सरिता आज तुझ्या रेसिपी प्रमाणे मसाला खिचडी बनवली, अप्रतिम झाली. थोड्या वेगळ्या पद्धतीने मी खिचडी बनवायचे पण तुझ्या पद्धतीने खूपच छान झाली. सोबत घरचे लिंबाचे लोणचे आणि घरच्याच पारोश्याची भजी, मस्त बेत झाला.
माझा 5 वर्षाचा मुलाला खूप डाळ खिचडी आवडायची. चपाती नीट चावून खायचा नाही. सारखा मागे लागायचा डाळ खिचडी खायची. ही रेसिपी बागितल्यवर त्याची खूप आठवण येते. 6 महिने झाले त्याला देवा घरी जाऊन. आता परत पुनर्जन्म होईल या आशेवर जगत आहे. त्याच हसणं खेळणं रडणं आई हा शब्द ऐकायला येत नाही तर खूप रडू येत. सरिता ताई च्या सगळ्या रेसिपी बगून करायची आवडीने खायचा.
नक्की होईल तुमची इच्छा पूर्ण. पुन्हा त्याचे हसणे, खेळणे कुणाच्या तरी रुपात तुम्हाला नक्की पहायला ऐकायला मिळेल. तुमचं दुःख समजू शकते, पण हळू हळू विसरून आहे त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. खूप खंबीर आहात. अशाच रहा.
खूपच छान अप्रतिमममम डाळ खिचडी,ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी अनारशाचे पिठ तयार केले आणि त्यापासून खूप छान अनारसे तयार झाले सगळ्यांना खूप आवडले ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
@@saritaskitchen ताई तुम्ही comments ना reply देताय हे खूप खूप important आहे. Almost you tuber हे videos upload करुन सोडून देतात. त्यावर viewers Che subscribers Che काय म्हणणे आहे त्यांच्या काय शंका आहेत, ते बघत ही नाहीत. Thanks a lot ताई आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
सरिता आज तुझ्या रेसिपी प्रमाणे मसाला खिचडी बनवली, अप्रतिम झाली. थोड्या वेगळ्या पद्धतीने मी खिचडी बनवायचे पण तुझ्या पद्धतीने खूपच छान झाली. सोबत घरचे लिंबाचे लोणचे आणि घरच्याच पारोश्याची भजी, मस्त बेत झाला.
माझा 5 वर्षाचा मुलाला खूप डाळ खिचडी आवडायची. चपाती नीट चावून खायचा नाही. सारखा मागे लागायचा डाळ खिचडी खायची. ही रेसिपी बागितल्यवर त्याची खूप आठवण येते. 6 महिने झाले त्याला देवा घरी जाऊन. आता परत पुनर्जन्म होईल या आशेवर जगत आहे. त्याच हसणं खेळणं रडणं आई हा शब्द ऐकायला येत नाही तर खूप रडू येत. सरिता ताई च्या सगळ्या रेसिपी बगून करायची आवडीने खायचा.
Tai dheerane ghya nakkich tumchya manasarkh ghadel !!!
स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल नक्की. विश्वास ठेवा.
नक्की होईल तुमची इच्छा पूर्ण. पुन्हा त्याचे हसणे, खेळणे कुणाच्या तरी रुपात तुम्हाला नक्की पहायला ऐकायला मिळेल. तुमचं दुःख समजू शकते, पण हळू हळू विसरून आहे त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.
खूप खंबीर आहात. अशाच रहा.
Tai nakki yeil to parat pan tya sathi tumhi swatahala savra,Dev tumchya saflta ithchya purna karo
@@ShitalMandhare-lo3hm अरे यार मी कल्पनाच करू शकत नाही तुम्ही कशातून जाताय but stay strong to येईल परत
खूपच छान अप्रतिमममम डाळ खिचडी,ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी अनारशाचे पिठ तयार केले आणि त्यापासून खूप छान अनारसे तयार झाले सगळ्यांना खूप आवडले ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
अरे वा !! खूप छान
मनापासून धन्यवाद
@@saritaskitchen ताई तुम्ही comments ना reply देताय हे खूप खूप important आहे. Almost you tuber हे videos upload करुन सोडून देतात. त्यावर viewers Che subscribers Che काय म्हणणे आहे त्यांच्या काय शंका आहेत, ते बघत ही नाहीत. Thanks a lot ताई आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Agadi barobar
खूप छान रेसिपी,मला आवडली ❤
खुप छान आणि सोप्पी पध्दत आहे ❤
धन्यवाद
ताई तुमची recipe वापरून मी गुलाबजाम केले खरच खूप छान झाले होते सर्वांना खूप आवडले ❤
अरे वा !! क्या बात .
