Kande Pohe - Kothrud VS Sangli |
HTML-код
- Опубликовано: 8 янв 2025
- #Kothrud #Sangli #kandepohe
When a Sangli guy met a Punekar girl! They will debate about the food and culture? Our beloved Kothrud girl is all set to try her luck with a hardcore Sanglikar. But this time she is clean bowled by his word game? Let’s enjoy this witty and sarcastic banter together. And for such content subscribe to BhaDiPa.
Do you need a great refresher for your mood and mind? Then GS Tea is the solution for you. It promises the tasteful tea straightly bought from Assam. Click on the link below for more information : amzn.to/3mAYAAx
Facebook : www.facebook.c...
Instagram: ...
RUclips : / @gstea-gsbrands5951
Website : www.gsbrands.com/
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchg...
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast :
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Ramesh Wani
Mandar Mokashi
Credit List:
Writer - Sumit Patil
Director - Akshay Nar
Cinematographer & CC - Bhagyesh Rajeshirke
Creative Producer - Sarang Sathaye
Editor - Shreyash Ballal
Sound - Sunny
Assistant Director - Sarthak Chirnerkar Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Prachi Bagwe,
Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane
भाडिपा मराठी stand-up कॉमेडी tour घेऊन तुमच्या शहरात येतय - www.ticketkhidakee.com/bhadipawwf
Click here to book your tickets now.
या वेळेस कोथरूड ला चांगलीच fight दिली की सांगली ने!!😄😄
सांगलीचा एक अविभाज्य घटक - गणपती मंदिर ❤😌
Right
Daguduseth pekshya kiti tri patine bhari ahe
दोन्ही पण देव एकच आहेत नावं ठेवू नका plz
❤ from kadegaon
Kavthya mahankal.... actually it's kavathe Mahankal 🎉
पण खर सांगतो सांगलीकर चा फील काही येईना 🙂
Proud to be सांगलीकर 💯💯😍✌️✌️... सांगली ची गोष्ट ची निराळी, पुणेकरांना सुद्धा बोलण्यात मागे टाकू शकतो आम्ही😁✌️..( हा आमच्या इथे सुद्धा तालुका बदलला की सांगलीची भाषा देखील बदलत जाते, एकीकडे कोल्हापुरी तर दुसरीकडे सातारी भाषेचा प्रभाव आधळून येतो, मध्येच माणदेशी भाषा देखील बोलली जाते, सांगली कराच्या भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेचामधील शदांचा प्रभाव दिसून येतो. अशी सर्वांच्या मिश्रणातून आमची सांगली करांची भाषा बनते )... आर व्हय की र 😁 किती सांगतुस..😅😜..पण .video मध्ये अस्सल sanglikarachi भाषा वडिलांना फारशी जमली नाही😁,पण तेवढं चालतय की😍, बाकी सांगलीकर आम्ही नेहमी म्होरं बघून हू की पुढं !म्हणत चालतो ,✌️ आणि व्हय च की मग 😁manun पद्धतशीर पणे कार्यक्रम करतोच.
Ho mi pan te observe kela vadilana proper nahi jamla
Ho na
बरोबर आहे मी पण सांगलीचा आहे पण आमची भाषा सातारी आहे ❣️आमच्या भाषेला कोल्हपुरी टोन नाहीं 😄आमची सांगली जगात भारी
Tru dat
पुण्यामुंबईत आम्ही सांगलीकर आहोत हे सहज पणे ओळखून येते, कारण आहे आमची लई भारी भाषा....नाद नाही करायचा भावा...
