How are we co-dependent with nature? | Soppa Karun Sangto with Suvrat |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 143

  • @VishayKhol
    @VishayKhol  5 месяцев назад +33

    Podcast मध्ये mention केलेल्या पुस्तकांची नावं खाली दिली आहेत.
    नराचा नारायण: अनिल गोरे
    आपली सृष्टी आपले धन: मिलिंद वाटवे
    अरण्यक: मिलिंद वाटवे
    एका रानवेड्याची शोधयात्रा: कृष्णमेघ कुंटे
    उत्क्रांती एक महानाट्य: माधव गाडगीळ
    वारूळ पुराण: नंदा खरे
    ऋतुचक्र: दुर्गा भागवत
    Anthill: Edward Wilson
    Genome: Matt Ridley
    Nature via Nurture: Matt Ridley
    The selfish gene: Richard Dawkins

    • @shailajakulkarni3794
      @shailajakulkarni3794 5 месяцев назад

      Informative program, Marathi manaus kharach great aahe

    • @user-qi1bp5cx6g
      @user-qi1bp5cx6g 5 месяцев назад

      Sir हे 1दा हिंदीत झालं पाहिजे अत्यन्त महत्वाच आहें
      खूप छान 🙏🙏

    • @Sharad2287
      @Sharad2287 5 месяцев назад +3

      कृपया माहिती सांगणाऱ्याला बोलू द्या. शेरो शायरी चा कार्यक्रम असल्यासारखं मागून किंवा सोबत बोलणे म्हणजे अगदी irritating आहे.

    • @ashokinamdar5207
      @ashokinamdar5207 5 месяцев назад

      सुंदर.

    • @mayureshponkshe9325
      @mayureshponkshe9325 2 месяца назад

      मारूती चितमपल्ली....

  • @prajaktakulkarni
    @prajaktakulkarni 5 месяцев назад +14

    podcast खूपच आवडलं. डॉक्टर मंदार दातारांच्या कडून अजुन रंजक गोष्टी ऐकायला आवडतील. त्यांनी उल्लेख केला तसा कड्यावरच्या वनस्पती किंवा महाराष्ट्रातील देवराया किंवा वनस्पती आणि कविता या बद्दल त्यांना ऐकायला आवडेल. खूप काळाने उत्तम मराठी ऐकायला मिळालं, मराठीतून सायन्स इतकं उत्तम समजावणारे शिक्षक मिळाले तर अनेक लोकांना संशोधनात रस निर्माण होईल. आणि सुव्रत सोडून दुसरा कुणी उत्तम मुलाखतकार या मुलाखती साठी मिळाला नसता. फारच आवडला हा भाग. पुस्तकांच्या यादी मध्ये डॉक्टर दातारांच्या पुस्तकांचा पण समावेश करायला हवा. त्यांचं वानसवाटा, गडकिल्ल्यावरील वनस्पती ही मी वाचलेली आणि आवडलेली पुस्तके आहेत. सर्वांनी जरूर वाचावीत. Seeds of western india नावाचं पुस्तक पण अभ्यासकांना आवडेल असं आहे.

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 5 месяцев назад +1

      चपखल वर्णन डॉ मंदार दातार सर 🙏💐🙏

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 5 месяцев назад +9

    अप्रतिम, Thank you so much for spreading knowledge.
    माणूस हाच एकमेव पृथ्वीवरील उपद्रवी प्राणी आहे आणि ज्याने पृथ्वीवर फक्त काही सेकंदात उत्पात माजवला आहे (Ref to Year as Earth's Age) मागच्या 100 वर्षात जी निसर्गाची हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी हजारो वर्षे लागतील आणि जी माणसाकडे नाहियेत.
    सुव्रत ला फक्त एकच विनंती,
    आपल्या कुवतीचा आणि ज्ञानाचा विचार करून समोरच्या व्यक्तीला संभाषणात अडथळा न आणता प्रश्न विचारले पाहिजेत.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +37

    हे सगळं शिक्षण सगळ्या राजकारण्यांना, मिडिया पर्सनस्, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. मंदार, या लोकांसाठी तू व्याख्यानं द्यायला हवीस.

