Khup Chan Vatal tumacha ha vlog pahun ... Karan me Pn proper kagal chi Ahe ... Kharrch jyana he village Mahit nhavata .. tumachya mule tyana samajal .. thanks for create this vlog of kagal 🙏❤️...
नमस्कार सर तुम्ही कागल शहर हे खुप सुंदर दाखवले आहे आजुन कागल मध्ये बघण्यासारखे खुप आहे कागल मध्ये शाहू महाराज यांचे स्मारक आहे व सातमुठ्ठीची विहीर आहे तिथे खुर्ची सम्राट चित्रपट प्रदर्शित केला आहे.जयसिंगराव तलाव व पाझर तलाव आहे .हिंदुराव घाटगे विघ्या मंदिर आहे तिथे गोपालकुष्ण गोखले यांनी शिक्षन घेतले आहे निपाणी वेस तालीम आहे तिथे कुस्ती आखाडा आहे सर तुम्ही पुन्हा सर आला तर नकी आपण भेटु तुम्हाला सर संपुर्ण कागल हे आम्हाला दाखवण्याची संधी मिळेल खुप छान सर विडीओ खुप आवडला
खुप खुप धन्यवाद...मला नक्कीच ही ठिकाण बघायला आवडतील...तुम्ही तुमचा नःबर कृपया मला मेसेज करा....instagram किंवा Facebook ला...@ abhijitnavare...मी लवकरच तुम्हाला भेटतो....
व्हिडीओ जाता जाता बनविल्या सारखा वाटला . मी सुद्धा कागल शहरापासून पाच कि.मी. वर असलेल्या मौजे सांगाव मध्येराहतो. कागल शहरात पाहण्यासारखे खुप काही आहे.पुढच्या वेळी आल्यास सविस्तर व्हिडिओ बनवा. नक्कीच सर्वांना आवडेल. याची खात्री आहे.
@@DeepaliKamble-r7k धन्यवाद 😊🙏...हो तुम्ही म्हणल्याप्रमाणे व्हिडिओ जाता जाता बनवला आहे... यापुढे शक्य होईल तेंव्हा अधिक चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन....
आज 2024 तब्बल 46 वर्षांनी कागलचे दर्शन झाले . सहावी ते 10 वी अख्खं कागल फिरलो आहे पुन्हा दर्शन झाल्याने डोळ्यात पाणी भरले. तिथल्या देवचंद शाह छत्रालयात मि होतो
साहेब कागल मध्ये मसाला वडापाव मिळण्याचे 2 ठिकाण आहेत. आणि दोन्ही पण अगदी मस्त आहेत. 1 . मोरे वडापाव पत्ता: मृगेंहसिंह राजे वाड्या समोर कागल 2. शमशेर वडापाव पत्ता छ.शिवाजी चौक कागल
सर नमस्ते खूप छान तुम्ही व्हिडिओ केला आहे परंतु बघण्यासारखं खूप काय आहे १. जयसिंगराव तलाव २. पाझर तलाव नवीन कृत्रिम धबधबा ३. जयसिंग पार्क मधील बाग ४. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ५. महात्मा फुले मार्केट व मटण मार्केट ६. नाना नानी पार्क व वीज प्रकल्प कंपोस्ट खत तयार ७. यशवंत किल्ला कुस्ती मैदान ८. आधुनिक सर्व जातींचे दफनभूमी व स्मशानभूमी ९. नवीन घरकुल १००२ बेघर वसाहत व गणेश नगर हे पहायण्या सारखं आहे.
ज्याला मराठी साहित्याची आवड आहे त्याला कागल हे नाव नक्कीच अपरिचित नसेल. कै प्रा. आनंद यादव यांच गाव. ' झोंबी कार आनंद यादव. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अविस्मरणीय कलाकृति . आनंद यादव यांच्या नावाच गावात काहीच नाही!
जर काही चांगल वाटल आणि वेळ असेलतर करतो...खरतर अजूनही जास्ती व्हिडीओ करता येतील पण काहीवेळा जुळून येत नाही....कारण व्हिडीओ करण्यासाठी बराच विचार आणि कष्ट लागतात...
