Abhijit Navare
Abhijit Navare
  • Видео 178
  • Просмотров 2 053 397
पुन्हा एकदा कोल्हापूर जवळच्या विराज गार्डन रिसॉर्टला भेट। पावसाळ्यानंतरच्या निसर्गसौंंदर्याचा अनुभव
याआधीच्या व्हिडिओची लिंक
कोल्हापूर जवळच निसर्गाच्या कुशीतल रिसॉर्ट | विराज गार्डन रिसॉर्ट , शिरोली दुमाला Viraj Garden Resort
ruclips.net/video/-fPuzc_i8XI/видео.html
विराज गार्डन रिसॉर्ट
शिरोली दुमाला
ता. करवीर जि. कोल्हापूर
मो : 9834909498 / 9421290320
Instagram Link
viraj.gre?igsh=MTE1bDdmZmZwc29m
गुगल मॅप लिंक
maps.app.goo.gl/H7UaZYNGPZmWGuMp8
या भागावर केलेले काही व्हिडिओज :
सातेरी महादेव कोल्हापूर । Sateri Mahadev Kolhapur
ruclips.net/video/iasT9KP4Us0/видео.html
बहिरेश्वरचे प्राचीन शेषशायी विष्णूचे / शेषनारायणाचे जलमंदिर । Ancient Vishnu Temple Bahireshwar
ruclips.net/video/eBN7fhAvBSU/видео.html
Просмотров: 1 247