    • @prajaktakulkarni
      @prajaktakulkarni 5 месяцев назад +2

      What a thought! असं झालं तर किती उत्तम!!

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq 5 месяцев назад +1

      आगदी खरय, मन्त्रालयात सगळ्याना बसवून लेक्चर घ्यायला हवे

    • @elishaalbannawar8586
      @elishaalbannawar8586 5 месяцев назад

      राजकारण्यांना समजावून सांगण्याऐवजी आपण लिस्टनर म्हणून विचार करून पावले उचलली पाहिजेत.

    • @valgudebipeen
      @valgudebipeen 5 месяцев назад

      प्रशासन, राजकारणी उद्योगपती यांना याची जाणीव असती तर... बाथरूममध्ये, भिंतीमध्ये दोन नंबरचे पैसे लपवून ठेवले नसते. मला अजूनही या लोकांची मानसिकता कळली नाही. एवढी निसर्गाची हनी करून एवढे उद्योग धंदे उभे करतात, घोटाळे करतात. त्या पैशांचा स्वतः पण उपभोग घेत नाहीत आणि दुसऱ्यांना देखील सुखाने जगू देत नाही.

  • @amitkhedkar6864
    @amitkhedkar6864 4 месяца назад +3

    फार अप्रतिम Podcast आहे
    माझा उपयोग काय ? कोणी कोणाला कापाला लावलय ?
    हे दोन विचार फारच भारी खूप विचार करायला लावणारे विचार
    यात अनेक परदेशी शास्त्रज्ञी ची नाव आली पण भारतीय शास्त्रज्ञ ऋषि याचे संदर्भ संशोधन या बद्दलही ऐकायला आवडेल

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 3 месяца назад +3

    ज्ञानाला अंत नाही हेच. खरे.हेच आजचे ऋषी

  • @h-techcomputerwholesale2023
    @h-techcomputerwholesale2023 Месяц назад +1

    विषय अगदी चांगला आहे जे वक्ते आपण बोलवले आहेत ते अप्रतिम आहेत....
    परंतु आपण जे अरे तुरे करत आहात ते फार खटकत आहे....
    तेच विचित्र वाटत आहे...
    आणि खास करून वयाचे तर भान ठेवायलाच हवे परंतु त्यांचे ज्ञान उत्तम आहे व त्याचा देखील मान ठेवता आला पाहिजे....
    आपल्या महाराष्ट्रात ही अरे तुरे नाही तर मान द्यायची सवय आहे....

  • @asmitagad950
    @asmitagad950 5 месяцев назад +4

    डॉक्टर मंदार दातार ह्यांची माहिती खूपच उपयुक्त,
    ह्यांच्या माहितीचे अनेक एपिसोड व्हायला हवेत,Thanks डॉक्टर
    Thanks Suvrat.

  • @sanjayborse55
    @sanjayborse55 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर , व विज्ञानवर्धक माहीती.

  • @14agamyakharambale90
    @14agamyakharambale90 4 месяца назад +1

    Mandar sir khoop chan samjaun sangitalet.the excellent informative podcast..

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 5 месяцев назад +8

    11:08 खूप छान मुलाखत, बुद्धिमान, संवेदनशील, आभ्यासू, कवी मनाचा संशोधक मंदार सर 🙏, साप्ताहिक सकाळ मध्ये त्यांचा नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला होता, आफ्रिकन लेडी संशोधक नाव लक्षात राहिले नाही त्यांचे कार्य, कष्ट संशोधन यावर अभ्यासपूर्ण लेख वाचला होता, अशी हाडाची संशोधक, शिक्षक यांचे कार्य लोका पुढे आले पाहिजे 🙏, बाकी 84 लक्ष योनी आठवल्या, संत तुकाराम यांचे आधी बीज ऐकले बीज अंकुरले, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे हे अभंग आठवले 🙏 खूप छान धन्यवाद 🙏 मेघदूत, बहिणाबाई,संत तुकाराम,माऊली चा चकोर पक्षी पावसाचे पाणी पिणारा या चर्चेतून बरेच संदर्भ उलगडले 👍

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад +2

      धन्यवाद, सुधीर! तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा... ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 5 месяцев назад +1