Chandrayaan 3 जरी सांगलीतून अवकाशात झेप घेतली नसली तरी GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक संदीप सोले यांच्या DAZZLE DYNACOATES PRIVATE LIMITED या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब सांगलीकराची मान उंचावणारी आहेच..❤
सातारा सांगली कोल्हापूर येक पण जण ऐकला नाय पुणेकरांना 😂 पश्चिम महाराष्ट्र♥️
Solapur bhava visrla ka 😊
@@mahadevpatil7691तुमच सोलापूर नाही येत आमच्या मध्ये 🤣
Pune pan pashchim maharashtrat yeta😂
पुणे सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आहे 😂
@@fast_and_the_curious_well . Sangli Satara kolhapur Solapur ( Pune Vibhagatach yet😂😂😂
Finally Apli Sangli. Being born in Sangli proud of my roots. It's the best place. I atleast visit once in 3 months. Sangli chi Amrai , Walchand college campus,Ganesh Nashta centre and lots lots place are must visit. Thank you for the episode. ❤
सांगलीचा विषयच हार्ड ❤
PNG Chitle dearly la miss kelat bgha BHADIPA
Only MH10❤
Tumhi tari vishrambhag ch watatay
कोणत्याही क्षेत्रात सांगलीकरांचा नाद नाई करायचा एकेकाळी महाराष्ट्राच मंत्री मंडळ सुद्धा खिशात घालून फिरलोय आम्ही 💯🔥
Vasant dada patil....❤❤
मुलीला कोणी आवडेल का नाही माहित नाही... पण काकू नक्कीच कोणाला तरी पटवतील😉😂 Leena mam's acting is superb....💕
😂😂😂😂
चितळेंना विसरलात तुम्ही ते पण सांगलीचेच ❤
Kirloskar group na pan visarle
Ho ki. Kharay!
Mala pn visarle ki me pn ahe🤦🤦🤦
वर्मावर बोट!☝️
पु ना गाडगीळ पण
कवठया महंकाळ 💀✌️...MH 10 Proud to be Sangli kar ❣️
Sanglikar literally nailed it!!🤣 Proud to be a Sanglikar.
"विश्रामबाग मधेच राहतो मी" stole the heart❤️ proud सांगलीकर 💯❤️
वालचंदचे विद्यार्थी का?
@@BhaDiPa नाही विलिंग्डन चे 😅
Same 😇😂
@@BhaDiPa walchand present sir 😂
Bhadipa chi crush ahe ti.. editor chi crush
Thanks
सांगलीचा चांगलाच झटका दिलाय राजकारणी लोकांना यातून....मस्त एपिसोड 👌👌👌
3 -3 mantri ekach jilhyat mag chalaychch ki ho
पश्चिम महाराष्ट्राच्या नादी लागायचा नाही भावा ... proud to be Sangli-Mirajkar 🤩
सांगलीच ठिक आहे पण मिरजेच्या रस्त्यांंची अवस्था आणि घाण बघितली तर काय आहे त्यात proud होण्यासारख?
@@surajbiradar9827 tu Mirajet rahatos ka?
@@djsagarrocks mi kupwad madhe rahto, ani mirjet yena jana asta
Bar asude pan bakiche pan taluke bagha ki...like khanapur and in that Vita..the city of gold ❤😊
@@surajbiradar9827 right brother
धम्माल एपिसोड...आज सांगलीकरांनी पुणेकरांना बोलण्यात हरविले.... खुसखुशीत संवाद.... लीनाताई प्रत्येक एपिसोडमध्ये बाजी मारते.....
एक एपिसोड संकर्षण कऱ्हाडे सोबत कोथरूड Vs. परभणी होऊन जाऊ द्या 😍
येणार नक्की परभणीला 😄
Yes
Superb... Awesome..the chemistry of Mother n daughter as well Father n son are mind blowing every time 🎉
खरंच
#support
Miraj supplies Indian string instruments such as the sitar, sarod, and tanpura. These are made of wood and specially treated gourds. The art of instrument making was developed by Faridsaheb Sitarmaker in the 18th century, and his descendants follow this tradition. The small area of Miraj is responsible for creating sitars and are renowned for their craftsmanship. The traditional craft of making this instruments is passed down generation to generation instilling the vitality of the small markets of Miraj.
❤
❤ indeed it worths
Miraj chi documentry ahe Discovery var
@@pavanpetkar5990 petkar islampur kaay
@@pavanpetkar5990 proud to know we r globally recognised by our people"s world class work
कोल्हापुरने जिरवली, सोलापूरने जिरवली, सातारने जिरवली आता सांगलीने पण जिरवली 😅
सातारा, सांगली कोल्हापूर नाद नाही करायचा. जय पश्चिम महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳
Views साठी सगळ्याना पुणे सोबत compare करत आहेत हे youtube channel bhadipa पुणे च आहे त्यांनी कधी मुंबई सातारा मुंबई कोल्हापूर केला आहे का
पुणे मुळे शेवटी प्रसिद्धी मिळाली.