Видео

अ‍ॅक्शन कॅमेऱ्यांचे पर्याय । अ‍ॅक्सेसरीज । भाग 2 | Action Camera options | Action Camera Accessories
Просмотров 1806 месяцев назад
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा सहावा व्हिडिओ आहे. या व्हिडीओमधे मी तुम्हाला अ‍ॅक्शन कॅमेऱ्यांचे विविध पर्याय (DJI Osmo Action 4, Gopro 12, Insta 360 X4, Insta GO3, Insta Ace Pro) आणि अ‍ॅक्सेसरीजची ( Yantralay 13 in 1 action camera accessories, Ulanzi Tripod, Puluz wind reduction foam / windslayer, Ulanzi BG 2 power bank) माहिती देणार आहे. तसेच अ‍ॅक्शन कॅमेरा मोबाईल...
हा अ‍ॅक्शन कॅमेरा का आणि कशासाठी निवडला? भाग 1। DJI OSMO ACTION । Why I selected this action camera?
Просмотров 2506 месяцев назад
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा पाचवा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या DJI OSMO ACTION One या ॲक्शन कॅमेऱ्याची माहिती देणार आहे. हा कॅमेरा मी कसा आणि का निवडला हे सांगणार आहे. हा कॅमेरा मी विशेषकरून ट्रॅव्हल व्हिडिओंसाठी निवडला.‌ त्याचे अजूनही असंख्य उपयोग आहेत. या सर्व गोष्टींचा ऊहापोह या व्हिडिओमध्ये केला आहे.
व्हिडिओसाठी ASUS 6Z / ZENFONE 6 हा स्मार्टफोन का निवडला ? How to select a smartphone for video
Просмотров 2316 месяцев назад
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा चवथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी माझा स्मार्टफोन ASUS 6Z किंवा ZENFONE 6 का निवडला याची माहिती देणार आहे. या माहितीचा तुम्हाला RUclips व्हिडिओंसाठी तुमचा स्मार्टफोन निवडताना नक्की फायदा होईल.
कॅमेऱ्याची निवड। कोणकोणते पर्याय आहेत ? Camera Selection | What options are available ?
Просмотров 2836 месяцев назад
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव या माझ्या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये RUclips साठी कॅमेऱ्याची निवड करताना कोणकोणते पर्याय आहेत ? उदाहरणार्थ : DSLR / Mirrorless / Smarthphone / Action Camera / DJI Osmo Pocket / Sony ZV and Canon Vloggers Camera / Webcam यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
आम्ही घेतली ओलाची किल्लीची गाडी | New Electric Vehicle OLA S1X 4KWH physical key review in Marathi
Просмотров 3,8 тыс.7 месяцев назад
आम्ही घेतली ओलाची किल्लीची गाडी | New Electric Vehicle OLA S1X 4KWH physical key review in Marathi
चॅनलचा विषय,नाव,भाषा,एडिटिंग सॉफ्टवेअर कोणत निवडता येईल ? channels subject, niche, name, language
Просмотров 2077 месяцев назад
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव ! ह्या माझ्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. RUclipsr किंवा Social Media Influencer व्हायचं ठरल्यावर आपल्या मनात अनेक विचार येतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. चॅनलचा विषय कोणता निवडायचा? नाव काय ठेवायचं, भाषा कोणती निवडायची, एडिटिंग सॉफ्टवेअर कोणत निवडायच, कॅमेरा कोणता चांगला? हेच प्रश्न मलाही पडले होते. तेव्हा मी काय केल आणि माझे काय अनुभव होते, हे या व्...
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव | Want to become a Youtuber? | Guidance in Marathi
Просмотров 4077 месяцев назад
आज बर्याच जणांना RUclipsr, Social Media Influencer व्हायच / बनायच आहे. RUclips, Facebook, Instagram वर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. पण अनेकांचा सुरूवातीला गोंधळ उडतो. नेमके काय करायचे, कस करायच सुचत नाही. मी या सिरीजच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या अनुभवानुसार मार्गदर्शन करणार आहे. माझ ज्ञान नक्कीच आदर्श नाही पण मला अभ्यासातून आणि अनुभवातून जे जे...
लेदरपासून एकापेक्षा एक सुंदर वस्तू तयार करणारे कोल्हापूरचे कलाकार हृषिकेश लोकरे । RIR LEATHER WORKS
Просмотров 1,8 тыс.9 месяцев назад
Vinayak Shoes RIR LEATHER WORKS Hrishikesh Lokare Manufacturer of Handcrafted leather goods Laxmipuri, Kolhapur Mobile: 9890874076 Instagram Page Link : rir_leather_works_company_?igsh=MWV2d2xuaDM5dTl3dA
बेळगांव जवळच्या कित्तुर राणी चेनम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट । राम रेस्टोरेंट आणि पाटील धाबा ।
Просмотров 7499 месяцев назад
बेळगांव जवळच्या कित्तुर राणी चेनम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट । राम रेस्टोरेंट आणि पाटील धाबा ।
कोल्हापूर जवळच निसर्गाच्या कुशीतल रिसॉर्ट | विराज गार्डन रिसॉर्ट , शिरोली दुमाला Viraj Garden Resort
Просмотров 8 тыс.11 месяцев назад
कोल्हापूर जवळच निसर्गाच्या कुशीतल रिसॉर्ट | विराज गार्डन रिसॉर्ट , शिरोली दुमाला Viraj Garden Resort
कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic Youtuber
