एकदा खाल तर नेहमी कराव्याश्या वाटतील अश्या खमंग सांज्याच्या पोळ्या| सांजोरी |शिरापोळी |सुजी कि रोटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 51

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 2 дня назад +1

    Perfect recipe 😋 👌 😊Apratim. I will try this recipe .Thank you .

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  2 дня назад

      Thank you for watching the video and your lovely comment🙏❤️

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 2 дня назад +2

    खुप छान झाल्या आहेत सांजाचया पोळ्या.

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 2 дня назад +4

    Atishy sundr mala phar aavdte prasadasadacha shira urlyas polya karavya mast hotat

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  2 дня назад

      धन्यवाद ताई ❤️....हो तसंही करता येतं

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 День назад +1

    वाव छानच झाल्या सांज्याच्या पोळ्या ❤❤❤🎉🎉

  • @vidyamahurkar6961
    @vidyamahurkar6961 День назад +1

    Wah .

  • @madhvipawar2495
    @madhvipawar2495 День назад +2

    Mast

  • @sunitaparanjape1980
    @sunitaparanjape1980 2 дня назад +2

    ही पारंंपरीक रेसिपी आहे...माझी आई करत असे..😊

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  2 дня назад

      धन्यवाद 🙏तुम्ही व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले. बाकीचे व्हिडिओ देखील बघावे ही विनंती.

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 3 дня назад +1

    खूपच छान होतात

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 День назад +1

    Mast 👌👍

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 День назад +1

    MI nkkich karnàr

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 10 дней назад +2

    खुप सुंदर 👌🏻

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  9 дней назад

      धन्यवाद 🙏आपण व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले. बाकीचे व्हिडिओ ही बघावे हि विनंती.

  • @rohinimansukh8174
    @rohinimansukh8174 9 дней назад +15

    छान रेसिपी, नक्की करून बघेन

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  9 дней назад +4

      धन्यवाद 🙏 हो नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय जरूर कळवा.

  • @rutakarlekar189
    @rutakarlekar189 10 дней назад +1

    अप्रतिम 🎉

  • @haiderabdi2691
    @haiderabdi2691 10 дней назад +2

    Excellent recipe

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 3 дня назад +1

    मी याच पद्धती करते

  • @varshabhopatkar9856
    @varshabhopatkar9856 10 дней назад +1

    ❤best

  • @anjalijoglekar7944
    @anjalijoglekar7944 9 дней назад +2

    👌

  • @shsg8624
    @shsg8624 5 дней назад +1

    Wah. Agadi perfect. Zali poli. Mast❤. Nakki try karen Mazya sunela khup aawadtat. Pan mala jamat nahi. Aata. He pahun katen😊

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  5 дней назад +1

      धन्यवाद 🙏आपण व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले. बाकीचे व्हिडिओ ही पहावे ही विनंती.

  • @sanjaywale911
    @sanjaywale911 3 дня назад +1

    Chhan

  • @sulbhagirishgalgali7744
    @sulbhagirishgalgali7744 2 дня назад +1

    Chhan ga

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 4 дня назад +1

    थोड तूप घेऊन भाजावा व रवा बारीक असेल तर छान होतात पोळ्या.

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  3 дня назад

      👍👍तुमच्या सूचनाबद्दल आभारी आहे ताई 🙏तुम्ही व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले. असेच बाकीचे व्हिडिओही जरूर बघा ही विनंती. धन्यवाद❤️

  • @karunaghodke2828
    @karunaghodke2828 День назад +1

    तूप काळे का दिसते. तूप करताना करपले होते ka😮

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  День назад

      तूप घरी कढवलेले आहे. मला थोडे जास्त कढलेलं तूप आवडतं. खमंग लागतं😊 म्हशीच्या दुधापासून केलेले आहे. गाईच्या दुधाचे थोडे पिवळसर होते. विकतचे तर पिवळेच असतें.
      तुम्ही व्हिडिओ पाहिला खूप छान वाटले. धन्यवाद 🙏

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 4 дня назад +2

    सांजा, पुरण, गूळ पोळीसाठी कणकेत मैदा मिसळला तर बाहेरील पापुद्रा पातळ होतो. मैद्यात पसरण्याचा गुण आहे.

    • @anujakhadilkar3450
      @anujakhadilkar3450  3 дня назад

      🙏नक्की follow करेन. व्हिडीओ बघितल्याबद्दल आभारी आहे❤️

  • @rajeshkarkate1297
    @rajeshkarkate1297 День назад +1

    Chhan