Neelam Gorhe On Rahul Gandhi | राहुल गांधींच्या चालण्यावरून निलम गोऱ्हे काय बोलून गेल्या...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @ramansawant8711
    @ramansawant8711 Месяц назад +182

    अहो निलमबाई राहूल गांधी अमेरिकेत इंग्रजी मध्ये काय
    बोलले आधी ते डोळे व कान देवून ऐका...
    इंग्रजी कळते का?

    • @vinayakdhadam7247
      @vinayakdhadam7247 Месяц назад +4

      bhau ha Rahul Gandhi Modiji PM zalyapasun foreign countries madhe jaun garaj okaychech Kam karto 😂😂😂😂😂

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Месяц назад +9

      कळत असतं तर ही बाई शिवसेना ठाकरे यांना सोडून गेले नसते.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      एकदम बरोबर
      पाकिस्तान आणि चिनला आदरणीय राहुल गांधीछी हेच भारताच्या पंतप्रधान पदी पाहीजेत हिच गोष्ट अंधभक्तांना समेत नाही आणि हिंदूंना पण समजत नाही

    • @balkrishnamane8544
      @balkrishnamane8544 Месяц назад

      आणि मोदी विदेशात जाउन काय ओकतात? भारतात जन्माला आलो हे पुर्वजन्मीचे पाप? कानात बोळे घालून बसतोस का?​@@vinayakdhadam7247

    • @narayanjagdale2425
      @narayanjagdale2425 Месяц назад +3

      दल बदलू

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 Месяц назад +91

    ही नीलम बया कुठे कुठे पदासाठी नाक घासत फिरत आहे जनतेला सर्व माहीत आहे. या बयेला फक्त पद पाहिजेत. पदासाठी अती हुशारी दाखवू नकोस ग बये.

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 Месяц назад +127

    गोरे ताई तुम्ही किती वेळा जनतेतून निवडून आलेल्या आहेत हे सांगा

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 Месяц назад +3

      साधे,पुणे कॉर्पोरेशन पण नाही.

    • @123zgs
      @123zgs Месяц назад +7

      सेनेत ढेकर देऊन आलेली बाई 😂

    • @SachinKulkarni-k6q
      @SachinKulkarni-k6q Месяц назад

      गोऱ्हे

    • @jagadishlambe9291
      @jagadishlambe9291 Месяц назад +1

      ताई नव्हे,, फक्त बाई

    • @jagadishlambe9291
      @jagadishlambe9291 Месяц назад +2

      ​@@SachinKulkarni-k6qमन काळे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Месяц назад +132

    निलमताई आपल्या रेशन दुकानातील वस्तूच्या दर्जा कसा असतो तो बघितला का. एखाद्या वेळा रेशन वरील साहित्य घरी वापरून दाखवा मगच कळेल सामान्य जनता कशी खाते याची कल्पना येईल.

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 Месяц назад +2

      ती कशाला काळ्जी करेल ती स्वताला फाई स्टार हॉटेल मधून मागवेल.

    • @reginasmith6598
      @reginasmith6598 Месяц назад +1

      Exactly khup chan prashn

    • @chandrakantjoglekar9406
      @chandrakantjoglekar9406 Месяц назад +2

      जनतेला फुकट खायला कोणी शिकवलंय. आपले सर्व राजकीय प्रतिनिधी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात पण शिवाजी महाराजांनी दुष्काळ असतानासुद्धा कर्जमाफी केली नव्हती पण करजफेडीची मुदत पुढे ढकलली. हे सांगत नाही.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Месяц назад +1

      हे रोज पार्सल घरी आणणारे लोक

    • @kiranchahande6335
      @kiranchahande6335 Месяц назад +1

      निलम मॅडम तुमचं म्हणणं काही केल्या पटत नाही...