Просмотров 77911 месяцев назад
कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic RUclipsr
चॅनलचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ । बीन बॅग । Marathi Unboxing Video | Amazon Solimo Bean Bag
Просмотров 35511 месяцев назад
चॅनलचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ । बीन बॅग । Marathi Unboxing Video | Amazon Solimo Bean Bag
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग दोन । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part Two |
Просмотров 984Год назад
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग दोन । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part Two |
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग एक । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part One |
Просмотров 1,7 тыс.Год назад
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग एक । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part One |
कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
Просмотров 2,8 тыс.Год назад
कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
म्हाळुंग्याचे श्री. दिलीप जोशी । छोट्या जमिनीत केलेली संपूर्णपणे सेंद्रिय शेती आणि गुळ ।
Просмотров 1,5 тыс.Год назад
म्हाळुंग्याचे श्री. दिलीप जोशी । छोट्या जमिनीत केलेली संपूर्णपणे सेंद्रिय शेती आणि गुळ ।
पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट
Просмотров 556Год назад
पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट
मेटगुताडमधे नाश्ता । भेटले छ. शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज । मॅप्रो गार्डनला भेट
Просмотров 1,2 тыс.Год назад
मेटगुताडमधे नाश्ता । भेटले छ. शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज । मॅप्रो गार्डनला भेट
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट । Visit to a Strawberry Farm in Mahabaleshwar
Просмотров 469Год назад
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट । Visit to a Strawberry Farm in Mahabaleshwar
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । विल्सन आणि बॉम्बे ( सनसेट पॉइंट )
Просмотров 340Год назад
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । विल्सन आणि बॉम्बे ( सनसेट पॉइंट )
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । वेण्णा लेक , प्लेटो पॉइंट , किंग्ज चेअर पॉइंट |
Просмотров 377Год назад
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । वेण्णा लेक , प्लेटो पॉइंट , किंग्ज चेअर पॉइंट |
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । नीडल होल, व्हल्चर स्प्रिंग ,एलिफंट हेड, केटस, ईको पॉइंट
Просмотров 511Год назад
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । नीडल होल, व्हल्चर स्प्रिंग ,एलिफंट हेड, केटस, ईको पॉइंट
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । कॅसल रॉक , सावित्री , मंकी , मार्जोरी , एलफिन्स्टन पॉइंट ।
Просмотров 807Год назад
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । कॅसल रॉक , सावित्री , मंकी , मार्जोरी , एलफिन्स्टन पॉइंट ।
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे। आर्थर सीट, हंटींग, माल्कम, टायगर स्प्रींग, ईको पॉइंट्स । टॅक्सीची टुर
Просмотров 535Год назад
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे। आर्थर सीट, हंटींग, माल्कम, टायगर स्प्रींग, ईको पॉइंट्स । टॅक्सीची टुर
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । जुन्या महाबळेश्वरचा मंदिरसमूह | टॅक्सीने महाबळेश्वर दर्शन
Просмотров 713Год назад
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । जुन्या महाबळेश्वरचा मंदिरसमूह | टॅक्सीने महाबळेश्वर दर्शन
शिवकालीन खेडेगाव । प्रतापगड माची । प्रतापगड किल्ल्याजवळील एक चांगल ठिकाण ।
Просмотров 834Год назад
शिवकालीन खेडेगाव । प्रतापगड माची । प्रतापगड किल्ल्याजवळील एक चांगल ठिकाण ।
प्रतापगडाची माहिती । केदारेश्वर मंदिर, बुरूज। छ. शिवाजी महाराजांचे स्मारक। झुणका भाकरी। टेहळणी बुरुज
Просмотров 594Год назад
प्रतापगडाची माहिती । केदारेश्वर मंदिर, बुरूज। छ. शिवाजी महाराजांचे स्मारक। झुणका भाकरी। टेहळणी बुरुज
प्रतापगडाची माहिती । प्रवेशद्वार । राजमार्ग । महाबळेश्वर आणि जावळीच खोर । भवानीमातेच मंदिर । सरबत ।
Просмотров 1 тыс.Год назад
प्रतापगडाची माहिती । प्रवेशद्वार । राजमार्ग । महाबळेश्वर आणि जावळीच खोर । भवानीमातेच मंदिर । सरबत ।
महाबळेश्वर ते प्रतापगड प्रवास | प्रवीण जंगम यांनी दिलेली प्रतापगड आणि रणसंग्रामाची चांगली माहिती ।
Просмотров 956Год назад
महाबळेश्वर ते प्रतापगड प्रवास | प्रवीण जंगम यांनी दिलेली प्रतापगड आणि रणसंग्रामाची चांगली माहिती ।