💪💪😅😅
अरे एवढच भारी आहे सांगली सातारा तर पुण्यात कशाला येता तुम्ही दळभद्री डुकरं गिळायला? राहा ना जिथले आहात तिथले.
पुण्यात यायचा, असभ्य वागायचं, अशुद्ध भाषा बोलायची, सुशिक्षित मुलीनं कडे ताडून बघायचं, अख्खं पुणे प्रदूषित केलंय तुमच्या सारख्या लोकांनी. जगदंबा ची चिकन थाळी खाऊन अंबानी नी दिलेल्या फुकटच्या इंटरनेट वरून पुण्याला नाव ठेवतांना लाज कशी नाही वाटत रे थेर्ड्या?
पुण्याची स्थिती आता सद्या आयपीएल क्या csk सारखी आहे नुसत जीर्वत आहेत 😅
Cuteness level of Bhagyashree with each episode 📈
Sangli che ganpati mandir.....goosebumps.....flash of my fond memories of sangli visit. Ek aahe....sangli chi manse aani bhasha doghe hi khup God aahe. Agdi aaple panane swagat kartat....love you sanglikars....jai maharashtra
Wow..As sanglikar feel proud. Mai Ghat, Irwin Pool, Vishrambaag, Ganpati mandir all are mind blowing.. Very good episode..
32 शिराळ्याची नागपंचमी, चांदोली धरण बरच काही आहे अजून...तरीही खूप छान 💐💐
Born in sangli, schooled in kolhapur and now in pune and here thinking about sangli how does that sound.. pure nostalgia 😂😅 BTW nice episode हाय का आता विषयचं हार्डयं आपल्या भाडीपाचा आणि सांगलीचा सुद्धा 😂🔥🔥
Same here 😇😇😇
Same here 😅
Same same. Born in Sangli Education in Kolhapur and now in Pune. 😅
विषय hard
Same Pinch....
I liked Bhagyashree's reaction when she gets the Raisins and when she recalls Kavtyamahakal.
सांगली आणि राजकारण 😎🌟
शेवटी ज्याची वाट पाहत होतो ते आलच..... किती दिवस लावले रे भाडीपा 🥲
मी ठरवलेलं की पुढचा कांदा पोहे सांगली चा नसला तर पुण्यात येऊन तुमचं ऑफिस फोडणार 😅😁.....
पण तुमचं नुकसान वाचलं 😂
आता मला एक heart 💖 द्या ना 😅😁
ही गोष्ट खरी आहे की २तास पण सांगली पासून लांब जाऊ वाटतं नाहीं आणि एक सांगलीकर म्हणून अभिमान पण आहे आता कोण म्हणू नका (😊 काय सांगतोयस मर्दा 😅😅)🔥🔥
Finally सांगलीवरचा episode. खूप खूप धन्यवाद 🙌.
सांगली करांचा तोड नाही. भारी पडले पुणेकरांना literally 😅
Proud to be sanglikar MH-10♥️
सांगली आहेच बेस्ट 🙌
Yes Sangli is the Best❤
@@BhaDiPa bhagyashri patvardhan pan aamchya sanglichi tich nav rahil ki ho.
@@BhaDiPa Nanded che houn jau de ekda
Sangli 100% changli MH.10
आणाभाऊ साठे , पतंगराव कदम, आबा पाटील यांचं उलेख भारी वाटलं. 🙌🏼
@leenabhagwat is reaching new heights in acting.. her acting, timing and aura can be felt in this superb video.. class apart
Tu khup motha actor aahe re
आम्ही किती दिवस आमच्या सांगली एपिसोड ची वाट पाहत होतो....खूप छान.....
खूप आवडला मला हा एपिसोड.... कदाचित ह्या सर्व episodes वरूनच माझं महाराष्ट्र दर्शन होऊन जाईल.😂
Epic episode...
I think it's the first time Punekar was just a silent spectator and Sangli was rocking
भाडीपा टीमने सांगली वर व्हिडिओ बनवल्याबद्दल आभारी आहे😂❤🙏🙏
Well Done...सांगलीकर
Lots of love. From कोल्हापूर❤
Are bhau bhetla . .... paschim Maharashtra 🚩❤
@@vp295,राजधानी सातारा 🚩
कांदे पोह्यातली हळदच सांगलीची आहे! रंग तर येणारच!
