श्री भैरवनाथ देवालय साके । कागल तालुक्यातील स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 31

  • @samitgharal7466
    @samitgharal7466 10 месяцев назад +1

    प्रथम सर तुमचं पहिल्यांदा आभार मानतो आम्ही आमच्या गावच्या रहिवाशी कडून आपण उत्कृष्ट परिसर अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणल्याबद्दल🎉

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  10 месяцев назад

      मला पण हे दाखवताना खुप छान वाटल... धन्यवाद 😊🙏🙏🙏

  • @Kolhapur_Explorer
    @Kolhapur_Explorer 2 года назад +5

    खुपच सुंदर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      धन्यवाद साहेब 🙏

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th 2 года назад +4

    श्री.भैरवनाथ देवालय साके या देवाचे महात्म्य फार मोठे आहे. तेथील निसर्ग रम्य वातावरण व स्वच्छ परिसर हा भाविकांना भुरळ घालतो.तेथील पुजा व सेवा करणाऱ्या सर्व परिवारातील लोकांना धन्यवाद.

  • @ankitdixit5751
    @ankitdixit5751 2 года назад +3

    💐💐🙏🙏जय बाबा भैरवनाथ की जय 💐💐🙏🙏

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 2 года назад +1

    👍👍👍👍👍🕉🚩🙏
    Thank you Sir !

  • @VirajPatil-0327
    @VirajPatil-0327 22 дня назад +1

    आमच्या बाचणी गावापासून खूप जवळ आहे...

  • @krushnatchindage1799
    @krushnatchindage1799 2 года назад +3

    खूप सुंदर मंदिर आणि परिसर आहे, दर रविवारी दर्शनासाठी खूप भाविक येतात विशेष म्हणजे झऱ्यातून येणारे स्वच्छ पाणी आणि आल्हाददायक वातावरण

  • @ujwalapatil3868
    @ujwalapatil3868 2 года назад +2

    Khup chan shant Ani nisargramya thikan ahe

  • @snehalpatil3850
    @snehalpatil3850 2 года назад +2

    Mast ahe 👍

  • @tanajiniungare2107
    @tanajiniungare2107 10 месяцев назад +1

    भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @tanajigavese4192
    @tanajigavese4192 10 месяцев назад +1

    आमच्या देवा बदल खुप छान महीती दिली दादा धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  10 месяцев назад

      मलापण छान वाटल...धन्यवाद 😊🙏

  • @ba-qz9ne
    @ba-qz9ne 2 года назад +3

    आमचं गाव..

  • @geetasankpal1119
    @geetasankpal1119 2 года назад +2

    khup chan mandir ahe..mazya gavapasun khup javal ahe he gaav

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад +1

      धन्यवाद... खुपच सुंदर भाग आहे... सगळ्यात महत्वाच म्हणजे जवळपास सगळे रस्ते चांगले आहेत...

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 года назад +3

    नमस्कार अभिजीत जी, साके गावचे भैरवनाथ मंदिर परिसर खूप सुंदर आहे व अतिशय विस्तिर्ण आहे! त्या एकाच कुटुंबाला सांभाळणे अतिशय अवघड आहे! परंतु परिसर मात्र निसर्ग रम्य आहे! दुर्मिळ असे ठीकाण दाखवल्या बद्दल धन्यवाद 🌺💐🌺💐 टाकळकर परिवार औरंगाबाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      हो.. खरच सुंदर ठिकाण आहे...धन्यवाद 🙏

  • @nileshgahukar9230
    @nileshgahukar9230 2 года назад +2

    Tumache sarv video khup aavdine baghato tasech kolhapur Ani bajucha Parisar khup Sundar aahe pan tarihi Saheb kadhi nagpur darshan karayala ya nakki kalva kevha yeta te

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      हे ऐकून खुप छान वाटल... नागपूर मलापण खरच बघायच आहे...खुप चांगल ऐकून आहे. . कृपया तुम्ही मला फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर तुमचा नंबर मेसेज करा... कधी योग आलातर नक्की भेटुया....

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 года назад +1

    सुंदर..... पण माझ मत.... जरा कोल्हापूर तुन बाहेर पडा.... सुंदर माहित देता आपण... बाहेर बघा... सुंदर महाराष्ट्र आहे... महाराष्ट्र माझा 🙏🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад +1

      तुमच नक्कीच बरोबर आहे...माझा नक्कीच भविष्यात वेगवेगळी देशविदेशातील ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न असेल...धन्यवाद...आपण कुठे राहता?

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 2 года назад +1

      मी नवी मुंबई मध्ये राहतो सर.... माझ कुलदैवत "जोतिबा " न मी नेहमी 7 दिवस कोल्हापूर परिसरात असतो... न आजूबाजूला परिसरात काय आहे ते नेहमी पाहतो... कुटुंबातील सह 🙏🙏🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад +1

      अरे वा...हे ऐकून खुप छान वाटल....असही मुंबईची माणस आमच्यापेक्षा वेळ कमी असूनही आनंदी असतात....

  • @VishwasPatil-y4x
    @VishwasPatil-y4x 10 месяцев назад +1

    भैरवनाथाच्या नावाने चांगभलं