धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या महाराजाबद्दल फार सुंदर माहित दिल, आम्ही एवढी एक विनंती करेल की तुम्ही माधान, भक्तीधाम (चांदुर बाजार ) यांना नक्की भेट द्या. सोबतच तुकडोजी व गाडगे महाराजांचे कार्य सुध्या youtube वर मांडा. भक्ती धाम आपले सहकार्य करेल. 🙏🏻
गुलाबमहाराजांच्या ज्ञानेश्वरी वरील पुस्तकांची मामा देशपांडे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचं प्रुफ रिडिंग माझे आजोबा कै.दत्तात्रय महादेव देशपांडे यांनी केले होते.
खुप खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मधुरा ताई 🙏 मी गुलाबराव महाराजांचा उल्लेख श्री गजानन महाराज विजय ग्रंथात वाचला होता. पण आज ताई तुझ्या मुळे महाराजांचे चरित्र खुप सुंदर शब्दात ऐकायला मिळाले. ऐकताना महाराजांचे संपूर्ण जीवन काय असावे याची प्रचिती आली. आणि तुझ्या शोध सुंदर शब्दात तर आणखीन खुप छान 👌👌तु मला खूप आवडते पण मी तुझ्या या युब टयूब च्या या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा. तुझा हा प्रवास खुप खुप चालू दे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. मी खुप अध्यात्मिक आहे. मला गजानन महाराज शेगाव तसेच आमचे कोल्हापूर येथील कृष्ण सरस्वती महाराज, संत बाळुमामा यांचे हि चरित्र पहायला आवडेल. 🙏🙏💐💐
धन्यवाद मधुरा दिदी, आज आपल्या महाराष्ट्रातील अनमोल विचार अनमोल माहिती, संत गुलाब बाबा यांचे संपूर्ण चरित्र ग्रंथ आपणं अस्याच स्वरूपात uTub LA द्यावा हि नम्र विनंती, महाराजाचे नावं एकले होते, मात्र कार्य माहीत नसल्यामुळे.... कधि महिती मिळाली नाही, घेतली नाहीं मात्र इतके थोर महात्मे होऊन गेले, मात्र आपणं सर्वसामान्य लोक झोपितच होतो, आहोत,, आपणं संगितेली माहिती मनापासून खुप खुप आवडली, असेच आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या सर्व साधू संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, आपल्या सर्व मनोकामना पुर्ण हो ओ मधुरा दिदी 🎉🎉🎉🎉🎉happy Dipawali 🎉🎉
डोळसपणे पाहणारे गुलाबराव महाराज ! आपल्याकडून कळाले त्यांच्या जीवनाचे राज !! खूप वेगळे विषय घेऊन रसिकांना ज्ञान आणि माहिती देण्याचे आपण करत आहात .त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा .💐💐👌👌👍❤ सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार ,कोयनानगर #अस्सल मराठी
महाराजांचे अंतरंग शिष्य shri बाबाजी खूप छान आहे video. बाबाजी महाराज पंडित he माझ्या वडीलांचे गुरू आहेत, अमरावती la Mothi लायब्ररी आहे, माझ्या वडीलांनी पूर्ण ग्रंथसंपदा वाचलेली आहे .
अद्भुत, अभूतपूर्व जानकारी। मैंने बेलापुर के किशोर जी का इस बारे में एक ग्रंथ पढ़ा था। किन्तु आपके मुंह से सुनना और अधिक गहराई की ओर ले जाने वाले लगा है। मेरा नमस्कार स्वीकार करें।
नमस्कार 🙏🏾 महाराजांच्या विषयी चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनातून अनेकदा ऐकले तेव्हापासून त्यांच्या जीवनाविषयी ऐकण्याची खूप उत्सुकता होती ते श्रद्धास्थान तर आहेच पण त्यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती नव्हती थोडीशी का होईना माहिती मिळाली ऐकून खूप आनंद झाला आळंदीला जाऊन त्यांच्या मठामध्ये भेट देऊन त्यांचे जीवन चरित्राचे पुस्तक मिळते का पाहणार आहे धन्यवाद सर्वांचे🙏🏾 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
मधुरा ताई तुमचे उच्चार ,कविता वाचन,विषयाची मांडणी ह्यातून आमच्या सारख्यांना खूप शिकता येतं. गुलाबराव महाराजांचं कार्य तुम्ही अतिशय थोडक्यात पण उत्तम मांडलत. आता त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली आहे. तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार मधुरा, मलां श्री गुलाबराव महाराजांविषयी बर्यांच वर्षांपासून माहीती आहे. त्यांचे "गुलाबराव महाराज" हे अद्भूत आत्मचरीत्रपर पुस्तक माझ्यां संग्रही आहे. असों, फक्त तुम्ही तुमच्यां प्रशंसनीय कार्यालां जे इंग्रजी नांव दिले आहे, ते श्री ज्ञानदेवांच्यां म्हणण्यांप्रमाणे "अमृताहूनी गोड मराठी" किंवा अन्य तशांच अर्थाने दिल्यांस सोन्यालां सुगंध प्राप्त होईल. 💐🙏🙏🙏💐
आजवर न ऐकलेल्या महाराजांची माहिती दिल्याबद्धल खूप धन्यवाद. अतिशय सुंदर भाग. मात्र विदर्भातील महाराज आणि चौल- रेवदंडा येथे चित्रीकरण याचे काही विशिष्ट कारण कि सहज जुळून आलेला योगयोग.
