Kande Pohe - Kothrud VS Satara |
HTML-код
- Опубликовано: 23 мар 2023
- In this thrilling episode, we witness the banter between a girl from Kothrud and a guy from Royal Satara. Will the quick-witted girl opt for 'Kandipedha' over 'Bakarvadi,' or will the charming guy from Satara finally persuade her to leave Pune? Brace yourself for an exciting battle as we discover what unfolds between them.
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.themerchbay.com/
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast:
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Rohit Mane
Santosh Patil
Credit List:
Director - Akshay Nar
Writer - Sumit Patil
Cinematographer - Ajinkya Khadpekar
Sound - Sunny
Editor - Karishma Dalvi
Assistant Director - Sarthak Chirnerkar
Colour Correction - Ajinkya Khadpekar
Production Head - Kedar Naidu
Production Coordinator - Akshay Gopal
Programming Head and Marketing Strategist - Prachi Hankare & Akshay Nar
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Lights - Kisan
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe,
Tejas Desai
Subtitles - Amey Rane
Equipment - Red Eye Equipment - Приколы
कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात कोणती शहरं आता शिल्लक आहेत? comments मध्ये सांगा...
Dhule,amravati, gadchiroli,jalana,akola, buldhana,......
Pune vs Belgaon houdet 😂😂❤❤
Akot
डोंबिवली V/s कोथरूड का नाही करत? कोथरूड मध्ये 75% डोंबिवली करांची घरं आहेत.सांस्कृतिक शहर म्हणून प्रचलित आहे डोंबिवली
मुम्बई - पुणे होऊन जाऊदे 😎
पण मुलीला फक्त पुणेकर पाहिजे तर पुणे - पुणे 😍
सातारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गादी - हा डायलॉग खूपच भारी आणी भावनिक सुद्धा होता , डोळ्यात टच कन पाणी आल - खरंच सातारा सगळ्यात भारी - एक कोल्हापूर कर 🎉❤
@@bablubaban008 अरे भावा पुण्यात it park आहे म्हणून् येतात जवळ आहे सातारा टू पुणे म्हणून् या गोष्टीचा कसला माज तुझ्या घरात जी लाइट आहे ना ती आमच्या सातारा मधून येती मग अमि किती माज केला पाहिजे
@@bablubaban008 Amchya sarkhya baherun alelech sadhya pune chalvat aahet
खूप रडलो भाऊ 🚩
मुजरा राजे 🙏🏻🚩
@@user-fb5bn5fw8g tumha lokanna raag ahe pune chya lokancha tari yetat na punyat😀 punyat barach kahi ahe re not just IT park. Toh mudda nahiye.
@@nikhilpadwal9548 nahi re. Baherun alele kahi chalwat nahit. Tumchi city changli nahi kiwwa tumchya city madhe development nahi mhanun tumhi yeta. Tumhala Ghar pan amhi deto rahayala bhadya ni.
"मी मुळचा हिंगोलीचा पण हा आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड होता . सर्वच बाबतीत . देश प्रेमाने ओतपोत असलेले भारतीय जवानांचा जिल्हा असो, शिवरायांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असो, खाद्यसंस्कृती असो , साताऱ्याची भोळी माणसं असो, अप्रतिम जुळून आलयं"👌👍🚩
सातारकरांना सलाम! ❤
🚩🙏 Jay Shivray 🙏🚩
Same here
भाऊ हिंगोली जिल्हा ❤️
Best replay सर्वांच्या मनातील भावना
रोहित माने एकदम कडक
रोहित, तुला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्यॆ मी नेहमी पहातो. खूपच छान अभिनय करतोस लगा तू....
❤
सातारकर तरुणाचा अतिशय उत्कृष्ट अभिनय झाला आहे... संवादफेक, सातारी बोलण्याचा टोन, चेहऱ्याचे हावभाव अगदी अप्रतिम 👍👍👌👌😊
सातारकर तरुणाचा उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या अभिनेत्याचे नाव काय आहे.
रोहित माने
सातारकरच आहे अभिनेता
चालण्यात रुबाब ,
जगण्यात माणुसकी ,
बोलण्यात रांगडी बोली ,
आवाजात दम,
कपाळावर चंद्र कोर ,
मनावर छत्रपतींचे संस्कार ,
क्षणात राग पण मनात हास्य आणि आपुलकी .