  • @krishnachougule4970
    @krishnachougule4970 Месяц назад +22

    गोरे ताई तुम्ही जनतेतून निवडून येऊ शकत नाही आणि ही तुमची शेवटची आमदारकी आहे फक्त ठाकरेच तुम्हाला आमदार करू शकतात

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Месяц назад +146

    या योजनेमुळे महाराट्र कर्जबाजारी होणार आहे

    • @indirabangera6572
      @indirabangera6572 Месяц назад

      Opposition spreading lies. Thts wht Congress is doing

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад +1

      म्हणूनच खटाखट खटाखट खटाखट करून आदरणीय राहुल गांधींची दरमहीना ८५०० देणार ते अधिक फायदेशीर.

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 Месяц назад +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe मूर्ख आहेस का रे ८५०० हा नॅशनल मुद्दा होता त्याचा राज्यावर बोझा येणार नव्हता.

    • @sunandajaybhay8644
      @sunandajaybhay8644 Месяц назад

      कर्जबाजारी झाला आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      ​@@sunandajaybhay8644
      एकदम बरोबर सुनंदा काकू
      राहुल गांधीछी कर्ज बाजारी झालेला आहे

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 Месяц назад +88

    यांच नाव गोरे पण सगळं काळंबेरं आहे मनात

  • @madhukarnate965
    @madhukarnate965 Месяц назад +33

    योजना चालू राहूद्या.
    मात्र आमदार खासदार यांना मिळणारा
    शासकीय भरगोस पगार बंद करा.

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 Месяц назад +55

    डबल ढोलकी असतात राजकारणी आज इथे तर उद्या दुसरीकडे... ही तर बाई ........ नीलम गोऱ्हे

    • @pralhadmahajan3905
      @pralhadmahajan3905 Месяц назад +2

      हे एक विचाराचे लोक मात्र सर्व पक्षा मध्ये पद्धतशीर लेआरींग करून प्लांट केले आहे, त्यांचे योग्य वेळी ते बरोबर रंग दाखविता

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Месяц назад +60

    शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणारे गणवेश अजूनही मिळाले नाही.

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 Месяц назад +1

      हो नाही मिळाल़ेत

  • @vishu1678
    @vishu1678 Месяц назад +21

    प्रणिती शिंदे is best

  • @urmilachemate5655
    @urmilachemate5655 Месяц назад +104

    रोजगार द्या मग पैसे वाटा,फुकट मिळणाऱ्या पैशाला किंमत नसते.

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 Месяц назад

      Kam karnar lokana lai kam bhet to mushlim lokana baga 1500 3000 roj kam karta meking aani yencha vahevar aaichi gand nahe shviya gadi nahi det aaj मुंबई madhe फूलवाला कपड़े मार्किट hoya sare kam unke हथमेहाई एक मराठी ने शरदियाथा आज वो vha aabeko दरताहै baki बेवडोका kam nahi hai adha kilo matan or 2 botal dedo khudki dukan बेचकर चलाजाएगा

    • @kantimaru9258
      @kantimaru9258 Месяц назад +1

      मैंने जान भूलकर कटाक्ष मरहै कियुकी srab me sari jamine bhik gai mulone मराठियोको lut liya futpar bhi nahi chhodi पकिष्टानिको or बांग्लादेशिको vakat bod or aajmi pash pot bhi bana deta hai

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 Месяц назад +46

    निवडणूकाच्या तोंडावर असल्या योजना आणण्याचा नेमका हेतू काय आहे सत्ताधारी पक्षाचे काही नेते हेतुपुरस्सर आहेच सांगत आहेत.

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 Месяц назад +31

    1500 रुपयात कोणता व्यवसाय सुरू करता येतो अदिती ताई

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 Месяц назад +4

      अशा कीती लोकांनी व्यवसाय चालू केली ऊदाहरण द्या.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 Месяц назад +64

    टैक्स भरणाऱ्या लोकांना काय वाटत असेल आता.पैसे कोणाचे वाटतय कोण.

