@sunilmalivlog ह्या धंद्या बरोबर एक छोटीशी कार्यशाळा ट्रेनिंग सेंटर चालू करा कारण तुम्ही एक इन्फ्लुइन्सर आहात व तुमचे कॉन्टॅक्टस ही वाढतील तुमच्याकडे बोलण्याचे व शिकवण्याचे स्किल आहे कारण मी तुमचे व्हीडिओ बघत असतो त्यावरून वाटते त्याचा फायदा तुम्हाला व व्यवसायाला होईल व आंबा काजू फणस व तत्सम उद्योगाला देखील होईल. एक छोटीशी शेड व हॉल बांधावा लागेल प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी व त्यांना राहण्यासाठी व जेवण्याची व्यवस्था करावी लागेल।
Sunil Saheb GBU In Yr Business
हा धंदा फार चिकाटीने स्वकष्टाने करणे गरजेचे आहे जितका दिसतो तेवढा सोपा नाही खूप कष्ट करावे लागतील चिकाटी ठेवावी लागेल। खूप खूप शुभेच्छा
1000% बरोबर बोललात 🙏🙏🙏🙏
@sunilmalivlog ह्या धंद्या बरोबर एक छोटीशी कार्यशाळा ट्रेनिंग सेंटर चालू करा कारण तुम्ही एक इन्फ्लुइन्सर आहात व तुमचे कॉन्टॅक्टस ही वाढतील तुमच्याकडे बोलण्याचे व शिकवण्याचे स्किल आहे कारण मी तुमचे व्हीडिओ बघत असतो त्यावरून वाटते त्याचा फायदा तुम्हाला व व्यवसायाला होईल व आंबा काजू फणस व तत्सम उद्योगाला देखील होईल. एक छोटीशी शेड व हॉल बांधावा लागेल प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी व त्यांना राहण्यासाठी व जेवण्याची व्यवस्था करावी लागेल।
🎉🎉🎉🎉🎉. मस्त, मस्त. खूप खूप आवडला आजचा व्हिडिओ.
देव, तुमची अशीच खूप खूप भरभराट करो.
🙏❤️❤️
Aapla kokani Marathi mansala pude Jatana pahuun aabhiman vatato keep it up , Devak kalji ❤
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
Chan aahe bhau ❤
धन्यवाद ❤️
Bedkaan/undraan muley saap yetil. Take care. Sudhir Hire, Kharghar
दादा औषधांवर एक व्हिडिओ बनवा
Khup Khup Abhinandan Sunil Bhau 👍🌹🙏 God Bless You Always 🙏
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️
Ata 1 mahinyachi Baher sodayche gombdi Ani pil lavkar mhote hotil
❤
दादा विजिट भेटेल का
माझ्या कोंबडी ने कालच 10पिल्ले काढलीत.. त्यांचा आहार कसा द्यावा... 🙏🏻
गूळ पाणी द्या 🙏3-4 दिवस
गव्हाचा बारीक भरडा करून द्या किंवा starter feed मार्केट च द्या 🙏
Prestartar 34/- per kg.
आवती भोवती शेंगट्याची झाडे लावा फ्री चारा आवडता
माकडाचा मोठा उद्रेक आहे 🙏🙏वाट लावतात
@ त्यात ते काय खाणार
देव बरे करो
धन्यवाद 🙏
1 pillu kiti la Jaata anhi mothi jhalya nantar komdi kiti la jaate per piece ki per KG anhi extra kharcha kitti mothi kare paryanta?
1 दिवसाचा पिल्लू 55₹
15 दिवसाचा 100-110₹
1 month 145-150₹
तलंग 250-300₹
कोंबडी 400-500₹
कोंबडा 600-800₹
पिल्लं आणि कोंबडी एकत्र दिले तर 2000₹-2500₹
@sunilmalivlog magh mothe karun viknya madhe jaasti faayda naahi ka? Mothe jhalya var te aankhi andi anhi pilla pan deun jataat
Contact number milel ka tumcha