Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा खूप छान माहिती अगदी खुलेपणाने सांगतो. खरच कुक्कुटपालन व्यवसायातील No 1 आहे तुमच काम. माहिती अगदी सगळ्यांना समजेल अशी सांगतो. सलाम तुमच्या मेहनतीला. 🎉
धन्यवाद भाऊ 🙏❤️
जय महाराष्ट्र बंधू🚩तुमच्या इच्छा पूर्ण होवोत हीच महाराज्यांचरणी प्रार्थना.
@@sachinpujari9950 जय शिवराय ❤️
भारीच तुमच काम चालु आहे,देव तुम्हाला भरपुर यश देवुदे,हीच देवाजवळ प्रार्थना....
धन्यवाद भाऊ ❤️🙏🙏
Khup Chan Mahiti Sunil Bhau 👍 Dhanyawad 🙏 Khup Khup Shubhecha 👍 🌹🙏
Lay bhari ahe dada tumch kam
Mast asch Mahiti det rha kombdyanchi ❤ majhya ghari pn khup ahet 🐓🐔
Mitra ek number video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
Khupach masta video. Nice information 👌👍
धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
मस्त व्हिडिओ. रोज व्हिडिओ टाका. छान असतात तुमचे व्हिडिओ.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️नक्की
दादा फारच छान. मेहनतीचं फळ आहे हे.
हो 🙏🙏खूप मेहनत आहे 🙏🙏🙏वाटतो सोप्पा व्यवसाय आहे पण तितकं सोप्पा व्यवसाय नाही आहे 🙏🙏
@sunilmalivlog खरं आहे तुमचं. हा व्यवसाय जवळून पाहिलाय.
Khup Sundar 👍
दादा कोंबड्याच्या सर्दी साठी कुठले औषध सांगितले ते कमेंट्स मध्ये द्या किंवा एक व्हिडिओ सर्व आजारांवरील औषधींचा डिटेल्स मध्ये अपलोड करा
Enrostrong bh Enrocin
@@sunilmalivlog thanks
लई भारी
मस्त प्रगती चालू आहे
धन्यवाद भाऊ ❤️
व्हिडिओ खुप छान
Mast ek number niyojan Ashish comedy vishay mahiti takaja
मस्त
Best' of luck bhau
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️🥰
😂😂😂 खूप छान व्हिडिओ होता
Andi kadhi pasun bhethtil
Dada pillana pn layer feed? Tyana seperate nhi ka
Andi vikna, pilla vikna ki kombdya mothya karun vikna kaay karaay la hava survatila tari nag vadhavnya karta kaay best? 🤔🙏🏻
पहिलं production करायचं ❤️अंडी विकायची पिल्लं विकायची कोंबडी विकायची कोंबडा विकायचा
dada ek ukirda banav
🎉 mali saheb. Aapan je khady aanta tyachi kimat kiti aahe jara samjel ka? Sedcha khrch kiti aahe.
1550₹ layer feed - किसान brand 1800₹ starter feed पिलांना4लाख + शेडचा खर्च ❤️❤️
Lal markar ni nishani aandyavar karavi
🙏👍👍👍👍👍
कोंबडे भारी आहेत.प्युअर गावठी कोंबडे आहेत.
शेंगट्याची झाड लावा फुकट चारा
Kombe (nar)kshe kimmt
माझ्याकडे विकायला नाही आहे 🙏पण market rate 600-800₹ असतो 👍
@sunilmalivlog milti ka tikde
जास्त लांब च्या कोंबड्या घेऊ नकोस (इन्फेक्शन रेट ) जास्त असतो.औषधोपचार चा खर्च वाढणार.
हो
नवीन 2 कोंबडे आणलेत ना नवीन त्यातला एक कडकनाथ क्रॉस आहे चेक करा त्याचे डोळे काळे आहे गावरान कोंबडा कोंबडी चे डोळे काळे नसतात
शेण सारवा सर्व निरोगी
Solar light वर व्हिडिओ बनवा किंमत काय आहे
🙏🙏
सुनील दादा तू जाळी लावलीस वरती मासे जाळे त्याचा रेट कसा आहे किलोमागे प्लीज मला सांग.
160-170₹ किलोचा rate आहे 🙏🙏मित्राच्या ओळखीने मला 130-140₹ चा rate मिळाला 🙏🙏
दादा एक कुत्रा पाळ मग मुंगूस, कोल्हा जवळ येणार नाही.
हो 🙏🙏🙏आता नाही थोड्या महिन्याने 🙏🙏घेणार आहे ❤️
देव बरे करो
सुनील दादा एक चांगला कुत्रा घे.
हो 🙏🙏🙏आता नाही घेणार 🙏🙏सर्व नीट सुरळीत चालू झाल्यावर 🙏🙏🙏
कोंबड्यांना किडे खायला घाल अंडी चांगल्या देतील.
Bhaau hotel waste, fruit juice wale waste material, bhaaji market waste material is a good source of feed. It will save your 30℅ feed cost.
हो भाऊ ❤️❤️❤️भाजी आणतो ❤️❤️❤️फरक पडला ❤️❤️
साहेब डोलग वाल्यांना व्यवसाय भेटला असता
एवढ्या कोंबड्या जमा केल्या एवढ्या लवकर आमच्याकडे भेटत नाही
Copy .. cut ... Paste 😂😂😂
काय आहे ह्यात Copy.. Cut... Paste
थोड चीकतोयस मला फोन कर
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
दादा खूप छान माहिती अगदी खुलेपणाने सांगतो. खरच कुक्कुटपालन व्यवसायातील No 1 आहे तुमच काम. माहिती अगदी सगळ्यांना समजेल अशी सांगतो. सलाम तुमच्या मेहनतीला. 🎉
धन्यवाद भाऊ 🙏❤️
जय महाराष्ट्र बंधू🚩
तुमच्या इच्छा पूर्ण होवोत हीच महाराज्यांचरणी प्रार्थना.
