युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव | Want to become a Youtuber? | Guidance in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 29

  • @maheshkulkarni9514
    @maheshkulkarni9514 7 месяцев назад +2

    ,अभिजितजी, सर्वांनाच उत्सुकता व इच्छा असणार्या या विषयाची series सुरु करण्याची आपली कल्पना खुपच चांगली आहे. मी सर्वच भाग बघणार आहे. तुमच्या Channel ला शुभेच्छा.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  7 месяцев назад

      अरे वा...तुमची कमेंट वाचून खुप छान वाटल...माझी ही सिरीज बघून अनेक जणांना काहीतरी फायदा होईल अशी आशा आहे.... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @sunildmello
    @sunildmello 7 месяцев назад +1

    ही मालिका माहितीपूर्ण असणार यात शंकाच नाही. धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  7 месяцев назад +1

      साहेब तुम्ही आत्ताचं एवढा मोठा विदेश दॏरा करून आलात...तरीपण वेळात वेळ काढून कमेंट करताय... तुम्हाला मानल पाहिजे 🙏

    • @sunildmello
      @sunildmello 7 месяцев назад +1

      @@AbhijitNavare जी, मी मुद्दाम आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेश ठेऊन दिल्या होत्या घरी आल्यावर पाहण्यासाठी. छान आणि उपयुक्त माहिती देताय. धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  7 месяцев назад +1

      अरे बापरे...हे ऐकून मला खुप मोठा RUclipsr झाल्यासारखं वाटतय... खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @AKLaiBhari
    @AKLaiBhari 8 месяцев назад +1

    Really nice content...

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 8 месяцев назад +1

    उत्तम आहे 🎉

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @vasudeomaydeo4385
    @vasudeomaydeo4385 8 месяцев назад +1

    👌👌 छान उपक्रम!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      अरे वा... अमेरिकेतून प्रतिक्रिया... धन्यवाद 🙏😊

  • @StockShastra9
    @StockShastra9 8 месяцев назад +1

    Liked your choice of topic Abhi dada. Looking forward to your guidance and learning through all your experiences in this journey!
    Best wishes

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      Thank you so much 😊🙏... I will try my best....

  • @ayurvedacharydrdattaprasad6674
    @ayurvedacharydrdattaprasad6674 8 месяцев назад +2

    आपले कोल्हापूरमधील खण्यासंबंधी व्हिडिओ खूप वेळा बघितले. खूप सुंदर वाटले
    मी नवीन सुरुवात करतोय यु ट्यूब चॅनेल सुरू करतोय
    मायक्रोफोन कोणता घ्यावा? , ट्रायपॉड,एडिटिंग याविषयी माहिती द्यावी
    कॅमेरा कोणता घ्यावा
    मार्गदर्शन करावे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      अरे वा... खुप खुप शुभेच्छा...
      हो ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी ही सिरीज सुरू केली आहे... दुसरा व्हिडिओ कालच अपलोड केला आहे...आणि पुढेही किमान दहा तरी व्हिडिओ या विषयांवर असतील...मला खात्री आहे की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये मिळतील....

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S 8 месяцев назад +1

    खूप छान, तुमच्या कडून सर्व काही माहिती शिकायला मिळेल, त्याचा आम्ही नक्कीच वापर करू, तसेच तुम्हाला देखील पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा, आमचे व्हिडिओ मध्ये काही चुका असतील, तर त्यावेळी देखील आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल, असेच व्हिडिओ बनवत रहा.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      मी पण अजून शिकतच आहे.....पण थोडीबहुत जे काही ज्ञान मिळालं आहे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे... पूर्ण नवीन माणसांना याचा विशेष करून उपयोग होईल....खुप खुप आभार....

  • @sourabhmane-um1bj
    @sourabhmane-um1bj 8 месяцев назад +1

    साहेब खुप दिवस नी

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      होय... व्यवसाय, संसार 😄

  • @maheshkulkarni7828
    @maheshkulkarni7828 8 месяцев назад +1

    Nice 🎉🎉

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 8 месяцев назад +1

    खूप चांगला उपक्रम.🎉
    पुढील भागांच्या प्रतिक्षेत

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏😊... लवकरच...

  • @AKLaiBhari
    @AKLaiBhari 8 месяцев назад +1

    Kharch ya content cha khup lokana upyog hoil sir...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      तुमच्या फायनल approval मुळे आता नक्की उत्साह वाढला आहे... धन्यवाद 😊🙏

  • @shivanandjogadi653
    @shivanandjogadi653 8 месяцев назад +1

    👌👌

  • @sachinparabatrao9292
    @sachinparabatrao9292 8 месяцев назад +1

    सर आपण पंढरपूर ला येणार म्हणाला होता ? येऊन गेलात का?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 месяцев назад

      नाही हो.... नाही योग आला....