"विश्रामबागेतच राहतो मी!" Nailed it!
एक पक्का सांगलीकर म्हणून अभिमान आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥
सांगली आहेच भारी 🙌
Sangli ekach number
Was waiting for this .... थोडा ' आलोय / गेलोय ..वरती / खालती या शब्दांचा वापर केला असता तर अजून पक्का सांगलीकर वाटलं असता...❤️
आलोय गेलोय नाही " आलतो / गेलतो "😂😂
@@priyankapatil8442 te kolhapur astay... Aloi geloi jatoi yetoi is Sangli/Miraj thing
@@mayureshinamdar3064,कधी माणदेशी बोली बघा
6:14 the way she said chup 🤣 who tries to talk against her chup 🥰so cute
This is the best video from this series 🔥.....
- Approved by sanglikar✨
Living in Bangalore and Missing Terribly GS Chaha.. With Every Hometown journey we bring GS Tea for Sure..
Pure nostalgia❤
आज काल पुण्यात पण मिळेना झालाय GS चहा,गावाकडून येताना किलोभर आणायला लागतय😅
😅
Same here bro!!!🥲🥲
GS chaha❤❤
भारी episode आहे ...😃👌👌
आणि लोकशाहीर अाण्णाभाऊ साठें यांची छक्कड भारी म्हंणली तुम्ही....“ माझी मैना ”...
👌👍
Mood आणि mind रीफ्रेश करणारा जीएस चहा आजच try करा. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : amzn.to/3mAYAAx
Beed varti banva ki rao.....!!
Best ch .sangli darshan zal❤
Nanded vr kara ki video
शेवटी आलीच आमची सांगली..
धन्यवाद 🙏🙏🙏
GS चहा हा ब्रँड माझ्या मित्राचा आहे....
Finally... Sangli 😎.. Manuka ...Tasgaon 🤩 R R Aaba 🙏🏻❤
कवठेमहांकाळ
Only RR aaba
Mi ek sanglikar..,. Miraj majha 12:04 ghar.... Rahto punyat..... Thank you bhadipa.... Aaj khup emotional jhalo episode baghun....
आमच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे... 👍
त्यांच्याशिवाय सांगलीचा उल्लेख पूर्ण कसा होणार? 😄
1 no...💪💪👑👑
Audumbar is known for the shrine of Dattatraya held in high reverence. It is said to have been built in honour of Nar-sirhha Sarasvati who was a great saint and who is supposed to be the incarnation of Dattatraya. His greatness has been extolled in Guru Charitra written by Sarasvati Gangadhar
औदुंबर ❤
Yes...Proud place Audumbar..!
Audumbar, Ankalkhop, Krishna river ❤
Shri Gurudev Datt
एकदम कडक एपिसोड मित्रा
सांगली वरचे प्रेम क्षणाक्षणाला बाहेर पडत होते.
तु लावणी सुध्दा मस्त गायलीस.
एकंदरीत काय तर सांगलीकरांनी पुणेकरांवर मात केली.
मस्त रमेश,लीना.
Sanglikar completely owned Punekar ❤❤❤
सांगलीकर कुणाचं ऐकत्यात व्हय 😎
Loved this episode , I was born in Miraj -Sangli . The whole family has roots in Sangli . Now all are in #Pune .
सांगलीचा विषयच वेगळा आहे ओ,इथे अनोळखी माणसाला पण भावा म्हणायची रीत आहे शास्त्र असतं ते
आणि हो चांद्रयान ३ ल जे कोटिंग केलेलं आहे ते सांगलीत च बनवलेलं आहे माधवनगर मध्ये,proud to be सांगलीकर,जगात चांगली माझी सांगली
Finaly wait is over💖✨ Thank you bhadipa 💖✨👍💯Ani पहिलाच एपिसोड असा पहिला ज्यात पुण्याचं कवतुक थोड कमी आणि दुसऱ्या जिल्ह्याच कर्तुत्व जास्त ऐकायला मिळालं... तस सांगली ची पोर कोनालाभी ऐकत नाहीत सोडा✨💪💖 sangli - miraj 💖💪💯
You should watch kolhapur episode as well... Dhutlay tyat pn kolhapurkar ne....Sangli -kolhapur lovers ❤
Ho Pn punyache satat kautuk hot aste, ya video madhe muline te kel nahi 😅
He sagl scripted astay ki nahi ?
