मराठा समाजाला राजकारणात यायचं नाही...२८८ सर्व ठिकाणी ओबीसी समाजाचे लोक निवडून आले तरी मराठा समाजाला काही फरक पडत नाही मराठा समाज जेवढा राजकारणापासून दूर होईल तेवढा मराठा समाजातील तरुणांनांचा फायदा होईल... वाघमारे यांनी आमदार खासदार मंत्री सरकार यांचे बरोबर बोलत रहावे.. मनोज जरांगे पाटील हे गरीब कुटुंबातील नेतृत्व पुढे आले आहे..त्यांचे नाव फक्त हा वाघमारे प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करून द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत
योद्धा शरण जात नाही....तेव्हा बदनाम केला जातो.....#हम सब हाके✊....
आम्ही सर्व OBC बहुजन तुमच्या सोबत आहोत हाके सर✊✊
हाके सर ग्रेट लीडर ऑफ ओबीसी कम्युनिटी.
ठीक आहे हाकेच्या रडारवार रोहित आणि राजेश जो माणूस स्वतःच deposit रोखू शकला नाही त्याच्याबद्दल bolta😂😂
छगन नाटक कंपनी आहे.लोकसभेला पण होती शेंडगे कंपनी काय उपटल यांनी लोकसभेला .
मराठा खडा तो सबसे बडा
लोकसभेला पण ह्यांनी mva ल मतदान केले नव्हते त्यामुळे no हाके फॅक्टर
फक्त पाटील यांचा only पाडा फॅक्टर ह्यावेळेस आहे
OBC यावेळेला 288 जागांनवर फरक दाखवनार
हागे factor.. हसावे की रडावे
हाके यांच्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही. आणि नावानंथामुळे ही काहीच फरक पडणार नाही. मी ही OBC आहे.
अरे पण ओबीसी आरक्षण संपेल म्हणायला कोर्ट कशासाठी आहे..कोर्ट योग्य निर्णय घेईल की
मराठा खडा तो सरकार से बडा
जर शासन, प्रशासन खाडाखोड करून सर्टिफिकेट देत असेल तर, मग फडणवीस, छगन भुजबळ हेच प्रशासकीय पदावर बसलेले आहेत 💯
ह्यांनी पाडण्या पेक्षा उभ राहून निवडून यावं, हाके उभ राहून स्वतःच डिपॉजिट वाचवावे
ती ताकद फक्त मराठा समाजात आहे, ओबीसी समाजात नाही हे येत्या विधानसभा निवडणुकीत दिसूनच येईल.
महाराष्ट्र टाईम्स पाहुणे पकडून ठेवा हे पळून जातील नाहीतर
पहिली गोष्ट आरक्षण संपेल म्हणायला कोर्ट कशासाठी आहे...
आमच्या गावात दोनच घर आहेत फक्त
आता ओबीसी समाज जागृत झाला आहे विधानसभेत दिसणार
त्यातील जो सर्वात मोठी जात आहे ती कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी कोणाला मतदान करणार😂😂😂
मराठा समाजाला कुठलेही राजकीय आरक्षण नको भुजबळ गॅंग तुम्हीच राजकारणात निवडून या आम्हाला राजकीय आरक्षण नको
हा मिशा काढलेला राजकारणापेक्षा तमाशात छान शोभून दिसेल.
वाघमारे साहेब पाडून टाका यांना पाडून टाका सगळ्याला
ओबीसी किंग हाके सर 🎉🎉
ओबीसी बहुजन तुमच्या सोबत आहे
नवनाथ चे वडील आदर्श सरपंच होते हे विसरू नका
मराठा समाजाला राजकारणात यायचं नाही...२८८ सर्व ठिकाणी ओबीसी समाजाचे लोक निवडून आले तरी मराठा समाजाला काही फरक पडत नाही
मराठा समाज जेवढा राजकारणापासून दूर होईल तेवढा मराठा समाजातील तरुणांनांचा फायदा होईल... वाघमारे यांनी आमदार खासदार मंत्री सरकार यांचे बरोबर बोलत रहावे.. मनोज जरांगे पाटील हे गरीब कुटुंबातील नेतृत्व पुढे आले आहे..त्यांचे नाव फक्त हा वाघमारे प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करून द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत
16 निवडून आणले तर ओबीसी तून आरक्षण देणार का तू
मनोज दादा दारूड्याच नाव घेत नाही
छगन भुजबळ ला विचारा आधी बोलताना
अरे बाबा तुम्हाला मतदान किती पडतील
Hake tumi aamdar zale pahijete
छगन भुजबळ ची भाषा बोलतो का
मिरच्या लागल्या आम्हाला माहिती आहे
Jay obc 🙏🙏🙏🙏🙏
1200 mat😂😂
नवनाथ वाघमारे यांच्या गावातून एक व्हिडिओ आलेला आहे ते व्हिडिओ दाखवा मग याचे औकात कळेल
काय उपोषण उपोषण करता वाघमारे साहेब वडापाव खाऊन तर उपोषण केलं
गोधडीत झोपून बदाम काजू तर खाल्ल