मॅडम,आपण म्हणालात महाराष्ट्रा बाहेर त्यांची प्रसिध्दी झाली नाही.पण मला वाटते महाराष्ट्रातही झाली नाही.आणि तोच प्रयत्न आपण करत आहात याबद्दल धन्यवाद! 🙏 आणखी एक मनाला खटकणारी गोष्ट सांगावी वाटते.कि स्वामी स्वरूपानंद यांनी त्याकाळातील मराठी भाषेतील ज्ञानेश्वरीचा आजच्या मराठी भाषेत अोविबध्द अनुवाद केला.पावस येथील त्यांचे मंदीरात अनेक ज्ञानेश्वर परंपरेतील संत,गुरुवर्यांच्या मुर्त्या मंदीराचे हॉल मधे बसवल्या आहेत.पण तेथे गुलाब महाराजांची मुर्ती कुठेही नाही ही बाब मनाला खटकते.
अतिशय छान झाला हा भाग, आणखी थोडं महाराजांबद्दल बोलता आलं असतं, जसं त्यांनी अंध लोकांसाठी लिपी शोधली, इ. काही भाग थोडे विस्तृत केले तरी चालेल. 🙏🏽 असा वेगळा विषय निवडल्याबद्दल तुमचे खूप कौतुक 👏🏽👏🏽
खूपच छान कधीही न ऐकलेली माहिती मिळाली. मधुरा तुझ्या प्रत्येक भागांमधून तू आम्हाला समृद्ध करत आहेस. तूझ्या मेहनतीला सलाम. आमचं इतकं काही वाचन नाही त्यामुळे ही माहिती कळाली नसती. विनासायास तू माहिती देतेस त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद ❤
छान व्हीडिओ कारण माउलीचे आज आपल्याला माहित असलेले रूप ह्या त्यांच्या कन्ये च्या कृपेनें मिळाले इतकेच माहित होते त्यांच्या स्मृती मंदिराचा पत्ता ह्या व्हीडिओ मुळे कळला
फारच वेग्ळ्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळाली. मान्य करायला काही प्रत्यवाय नाही की या गुलाबराव महाराजांबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांचे ग्रंथ वाचायलाच हवेत. धन्यवाद मधुरा!
मधुरा ताई खूप खूप शुभेच्छा प्रत्येक एपिसॉड वेळगा आणि ज्ञानपूर्ण असतो खूप आवडतो एक विनंती आहे - एपिसॉड प्रत्यक्ष कुठल्या जागेचे असतात ,निसर्ग आणि घर खूपच छान .दिसतात
खूप छान आणि अज्ञात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻 ज्ञानेश्वर माऊलींचे चित्र आमच्या अकोल्याच्या चित्रकाराने काढलेय हे आजच कळले मला. तुमचं संशोधन खूप छान आहे.
I found this video very informative. It would be great if you could also produce similar videos in English and Hindi to reach viewers who don't speak Marathi.
किती विदर्भ वीरांना या वैदर्भीय प्रतिभेची माहिती आहे.... 🙃
शोकांतिका हिच तर आहे.....!!
त्यांना फक्त वेगळा विदर्भ पाहिजे 😂😂😂
धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या महाराजाबद्दल फार सुंदर माहित दिल, आम्ही एवढी एक विनंती करेल की तुम्ही माधान, भक्तीधाम (चांदुर बाजार ) यांना नक्की भेट द्या.
सोबतच तुकडोजी व गाडगे महाराजांचे कार्य सुध्या youtube वर मांडा.