Комментарии

  • @sagarchandekar6064
    @sagarchandekar6064 2 дня назад

    चांगली माहिती दिलीत आम्हाला खेड्याला जायाच आहे . पण मार्गा माहीत न्हाई तो सांगीतलात खुपच छान व्हीडिओ

  • @VirajPatil-0327
    @VirajPatil-0327 2 дня назад

    आमच्या बाचणी गावापासून खूप जवळ आहे...

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 4 дня назад

    आज यात्रा आहे ना

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 дня назад

      हो...मी पण वाचल...

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 4 дня назад

    घराची मांडणी, रंगसंगती अप्रतिम !

  • @ashokchavan6078
    @ashokchavan6078 9 дней назад

    खूपच छान, स्वच्छता पण चांगली दिसतेय. नक्की भेट देऊ कोल्हापूर ला आल्यावर.👍

  • @AIIMS20242
    @AIIMS20242 14 дней назад

    या रोडने जाण्यासाठी कोणती बस असते?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 13 дней назад

      कोल्हापूर-गारगोटी- उत्तूर

  • @sanjaydahale6231
    @sanjaydahale6231 15 дней назад

    श्री फिरंगाईदेवीचे मूळ देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील "कृरकुंभ" याठिकाणी असून हे ठिकाण पुणे येथून ७५ की मी अंतरावर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असून येथे श्री फिरंगाई देवीची दोन भव्य मंदिरे असून एक मंदिर उंच टेकडीवर दुसरे टेकडीच्या पायथ्याला असून पौराणिक कथेनुसार ही दोन्ही मंदिरे हेमाडपंती बांधकामाचा उत्कृष्ट कलाकुसर असलेली आहेत .येथे नवरात्रोत्सव राज्यभरातून भक्ग्न दर्शनास येतात वीशेष म्हणजे अलीकडेच श्री प्रवीण तरडे निर्मित स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटात या देवस्थानचा मोहिते यांचे कुलस्वामिनी कुरकुंभाची श्री फिरंगाई व पेशवे यांचे कुलदैवत असा उल्लेख "राऊ" या कादंबरीत आहे.

  • @kalyanibhintade6319
    @kalyanibhintade6319 16 дней назад

    Khup sundar ahe ghar, mage smita patil mam cha vlog made suda pahila hota.❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 16 дней назад

      @@kalyanibhintade6319 हो... मस्तच आहे....

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 17 дней назад

    👌👌👌

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 18 дней назад

    अश्या खानावळी भोजनालये मुंबईत सहजासहजी भेटत नाहीत...किंबहुना नाहीतच...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 17 дней назад

      हो.... खुप कमी ठिकाणी आहेत....

  • @ShivaniWaidande
    @ShivaniWaidande 19 дней назад

    Khup chan ahe charch majh lahanpan gele ahe ethe aamhi rahtoy charch dekhrekhi sadhi

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 19 дней назад

      are wa khup chan...parisar khup chan thevla ahe ....

  • @ganeshbabar2048
    @ganeshbabar2048 19 дней назад

    Tumcha nabhar dya ki

  • @CareindiaCorporation
    @CareindiaCorporation 23 дня назад

    संसदेत ठेवलेला राजदंड ईथेपण आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 23 дня назад

      हे मला माहिती नव्हत... माहितीबद्दल धन्यवाद 😊🙏

  • @yogeshkarande4475
    @yogeshkarande4475 24 дня назад

    Chaltey ka nit

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 24 дня назад

      survatila sensor cha problem ala...pan company n free madhe replace kela... service slow ahe ..pan gadi mast ahe...ani chan suru ahe....attatari.....

  • @vikrantkawatkar8111
    @vikrantkawatkar8111 Месяц назад

    Very nice 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      @@vikrantkawatkar8111 Thank you 😊

  • @vikrantkawatkar8111
    @vikrantkawatkar8111 Месяц назад

    Sunder सादरीकरण thanks 🙏 for sharing.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 Месяц назад

    अप्रतिम हा शब्द यासाठी बनवलाय.❤

  • @shravanigodase289
    @shravanigodase289 Месяц назад

    Tumcha pta khothe

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      कृपया व्हिडिओ पूर्ण बघा....

