Chasing the Monsoon - Alexander Frater आकाशाशी जडले नाते - डॉ जयंत नारळीकर मेघदूतम : कालिदास मला उत्तर हवंय (विज्ञान विषयांची सिरीज) - डॉ मोहन आपटे Cosmos - Carl Sagan Practical Astronomy - Patrick Moore
आपले संपूर्ण संभाषण ऐकले सायन्स विषयी खूप माहिती मिळाली पावसाविषयी माझे वडील सांगायचे पावसाळ्यात अमावस्या दिवशी जर पाऊस पडला तर पौर्णिमेपर्यंत पाऊस पडत जातो नाही पडला तर ते 15 दिवस कोरडे जातात तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर पाऊस पडला तर पुढचे 15 दिवस पाऊस पडतो नाही मी हे खूप वर्ष अनुभवत आहे आपणही याचा अभ्यास करावा
खरंच खोल विषय..आजकाल कदाचित याला खूप views दिसणार नाहीत पण येणाऱ्या काळात हेच archive स्वरूपात असल्याने पुन्हा पुन्हा पाहिले जाईल.. सुव्रत तू हे व्रत सुरू ठेवावेस...आणि तूच याची निकड समजू शकतोस..अशा विषयांमध्ये मराठी platforms मुळातच खूप कमी आहेत..मातृभाषेतून असे ज्ञान सोशल मीडिया वर असण्यासारखी यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल... मुलांना मोबाईल हातात देताना सुव्रतचे हे आणि असे व्हिडिओज अवश्य लावून द्यावेत..आणि त्यासाठीच त्याने असे अनेक podcasts, interviews, shorts, telecasts वगैरे रोचक पद्धतीने आणावेत..
एका वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयाची माहिती मिळाली खूप छान वाटल. अशीच सरस्वती नदी या विषयावर अजून माहिती आम्हाला कळूदे.🙏श्री.प्रभुण्यांच मन:पूर्वक अभिनंदन!
उत्तम..उत्तम पाॅडकास्ट .. प्रभुणे साहेब आणि सुव्रत धन्यवाद...!!! . २५०० वर्षापूर्वीच चाणक्य अर्थशास्त्र लिहिलंय ते वाचलेलं आठवलं. कृषिमंत्री म्हणजे सीताध्यक्ष याला कायकाय माहित पाहिजे हे सांगताना भारतभरात कुठे किती द्रोण पाऊस पडतो ते सांगितलय.
Thank you survat your are bringing so many different sets of guest on this Podcast, this is really catering curocity for science enthusiasts like me, kharach khup chan refreshing vatte eikun ❤ Internet Kahi reels purte nahi ase hi Kahi sundar aste ekde. Tumhala pudhil vatchalisathi khup khup Shubbhecha keep up with this good work 🙏🏻
फुकटचा सल्ला : मुलाखतकार प्रत्येक शब्दाला-वाक्याला प्रतिक्रिया देतात जे खूप जास्त वाटते आणि Background noise कमी केला तर प्रेक्षकांना १ तास ऐकायला त्रास होणार नाही
This podcast initiative is really good. Please continue this series. Part 2 for this episode please! This studio is nice and Suvrat is a great host! ❤ Thank you!
Great content Vishay Khol team. Number of Views will never justify greatness of this podcast. Keep it up and thanks 😊 keep posting youtube shorts of this podcast. It is only due to which i came here.
Mi lahan astna , 3-4 vela ek prakash jamini pasun var aakashat jatana pahila aahe. Ani mala te 1-2 sec disla asel. Mala nhi mahit te kai hota, tumhi sangu shakal ka?
थीम घेऊन केलेल्या अभ्यासाबद्दल सांगणार होते..तिथे कट केलं..नंतर ते राहून गेलं ना ..असं नको थांबवायला.. एक्सपर्ट कमालीच्या इंटरेस्टींग शैलीत सांगत होते.
मुलाखती दरम्यान अधून-मधून ओ$$$$$ त्यांनी डिस्टर्बन्स वाढतात. तुला विनंती आहे,प्रतिसाद हळू आवाजात दे जेणेकरून शब्द ऐकण्याची मजा कमी होणार नाही. खूपच इरिटेट होतं. स्वतः परत एकदा पॉडकास्ट ऐकताना तुझे हे लक्षात येत नाही का?