    • @sureshpawar4518
      @sureshpawar4518 Месяц назад

      ह्या नीलमताई गोल गोल. उत्तरे देत आहे.निवडणूक आयोग हा सरकारचे हातचे बाहुले बनले आहे. करदात्यांच्या पैशावर रेवडी संस्कृती राबवायला निघाले .स्वतः नमो म्हणतात की रेवडी संस्कृती नको बोलायचे एक आणि करायचे . दुसरे.समाजकल्याण विभागाचे निधी , अंगणवाडी सेविका चे पैसे ,आरोग्य विभागाचे पैसे सगळीकडे ठणठणाट आहे .नीलमताई तुम्ही सुध्दा गोहाती,सुरत. मार्गे शिंदे गटात गेल्या.आहेत त्यामुळे तुम्ही धनीचीच बाजू ओढणात

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Месяц назад +51

    १९७२ साली भयानक दुष्काळ होता. काँग्रेसने माणसं जगवली. हे निलमताईना माहीत असावं. आणि नंतर आनंदाच्या शिधा चे गोडवे गावेत.गेल्या दहा वर्षांत मला वैयक्तिक रॅशन मिळत नाही.

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 Месяц назад +34

    यामध्ये तुमच्या निवडणुका लाभ आहेत जन सामान्यांचे हाल झाले आहेत 💯

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 Месяц назад +29

    बाई साहेब नमक हराम च सूंदर उदाहरण आपण .

  • @ShobhaThakur-v8t
    @ShobhaThakur-v8t Месяц назад +40

    निळमताई तुम्ही अजून काय बोलता कमेंट्स वाचा

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 Месяц назад +50

    नीलम ताई शेतीमाल विकत घेऊन तुला कोणाला वाटायचे ती वाट शेतकऱ्याच्या जीवावर फुकट हलू नको

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Месяц назад +19

    रोही नी ताई आणि प्रणिता ताई शिंदे आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण बरोबर खर आहे मिलम को जोर का झटका

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre Месяц назад +12

    राहुल गांधी जनतेच्या पाठीशी आहे

  • @satishkad535
    @satishkad535 Месяц назад +37

    भिकारी बनवून सोडणार ही योजना आणि एक मजेदार चॅलेंज निलम ताई दम असेल तर जनमानसातुन निवडणूक लढवून निवडूण दाखवा

  • @गणपतीकदम-ध4प
    @गणपतीकदम-ध4प Месяц назад +134

    प्रणिता शिंदे बोलले ते योग्य बोलले राशन बंद झाला आहे

    • @Manoj-e7c5t
      @Manoj-e7c5t Месяц назад +4

      Evm खराब म्हणून निवडून आली.....

    • @shravanmanan
      @shravanmanan Месяц назад

      बेवडी आहे.

    • @shrikantshinde7322
      @shrikantshinde7322 Месяц назад +2

      रेशन सर्व ठिकाणी मिळते

    • @Sandhyas9s
      @Sandhyas9s Месяц назад

      @@shrikantshinde7322आता भेटत थोड्या दिवसात बंद होणार आहे रेशनीवाले बोलले

    • @narendramanjrekarii1915
      @narendramanjrekarii1915 Месяц назад +4

      Praniti tainnla reshanig dukan kuthe aahe tetari mahit aahe ka

  • @babanzaavre6727
    @babanzaavre6727 Месяц назад +9

    निलम ताई तुमच्या बोलण्यावरून तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक वाटत नाही

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 Месяц назад +65

    शेतीमाल हमी भाव मिळत नाही त्याकडे लक्ष द्या बेरोजगारला रोजगार द्या तूमच्या फूकट योजनाची आम्हाला गरज नाही कॉग्रेसच्या कालात 400 रूपांयाच पोत आता 1500 रूपायाला घेवाव लागतो त्याकडे लक्ष द्या

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 Месяц назад +2

      हो ते 400 पर्यंत किंमत यायला 70 वर्षे लागलीत पण 1500 वर्ष होयला 10 वर्ष लागलीत हा पण मुद्दा ऍड करा

    • @praptipalekar1857
      @praptipalekar1857 Месяц назад

      Nilam madam tumi ugachach hasa karun ghevu naka tumi kay hotya aata kay paristiti aahe te jara aarshat thobad pahun baga.