फेरफटका उत्तम.
धन्यवाद 🙏
🌹🙏👌👍
समरजीत साहेब विजयी भव!👌👍
👍👍👍👍👍👍👍👍👍
मस्त वीडियो,छान आहे कागल शहर, स्वच्छता दिसत आहे....❤🎉🎉👌👌
हो... खुप चांगल वाटल...
Nice
@@vishaldodake4806 Thank you
राम मंदिरासाठी मुश्रीफ साहेबांनच खुप मोठं योगदान आहे
मस्त प्रयत्न! आवडलं!
खुप खुप धन्यवाद 🙏
Thanks for sharing 😊
My pleasure... Thank you 😊
Kagal he 1 khup sundar gao ahe so nice kagal gao so beautiful
हो... छान आहे...
Aamchya kagal cha dhabdhaba nahi dakhavlat sir to pan khup mast aahe talav ,canvel and dhabdhaba mix aahet l❤kagal
बर्याच गोष्टी राहून गेल्या आहेत... यापुढे नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद 🙏🙏
Majhe Kagal khup sunder Kagal my great Kagal 😘😘😘❤️
Khup chan sir
धन्यवाद 🙏☺️
खुपच छान 👌👌👌
धन्यवाद महाराज🙏
khup sundar
धन्यवाद 🙏
Nice video sir 🙏
Thank you very much 🙏
मी सांगाव मद्ये राहतो
खूप मस्त वाटलं हा व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद... तो सगळाच भाग नीट बघितला नाहीये... एकदा संकेश्वरला जाताना सांगावमधून गेल्यासारख वाटतय....
राजे विक्रमसिंह घाटगे यानी स्वतःच्या संकल्पनेतून
मकराना मार्बल दगडात बांधलेले सुंदर राम मंदिर पहावे
Khup Chan Vatal tumacha ha vlog pahun ... Karan me Pn proper kagal chi Ahe ... Kharrch jyana he village Mahit nhavata .. tumachya mule tyana samajal .. thanks for create this vlog of kagal 🙏❤️...
हे ऐकून खुप छान वाटल....धन्यवाद 🙏😊
कागलचा शरद ब्रॅंड माहित आहे काय मी व्हन्नुरचा कागल पासुन खुपच जवळ आहे 👍
@@Krushnat_Kamble_1103 नाही माहिती पण मी व्हन्नूरला जाऊन आलो आहे.... छान आहे...
कागलचा फेरफटका खूप आवडला. तुझ्यामुळे आम्हालाही नवीन गाव बघायला मिळाले
अरे वा.. धन्यवाद... तोच उद्देश होता....
नमस्कार सर तुम्ही कागल शहर हे खुप सुंदर दाखवले आहे आजुन कागल मध्ये बघण्यासारखे खुप आहे कागल मध्ये शाहू महाराज यांचे स्मारक आहे व सातमुठ्ठीची विहीर आहे तिथे खुर्ची सम्राट चित्रपट प्रदर्शित केला आहे.जयसिंगराव तलाव व पाझर तलाव आहे .हिंदुराव घाटगे विघ्या मंदिर आहे तिथे गोपालकुष्ण गोखले यांनी शिक्षन घेतले आहे निपाणी वेस तालीम आहे तिथे कुस्ती आखाडा आहे सर तुम्ही पुन्हा सर आला तर नकी आपण भेटु तुम्हाला सर संपुर्ण कागल हे आम्हाला दाखवण्याची संधी मिळेल खुप छान सर विडीओ खुप आवडला
खुप खुप धन्यवाद...मला नक्कीच ही ठिकाण बघायला आवडतील...तुम्ही तुमचा नःबर कृपया मला मेसेज करा....instagram किंवा Facebook ला...@ abhijitnavare...मी लवकरच तुम्हाला भेटतो....