Chasing the Monsoon - Alexander Frater
आकाशाशी जडले नाते - डॉ जयंत नारळीकर
मेघदूतम : कालिदास
मला उत्तर हवंय (विज्ञान विषयांची सिरीज) - डॉ मोहन आपटे
Cosmos - Carl Sagan
Practical Astronomy - Patrick Moore
आपले संपूर्ण संभाषण ऐकले सायन्स विषयी खूप माहिती मिळाली पावसाविषयी माझे वडील सांगायचे पावसाळ्यात अमावस्या दिवशी जर पाऊस पडला तर पौर्णिमेपर्यंत पाऊस पडत जातो नाही पडला तर ते 15 दिवस कोरडे जातात तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर पाऊस पडला तर पुढचे 15 दिवस पाऊस पडतो नाही मी हे खूप वर्ष अनुभवत आहे आपणही याचा अभ्यास करावा
खरंच खोल विषय..आजकाल कदाचित याला खूप views दिसणार नाहीत पण येणाऱ्या काळात हेच archive स्वरूपात असल्याने पुन्हा पुन्हा पाहिले जाईल.. सुव्रत तू हे व्रत सुरू ठेवावेस...आणि तूच याची निकड समजू शकतोस..अशा विषयांमध्ये मराठी platforms मुळातच खूप कमी आहेत..मातृभाषेतून असे ज्ञान सोशल मीडिया वर असण्यासारखी यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल...
मुलांना मोबाईल हातात देताना सुव्रतचे हे आणि असे व्हिडिओज अवश्य लावून द्यावेत..आणि त्यासाठीच त्याने असे अनेक podcasts, interviews, shorts, telecasts वगैरे रोचक पद्धतीने आणावेत..
तुमच्या अभिप्रायासाठी खूप खूप आभार! अनेक Interesting विषयांवर podcast घेऊन येतोय, Stay Tuned!
सोप्या,ओघवत्या भाषेत अवघड विषय समजावून सांगितला..
खूप मोठे काम करत आहात... अनेक सदिच्छा 🎉
धन्यवाद, जयश्री! तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप प्रेम!
एका वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयाची माहिती मिळाली खूप छान वाटल. अशीच सरस्वती नदी या विषयावर अजून माहिती आम्हाला कळूदे.🙏श्री.प्रभुण्यांच मन:पूर्वक अभिनंदन!
धन्यवाद, स्मिता! हा पोडकास्ट जास्तीत जास्त जणांसोबत share करा... 😊😊
अप्रतिम. रोमहर्षक, माहितीपूर्ण, आल्हाददायक अशी मुलाकात होती. धन्यवाद!
उत्तम..उत्तम पाॅडकास्ट .. प्रभुणे साहेब आणि सुव्रत धन्यवाद...!!! . २५०० वर्षापूर्वीच चाणक्य अर्थशास्त्र लिहिलंय ते वाचलेलं आठवलं. कृषिमंत्री म्हणजे सीताध्यक्ष याला कायकाय माहित पाहिजे हे सांगताना भारतभरात कुठे किती द्रोण पाऊस पडतो ते सांगितलय.
स्तुत्य उपक्रम, अभिनंदन🙏
मयुरेश प्रभुणे यांचे धन्यवाद. खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे. फार छान.
सुंदर मुलाखत❤
Thank you survat your are bringing so many different sets of guest on this Podcast, this is really catering curocity for science enthusiasts like me, kharach khup chan refreshing vatte eikun ❤ Internet Kahi reels purte nahi ase hi Kahi sundar aste ekde. Tumhala pudhil vatchalisathi khup khup Shubbhecha keep up with this good work 🙏🏻
फुकटचा सल्ला : मुलाखतकार प्रत्येक शब्दाला-वाक्याला प्रतिक्रिया देतात जे खूप जास्त वाटते आणि Background noise कमी केला तर प्रेक्षकांना १ तास ऐकायला त्रास होणार नाही
This podcast initiative is really good.