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 Месяц назад +26

    योजना बोगस मला राशन का मिळत नाही मी विधवा आहे मला कोणाचा आधार नाही तुम्ही माझी चौकशी करावी राशनवाला म्हणतो तुझ राशन बंद झाल

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Месяц назад +52

    ही नीलमी आता फक्त मिंधेचाच उदो उदो करणार

    • @babajijadhav5389
      @babajijadhav5389 Месяц назад

      लाचारी करतये नीलम

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Месяц назад +14

    आमदार झाले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे देव तुम्हाला माफ़ करनार नाही

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 Месяц назад +3

    या सरकारच्या घराघरा मध्ये सरकारी शिधा वाटा.आणी वापरायला लावा.म्हणजे कळेल जनता काय खाते.

  • @namdevchaudhari9134
    @namdevchaudhari9134 Месяц назад +30

    नीलम ताई तुमच्या लाचार सरकारने महाराष्ट्र भिकेला लावलाय एकाही सत्ताधारी सर्व खोके घेऊन विकले गेलेत .काय बाता मारता😅😅😅😅

  • @satyajeetpatil739
    @satyajeetpatil739 Месяц назад +29

    नीलम ताई...
    खूप आधीपासून तुमच्या वक्तव्याने कामाने प्रभावित होत आलेलो आहे पण आज असं म्हणायची वेळ आलेली आहे..
    कोण होतीस तू काय झालीस तू अगं वेडे कशी...... 🙏
    आपण अत्यंत चांगल्या सुज्ञ हुशार महिलांसाठी उभ्या राहणाऱ्या नेते आहात आपला मार्ग चुकला आहे एवढेच सांगायचे आहे पक्ष सर्वच स्वतःच्या स्वार्थासाठी लढत असतात पण आपण स्वतः त्यात आपले एक स्थान टिकवून होतात भाजपा मध्ये बहुतेक आपल्याला ते शक्य होते आहे असे वाटत नाही मी भाजपमध्ये म्हटलं कारण की जरी आपण शिवसेनेत असला तरी भाजपच्याच तालावर आपल्याला सध्या नाचावे लागत आहे एवढे नक्की

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 Месяц назад +23

    आता तुला तीन पक्ष फिरून आलेली आहेस आमदार भुयार ह्यांनी मुलींची श्रेणी केलेली आहे तुमची श्रेणी सांगा😊😅😮😢

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 Месяц назад +5

    सिलेंडर 400चे होते तर मग तेव्हा सिलेंडर घेऊन का नाचत होते

  • @hukumchandchambhare1910
    @hukumchandchambhare1910 Месяц назад +23

    गोरे मॅडम .आम्ही म्हणत नाही.माननीय नितीन गडकरी म्हणाले.
    जनता दुध खेळीनंतर.

  • @shnkB446
    @shnkB446 Месяц назад +2

    मला सुध्दा असच एखाद चॅनल विकत घेऊन राजकीय पक्ष चालवायचा आहे...आता हा चॅनल तर मिळणास नाहि

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 Месяц назад +4

    Good रोहीनी ताई

  • @chatragundevkar923
    @chatragundevkar923 Месяц назад +25

    नीलम ताई तुम्ही विधानसभेला उभारावा निवडून दाखवा

  • @abdulsattarkhan3373
    @abdulsattarkhan3373 Месяц назад +4

    Thanks News 18 For Political News
    Pariniti Sendey Trueh Suparb Political Ledar Congress 👍🏻🇮🇳✋🏻
    My Wishing Wedding With Rahul Gandhi Fantastic Political Jodi ❤️🌹❤️

  • @prashantkharat4184
    @prashantkharat4184 Месяц назад +16

    1500 रुपयात घर चालत नाही , रोजगार द्या एवढी हिम्मत आहे तर , महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत ते थांबवा आधी

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 Месяц назад

      यांच्यात एवढी हिम्मत नाही,कारण ED लावली जाईल.