आणि
देश, धर्म, माती आणि महाराजांवर अपार निष्ठा आणि प्रेम.
११ तालुक्यांचा ,११ किल्ल्यांचा , MH- ११, राजधानी सातारा...🚩👑
BAAP ZYADYA CHI JAMIN VIKUN YUVA NETA ZALELA YEDA CHI GUNN
आता पर्यंत चा सर्वात Best episode आहे हा..... Proud to be a सातारकर ( कराड )😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Saglyat boring episode hota bc ha
अहो साताऱ्याला लय underestimate केलय आतापर्यंत
Swag सातारा ❤❤❤
Wai chi hai me
@@vidyajadhav1012 ❤
महाराजांची शान आहे सातारा, महाराजांची गादी आहे साताऱ्यात, महाराजांच्या वारस आहे साताऱ्यात, राजधानी आहे सातारा राजधानी हि सर्व वाक्य एकदम ह्रदय स्पर्शी आणि भावनिक होती ही वाक्य ऐकून अंगातील रक्त लगेच सळसळलं. आणि हा एपिसोड खूप छान व भारी होता.आणि रोहित माने सरांच्या तोंडून सातारी भाषा ऐकायला खूप आवडते.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आणि ते शनिवार रविवार गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम.. अप्रतिम वाक्य.. महाराचांचा वारस आहे सातारा.. तरुणाची संवाद फेक अप्रतिम अक्षरश: ओरीजनल सातारा.
सातारकरांच्या शिवाय reject करणारा दुसरा कोण मिळाला पण नसता 'Bhadipa' वाल्यांना...One of the best episode..!!
Thanda ghya . 😂
Hadki la badla
हो घ्या हो घ्या.
मी अस्सल कोल्हापूरी आहे. पण हा सातारा एपिसोड मला सर्वात जास्त आवडला. रोहित माने, एक नं भावा...! जिकलंस...!
❤️😘❤️
मी मूळचा मराठवाड्यातला, शिक्षण घेताना झालेली मित्र आणि कुलदैवत शंभू महादेव शिखर शिंगणापूर मुळे जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील लोकांशी संबंध आला..सातारा शहर तसेच जिल्ह्यातील खूप प्रेमळ आणि साधी भोळी लोक आहेत.
आणि सर्वात महत्वाचे स्वराज्याची गादी, राजधानी सातारा 🙏🙏🙏🚩🚩🚩
Mi pan Maan talukyatil ch ahe ❤
मी पुणेकर, पण माझ्या साठी हा या सिरीज मधील सर्वात आवडता एपिसोड. कारण स्क्रिप्ट, रोहित माने चा अभिनय आणि सर्वात महत्त्वाच राजधानी सातारा भावनिक क्षण......
बेण्या लय बेस्ट👍👍. गावच्या गाव मिलिटरीला झोकून देणं सुपर👍 सातारा वरचढ होता आहे आणि राहील. सर्वोत्तम एपिसोड. अजिंक्यतारा, शिवाजी महाराज, कंदी पेढे भारीच भारी❤
Insta I'd?
कंदीपेढ्याची गोडी आणि महाराजांचा आशीर्वाद... सातारा is blessed! 😇❤
LovB you yar super episode
Jay Bhavani 🚩
ही पुणेरी snobbery बंद करा. तुम्हां पुणेकर लोकांपेक्षाही जास्त intellectually literate लोकं आहेत. आणि पुण्याला Oxford of the east म्हणणे हा एक अतिशय चांगला जोक आहे.
एकदम भारी
When that satara guy said.....SATARA chatrapatinchi rajdhani.....GOOSEBUMPS....TEARS❤❤
BULDHANA
Same feeling..😊
Sampurn Maharashtra rajancha aahe Ani raje pratyek marathi manavar rajya kartat ..raje...manacha mujra...
हो..👍🏼
True, very true.
1 no. Proud Satarkar. MH 11. Rajdhani Satara.
Too good acting. The best episode. ❤
महाराजांची गादी आहे साताऱ्यात...इथेच विषय संपला....❤Bhadipa...