  • @swapnilkamble3978
    @swapnilkamble3978 Месяц назад

    Kolhapur madhu pohchayala kiti time lagto

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      अंदाजे पाऊण तास...

  • @PrajktaLotekar
    @PrajktaLotekar Месяц назад

    मशिन किती ला आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      आता सध्या ती गाडी बंद आहे...कृपया व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर फोन करून विचारा

  • @shreesiddhivinayak-n3o
    @shreesiddhivinayak-n3o Месяц назад

    🙏🙏👍👍 Nicely story village life very difficulty I can understanding your feeling respect all village people from rajeshri gorule

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      @@shreesiddhivinayak-n3o Thank you

  • @shilpajadhav4629
    @shilpajadhav4629 Месяц назад

    दादा मंगळवार पेठ मध्ये आनंद अनाथ आश्रम आहे का plz सांगा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      माफ करा ताई...मला ह्याबद्दल काही माहिती नाही...पण काही समजल‌ तर नक्की कळवतो...

    • @shilpajadhav4629
      @shilpajadhav4629 Месяц назад

      Ok वीच्यारा आणि सांगा मंगळवार पेठ मध्ये आहे तो बंद आहे आणि गुलमोहर कॉम्प्लेक्स एमआयडीसी याठिकाणी त्याच्या रीनिवेयेशन चालू आहे plz कोणाला माहिती विचारून सांगा

  • @sachinpatil9318
    @sachinpatil9318 Месяц назад

    खूप छान

  • @rehankalshekar726
    @rehankalshekar726 Месяц назад

    Rate double aahe market peksha

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      नेमका दर्जा कसा आहे हे तज्ञच ठरवू शकतील...पण नक्कीच ऐकताना किंमत जास्त वाटते....

  • @PS20841
    @PS20841 Месяц назад

    Abhijeet saheb, Thank you for perfect video & details of spot with location, mobile number 😀 👌 ❤.....Follow same for all future videos.....🎉

  • @SantoshJadhav-hy2vh
    @SantoshJadhav-hy2vh Месяц назад

    वाकोबा च्या नावानं चांगभलं.... मी या देवांचा भक्त आहे ही मूर्ती स्वयंभू आमच्या इथे आहे गाव उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      @@SantoshJadhav-hy2vh माहितीबद्दल धन्यवाद 😊🙏

    • @SantoshJadhav-hy2vh
      @SantoshJadhav-hy2vh Месяц назад

      ,,🕉️🔱🕉️🙏

  • @rihariha9901
    @rihariha9901 Месяц назад

    price

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      @@rihariha9901 This video is just for the guidance. It's not compulsory to purchase only this camera. Of course you can purchase it if you get a good deal online but instead you can explore other better options as mentioned in the video.

  • @YuvrajPatil-m6x
    @YuvrajPatil-m6x Месяц назад

    Per head price kiti ahe ??

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare Месяц назад

      मी त्यांचा नंबर व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आणि व्हिडिओमधे दिलेला आहे....

    • @YuvrajPatil-m6x
      @YuvrajPatil-m6x Месяц назад

      @AbhijitNavare thanks sir

  • @comedy_ajja_natu_
    @comedy_ajja_natu_ 2 месяца назад

    आती सुंदर माहीती दिला माझे गावची छान

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      @@comedy_ajja_natu_ धन्यवाद 😊🙏

  • @shraddhapatil7729
    @shraddhapatil7729 2 месяца назад

    Khup chan dada.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      @@shraddhapatil7729 धन्यवाद 😊🙏

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 2 месяца назад

    मस्त मिसळ आहे एकदम,शोधायला मला तास भर लागला 😂😂😂

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 2 месяца назад

    राजे विक्रमसिंह घाटगे यानी स्वतःच्या संकल्पनेतून मकराना मार्बल दगडात बांधलेले सुंदर राम मंदिर पहावे

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 2 месяца назад

    🌹🙏👌👍 समरजीत साहेब विजयी भव!👌👍 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 месяца назад