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 Месяц назад +1

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @leenamubarkar1664
    @leenamubarkar1664 Месяц назад +7

    आदिती ताई 2 कोटी जनता लाभ घेत आहे त्याला किती लोकांना भेटलाय तो तुम्ही चेक करा

  • @AmarLavate-r6x
    @AmarLavate-r6x Месяц назад +10

    सत्तांतर तुम्ही तुमच्या फायदयासाठी केले आता टैक्स चा पैसा विधायक कामासाठी लावायचा सोडून खोबरे उधळण केल्या सारखं वाटतायत

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 Месяц назад +7

    प्रणीती ताई ऐक नंबर

  • @ashking9408
    @ashking9408 Месяц назад +1

    जनता ही राहूल गांधींच्या मागे आहे .तुमच्या सारखे राजकारणात मागच्या दारातून आले नाही .

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Месяц назад +3

    निलम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने दीले होते ते कमी होत का

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 Месяц назад +4

    नीलम ताई तुमचा संसार कसा झाला ते पण सांगा .

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 Месяц назад

      पुणे येथील देवळांच्या डोंगरावर.

  • @balutalpe143
    @balutalpe143 Месяц назад +5

    पैसा जनतेचा त्या पैशातून जाहिरात करन्यातपेक्ष तोच पैसा दुष्काळी भागासाठी जलसंधारणा साठी वापरला असता तर अनेक गावे दुष्काळ मुक्त झालीं असती जनतेच्या पैशातून जाहिरात कशासाठी

  • @leenamubarkar1664
    @leenamubarkar1664 Месяц назад +9

    आमचेच पैसे आम्हाला देत आहे तेलाचे भाव वाढवून ठेवले ते पण सांगा ना जरा

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 Месяц назад +3

    सात घर फिरून आलेली मांजर म्हणजे नीलमताई
    अहो स्वताच्या घरातून पैसे वाटा सरकारी फंड का वापरताय
    कर रूपाने घेतलेला लोकांचा पैसा गैरपद्धतीने का फुकट वाटतंय

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Месяц назад +2

    ताईंना त्यांच्या कर्तृत्व अपेक्षा जास्त उद्धव साहेबांनी दिलं तरीही त्यांनी गद्दारी केली

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Месяц назад +4

    ठाकरे साहेब यांनी निलम गोऱ्हे बाई लाज सर्व पद. दिले पण ही ््

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Месяц назад +3

    जय हो इंडिया आघाडी! जनता विरोधी बैल बुध्दी मोदी सरकार हो बर्बाद! नितीन गडकरी ही संघाचे जातियवादी, सांप्रदायिकतेचे प्रतिनिधित्व करतात!

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Месяц назад +2

    बरोबर आहे प्रणिती शिंदे यांनी चांगले बोलल्या आहेत

  • @SachinDeshpande-pd9qc
    @SachinDeshpande-pd9qc Месяц назад +6

    लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमीनी वर्ल्ड बॅंके कडे गहाण ठेवुन पैसा आणणार

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Месяц назад +3

    बरोबर बोलता ताई माहागाई खरंच खूप झाले आहे 🥱🥱🥱🥱

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 Месяц назад +4

    काही दिवसांनी भाजपात जाल तुमची जागा BJP आहे गुजरातला कंपन्या घेवून गेले रोजगार खाल्ला

  • @vishnubhor2875
    @vishnubhor2875 Месяц назад +24

    काँग्रेस सरकार टायमाला ३५कीलु मीळायचे साखर रोकेल दाळ रवा हे समदे वस्तु मीळत होते बिजेपी वाले दोन वस्तुंची टीमकी वाजवत आहे बिजेपी कधीच काँग्रेस सरकार चेया योजनाची बरोबरी करू शकत नाही

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 Месяц назад

      ३५ किलो मस्त जोक मारला 😂😂😂😂😂

  • @deepakbavadekar8658
    @deepakbavadekar8658 Месяц назад +5

    विधानसभा व विधान परिषद याचे ज्यावेळी अधिवेशन चालु असते त्यावेळी त्याच्या कॅट्रिन मध्ये जनतेला दिला जाणारा रेशनचा गहु,तादुळ बापरावा म्हणजे आमदार ल़ेकांना कळेल कि काय लायकीचा गहु व तादुळ असतो जनता जर्नादन पण माणूस आहे याचे भान ठेब्जी गरजे आहे