सावत्या महाराजांबद्दल बोलताना डोळ्यात पाणी आणि उर अभिमानाने भरून गेला. बेस्ट episode. मानलं भावा तुला
❤️❣️❤️❣️❤️❣️
दर्जा ❤
Rohit mane la sawatya mhantat kay
😢
खरंच
मी कोल्हापूरचा आहे पण आज साताराबद्दल उर भरून आला. देशप्रेम आणि गड किल्ले या बाबतीत नादच नाही करायचा. Awesome script🎉❤
लेखक कोल्हापूर चा आहे सुमित पाटील.. एकदम मस्त लिहिलय
सातारा सांगली कोल्हापूर एकच आहे
मुळा -मुठा वर "उटा" भायेर पडा ; एकदम सही ; आणी "देशावर प्रेम करणारी मिल्ट्री सातारकरांनी भरलीय" उत्तराला तोड नाही भावा 👍👍😌😌😌
आता पर्यंतचा सर्वात आवडलेला एपिसोड.Proude To Be सातारकर ❣️ दहावी पास झाला की डोक्यात 1600 मीटर धावणे आणि हृदयात शिवाजी महाराज 🚩🚩
गर्व सातारा, स्वर्ग सातारा, कर्म सातारा, धर्म सातारा,
मराठ्यांची राजधानी सातारा. ⛳
Pune pan Marathyanchi rajdhani aahe, ani raigad pan.
@@mein3324rajgad aihe punyat
@@mein3324 raigad Ani rajgad
Pahele satara jilhyat hote purvi ❤
Tumchya ya series madhe jinkla br ka amacha satara ❤🙌🚩Bhirkit zala ha episode 😂
For some reason i love Rohit, he has actually finest acting skills! The way he carries the act is amazing ❤
😂 सातारकरांनी तर एकदम षटकारच मारला! रत्नागिरीकरां कडून एक salute तुमच्या देशप्रेमासाठी! छान एपिसोड होता! भाडिपा always rocks!
मी सातारचा नाही आहे... पण मित्रांमुळे खूप फिरलो आहे सातारा..... तिकडंचा पाहुणचार आणि लोक एकदम भारी.... आणि त्यातही महाराजांबद्दल चा तो डायलॉग... एक नंबर मित्रानो... अंगावर काटा आलाच...जय शिवराय 🙏🏻
मी अहमदनगर चा... पण कांदेपोह्याचा हा भाग म्हणजे इतर सगळ्या episodes चा बाप....
खरच
खुप छान episode आहे.. सातारकर कुठे ही गेले की आपल्या भाषेने ओळखले जातात.. भावा हा शब्द तोंडून आला की समजून जायचं पोरग सातारा जिल्ह्यातील आहे.😊
सातारा म्हणजे काळीज 🫶🏻 महाराष्ट्र म्हणजे जिव 💞🚩
MH-11 ✌️
दैवत फक्त छत्रपती 💓
शेवटी राजधानी ती राजधानीच...
तीही मराठ्यांची...
सातारा ❤
@@BhaDiPa अगदी बरोबर भावा😍 MH - 11 🚩
As a सातारकर मला हा एपिसोड एकदम कंदी पेढ्या इतका गोड आणि मस्त वाटला, खूप सुंदर, जय भवानी जय शिवाजी ❤
भिरकीत केला का? Swag ११.... Viral karun taka
@@BhaDiPa Sure ❤
Rohit Mane ... Was simply superb ....
Love to see one with Vinayak Mali
Best episode in the series. Rohit Mane's performance was a treat. Want to see him more on Bhadipa.
महाराष्ट्राची शान आहे सातारा!! मी जन्मापासून पुण्यात आहे पण आमचं मूळ साताऱ्यातील लिंब, जिथं बारा मोटेची विहीर आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास... साताऱ्याच्या सौंदर्याला आख्या राज्यात तोड नाही आणि राजं ❤ खूप आवडला एपिसोड. एम एच ११ ❤
माझ आजोळ आहे लिंब
😃
Being a Satarkar who’s living in the UK, this episode was truly special and the best! I still miss Satara everyday and I am really proud to be a Satarkar❤️ Love from Satara & UK 🇮🇳🚩
Tanksale are you from chichner
Tevday bg bhava😂
This is one of the Best episodes of Kande Pohe. . Thank you Bhadipa... the actor is fantastic.. and now I need to visit Satara for the Kaas plateau and Kandi Pedha 😂 and of course.. how to forget maharajachi Gadi..❤ and beautiful forts..
