Amit Shah यांनी स्वबळाचा नारा का दिला? भाजप आमदाराने सांगितली बैठकीतली स्टोरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #AmitShah #AjitPawar #EknathShinde
    अमित शाह दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये शाहांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता भाजप आमदारने बैठकीत काय घडलं याची माहिती दिली आहे.
    #RPT0262
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 6

  • @KEDAR412
    @KEDAR412 5 часов назад +5

    अमित शहा सकट त्याच्या स्ट्रॅटेजीची भादरायला बारामतीचे वस्ताद तयार आहेत 😂

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 5 часов назад +5

    भाजप हटाव जय संविधान

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 5 часов назад +4

    दादाला लयं आवघड आहे

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Час назад +2

    तडीपारने उद्धवला जसा दगा दिला, तसाच दगा शिंदे आणि अजितदादाना देणार हे नक्की !

  • @savitriramola4671
    @savitriramola4671 4 часа назад +4

    Ahmad sha abdaali haarnar...😂😂