  • @santoshmhatre3271
    @santoshmhatre3271 Месяц назад +1

    आमच्या टॅक्स मधुन १५०० देवु नका तुम्ही ५० खोके घेतलं आहे त्यातून देवुन टाका

  • @babasahebpache1349
    @babasahebpache1349 Месяц назад +14

    आधी हे सांग ज्ञानदा ए बी पी माझा का सोडलं

  • @SunilSawant_1967
    @SunilSawant_1967 Месяц назад

    Superb Neelam Tai

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Месяц назад +7

    आम्ही पून्हा येणे नाहि म्हणून सरकारी तिजोरी खाली करतोय. जनता कंटाळली तूम्ही पुन्हा येणार नाही.

  • @patekarm
    @patekarm Месяц назад +2

    नीलम ताई, तुमच्या सम्पूर्ण राजकीय करकीर्दीत, एखादे जन उपोयोगी केलेले कार्य सांगू शकता का ?

  • @ramchoudhary3633
    @ramchoudhary3633 Месяц назад +4

    महाराष्ट्र हे मराठी माणसांनी चालविले पाहिजे,गुजरात्यांकडून नव्हे.

  • @rajashreejadhav3373
    @rajashreejadhav3373 Месяц назад +2

    निलम गोऱ्हे यांनी राशन तपासणी केली का

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo Месяц назад +10

    Neelam tai rahul ji fakt chalat nahi tar bjp ne kai deshache vatole kele te lokan Samir mandat ahe tumhi fakt 1 km chala khurchya ubavu naka

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Месяц назад

      उघडा डोळे बघा नीट काँग्रेस ने आज पर्यन्त फक्त लुटालूट केली. हे कधी कळणार तुम्हाला

  • @SachinPatil-jt9zv
    @SachinPatil-jt9zv Месяц назад +2

    निलम गोऱ्हे तुम्ही तर काय बोलूच नका

  • @HanumantGedam
    @HanumantGedam Месяц назад +3

    आमदार, खासदार याना पांढरे रेशन कार्ड वितरण करण्यात यावे

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Месяц назад +2

    अंग बाई कीती निर्लज्ज पणा दाखवत आहे बदलापुर वर काय बोलत आहे

  • @satishkuwar7676
    @satishkuwar7676 Месяц назад +6

    अनेक महिलांना लडकी बहीण चे पैसे आले नाहीत ही फक्त निवडणुकीसाठी कला आहे

  • @jaydeepkalambejkelectronic1939
    @jaydeepkalambejkelectronic1939 Месяц назад +2

    रेशनकार्डावर साखर बंदच आहे.मिळते असे निलमताईने खोटे बोलुन नये.

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 Месяц назад

      त्यांना सांगितले मिळत होती

  • @SantoshChoudhari-r2w
    @SantoshChoudhari-r2w Месяц назад +3

    मग महानगर पालिका निवडणूक घ्या अगोदर

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r Месяц назад +2

    15 लाख रुपये आश्वासन याचे काय झाले

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Месяц назад +7

    रेशन आणलच कुणी आणि का....

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy Месяц назад +1

    गोरे ताई भाजप मध्ये गेल्यामूले फारच बदलल्या राव,

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +7

    ABP माझा वाले एवढ्या तडफेने विरोधी पक्षाना का नाही विचारत याचे मला आश्चर्य वाटतंय.

    • @shrutikarmarkar1450
      @shrutikarmarkar1450 Месяц назад

      News 18 कडून पगार घेऊन ABP चा प्रचार सुरू ठेवलाय... मजा आहे maza ची!😅

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 Месяц назад +2

    फुकट च मिळालय आता पर्यंत पुढे कळेल.