मनापासून धन्यवाद
तोंडाला पाणीच सुटलं गं 😊😊❤❤
मस्तच !!
आजच बनवते रात्रीच्या जेवणात....
Must Sarita tuzya recipe khoop chan astatat
Tai tuzya resipi karun baghatana kadhi chukat nahi tya mule tuzya shivay dusarya konachya baghat nahi
Dhanyavat tai. ❤❤❤
धन्यवाद ❤️
तुमच्या सर्व recipe खुप छान असतात...👌
मनापासून धन्यवाद
एक नंबर❤😊
खूप छान आहे रेसिपी मस्तच आहे नक्की ट्राय करणार
तुमची प्रत्येक रेसिपी छान असते मी तुमच्या रेसिपी पाहूनच बनवते खूप छान होतात❤❤
Khup sunder receipe tai ya receipe chi vat baghtch hoti aata nakki try karel
नक्की करून बघा
मला खूप आवडते खूप छान रेसिपी
नक्की करून बघा
कढीलिम्ब takalay kadipatta
Wow tai dal khichdi mala khup aavadte Thank you ❤❤
Most welcome
Nice recipi🎉🎉❤
क्या बात है ताई 😊 खिचडी अप्रतिम 😋 अतिशय आवडीचा पदार्थ खुप खुप थँकयू 🥰
नक्की करून बघा
Apratim thank you amchya yana dal khichdi khup aavalte
अरे वा ! नक्की करून बघा😊
Nice रेसिपी 👌👌👌
thanks
It's so tempting!!!😋
Thank you 😋
Tumcha recipes khup chan astat
खूप छान रेसिपी आहे ताई 😊❤
धन्यवाद
Waaaav kiti sundar khichadi banavali. 😊😊😊
नक्की करून बघा thank you
Khupach sunder ani easy recipe explain keli.Mi nakki try karin.
Mouth watering recipe and my favorite cooking channel ❤❤❤❤
खूपच छान खिचडी झाली आहे मस्त ❤❤😊😊
धन्यवाद
Tai tuzi recipe kharch easy aaste me he banavli aaj khup chan zhaleli❤
Chan रेसिपी दाखवली सरिता धन्यवाद
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद
वा ! खूप छान मला अशी खिचडी खायला आवडेल.
खूपच छान आहे❤❤
धन्यवाद
Khupch chaan 🤤😋 chavdar Ani chavisht
Varie bhat kasa karyacha,shegdantachi aamti,tandul kase dhuwayache..variecha dosa dakhava
खुपच छान बनवली ताई खिचडी.
सरिता तुझ्या कडून मी उकडीचे मोदक व बेसन लाडू शिकले खूप परफेक्ट रेसिपी असतात तुझ्या ही पण रेसिपी करणार आहे लव्ह यू डियर ❤❤
उत्तम सरिताजी... पाहूनच भूक प्रज्वलित झालीय....❤❤
हा हा :) नक्की करून बघा 😊
क्या बात है!! मस्तच!!
धन्यवाद
Khupch chaan👌👌❤️
thanks
Thandichi tayari suru zali..🤗
Thank you so much Ma'am 🙏🏼 😊
Fantabulous🎉
Thanks 🤗
Khup chan
Mi tumchya sarv recipe bghun krte saglyach agdi uttam hotat
❤ khup khup shubhechha 🎉🎉
मनापासून धन्यवाद 😊
अप्रतिम.......❤
❤️❤️
Khupch mast jhali e khichdi...mi nakki karun baghnar
खूप छान 👌👌👌
धन्यवाद
Ek number khichdi
Mi aajch karte
Thank you so much Sarita ❤❤❤❤
नक्कीच :)
Khup chhan 👌
धन्यवाद
खूपच छान झाली खिचडी 👌👌
खूप सुंदर डाळ खिचडी झाली आहे ❤❤व सांगितली खूप खूप धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद सौ निर्मला जोशी
Khupchan tai nice RECIPE THANKS 😋😋👌👍❤🙏
most welcome 😊
अप्रतिम 👍
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अनारसे केले खूप अप्रतिम झाले Thanku
अरे वा !!