Excellent acting by Satara boy Rohit. Natural and forceful acting especially pride of Maharaja and Krishna-Koyna with laser-beam expressions. Good job and you have bright future in acting man!
अभिजीत बीचुकले = Confidence 😂😂🤝
Khatarnaak
त्या रांडच्याला सोडून बाकी लोकं पण राहतात साताऱ्यात 😅
तुम्ही बिनचूक decode केलय... 😎 🙌
🎉😂
Wahhhhhhhhhhhhhhh Bichukle 😂😂😂😂😂
राजधानी सातारा विषयी भावनात्मक, अभिमानास्पद माहिती देताना अप्रतिम लिखाण... महाराजांचा, जवानांचा उल्लेखही अतिशय सुंदर शब्दात केला आहे.... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहित माने यांनी ते तेवढ्याच ताकदीने सादर केले आहे..... १२ मिनिटांच्या एपिसोड मध्ये कुठेच कंटाळा आला नाही...कंदि पेढ्या सारख गोड एपिसोड.... सर्व काही जुळून आले... 👌👌👌
👌👌👌👌👌👌
Wow 1 नंबर यार, मस्तच. आपला सातारा. खूप अभिमान वाटतो मला आपल्या सातारचा. आपल्याकडे बाकी काही असुदे नसुदे त्याच्याशी फरक नाही पडत पण आपल्याकडे महाराज आहेत बास.....
आणि बुचुकले च पण भारी होत हा
मायला मजबूत पाणउतारा केला भाईने,,,,,दिवसा तारे चमकविले😄😄😄😄 सलाम भाई,,,पोरगी काय महिनाभर घराच्या बाहेर पडणार नाही वाटतेय😄😄😄😁😁
One of the best episodes.... Superb script.. Flawless act..
सावत्या भावा विषय hard कडक episode मनापसन आभार भाडिपा... ❤ love from कराड (सातारा)
तुम्ही केला का हा video भिरकिट? होउदे viral... MH11 ❤
@@BhaDiPa नक्कीच 👍❤
महाराजांची शान सातारा ❤️
महाराजांची गाढी सातारा🎯
महाराजांचा वारस सातारा⚔️
मराठ्यांची राजधानी सातारा🚩
राजधानी सातारा ❤
शान सातारा ❤❤
Satara is like a part of Pune 😂
@@bablubaban008 satara mulech pune tikale
@@RoyalsInterior कस बाळा
Mharajanch nav kashala ki no comparison, fakt mujara.
महाराजांची शान आहे बरं का सातारा...या dialogue ne मित्रा पाणी आणलंस डोळ्यात...छान अभिनय
This episode is nicely written, nicely performed, This time male character left his impact on ordinance. Nice performance 👍
Loved this one ❤
- Proud 🚩सातारकर from Ireland 🇮🇪
राजधानीत पण येत जावा कदी...
Kolhapur nantar this was the best episode. Although I am Punekar, Satara is close to my heart !!!
विषय च नाही घाटी माणसांचा 😅
अगदी बरोबर 09 आणि 11 बास
आणि ky पायजे तवा😁😁😁
Absolutely Ryt Sangli pan houn jau de Ekda
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
कोल्हापूरचा बेकार होता. गांडीच्या
Sundarr, Apratim asa episode!!! Kharach shivrayanche toh dialogue aikun Kate ale nd those expressions, tyacha dolyatli acting Apratim! !😁🙏
Superb. Really enjoyed watching every second. Emotionally charged. But, I really am feeling very sad that you two did not agree to marry.😢 Please, please make an alternative version.
As a Satarkar 😎, खूप वाट बघत होतो ह्या episodeची. जगात भारी !!!!!
खूप प्रेम to रॉयल सातारकर! ❤ करून टाका भिरकिट
बरं झालं बिचुकलेला सातारचा नवरा मुलगा म्हणून घेतलं नाही ते.😂😂 बार्शी वरून खंडीभर प्रेम सातारला.❤❤
😂
Man I was expecting Chandravilas for Misal
but best one yet loved it❤
Satara guy overshadowed puneri girl this time. Kudos Team Bhadipa. Liked it. Best episode till date... Best of luck... Love from Goa ❤
Satarkar astatach bhari.
Not from Satara...But this episode is BAAP!!! Twinkle in his eyes...Rohit Mane!