जगात जर्मनी.... भारतात "परभणी"... होऊन जाऊद्या एक एपिसोड ❤
The series keep getting better and better, it's funny and it really gives everyone a taste of the culture of each district.
बोलती बंद पुण्याची 😂😂 हे फक्त २ वेळाच झालयं... आधी कोल्हापूरकर आता सांगलीकर ❤ MH10
पुणेकर नेहमी नकार देतात, यावेळी संगलीकरच नकार देऊन गेले😂
सातारकरपण
भाऊ सातारा ने सुरुवात केली
Lot's of love from Sangli to Pune...
Being सांगलीकर proud feeling.
सांगली आमची चांगली ♥️
बोलतानाच सांगलीकरांचं ट्युनिंग फक्त जरा जमलेलं नाही बाकी video मस्त ☺️😁
ते आता थोडं भायेर राहिल्यामुळं भाषेची वाट लागली बघा!
Barobr
@@BhaDiPaपोराला जमलयं...पप्पाला नाय जमलं बगा
Ho na
It's not bhayer it's "Bhaayrr"😂
पुण्यात फक्त Trafic च लागता 😅😂
आर आर आबा...
जमलय भावा...
From MH 11❤
Proud to be सांगलीकर 👍
GS च्या पेल्याशिवाय च्याच पेल्यागत वाटत न्हाय 😊
एक नंबर episode होता हा 😂👌👌...खूप हसले मी....jokes छान होती 😂😂😂....पुण्यात फ़क्त ट्राफिक आहे 😂😂😂😂...24 तास आणि 21 तासा चा जोक 👌👌👌😅😅😅...epic👍👍👌👌👌...मस्त...मी नगर ची आहे पण हा एपिसोड आवडला 😂😂😂😂
इस्रो च्या चांद्रयान ला एक पार्ट हा सांगली जिल्ह्यातून तयार होऊन गेलाय 🙌
Kya baat hai..pattyane sangayla hota ki hey👍👍👍😝😝😝
Kahitari shodhaycha laal karayla yedzave
Ho khar ahe he... rocket ch coating sangli madhye zaley
@@rutujapatiljaybhawani rocket che coating nhi.... rocket chya eka part ch coating zal ahe 🙌
@@123akhandbharat ha ha sorry..nemk athwal nahi o
Proud of "Bharati Vidyapeeth", Sangli & Pune..!
Much awaited Episode. Love You Sangli.
Most Awaited Episode,
Jari mi Kolhapurcha aslo tari Sangli and Sangli til lok mhnje jeev❤
खरं सांगा, संगलीमधली लोकं की willingdon च्या पोरी म्हणजे जीव? 😂
@@BhaDiPa nahi nahi majhi Aai Sangli chi ahe mhnun, baki kay nay
@@BhaDiPaपोरी चिंतामणच्या ... विलिंग्डन आणि वालचंदची पोरं चिंतामणवर पडीक असत्यात
सांगली, सातारा ,कोल्हापूर ❤❤❤
I was waiting for this..finally ..thank you bhadipa❤
धन्यवाद निकिता व्हिडीओ share नक्की करा 😄
Me too😍
😜
विषय खोल एक नं. Proud to be सांगलीकर 🎉 thank you @bhadipa
कामानिमित्त सांगली सोडून आलेल्या मुला मुली ना च माहीत आहे सांगली किती विलक्षण चांगली आहे .❤🤗
Shivaji Maharaj stayed in Miraj for two months during his South India Campaign. Because of its location, Miraj has been held as a strategic bastion
एकदम 'कडक', 'वांड', 'भारी' लिखाण, सादरीकरण 👍👍
अप्रतिम व्हिडिओ...
फक्त वडील च्या Accent मधे बोलत आहेत तो सांगलीचा २००% नाही तर कोल्हापूरचा आहे..!
संपूर्ण राज्यात पुण्यानंतर मराठी प्रमाण भाषा सर्वात जास्त सांगलीतच बोलली जाते..!
सांगली......
चला मी तुम्हाला खाते वाटप सांगतो....