      @@VishayKhol नक्की 🙏, खात्रीने

  • @MrArjun33
    @MrArjun33 5 месяцев назад +4

    सुव्रत, आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असणाऱ्यांना अरे तुरे केले तर चालेल.
    पुढील वेळेस लक्षात ठेवाल असे अपेक्षित आहे

    • @h-techcomputerwholesale2023
      @h-techcomputerwholesale2023 Месяц назад

      अगदी बरोबर आहे ....
      तेच विचित्र वाटत आहे...
      आणि खास करून वयाचे तर भान ठेवायलाच हवे परंतु त्यांचे ज्ञान उत्तम आहे व त्याचा देखील मान ठेवता आला पाहिजे....
      आपल्या महाराष्ट्रात ही अरे तुरे नाही तर मान द्यायची सवय आहे....

  • @anupbhatkar5164
    @anupbhatkar5164 4 месяца назад +1

    नवीन दृष्टीने निसर्गा कडे बघण्यासाठी मला प्रवृत्त केल या एपिसोड मुळे.
    खुप खुप खुप धन्यवाद 🙏

  • @wolf1.0
    @wolf1.0 5 месяцев назад +1

    RUclips वरील सर्वात जास्त आवडलेला हा वीडियो आहे माझा. अप्रतिम निसर्गप्रेम असणारेच खरे मनुष्य आहेत.

  • @mandargaikwad2941
    @mandargaikwad2941 5 месяцев назад +1

    विषय खोल चे आभार कि तुम्ही अश्या प्रकारचे मुलाखत घेताय, आणि मंदार दातार ह्यांचे सुधा खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढी सुंदर माहिती दिली .

  • @damodarshelar777
    @damodarshelar777 5 месяцев назад +1

    Podcast खरंच आवडला..
    खूपच उपयुक्त माहिती मिळाली team vishay khol निसर्गाप्रती प्रेम होतेच पण हा podcast पाहून ते प्रेम आणखी वाढले..

  • @sagarkalambe7715
    @sagarkalambe7715 5 месяцев назад +8

    Suvrat please madhe madhe bolu nakos. Link todtoys tu

  • @rashibhadane2397
    @rashibhadane2397 5 месяцев назад +7

    Hi suvrat dada ha video khup mast hota aani mala ek sangyachay kiran purandare yana guest mhanun bolva na te last kahi years pasun nagzira forest madhe rahtat tyancha khup mast study aahe animal and birds ver khup bhari video hoyil to plz do that video with sir

  • @vikramsonawane1741
    @vikramsonawane1741 5 месяцев назад +1

    खूप नैसर्गिक अनुभव होता मी गावाला जाताना गाडीवर ऐकलं आणि तुम्ही एका गावाचा उल्लेख केला नगर मधल अकोले तिकडेच जाताना ही मुलाखत ऐकली फारच छान वाटलं मला निसर्ग खूप प्रचंड आवडतो आम्ही अभ्यास पण करतो खुप धन्यवाद

  • @shailaapte6136
    @shailaapte6136 4 месяца назад +2

    What a knowledgeable person.Sadly away from limelight?Such podcasts are so rare or nil on the mainstream media..TV

  • @madhavigore4312
    @madhavigore4312 5 месяцев назад +1

    मंदार सर आणि सुव्रत आजूबाजूचे विज्ञान मनोरंजक आणि वैज्ञानिक पद्धतीने, योग्य शब्दात सांगण्याची हातोटी निव्वळ अप्रतिम.

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      धन्यवाद video share करायला विसरू नका ❤

  • @bharatimahamuni3481
    @bharatimahamuni3481 5 месяцев назад +3

    खूप छान माहिती. सुखद धक्का. आणि छान शुध्द मराठी भाषा ऐकायला मिळाली

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      धन्यवाद! जास्तीत जास्त जणांसोबत share करायला विसरू नका.

