाटला😊😊
tq ताई माझं 4 दिवस डोक खूप दुखत होत तुन सांगितल्याप्रमाणे केल्यावर खूप आराम मिळाला
Thanku.mam.mee.prayatna.kela.aani.mala.aaram.millala.very.nice.to.good.
हा योगा डोकेदुखी साठी नंबर एक आहे
माझे डोके दुखत होते मी व्हिडिओ पहात पहात त्याप्रमाणे पॉईंट प्रेस केले माझे डोकेदुखी ला खरच आराम पडला.
Same❤❤❤❤❤
मला पाहूनच बरं वाटलं
माझे डोके खूप खूप दुखत होते , मी you tube वर सर्च करत होतो , कशानी राहील डोक त्या वेळेस तुमचा व्हिडिओ समोर आला आणी 5 मिन 100% आराम भेटला , खूप खूप धन्यवाद
तुम्ही जसं सांगितलं तसं केलं आणि दुखण्यात खूप आराम पडला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई डोकेदुखीवर खरंच आराम मिळाला
माझे डोके खूप दुःखत होते मी व्हिडिओ पाहत त्याप्रमाने प्रेशर पोइंत प्रेस केले व माझे पूर्ण डोके दुखायचे कमी thanku mam
खूप सुंदर उपाय. व्हिडिओ बघत बघत तुम्ही सांगितल्याप्रमाणे पॉईंट प्रेस केले लगेच आराम पडला.
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही आणि लगेच फरक पण पडला.
धन्यवाद....!! 😊🙏आपला उपाय छान उपयोगी आला. 🌿
Mala pn chan result milala😊 tq
मॅडम खरच खूप छान वाटलं मला
Kharcha khupach chhan
Thanku so much ma'am ...me he sarv point press kele maje doke dukhayche thamble..thanku so much..❤❤
खूप छान वाटले ❤
धन्यवाद ताई छान आराम पडला 🙏🏻
Khup relax feel zale ...doke dukhane Kami zale....
खुप खुप छान सांगता ताई,🙏🙏
खुप छान आहे धन्यवाद.
खूप छान वाटल या.. 👍🏻
Madam 100%aram padla danywad
लगेच फरक पडला मॅम धन्यवाद
Khup chan farak padto thank you mam
हा प्रकार खूप गुणकारी आहे खरच मी प्रयत्न केला अर्धाच विडिओ मी फॉलो केलो तर माझं डोख दुखणे 50 टक्के थांबल
हो.....Thank you 🙏
Thank u so much mam kharach relax vatat aahe❤
ममाझ डोके दुखत होते हा विडिओ पहिला डोके दुःखी वरतीआराम मिळत आहे धन्यवाद मॅडम
खुपच छान ताई माझं डोकं खुप दुःखत होत मला पण लगेच फरक पडला
एक नंबर व्हिडिओ मॅडम
खुप सुंदर उपाय आहे ताई...
Hello didi maz 2 days continue dok dukhat hote bt aj he Kel ani lagech relax vatal khup ch chan ahet tumche videos very helpful thax 😊
Khup chan vatal dok dukhaych kami zal
वा ताई साहेब वा लगेचच रिलीफ मिळालं 👏
Khup khup chhan video tai 🙏🙏
Tx taai ..maze dok dukhat hote ..kharach aram watla
Khup chhan tai
It's really helpful video thankyou 😊
खुपच छान माहिती दिली.
छान वाटते.
What a idea 💡 now feel better 🎉😅
ताई खुप छान आराम पडला❤❤
Thank you mam khrach results aahe
खुप छान.
Thank you Tai tume sangitle tya pramane kele khup bhari vatle
Thanku mam
It's really work 😊
खुप छान thank you madam
Khupach chhan tai ❤❤
Karach ki tai❤
I feel better thanks di
माझे डोके दुखत होते परंतु हा व्यायाम केल्यावर माझे डोके दुखणे बंद झाले, खूप खूप धन्यवाद मॅडम.
मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद माझं डोकं खूप प्रमाणात दुःखत होत वेदना सहन करण अनावर झालेलं मी RUclips ला काही उपाय बघावं म्हणून search केल आणी तुमचा हा व्हीडिओ पाहून उपाय केला मला लगेच आराम मिळाला तुमचे आभार मानू तितके कमी 🙏🙏🙏🙏❤
Mast aram padla
Very Nice
Khup aaram watala
Thanks
Nice👌
खूप छान ताई
Khup bar vatale tai doke dukhila
थोडा आराम मिळालं
खूप छान
Thank you so much mam
Its working do it for sure
Thanks tai
मस्त आहे
Masst
बर वाटले
Mast ahe dokedukhivar yoga
छान
Really True
Jra br vatly
Tai periods aale nahit hya mhinyat Kay upay aahe ka sang na please please please please please please please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई माझं डोकं पण दुखतंय आणी डोक्याच्या वरचा भाग पण दुखतो आणि डोळे जळ जळ करता ,तर हाच योगा ठिक राहिल का ,,का दुसरी पण पध्दतीने आसल तर सांगा धन्यवाद ताई खुप छान , विडिओ आहे
nice
❤❤
राहिले डोक दुखायचे ❤❤❤
Didi magcha Bajula manetun doka dukhata tya sathi point sanga na. Point dablewr doka kami zala pn mane cha tithe nhi zalaa
धन्यवाद ताई
Ho yess
Ho Tai maze 4 days डोकं dukhat hot Ani mi tumcha video pahun activities purn kaly mala khup br vatl
Chan
Madam he yoga roj sakali karayche ka mala pn migraine trass ahe he yoga kiti diwas karayche
Hie tai me video bghat bght same tasch krt aali kharch dok dukhee Kami jhali ek hafta pasun dok dukhi suru hoti
👌🙏
मेडम मि युट्युब मधिल विडीओ पाहुन डोक्याचा सर्व व्यायाम पाहून
मी हे व्यायाम केल्यानंतर जवळपास ७५ / टक्के डोक हल्क आणि डोक्याला आराम मिळाला
मानेच्या मनक्या साठी सांगा
तुम्ही मॅडम सांगितल्याप्रमाणे मी करत राहिलो पॉईंट माझे डोके खरे दुखायची राहिली
Mala 80% Aram milala lagech doke dukhi ver, dhanyawad tai
Khr tai khup aaram bhetla mla maz roj dok dukht mi ha upay roj kren
Hello mam.....Pregnancy madhe pan Karu sakato ka
👏👏👏
Mam kiti time kraycha ha vyayam
तुमचा आवाज खुप छांन आहे
Migraine Kami yeto ka
👍
😊
Chaan😃
Ho mla pn a betla aram
व्हिडिओ बघून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला थोडा आराम वाटत आहे
Madum tymhi kuthe rahata plz
Can