Aila, majha pan naav same cha aahe!! 😅😅🤣🤣
@@ashwinidesai4051 Wow!!
I am from satara and very proud of great chh Shivaji Maharaj. And whole family of bhosale family, acter Rahul his acting is very much ,
@@ashwinidesai4051 Doghanpaiki kon single aahe ? 😁😂
Satara
व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट करतोय... हा आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ असणार कोल्हापूर vs Pune नंतरचा....🤩 आणि मी सांगलीकर हाय बरका.. मला कोल्हापूर आणि सातारा सांगली जितकी आवडते तितकच आवडतात..❤️❤️ पश्चिम महाराष्ट्र always rocks..!!
महाराज ..महाराज.. म्हणता फक्त.... पण लेकाओ...महाराज उदयनराजेंना पाडलं तुम्ही मागच्या वेळी...
त्यावेळी लई वाईट वाटलं..
असो... ह्यावेळी लीडन आलं पाहिजेत महाराज...
Lots of love... From KOLHAPUR
Simply awesome...lots of love from Ahmednagar...jai Maharashtra
Great job Rohit Mane and your dialogue delivery. Savtaya u are too good . When you said about Chhatrapathi Maharaj and the pride about the forts , it came from your ❤️. So proud of u..
❤❤❤
Aamhi Mane nehmich varchad varun Satarkar
Best episode.... आणि सावत्याला बघणे म्हणजे सातारची अस्सल झणझणीत मेजवानीच....महाराजांना आणि राजधानी साताऱ्याला त्रिवार वंदन....!!!
Maharajanchi Shaan....Evrytime I listen this, Tears rolling down my eyes..
आमचा सातारा एक नंबर सातारा ❤ खूप खूप छान एपिसोड आहे . सातारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गादी हा डायलॉग खूपच छान . ऐकताच डोळ्यातून पाणी येऊ लागले.🚩 जय शिवजी जय भवानी 🚩
राजधानी नेहमीच आपल्या हृदयात आहे.....जय शिवराय....जय महाराष्ट्र
But why is no one talking about Bhagyashree's acting? The way she transitions from one emotion to another is just so smooth. Just loved it ❤
She as always is the best in every episode.
Because no one likes her😂😂
Yup she is good but Leena is pro max
@Sujit Mahamuni ithe bi chukle satarkar. Doghanchya acting mule evdha changla zala episode. Maharajanchya gaadi baddal boltana Rohit che eyes paha.
best actor, facial expressions, ACCENT, SUPER
महाराजांबद्दल बोलताना एक वेगळीच चमक होती डोळ्यांत ...खरच खूप छान सादरीकरण होत🙏
छान वाटल
सातारकर छत्रपतींची शान..... शेवटला नकार फक्त सातारा प्रेमासाठी हे महत्त्वाच. भाडीपा बेस्ट एपिसोड ❤
Pure सातारी एपिसोड 😍😎एक नंबर भाडीपा🔥🔥पहिल्यांदा पुण्यावर वरचढ ठरला हा एपिसोड
मी मुळचा सांगलीचा, आता पुणेकर.
पण हा एपिसोड सर्वात जास्त भारी आहे
Really very best episode. Proud to be Satarakar. Especially I am from Apshinge gaav. Military Village. Proud of that.
Nailed it Saavtya!! या सिरीज मधला आत्तापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड होता! सातारा rockks!! ❤️
MH11 जगात viral करून टाका... जास्तीत जास्त share करा ❤❤❤
9:24 to 9:35 11 seconds that make you so proud and emotional at the same time. watched it so many times... just ❤❤❤❤❤❤❤❤❤
Dolyatun Pani ala rao, amcha satara rocksss
गढकिल्ल्यांची स्वच्छता दर शनिवारी रविवारी 👋👋👋
भारी म्हणजे... भारी म्हणजे... भारीच
सातारा ❤ Share this video with your friends & family...
आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर Episode ❤
Satarkar cha role ekdum perfect kelay
Language , words , accent it's all perfect ❤️
भावा राजगादिचा उल्लेख केला अभिमान वाटला, डोळ्यात पाणी आले. best episod all time.❤❤👍👍👌👌
🚩Only MH11🙏 thank you Bhadipa for this lovely episode 🚩Jay shivray
Yo! MH11 rocks.... Sataryachya Mitransobat share kara.... 🚩
@@BhaDiPa Shared Team BhaDiPa !!! But even though I am a Satarkar by teen life, I am a Punekar by birth, so just like MH11 rocks, so does MH12-MH14 rock !!! 🤟
MH 11 and MH 50
Khup chan
वा!सावत्या,अप्रतिम.सहज सुंदर डायलाॅग्ज.प्रतेक एपिसोड बघते.हा खरच,सर्वात भारी वाटला.खूप शुभेच्छा.
This has to be the best episode in a long time. Absolutely brilliant acting. Goosebumps when he speaks of Maharaj. Khupach bhaari !!
प्रत्येक घरातील एक मिलिट्रीत.......महाराजांनी शान आहे साताऱ्यात...waah.. खूप छान...सगळ्यात भारी episode....nailed it....सगळ्यांनाच तोंडावर नकार देताय. Lol
Rohit Mane is par excellence.... nadacch kela tyane... Amazing curation... best episode
Pune pan maze, Satara pan maza.
Avgha Maharashtra maza 🙏🚩
❤आम्ही सातारकर ❤ आतापर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड ❤
Best episode ever I watched 😂😂😂😂 the way he laughed on confidence and answers all her questions is really incredible😅
Ans is Bichukle😂
Video bhari aahe, Always
9:28 - 9:38 sec hi 10 seconds faarach ❤ hoti. Savatya all time sataracha Kandi pedha. JAY SHIVRAAY JAY JIJAAU 🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹
* Savatya * = Rohit mane from Hasyajatra. 1no gadi khup chaan video.
Pune karacha tondach band keyla ki.
Gr8 all BHADIPA TEAM 🙏👏👏👏👏👏
Kokanatala chaleka? Mulga 🧔?
Beautiful episode... Loved it... This time he said no... Lol... Ek number
Savtya presented Satarkar's and Satara culture really very well, lots of best wishes to Savtya !!!
Best episode ever ....
पर्वतांची रांग ,मोकळी हवा, निसर्गाची शान आणि मराठ्यांचा अभिमान सातारा...❤❤
Pune karanchi khari marli. Awesome dil khush ho Gaya. Phukat cha maaz kartat he punekar. Now I m settled in Pune and experiencing PHUKATCH MAAZ everywhere
खरंच अप्रतिम सादरीकरण, अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरी एकदम झक्कास, पण खरा हिरो स्क्रिप्ट आहे,पुणेकर व सातारकर दोघांच्याही उराउरातला आणि नसानसातलं लिहिलं आहे,टॉप क्लास इन एव्हरी Way, Keep It Up Bhadipa, Love U
09:20 ❤
Every region has its own significance but one thing which bind us together is our unity in diversity.
Jai hind, jai Maharashtra, jai satara ❤
Khup chhan…🎉🎉
Love to Satara From Kolhapur…❤❤
Dhanyavaad! ❤❤
Best episode forever ❤❤❤
The best episode of this series ❤
सगळ्यात भारी एपिसोड।।।खुप दिवस वाट पाहत होतो, कोथरूड vs सातारा episode ची, चांगलं जुळवले सर्व,👌👌👌
Kdk bhawa jinklas tuch shobhatos satarkar
आज डोळ्यातन पाणी काढल लका.महाराजांचा उल्लेख आणि गडांच संवर्धन .♥️🥹
आतापर्यंतचा सर्वात भारी episode...👍
भावा जिंकलस- आम्ही सातारकर(फलटण)
I am non Marathi but I enjoyed a lot. That young man is superb. All four are fabulous. Keep it up...❤
Most awaited episode and shown as expected.❤Rohit Mane best actor satarkar.and all cast performance was superb and script.
Same
एक नंबर अकटिंग राव... मस्तच मला पण माहित नव्हत साताऱ्या विषयी.. एकदम अंगावर काटा आला... मस्त च... बेस्ट ऍक्टर... जिंकलस मित्रा...मीं हा एपिसोड 10 वेळा तरी पहिला.... मीं कोकणातली पण कसलं भारी वाटल... आणि पहिल्यांदा पुण्याला नकार... कलाकार बाप आहेत सर्वच... BhaDiPa तू चाल पुढे तुला रे गाड्या भीती कशाची परवा बी कुणाची 👍