  • @provlife8435
    @provlife8435 5 месяцев назад +1

    Kharach khup sunder information unique content awesome discussed 😊

  • @Kanbrosfurniture
    @Kanbrosfurniture 5 месяцев назад +2

    Amazing... Vidnyanachi tirthkshetra... 👏👏👏

  • @mangeshangre6549
    @mangeshangre6549 5 месяцев назад +1

    Thanks to suvrat for bringing such beautiful topics on podcast

  • @nilesh2813
    @nilesh2813 5 месяцев назад +1

    दादा....कडक.... ✌🏽 आज तुला टीव्ही वर पाहून छान वाटलं आणि सगळे दिवस आठवतात लहान पाणी चे 💐💐

  • @atul_a_bamne
    @atul_a_bamne 5 месяцев назад +2

    Great discussion, Great interaction.....He is amazing communicator and informer 👍👌

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      Thank you so much! Don’t forget to share this video with your friends and family! 😊

  • @sharadmane1908
    @sharadmane1908 5 месяцев назад +1

    दोघेही एकमेकांना आरेतुरे बोलत आहेत तेवढ सोडल तर एक नंबर एपिसोड❤

  • @manishachavan5048
    @manishachavan5048 5 месяцев назад +1

    दोघांनी खूप छान संवाद साधला आहे. खूप छान माहिती मिळाली.कौतुकास्पद उपक्रम सुरू आहे 👍🎉

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      धन्यवाद❤हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी video नक्की share करा. ❤

  • @priyatupake1482
    @priyatupake1482 5 месяцев назад +1

    Khup khup Aabhar, he mahiti dilya baddal, ashich chhan mahiti sathi vaat pahu❤

  • @suchitramehta5963
    @suchitramehta5963 4 месяца назад +1

    Very informative and very well conducted.

  • @neelakshiketkar2562
    @neelakshiketkar2562 5 месяцев назад +1

    Khupach chan episode. Wish you good luck for upcoming such podcasts!

  • @kavitajadhav2965
    @kavitajadhav2965 5 месяцев назад +2

    खूप सुंदर माहिती
    दिलेली पुस्तकं कुठे मिळतील

  • @kb-123_1
    @kb-123_1 5 месяцев назад +1

    Khup chhan . Good going Dr mandar sir and suvrat.

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      Thank you for the appreciation❤

  • @amitakubal3112
    @amitakubal3112 5 месяцев назад +1

    सुंदर माहितीपूर्ण, पुस्तकांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shrimangalesatish496
    @shrimangalesatish496 Месяц назад

    व्हिडिओ खूप छान आहे निसर्गाबद्दल खूप छान माहिती मिळाली तुम्ही ज्यांच्याशी चर्चा करत आहात मला असं वाटते की त्यांना आदराने बोललं पाहिजे कारण की तुमच्या पेक्षा ती व्यक्ती वयाने खूप मोठी दिसत आहे.

  • @sairajarts1750
    @sairajarts1750 5 месяцев назад +1

    🙏आपण जो चंगळवाद जोपासला आहे तो संपवला पाहिजे. निसर्गाची काळजी मानवजात जिवंत राहावी म्हणून तरी प्रत्येक माणसाने घ्यावी.

  • @questfornone6792
    @questfornone6792 5 месяцев назад +2

    Dhanyawad! Suvrat hya malikesathi suyogya aahe!

  • @techdawn314
    @techdawn314 5 месяцев назад +6

    Please ekda dr. jayant naralikr saranna gheun pn ek episode bnva...

  • @archanadesai2807
    @archanadesai2807 5 месяцев назад +2

    Khup bhari.part ekadA nature chya ani botany cha Premat padal ya episode.ne.plz ani dr.mandar sir ekyala awdel.

  • @rajeshkadam1734
    @rajeshkadam1734 5 месяцев назад +2

    मुलाखत घेताना किती बोलावे ?????

  • @poojapatale2666
    @poojapatale2666 5 месяцев назад +2

    much needed podcast, it was really interesting, very well explained , keep it up ❤

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      Glad you enjoyed it, Pooja! Do share it with science enthusiasts!