@@sachinpujari9950 जय शिवराय ❤️
भारीच तुमच काम चालु आहे,देव तुम्हाला भरपुर यश देवुदे,हीच देवाजवळ प्रार्थना....
धन्यवाद भाऊ ❤️🙏🙏
Khup Chan Mahiti Sunil Bhau 👍 Dhanyawad 🙏 Khup Khup Shubhecha 👍 🌹🙏
Lay bhari ahe dada tumch kam
Mast asch Mahiti det rha kombdyanchi ❤ majhya ghari pn khup ahet 🐓🐔
Mitra ek number video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
Khupach masta video. Nice information 👌👍
धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
मस्त व्हिडिओ. रोज व्हिडिओ टाका. छान असतात तुमचे व्हिडिओ.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️नक्की
दादा फारच छान. मेहनतीचं फळ आहे हे.
हो 🙏🙏खूप मेहनत आहे 🙏🙏🙏वाटतो सोप्पा व्यवसाय आहे पण तितकं सोप्पा व्यवसाय नाही आहे 🙏🙏
@sunilmalivlog खरं आहे तुमचं. हा व्यवसाय जवळून पाहिलाय.
Khup Sundar 👍
दादा कोंबड्याच्या सर्दी साठी कुठले औषध सांगितले ते कमेंट्स मध्ये द्या किंवा एक व्हिडिओ सर्व आजारांवरील औषधींचा डिटेल्स मध्ये अपलोड करा
Enrostrong bh
Enrocin
@@sunilmalivlog thanks
लई भारी
मस्त प्रगती चालू आहे
धन्यवाद भाऊ ❤️
व्हिडिओ खुप छान
Mast ek number niyojan Ashish comedy vishay mahiti takaja
मस्त
Best' of luck bhau
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️🥰
😂😂😂 खूप छान व्हिडिओ होता
Andi kadhi pasun bhethtil
Dada pillana pn layer feed? Tyana seperate nhi ka
Andi vikna, pilla vikna ki kombdya mothya karun vikna kaay karaay la hava survatila tari nag vadhavnya karta kaay best? 🤔🙏🏻
पहिलं production करायचं ❤️
अंडी विकायची
पिल्लं विकायची
कोंबडी विकायची
कोंबडा विकायचा
dada ek ukirda banav
🎉 mali saheb.
Aapan je khady aanta tyachi kimat kiti aahe jara samjel ka?
Sedcha khrch kiti aahe.
1550₹ layer feed - किसान brand
1800₹ starter feed पिलांना
4लाख + शेडचा खर्च ❤️❤️
Lal markar ni nishani aandyavar karavi
🙏👍👍👍👍👍
कोंबडे भारी आहेत.प्युअर गावठी कोंबडे आहेत.
शेंगट्याची झाड लावा फुकट चारा
Kombe (nar)kshe kimmt
माझ्याकडे विकायला नाही आहे 🙏पण market rate 600-800₹ असतो 👍
@sunilmalivlog milti ka tikde
जास्त लांब च्या कोंबड्या घेऊ नकोस (इन्फेक्शन रेट ) जास्त असतो.औषधोपचार चा खर्च वाढणार.
हो
नवीन 2 कोंबडे आणलेत ना नवीन त्यातला एक कडकनाथ क्रॉस आहे चेक करा त्याचे डोळे काळे आहे गावरान कोंबडा कोंबडी चे डोळे काळे नसतात
शेण सारवा सर्व निरोगी
Solar light वर व्हिडिओ बनवा किंमत काय आहे
🙏🙏
सुनील दादा तू जाळी लावलीस वरती मासे जाळे त्याचा रेट कसा आहे किलोमागे प्लीज मला सांग.
160-170₹ किलोचा rate आहे 🙏🙏मित्राच्या ओळखीने मला 130-140₹ चा rate मिळाला 🙏🙏
दादा एक कुत्रा पाळ मग मुंगूस, कोल्हा जवळ येणार नाही.
हो 🙏🙏🙏आता नाही थोड्या महिन्याने 🙏🙏घेणार आहे ❤️
देव बरे करो
सुनील दादा एक चांगला कुत्रा घे.
हो 🙏🙏🙏आता नाही घेणार 🙏🙏सर्व नीट सुरळीत चालू झाल्यावर 🙏🙏🙏
कोंबड्यांना किडे खायला घाल अंडी चांगल्या देतील.
Bhaau hotel waste, fruit juice wale waste material, bhaaji market waste material is a good source of feed.
It will save your 30℅ feed cost.
हो भाऊ ❤️❤️❤️
भाजी आणतो ❤️❤️❤️फरक पडला ❤️❤️
साहेब डोलग वाल्यांना व्यवसाय भेटला असता
एवढ्या कोंबड्या जमा केल्या एवढ्या लवकर आमच्याकडे भेटत नाही
Copy .. cut ... Paste 😂😂😂
काय आहे ह्यात
Copy.. Cut... Paste
थोड चीकतोयस मला फोन कर
Mitra ek number video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️