Please continue this series.
Part 2 for this episode please!
This studio is nice and Suvrat is a great host! ❤
Thank you!
Hey, Shambhavi! Thank you so much for the lovely comment. Don't forget to share this podcast your friends and family! 😊😊😊
अतिशय सुंदर उपक्रम!
प्लीज ही मालिका निरंतर सुरू ठेवा❤
धन्यवाद, केयुर! नक्कीच अजून podcast घेऊन येतोय! Stay Tuned! ❤❤❤
Nice to you see you Mayuresh!
सरस्वती नदी वर स्पेशल पॉडकास्ट करा 🙏 मराठी त बेस्ट पॉडकास्ट आहे हे दोन्ही सर चा आवाज पन छान आहे ❤👍 keep going
तुम्हाला कोणत्या विषयावर संशोधन करायला आवडेल?
क्रुतीम बुद्धिमत्ता
@@prasadagalave9762लवकरचं घेऊन येतोय… Stay Tuned ❤
Physics ❤
@@VishayKhol धन्यवाद विषय खोल ❤️
पक्षीतज्ञ शरद आपटेंना (सांगली) ऐकायला आवडेल. त्यांचा पक्ष्यांच्या आवाजावर citizen science च्या अंगाने चांगला अभ्यास आहे
Great content Vishay Khol team.
Number of Views will never justify greatness of this podcast. Keep it up and thanks 😊 keep posting youtube shorts of this podcast. It is only due to which i came here.
सुव्रत तुझं नाव खूप विचारपूर्वक ठेवलंय.. चांगलं व्रत घेतलंय तुम्ही. 🙏
Jabardasta Kam! Thanks Vishay Khol!
Vishay Khol kadun khup prem!
अप्रतिम मुलाखत!
धन्यवाद, आलोक! ♥♥♥♥
Such a informative video
Vishay bhari...vishay khol..🤗👍
very interesting, most awaited podcast nowadays, keep it up guys ❤🎉
Hope you enjoyed it!
Part 2 pahje !
Truely Insightful!!
Thank you, Labehsh! 😊
@@VishayKhol Labhesh** 🥲🥲👍🏻
Keval apratim ! ya vishayabaddal khup mahiti nasun hi interesting karun sangitli ahe mahiti..
हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे
आज IPL सोडून VPL पाहिली. ( Vishaykhol premier league). 😂😂😂
आज खूप शिकायला मिळालं. 🙏
😂😂😂 धन्यवाद ❤❤
Sir khuo chhan sangat ahet...pan mulakhat ghenara dusra koni tari hawa hota....
Nice initiative 👏
स्टूडियो आणि सिटीजन्स सांयटीस्ट एकत्र येऊन अनिमेटेड डाक्यूमेंटशन केल तर सोप होईल
Suvrat chi reaction.. 'Oooo..' is very irritating.
Please avoid it next time :)
Mayuresh kadun milaleli mahiti best aahe ❤
Books che nav ani link ajoon takelli nahiye please taka 🙏
Books chi naava Pin Comment madhye add keli ahe. 🙏
Link
I think they have discontinued the Foreigner's react... no video from last 4 months
We will definitely try to make Foreigners react soon… Stay Tuned! ❤❤
Mi lahan astna , 3-4 vela ek prakash jamini pasun var aakashat jatana pahila aahe. Ani mala te 1-2 sec disla asel. Mala nhi mahit te kai hota, tumhi sangu shakal ka?
Guest's name is nowhere except in description. Not in Thumbnail , not in Title.
Hello, The guest's name & designation are there in the video. 😊
Mayuresh Prabhune
Can you share the links of all
Hello, Neeta! The names of the books mentioned in the video are in the pinned comment.
थीम घेऊन केलेल्या अभ्यासाबद्दल सांगणार होते..तिथे कट केलं..नंतर ते राहून गेलं ना ..असं नको थांबवायला..
एक्सपर्ट कमालीच्या इंटरेस्टींग शैलीत सांगत होते.
राम राम ❤️🌹
राम राम, चंद्रशेखर!