Mujhe village कागल 🥰🥳 khup diwasani baghi tale thanks 🙏
धन्यवाद..
व्हिडीओ जाता जाता बनविल्या सारखा वाटला . मी सुद्धा कागल शहरापासून पाच कि.मी. वर असलेल्या मौजे सांगाव मध्येराहतो. कागल शहरात पाहण्यासारखे खुप काही आहे.पुढच्या वेळी आल्यास सविस्तर व्हिडिओ बनवा. नक्कीच सर्वांना आवडेल. याची खात्री आहे.
@@DeepaliKamble-r7k धन्यवाद 😊🙏...हो तुम्ही म्हणल्याप्रमाणे व्हिडिओ जाता जाता बनवला आहे... यापुढे शक्य होईल तेंव्हा अधिक चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन....
खुपच छान! ❤❤❤❤👌👌👌👌👌
धन्यवाद दादा🙏
Shahu factory chi office pahnyasarkhi ahe
हो...मी कामानिमित्त गेलेलो आहे.... अतिशय सुंदर आहे
खुपच बघण्यासाठी कागल शहरात आहे तुम्ही परत आले कि नक्की कळवा आम्हाला खुपच सुंदर गोष्टी व शहर बद्दल ची माहिती शेअर करू.... नक्की... ❤❤❤ छान वाटले
खुप खुप धन्यवाद 😊🙏... व्हिडिओ करण्याचा विचार झाला तर नक्की तुम्हाला येऊन भेटतो...तुमचा पत्ता देऊन ठेवा....
असेल तर Instagram id द्या...
Maj kagal khupp sunderrr aahe 🥰😍☺
I am from kagal thanks for coming to the kagal ❤
Thank you very much...my pleasure
Saai baba mandir pan chan aahe
नक्की जाऊन येतो... धन्यवाद 😊
आनंद यादवांचे कागल मधील घर दाखवू शकता का?
यापुढे तशी परवानगी मिळालीतर नक्कीच प्रयत्न करीन...धन्यवाद
नमस्कार अभिजीत जी, कागल शहराचा फेरफटका छान वाटला, नुसतच ऐकून होतो या शहरा बद्दल , तुमच्या मुळे पहावयास मिळाले! 🌺💐🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
धन्यवाद साहेब... कागल शहर आणि तालुक्यात अजून खुप गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत...यापुढे नक्की बघायला मिळतील...
आज 2024 तब्बल 46 वर्षांनी कागलचे दर्शन झाले
. सहावी ते 10 वी अख्खं कागल फिरलो आहे पुन्हा दर्शन झाल्याने डोळ्यात पाणी भरले. तिथल्या देवचंद शाह छत्रालयात मि होतो
अरे वा... हे ऐकून खुप छान वाटल.... धन्यवाद 😊🙏
Ram mandir he hasan mushrif yani bandhale. Samarjit ghatage yanche prayatyanu nahi
मला पूर्ण माहिती नाही...पण मला त्यावेळी जी माहिती मिळाली त्यानुसार सांगितल... माहितीसाठी धन्यवाद 🙏
घाडगे साहेबांच्या राजवाड्यावर व्हिडिओ बनवा बाकी कागलचे सफारी खूप छान
तशी परवानगी मिळाली तर नक्की करतो...धन्यवाद 🙏
आम्ही कागल मध्ये च राहतो आहे त्यामुळे माहिती दिली जाईल
धन्यवाद 🙏😊
साहेब कागल मध्ये मसाला वडापाव मिळण्याचे 2 ठिकाण आहेत. आणि दोन्ही पण अगदी मस्त आहेत.
1 . मोरे वडापाव
पत्ता: मृगेंहसिंह राजे वाड्या समोर कागल
2. शमशेर वडापाव
पत्ता छ.शिवाजी चौक कागल
धन्यवाद...नक्की भेट देतो....आणि कळवतो.....