आणि आप्पा कावतील 😂😂😂😂
एक नंबर 😂😂😂
ठिपक्यांची रांगोळी मध्ये लीना भागवत दिसल्या नाही की समजुन जायचे कांदे पोहे चा नवीन एपिसोड येणार आहे 🤗
Ekdum kadak sangli episode...sarvat chaan aani khup majedaar punha punha pahnyasarkha episode
Proud to be sanglikar nice episode ❤❤🔥🔥
तुम्हाला भाषा जमली नाय ओ, नायतर अजून भारी झाला असता एपिसोड. तरीपण सातारच्या एपिसोड ची सर कुणाला येणार नाय!❤
सातारचा माणुस पक्का सातारी होता
❤
आर्धा सांगली सातारी भाषा बोलतोय 😂
Waited a long time for Sangli vs Kothrud video..Finally happy to see this video..proud to be a sangikar🫶🏻🤩..Thank you bhadipa❤️
Mi hote Walchand la! Sangli madhle te 4 varsha!😘 ♥️
Khup nostalgic vatla yaar!😍
खूपच खतरनाक आहे हा एपिसोड 😂😂😂😂..... खूप छान लिहिलंय आणि अक्टिंग पण जोरदार ❤❤
Mazyasarkya Sanglikaranchya vinantila maan devun ha episode banavlyabaddal tumche manapasun aabhar. Love you team BhaDiPa ❤
Khupach Bhari episode !
Leena Bhagwat…l you truly amazing and ever Green artist 😊❤️
इचलकरंजीच नाव ऐकून भारी वाटलं बघा❤️😘बाकी एपिसोड कडक झालाय😍
इंचलकरंन्जि कोल्हापुर मधे आहे
Most waiting for sangli vs kotharud finally done 😊😊😊 fabulous 👌
Kande pohe episode are my all time favorite thank you bhadepa for this series ❤
This series has become 1:28 enjoyment for kaku New. Kakunnaa majja yetey mag bass zhall. Baghabaghi porgi geli udat 😂😂🤣🤦🏻♂️
आईला नवनवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड आहे 😂
5:43 punyat manusaki nhi milat....
Te fakt Kolhapur Sangli yanchay tch ahe...❤
सांगलीचा विषयच भारी....... कशी जिरवली पुणेकरांची ❤ 😂😂
सांगलीकर असल्याचा सार्थ अभिमान आहे❤
खूप छान, मस्त.... वास्तववादी लिखाण आणि सुंदर अभिनय...
काय हिरोईन कुठाईस ❤❤ आवडली आपल्याला लाईन 😍😍
Thank You for this Episode
वाटलं नव्हत एवढं चांगली script निघेल सांगली ची 😊
खूपच छान एपिसोड होता सांगलीकर पुणे कराना भारी ठरले. तुम्ही आमच्या इचलकरंजी वर एक एपिसोड कारण त्या ठिकाणी भरपूर भाषा एकत्रित बोलल्या जातात त्यामुळे खूप छान एपिसोड होईल
सातारा ❤ सांगली ❤ कोल्हापूर
आपली यारी , जगात भारी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विषयच नाही 🙌
सोलापूर ला पण घ्या
@@SinghmP24Nko😂😂
@@SinghmP24,सांगली, सोलापुर,सातारा, कोल्हापुर ❤
Superb !!! Sangli so well covered ! 👌👌👌
Love the episode❤️❤️❤️ proud to be Sanglikar ❤️❤️
मैना रत्नाची खाण.....😍😍😍😍😍🙌
Love from Sangli❤️🤗🤩
Love from भाडिपा ❤
@sarkartistry भाऊ 😎
@@jokerworld.4 😍😍😍😍भाऊ...
GS Chaha and Politics is awesome😂😂😂
Love from कुंडल, ता. पलूस, जि. सांगली
Amazing comedy. Very well written and performed. No wonder 1.5 lakhs in 11 hours....
अव ते चितळे राहील की😂😂😂
ते पण सांगलीचेच 👍👍
बास की राव किती ऐकवताय 😂
किर्लोस्कर वाडी पण राहिली की
@@BhaDiPa गीतरामायणकार गदिमा राहिलेच...😊
चितळे मूळ चे शिरवळ सातारा चे
Tumche prattek video khupkhup mastt...
Prattek jilhyachi information suddha milate hyamule khupkhup chann ani khup khup thxxx❤🎉