नमस्कार सर जळगाव वरून बोलतोय बरेच दिवस झाले व्हिडिओ ची वाट पाहत आहे आमच्या आग्रहाखातर एक नवीन चहा चा व्हिडिओ बनवा प्लीज सर दर रविवारी तरी एक व्हिडिओ टाकत जा प्लीज आपला प्रेक्षक बाळू पाटील जळगाव
@@gandhaliraorane8118 ताई नक्कीच प्रयत्न करीन...पण व्यावसायिक आणि सांसारिक जबाबदाऱ्या मुळें सर्व गोष्टींना न्याय देता येत नाही... त्यामुळे यापुढे जसे जमतील तसेच व्हिडिओ करणार आहे... धन्यवाद...
प्रत्येक भागाची आपापली भाषा आणि पध्दत असतेच... त्यामुळे तसं असणारच.. आणि कोल्हापूरचे बहुसंख्य ब्राह्मण लोक तशीच भाषा बोलतात.....पण मी व्हिडिओमध्ये मुद्दाम प्रमाण / शुद्ध मराठी वापरण्याचा प्रयत्न करतो...कारण सर्व मराठी माणसांना माझी भाषा आपलीशी वाटावी... बाकी काही कारण नाही....मला पण इथली बोलीभाषा छान येते... धन्यवाद
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।। ❤️🙏🕉️
👌👌👌👌👌👌
सुंदर व्हिडिओ...एखादे प्रवासवर्णन वाचतोय असं वाटलं. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏... खरतर तोच उद्देश होता... तुम्ही जाणकार आहात... तुम्हाला लगेच लक्षात येत....
Aprateem!! Thanks for sharing...
खुप खुप धन्यवाद 🙏
खूपच छान झाला आहे video.
सगळे प्रसंग डोळ्यासमोर आले.
खुप खुप धन्यवाद 🙏... तुमच्यामुळे जाण्याचा योग आला....
नमस्कार अभिजीत जी! आरवली चा महोत्सव छान वाटला, असे हटके विडियो पण आवडतात! 🌺💐🙏
धन्यवाद 🙏... हे ऐकून छान वाटल... दुसरा भाग पण नक्की बघा...
मस्त मजा असते उत्सवात
हो... नक्कीच एक वेगळा आणि चांगला अनुभव...
खूप दिवसांनी व्हिडिओ आला ... खूप छान.. अप्रतिम..
धन्यवाद 🙏
Khup chan anubhav sir
धन्यवाद 🙏
कोकणातील अनेक गावांना देवाच्या पारंपारीक उत्सवाची परंपरा आहे. आमच्या गावातल्या हा उत्सव अतिशय संगीतमय असतो. आणि ते सर्व या व्हिडिओ मध्ये छान उतरलंय.
हो खर आहे... प्रयत्न केला आहे.. खुप खुप धन्यवाद 🙏
तुमचं व्हिडीओ.. छान असतात पण उगाच... कधीतरी बरं नव्ह राव.... 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
💐🙏 जय हो आदित्य नारायण भगवान की जय 💐🙏 & बहुत दिनों बाद आज विडियो आया सर जी 🙏 नमस्कार
धन्यवाद 🙏
किती वाट बघत होतो नवीन ब्लॉग ची वाट
धन्यवाद 🙏
कुठ गायब होता दादा
@@alpeshwakale0767 काम, संसार 😀
बर बर दादा
नमस्कार सर जळगाव वरून बोलतोय बरेच दिवस झाले व्हिडिओ ची वाट पाहत आहे आमच्या आग्रहाखातर एक नवीन चहा चा व्हिडिओ बनवा प्लीज सर दर रविवारी तरी एक व्हिडिओ टाकत जा प्लीज आपला प्रेक्षक बाळू पाटील जळगाव
धन्यवाद... नक्कीच एक चहाचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो...आता नक्की व्हिडिओची संख्या वाढवणार आहे....
Kolhapurche video kadhi yetil??
@@gandhaliraorane8118 ताई नक्कीच प्रयत्न करीन...पण व्यावसायिक आणि सांसारिक जबाबदाऱ्या मुळें सर्व गोष्टींना न्याय देता येत नाही... त्यामुळे यापुढे जसे जमतील तसेच व्हिडिओ करणार आहे... धन्यवाद...
दादा खुप दिवसांनी व्हिडिओ आला
हो बरीच कारण होती 😀...
श्री देव नारायणांयनांचा ग्रंथ किंवा पोथी उपलब्ध आहे का
मला नेमकी माहिती नाही पण मी एकदा आजोबांकडे कसलतरी पुस्तक बघितलय...मी नक्की माहिती घेऊन कळवतो..... धन्यवाद
माऊली वाट पाहतोय
कशाला... सर यू ट्यूब खोलून बसलाय बंद करा... उगाच आमचा टाइम्स पास करताय... कधीतरी उगवताय.... योग्य नाय 🙏🙏🙏
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
साहेब तुम्ही कोकणी बामण आहे काय
जन्मान ब्राह्मण आहे पण कर्मान नाही...आमची कुलदैवत कोकणात आहेत... पण माझा जन्म आणि शिक्षण सर्वकाही कोल्हापूरात झालेल आहे...
@@AbhijitNavare विडिओमधील तुमच्या स्पष्ट उच्चारावरून समजतेच तुम्ही ब्राह्मण असाल ते...कारण कोल्हापूरातील बहुजनांची भाषा उच्चार येवढे स्पष्ट नसतात
प्रत्येक भागाची आपापली भाषा आणि पध्दत असतेच... त्यामुळे तसं असणारच.. आणि कोल्हापूरचे बहुसंख्य ब्राह्मण लोक तशीच भाषा बोलतात.....पण मी व्हिडिओमध्ये मुद्दाम प्रमाण / शुद्ध मराठी वापरण्याचा प्रयत्न करतो...कारण सर्व मराठी माणसांना माझी भाषा आपलीशी वाटावी... बाकी काही कारण नाही....मला पण इथली बोलीभाषा छान येते... धन्यवाद
@@AbhijitNavare कोल्हापूर बद्दल खूपच प्रेम आहे वाटत तुमच
कधी कोल्हापूर सोडायची वेळ आली तर कस व्हायचे तुमचे
@@ninad0037 कधी लांब जायची वेळ आली तर इकडची आठवण आणि प्रेम असणारच आहे....पण सुदैवान सध्यातरी इथ खाऊन पिऊन सुखी आहे...