Khup chan mipn dal khichdi karte ..tumchi recipe pn chan aahe nakki karun baghen
Yummy 😋😋
Thank you 😊
खूप छान आहे रेसिपी मस्त वाटली 😊
खिचडी बघूनच पाणी सुटल तोंडाला❤❤❤
Khup chan zhali aahe khichdi
Wow khup chhan recipe ahe..
Karlyach lonche yachi recipe please sangna..
Wow mst❤❤
Thanks 🤗
सर्व रेसिपी खूप छान असतात सगण्याची पद्धत खूप मस्त
धन्यवाद 😊
Tai tu khup chan boltes, ani samjavun sangtes recipe, tuza saglya recipe baghayla mala khup avadtat.❤
सरिता तुझ्या सगळ्याच रेसिपी छान असतात ❤
दाल खिचडी 😋😋👌👌
thanks 😊
अप्रतिम
Very very nice recepi.
खुप छान खिचडी झाली आहे ❤❤
आजच नक्की करणार सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात❤❤
नक्कीच 😊
Apratim I will try. Your voice is so sweet
Thanks a lot 😊
खूपचं छान ताई ..नक्की करून बघेल
मस्तच... धन्यवाद.
😊😊
सुंदर 😋😋🙏🙏💯💯
धन्यवाद
झकास आहे ❤❤❤❤❤
Khup Chan recipee
शब्दच नाहीत.. अप्रतिम एवढी छान पद्धतीने डालखिचडी दाखवली की कोणालाही बनवण्याचा मोह होणारच 🌹🌹
नक्की करून बघा :) मनापासून धन्यवाद
Video बघायच्या आधीच like केला कारण रेसिपी छानच असणार
Thanks you 😅
Same here
Same here
आंबोशीचे लोणचे दाखवा
Mastch me aaj banavanare❤
ताई मी तुमच्या सर्व रेसिपी करते . छान होतात .
Zaberdast recipe . Liked 👍 ❤
Khup sunder zhali khicdi
खुपच 😋😋😋👌🏼👌🏼👌🏼❤️🙏🏼👌🏼. अप्रतिम 👌🏼👌🏼❤️🙏🏼
धन्यवाद
Tai khup chhan ❤
खूप छान डाळ खिचडी.तुमच्या रेसीपी छान असतात
मनापासून धन्यवाद
Sarita tai tuzya recipe chanch aastat😊
धन्यवाद ❤️
Khupch chan mast ❤
धन्यवाद
खुपच छान ❤❤
धन्यवाद
Mazya avadichi khichdi ahe ❤ you tai
Nice❤❤❤
Thanks 🤗
ताई खूप छान बनवली खिचडी एक नंबर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💕❤️💕❤️💕❤️💕❤️💕❤️💕❤️💕❤️💕
अप्रतिम रेसिपी
धन्यवाद
Khup Chan mi aajch karate❤
नक्की :) कशी झाली नक्की सांगा
खूप छान डाळ खिचडी 👌👌😋😋
धन्यवाद
मस्तच❤
Wow😋😋😋
Thank you 😊
Hy receipe ची खरंच गरज होती thank you
नक्की करून बघा
Kup Sundar tai
Khupach chhan
Mastch 👌
धन्यवाद
Aprartim❤❤❤❤
thanks
Maam red chili powder thikhat wali ki colour wali takaichi
खिचडी खूप छान झाली अप्रतिम नक्की ट्राय करून बघेल ताई मी तुमच्या रेसिपी ची वाट रोज बघत असते आणि मी करते पण खूप छान होतात ताई तुमचं मनापासून धन्यवाद ❤❤
मनापासून धन्यवाद
खुप छान