सर नमस्ते खूप छान तुम्ही व्हिडिओ केला आहे परंतु बघण्यासारखं खूप काय आहे
१. जयसिंगराव तलाव
२. पाझर तलाव नवीन कृत्रिम धबधबा
३. जयसिंग पार्क मधील बाग
४. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा
५. महात्मा फुले मार्केट व मटण मार्केट
६. नाना नानी पार्क व वीज प्रकल्प कंपोस्ट खत तयार
७. यशवंत किल्ला कुस्ती मैदान
८. आधुनिक सर्व जातींचे दफनभूमी व स्मशानभूमी
९. नवीन घरकुल १००२ बेघर वसाहत व गणेश नगर
हे पहायण्या सारखं आहे.
@@dhanajisutar1531 नक्कीच ह्या सगळ्या ठिकाणी भेट देईन... धन्यवाद 😊🙏
ज्याला मराठी साहित्याची आवड आहे त्याला कागल हे नाव नक्कीच अपरिचित नसेल. कै प्रा. आनंद यादव यांच गाव. ' झोंबी कार आनंद यादव. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अविस्मरणीय कलाकृति . आनंद यादव यांच्या नावाच गावात काहीच नाही!
हो... खुप मोठ नाव... अनेक कर्तृत्ववान लोकांच्या वाट्याला अशी उपेक्षा येते...पण नक्कीच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी काहीतरी झाल पाहिजे..... धन्यवाद 🙏
aaplach gaav youtube var baghna mhanje khupach chan vatala love you from kagal
हे ऐकून छान वाटल... खुप खुप आभार
नमस्कार अभिदादा मला वाळवा सांगली येथे यायचे आहे .नाशिकहून कसे येऊ
माझ्या माहितीनुसार....
पुणे- पेठनाका- इस्लामपूर- वाळवा...
खुप छान .
@@nandumane5554 धन्यवाद 🙏
Nice tour of Kagal....Keep it up... waiting for another town....
Thank you very much... will definitely try to do these kind of videos in near future
Mushrif saheb ❤❤
jaysing park?
ताई हा सुरूवातीचा व्हिडीओ होता... कागल शहरावर अजूनही बरेच व्हिडीओ करण्यासारखे आहेत... नक्कीच जयसिंग पार्कचापण करतो...धन्यवाद
दादा पंढरपूर ला कधी येणार ?
लवकरच येईन... तुमचा नंबर द्या किंवा इन्स्टाग्राम चा आयडी द्या...धन्यवाद
Bus Stand javal cha Avanti Vada pn famous ahi kagal madhi
नक्की पुढच्यावेळी भेट देतो...धन्यवाद
Jai maharashtra ,Mala abhiman ahe ha maza taluka maza ahe,mi kagal.cha ahe .
Only Kagal...Naad khula
Anand Yadav, famous Marathi writer was from Kagal, his autobiography Ziombi is one the best Marathi book.
हो... त्यांचा उल्लेख करायला हवा होता....
नटरंग हा सिनेमा पण त्यांच्या कादंबरी वर होता, गुणा कागलकर 🙂 झहीर खान ची बायको पण घाटगे घरण्यातील आहे.
अभिजित जि.... सगळे व्हिडीओ आपण "कामानिमित्त " जिथं जाता तिथंचा व्हिडीओ करता काय ओ???? 🤔🤔🤔
हे मनजे... आम के आम कुठली केला दाम 🙏🙏
जर काही चांगल वाटल आणि वेळ असेलतर करतो...खरतर अजूनही जास्ती व्हिडीओ करता येतील पण काहीवेळा जुळून येत नाही....कारण व्हिडीओ करण्यासाठी बराच विचार आणि कष्ट लागतात...
👌👌👌👌👌
लवट्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर असे म्हन 😡😡😡😡😡😡😡😡😡😡 Jay bhim 💙 Jay lahuji 💛 Jay shivray 🧡
कुणाचाही निरादर करण्याचा कोणताच मुळ हेतू नव्हता...पण तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा...
🙏🙏🙏🙏
Saheb me kagal cha hy
धन्यवाद 🙏☺️
I live in Kagal
मि कागलकर हाय