  • @zx7876
    @zx7876 5 месяцев назад +1

    एकदम मस्त वाटलं ऐकून आणि बरच काही कळलं धन्यवाद 🙏

  • @gamerforever2358
    @gamerforever2358 5 месяцев назад +11

    मुलाखत घेणारा खुप खुप टोकतोय त्यामुळे मुलाखतीचे सलगता हरवली आहे

    • @apoorva4305
      @apoorva4305 5 месяцев назад +1

      As kahi hota nhiye suvrat khup chan ghet aahe mulalhat

  • @harshk1411
    @harshk1411 5 месяцев назад +2

    Fan zalo sir tumcha

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द 5 месяцев назад +1

    अप्रतीम सुंदर छान मस्त दादा

  • @vipulthombre3849
    @vipulthombre3849 5 месяцев назад +4

    Hello suvrat aple podcast changale ahet pan apan thoda guest na pan bolu dyave

    • @amolx4u
      @amolx4u 5 месяцев назад

      Ekdm barobar

    • @mayakhedikar6219
      @mayakhedikar6219 3 месяца назад

      अगदी खरे ! सलगता जाते ऐकताना !

  • @anishmalap1829
    @anishmalap1829 5 месяцев назад +2

    खुप खुप आभार

  • @PratikThane
    @PratikThane 5 месяцев назад +1

    Khup chaan. Podcast.. Mandar sir khup chaan information dili ekdum easy language madhe.. Mala ajun ashi examples aaikalay awadtil jasa sirani Japanese cha honeybees cha example dila.. Ashi ajun examples aaikayala awadtil.. Thank you🙏

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      Mandar sir sobat ajun kontya vishayavar podcast aikayla aavdel?

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 5 месяцев назад +4

    ह्या जगातील काही टक्के लोक निसर्गाबद्दल विचार करतात .बकुचाना काही पडलं नाही.

  • @ComfortCalpron
    @ComfortCalpron 5 месяцев назад

    Khup interesting ahe. Episode yet rahude me bghat rahin

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 5 месяцев назад +3

    मला झाडांच्या बिया गोळ्या करण्या चं वेड आहे
    रानफुलांचं संवर्धन कसं करतात

  • @Wildlife_moments_by_prajyot
    @Wildlife_moments_by_prajyot 5 месяцев назад +2

    Khup chan mahiti dili Sir 👏

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      Dhanyavad, 😊😊

  • @wishwas2610
    @wishwas2610 5 месяцев назад +3

    Fantastic episode for a (micro) biologist like me 😃😃

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      So glad you liked it! DO share this as much as possible! 🤗

  • @swarya2797
    @swarya2797 5 месяцев назад +5

    मला आत्ता suvrat बोलत असताना मधूनच दिल दोस्ती दुनियादारी मधला सुजय बोलतोय असा भास झाला😂😂😂❤❤

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 5 месяцев назад +2

    खूप सुंदर माहिती
    जी झाडं माणसाना उपयुक्त नसतात परंतु ती इतर पशु प्राणी चं जीवन पूर्ण पणे अवलंबून असत ते विस्तृतपणे सांगा

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      चांगला विषय आहे नक्की काही तरी करू ह्यावर ❤

  • @shridharpatil7800
    @shridharpatil7800 5 месяцев назад +3

    Miyawaki पद्धती प्रमाणे वृक्ष लागवड ही जैव विविधता ला धरून आहे का?

    • @hrishi_t
      @hrishi_t 5 месяцев назад +1

      हो जंगल ecosystem ला follow करतो

  • @bhushanakolkar9163
    @bhushanakolkar9163 5 месяцев назад +1

    कृपया एक्स्पर्ट मंदार सरांना जास्त बोलू द्यावे. आपल्या अस्तित्वाची सारखी जाणीव करून देणे हे डिस्टर्ब करण्यासारखे आहे असे मला वाटते.

  • @gauribandiwadekar-hb6jb
    @gauribandiwadekar-hb6jb 5 месяцев назад +1

    सुव्रत समोरच्या गेस्टला बोलायला दे तुझा पॉड कास्ट आपण वेगळा घ्यायला सांगू.

  • @sanchitasangamnerkar4641
    @sanchitasangamnerkar4641 5 месяцев назад +1

    आकाशाचे फुल ही एक वेदान्तातील संकल्पना आहे. आकाशाचे फुल म्हणजे एखादी असंभनीय गोष्ट, एखादी गोष्ट जी अस्तित्वातच नाही.

  • @khushalsinhagarud7095
    @khushalsinhagarud7095 5 месяцев назад +2

    जबरदस्त 🙌🏻...