  • @leeladharchaudhari3531
    @leeladharchaudhari3531 Месяц назад +7

    आयत्या बिलावर नागोबा आमदारकी यांना न भांडता मिळते.यांनी निवडणक लढवून दाखवावी.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Месяц назад +4

    निलम गोरे एवढी लाचरी बारी नाही

  • @RajashriPatil-gr9dd
    @RajashriPatil-gr9dd Месяц назад

    ADITI MAM NO.1,NO. 1,NO.1

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 Месяц назад +3

    मी विधवा आहे मी एकल आहे मला रेश्नची गरज आहे मला रेश्ननीग का मिळत नाहीराशन देणारे म्हणतात राशन तुझ बंद झाल फसवी योजना माझी शासनाने चोकशी करावी मी किती गरीब आहे मला राशन मिळावे हि विनंती

    • @shrutikarmarkar1450
      @shrutikarmarkar1450 Месяц назад

      ताई तुम्हाला गरज आहे तर उत्पन्नाची कागदपत्रे सादर करा. गरजू लोकांना रेशन मिळत आहे. तुमचे कागद योग्य असतील तर नक्कीच रेशन मिळेल.

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Месяц назад +5

    निलमबाई तुम्ही नगरसेवक नाही बनु शकत

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar Месяц назад +2

    महागाई सरकारला महागात पडणार - योजना कितीही आणा

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Месяц назад +9

    रोजगार द्या पाहीले,,, अनुदान पोशी,का करत आहे आमच्या
    लोकांना?

  • @milindgodbole7839
    @milindgodbole7839 Месяц назад +1

    ज्ञानदा 👌👌👌👌मास्तर माइंड

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 Месяц назад +3

    पंचायत समित्या , महापालीका निवडणुका का वांरंवार पुढे ढकलल्य?.

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw Месяц назад +1

    निलम बाई जनतेतून निवडून या अगोदर ।

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo Месяц назад +5

    Baika 1500/- milale ata khush ahet pan election madhe navryane sangitle ki MVA la mat detil

  • @5426vns
    @5426vns Месяц назад +2

    आनंदाचा शिधा प्रचंड भ्रष्टाचार बघा. किडलेल्या माल देतात ते बघा

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Месяц назад +5

    मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथ शिंदे साहेब, महायुती झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @irfanbijle3303
    @irfanbijle3303 Месяц назад +2


    All debts nice❤

  • @VandanaJathar-j9k
    @VandanaJathar-j9k Месяц назад +3

    काँग्रेस सरकारने हमी पत्रात हमीभाव संपूर्ण वस्तूंचे गॅस अशा वस्तूंचे काय भाव ठेवणार असे हमी पत्रात लिहून देणे गरजेचे आहे यापेक्षा जास्त भाव घेणार नाही अशी हमी घेऊन विलक्षण अगोदर जाहीर करा तरकाँग्रेसला मतदान करू काँग्रेसने ही किती महाराष्ट्राला आणि देशाला लुटले आम्ही पाहिलेलं आहे

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 Месяц назад +2

    महाराष्ट्रात केवळ गोंधळ निर्माण करुन मतांच ध्रूवी करण करण्यात फक्त वेळ

  • @NivruttiUgale-l9d
    @NivruttiUgale-l9d Месяц назад +5

    योजना चांगली आहे आहे आहे

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 Месяц назад +1

    निलम ताई तुम्ही गद्दारी करणार असे वाटले नव्हते

  • @govinddumbre4344
    @govinddumbre4344 Месяц назад +4

    कूठे मृणाल गोरे आणि कूठे नीलम गोरे?

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg Месяц назад

      अहो ह्या निलम गोरे ह्या संधी साधणारे राजकारण करणार्या आहेत आणि त्या मृणाल गोरे यांच्या कार्या समोर त्यांचे काम काही सुद्धा नाही.

    • @aparnasoman273
      @aparnasoman273 Месяц назад

      या नीलम गोर्‍हे आहेत गोरे नाहीत आणि मृणाल गोरेंच्या पासंगालाही पुरणार नाहीत.

  • @pushpagaikwad7881
    @pushpagaikwad7881 Месяц назад +2

    अचानक बहिणीचा लाड करायचे कसे ठरवले,गॅस सिलिंडर चे भाव वाढवले की

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 Месяц назад

      १२०० वरून ८१० वर आला 😂😂😂😂😂

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 Месяц назад +6

    किती महिलांचा संसार उध्वस्त केला

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 Месяц назад +2

    काहीही गरज नव्हती हि योजना आणण्याची.