    रगडा पेटीस माझ्या आवडीचा

  • @nageshgore-vy9pn
    @nageshgore-vy9pn 2 месяца назад

    मस्त मिसळ. जरांगे पाटील तुम आगे बढो. विजय भव

  • @vithobachavan7839
    @vithobachavan7839 2 месяца назад

    Parampara aslyamule mahilana pravesh nahi. Jagrut devastan ahe

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 месяца назад

    खूप सुंदर जेवण आहे, बसवेश्वर खानावळ! म्हणजे कर्नाटक बेळगाव आहे वाटते! 🌺💐टाकळकर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      हो बेळगावचीच आहे.... धन्यवाद 😊🙏

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 месяца назад

    पुन्हा एकदा रील पाहिला छान वाटले! नवरे जी बर्याच दिवसात खाऊ गल्लीचा विडिओ आला नाही! आजुबाजूला असलेल्या एखाद्या टपरीचा टाकला तरी चालेल!!! 💐🌺🙏टाकळकर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      धन्यवाद 😊🙏.. नक्की प्रयत्न करीन...

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 месяца назад

    अभिनंदन, छान गाडी घेतली आहे🌺💐🌺💐 टाकळकर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      धन्यवाद 🙏😊

  • @pravinghatwilkar2053
    @pravinghatwilkar2053 2 месяца назад

    श्री देव नारायणांयनांचा ग्रंथ किंवा पोथी उपलब्ध आहे का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      मला नेमकी माहिती नाही पण मी एकदा आजोबांकडे कसलतरी पुस्तक बघितलय...मी नक्की माहिती घेऊन कळवतो..... धन्यवाद

    • @pravinghatwilkar2053
      @pravinghatwilkar2053 2 месяца назад

      माऊली वाट पाहतोय

  • @nemkumardhabu9331
    @nemkumardhabu9331 2 месяца назад

    खूप छान व मार्गदर्शक आहे video.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      @@nemkumardhabu9331 खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @ashokkale3233
    @ashokkale3233 2 месяца назад

    किती किंमत आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 месяца назад

      सध्यातरी ती गाडी बंद आहे...पण त्यांचा नंबर मी दिलेला आहे... त्यांना तुम्ही विचारु शकता...

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 3 месяца назад

    इब्राहिम हे मुस्लिम नाव कसे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 3 месяца назад

      व्हिडिओमध्ये त्यांनी माहिती सांगितली आहे....

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 3 месяца назад

    Dedshaana 😂😂

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 3 месяца назад

    Fukat khaa masta rahaa 😂😂

  • @sachinswami3785
    @sachinswami3785 3 месяца назад

    राम मंदिरासाठी मुश्रीफ साहेबांनच खुप मोठं योगदान आहे

  • @sunildmello
    @sunildmello 3 месяца назад

    सुंदर पारंपरिक...

  • @BirappaKaganikar
    @BirappaKaganikar 3 месяца назад

    sir ನನ್ನ ಊರು Thank for You My god❤❤❤😊

  • @shailendrakhasgiwala5261
    @shailendrakhasgiwala5261 3 месяца назад

    Nice video bhai,but it should have been in Hindi language because Hindi is national language

    • @shailendrakhasgiwala5261
      @shailendrakhasgiwala5261 3 месяца назад

      And we can not understand marathi

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 3 месяца назад

      @@shailendrakhasgiwala5261 Basically my channel is a Marathi channel but surely I will try to post the videos in Hindi whenever possible... Thank you...

    • @shailendrakhasgiwala5261
      @shailendrakhasgiwala5261 3 месяца назад

      Ok thanks for consideration

  • @hemantdeshmukh1986
    @hemantdeshmukh1986 3 месяца назад

    आभिजी भाऊ आपला फोन नबर पाठवा🙏👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 3 месяца назад

      इथे नंबर देता येत नाही.. RUclipsकडून deleteहोतो...मला तुम्ही Instagram किंवा Facebook वर मेसेज करा...