  • @anjukale458
    @anjukale458 5 месяцев назад +2

    मुलाखत घेणाऱ्याने जरा संयम ठेवला तर रसभंग होणार नाही.

  • @amolkonde2049
    @amolkonde2049 5 месяцев назад +1

    जैव विविधता आणि त्याचे महत्त्व ह्यांच वेळोवेळी जन जागरण करून सर्वसामान्य जनते पर्यंत पोचवले पाहिजे। म्हणजे त्यांचे संवर्धन होईल

  • @dhanushribile
    @dhanushribile 4 месяца назад +1

    मस्त जबरदस्त झिंदाबाद

  • @sumitmhatre7367
    @sumitmhatre7367 4 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @techdawn314
    @techdawn314 5 месяцев назад +5

    Aaj jr Narendra dabholkar aste tr tyanchya sobat pn ek episode bnvla asta....🥺

  • @samruddhapuranik659
    @samruddhapuranik659 5 месяцев назад +1

    Khup sundar podcast ❤

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      धन्यवाद समृद्ध 💗

  • @ojaskadam5417
    @ojaskadam5417 4 месяца назад

    असेल episode करत रहा मराठी मध्ये खूपच भारी वाटत ऐकायला 😊

  • @swarsconer2014
    @swarsconer2014 5 месяцев назад +4

    आजरा तालुक्यात घनासाळ तांदुळ आहे

  • @bhaveshnikam77
    @bhaveshnikam77 5 месяцев назад +2

    भारी ❤

  • @ninadkhadse4985
    @ninadkhadse4985 4 месяца назад

    धर्मामुळे मानव की मानवामुळे धर्म

  • @ojaskadam5417
    @ojaskadam5417 4 месяца назад

    हो नकीच खूप भारी वाटलं

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +6

    शेकारणे नाही "शाकारणे" असं म्हणतात.

  • @hemantgole5308
    @hemantgole5308 5 месяцев назад +1

    कोकण घाटमाथा आणि घाटमाथ्याजवळपासचा भाग या सर्व प्रदेशात चांगला पाऊस पडतो . परंतू तो ठराविक काळातच पडतो . पावसाळा संपला की हा पावसाचा प्रदेश आणि अवर्षणप्रवण क्षेत्र दोनही ठिकाणी पाण्याची वानवाच असते . मग या दोन प्रदेशांमधील वनस्पतीसृष्टीमध्ये एवढा फराक्का दिसून येतो ?

  • @trenfa4371
    @trenfa4371 4 месяца назад +2

    ha channel majyasathi saglyat jast meaningful ahe...

  • @rupalibondre8990
    @rupalibondre8990 4 месяца назад

    राजापूर ची गंगा येणे ह्या बद्दल दातार साहेब आपण सांगाल का? सह्याद्री पर्वत बद्दल काही संदर्भ असेल का?
    गंगा अचानक येते आणि जाते हे कशामुळे होते ?

  • @umeshtawde2428
    @umeshtawde2428 4 месяца назад

    Requesting plz let speak the person you taking the interview

  • @anilraut1944
    @anilraut1944 4 месяца назад

    वक्त्याला विनाअडथळा बोलू द्यावे म्हणजे त्यांचीही लिंक तुटणार नाही आणि ऐकणाराची ही

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 5 месяцев назад

    मुलाखत कशी घ्यावी.... सुधीर गाडगीळ यांच्या सारखी....... किंवा आता पाचलग यांच्या कडून शिका

  • @Mrdaulat123
    @Mrdaulat123 5 месяцев назад +3

    मुलाखत घेणारा खूप जास्त बोलतोय. पाहुणे किती मिनिट बोलले आणि तुम्ही किती बोललात हे vdo मध्ये स्पष्ट दिसतय. CHECK
    AND CHANGE

  • @vishalpawar8.6.86
    @vishalpawar8.6.86 5 месяцев назад +1

    Me fakt tuz marathi aiknyasathi show bghto..3D paus me tuza fan ahe.. studio bghu nai shaklo..sorry..❤

  • @rujutab4354
    @rujutab4354 5 месяцев назад +1

    अतुल देऊळगावकर यांना तुमच्या podcast साठी नक्की बोलवा climate change, enviornment, heatwaves यासंबंधी ऐकायला आवडेल rather गरज आहे

  • @girishkadam3611
    @girishkadam3611 5 месяцев назад +1

    Batata vada khatana ata hech atavnar😂 kamala lavto 😂

  • @jaylambor983
    @jaylambor983 5 месяцев назад

    Krushnmedh kunte sir

  • @priyankakibe1817
    @priyankakibe1817 5 месяцев назад

    Suvrat.. nako sopa karu... amhala ajun tari samjat ahe...

  • @ketankbc
    @ketankbc 4 месяца назад

    11:08 😂

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 15 дней назад

    Stop interrupting the guest, bro!

  • @user-qi1bp5cx6g
    @user-qi1bp5cx6g 5 месяцев назад

    मराठी अभिजित चावडा 🙏🙏

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 4 месяца назад +1

    गेल्या 15 वर्षात नागरिकांनी पाच झाडे कापले असतील तर सरकारने पाच करोड झाड कापले असतील
    ...

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 4 месяца назад

    हायवे मेट्रो बुलेट ट्रेन
    मोजा किती झाड कापले असतील ते
    .

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd 4 месяца назад +1

    सुव्रत जोशी मध्ये मध्ये फार पचकतो. याचा संवाद natural नसून consious effort वाटतो.

  • @sandesh.palkar007
    @sandesh.palkar007 5 месяцев назад +6

    तज्ज्ञांकडून माहिती छान भेटत होती...
    सुव्रत त्यांनाही बोलू दे....😂
    माहीती छान आहे पण सुव्रतच मधेच बोलण्याने, पूर्ण podcast ऐकण्याची इच्छाच गेली...😢

    • @swanandkhandge6440
      @swanandkhandge6440 5 месяцев назад

      बिलकुल नाही.

    • @jaibharat3206
      @jaibharat3206 5 месяцев назад +1

      होय. मध्ये मध्ये सारखं बोलल्यामुळे मी व्हिडिओ बंद केला. त्यांना बोलूदे... हा मुलाखत घेणाराच आपलं ज्ञान पाजळतोय.

  • @Iamgroo-t
    @Iamgroo-t 5 месяцев назад +2

    Ranveer alahbadya ❌
    Suvrat joshi ✅

  • @vrushalimore5594
    @vrushalimore5594 3 месяца назад +1

    Suvrat tu tyana bolunach det nh..tyanch aik na tula kiti kalat te nko dakhu

  • @umeshtawde2428
    @umeshtawde2428 4 месяца назад

    I request you Guys plz make videos on Gamling Advertising pramot by our Marathi film celebrates.
    It's spoiling our New Generation future.
    Plz if possible plz tell our Marathi stars atleast dont make this types of Advertise.
    Hindi film stars are b.....d so I m not concern about them. I m Maharastrian that's why it hurts me. So plz.........

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 5 месяцев назад +3

    Suvrat is either not slept properly or is drunk n doing show ...not looking good

  • @smitasawant7678
    @smitasawant7678 Месяц назад

    आपण मराठीतच बोलावे,

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 5 месяцев назад +1

    अत्यंत महत्वाचा विषय... पण त्यांना बोलूदे ना... हा मुलाखत घेणारा सतत मध्ये मध्ये बोलून डिस्टर्ब करतोय. बदला त्याला. मुलाखत घेणाऱ्याने कमी बोललं पाहिजे. फ्लो अडवू नये.. हो आणि अशा ज्ञानी व्यक्तीला अरे तुरे करणं बरोबर नाही. ही अरे तुरे ची घाणेरडी पद्धत बंद करा... तुम्हाला त्यात आपलेपणा वाटत असेल... आम्हाला त्यात उर्मटपणा दिसतो.

  • @jaylambor983
    @jaylambor983 5 месяцев назад

    Paresh churi

  • @wolf1.0
    @wolf1.0 5 месяцев назад +1

    RUclips वरील सर्वात जास्त आवडलेला हा वीडियो आहे माझा. अप्रतिम निसर्गप्रेम असणारेच खरे मनुष्य आहेत.

    • @VishayKhol
      @VishayKhol  5 месяцев назад

      एवढं प्रेम दाखवण्यासाठी धन्यवाद 💗