भक्ती धाम आपले सहकार्य करेल. 🙏🏻
ज्ञानेश्वर माऊलींचे हे चित्र श्री.गुलाबराव महाराजांच्या प्रज्ञाचक्षुद्वारे उतरलेले आहे ही छान माहिती मिळाली .
खरच अद्भूत आहे..... गुलाबराव महाराजांचे कार्य डोळस असणार्या आपल्या सर्वानाच अंतर्मुख करायला लावणारे आहे .......खूप छान माहितीपूर्ण
खरच
खूप आवडलं निवेदन मधुरा
डोळीयांचा डोळा उघडीला जेणे
त्या प्रज्ञाचक्षुस सादर अभिवादन
मधुरद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु ज्ञानेशकन्या संत गुलाबराव महाराज.
भक्तिधाम.ता.चांदुर बाजार. जि.अमरावती❤❤🙏🏻🙏🏻
ज्ञानेश्वरकन्या आणि कृष्णपत्नी.
गुलाबमहाराजांच्या ज्ञानेश्वरी वरील पुस्तकांची मामा देशपांडे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचं प्रुफ रिडिंग माझे आजोबा कै.दत्तात्रय महादेव देशपांडे यांनी केले होते.
छान...
आज समाजाला जास्त प्रमाणात माहीत नसलेले ज्ञानी, साहित्यिक, संत गुलाबराव महाराज यांचा परिचय करून दिलात याबद्दल धन्यवाद.
माणूस किती जगला, तया पेक्षा तो कसा जगला. हयावर तया व्यक्ती चे मोठेपण सिद्ध होते.
Mauli Mauli ❤❤
सुंदर,छान,विश्लेषण,वेगळा,विषय,अप्रतिम,ताई आपण सांगितलेला विषय,शब्द शब्द, अमृतांच्य, थेंब,सारखा होता,आणि,महारांची,कन्या, हि माहिती कळाली,आपले आभार
🎉❤🎉 माझे माझे गुरुवर्य परमपूज्य श्री प्रज्ञा चक्षु मुकुंद काका जाड देवळेकर असेच आहेत🎉❤ खूप छान व्हिडिओ
खुप छान माहिती मिळाली. तुमच्या मुळे महाराष्ट्रा ची कधी न ऐकलेली माहिती , महाराष्ट्रा च्या बाहेर आणि जग भरात मिळते आहे . ऐकली जाते आहे .धन्यवाद ❤
खुपच सुंदर माझे आवडते स्वामी खूप च छान माहिती कल्याण होऊदे।शुभं भवतु
अति उत्तम संदेश दिला ताई तुम्ही खूप धन्यवाद
पुढिल पिढ्यांना अतिशय उपयुक्त माहिती.. माध्यम देखील योग्य आहे जे दिर्घकाळ टिकेल व सादरिकरण उत्तम
नेहमीप्रमाणेच अप्रतिम अप्रतिम..मला दहावीला संस्कृत मध्ये धडा होता प्रज्ञाचक्षुः गुलाबरावमहाराजः हा विडिओ बनवल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन...
खुप खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मधुरा ताई 🙏 मी गुलाबराव महाराजांचा उल्लेख श्री गजानन महाराज विजय ग्रंथात वाचला होता. पण आज ताई तुझ्या मुळे महाराजांचे चरित्र खुप सुंदर शब्दात ऐकायला मिळाले. ऐकताना महाराजांचे संपूर्ण जीवन काय असावे याची प्रचिती आली. आणि तुझ्या शोध सुंदर शब्दात तर आणखीन खुप छान 👌👌तु मला खूप आवडते पण मी तुझ्या या युब टयूब च्या या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा. तुझा हा प्रवास खुप खुप चालू दे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. मी खुप अध्यात्मिक आहे. मला गजानन महाराज शेगाव तसेच आमचे कोल्हापूर येथील कृष्ण सरस्वती महाराज, संत बाळुमामा यांचे हि चरित्र पहायला आवडेल. 🙏🙏💐💐
ताई तुम्ही कोल्हापुरचे सद्गुरु चिले महाराज विसरलात
हो ताई 🙏
अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद मधुरा दिदी, आज आपल्या महाराष्ट्रातील अनमोल विचार अनमोल माहिती, संत गुलाब बाबा यांचे संपूर्ण चरित्र ग्रंथ आपणं अस्याच स्वरूपात uTub LA द्यावा हि नम्र विनंती, महाराजाचे नावं एकले होते, मात्र कार्य माहीत नसल्यामुळे.... कधि महिती मिळाली नाही, घेतली नाहीं मात्र इतके थोर महात्मे होऊन गेले, मात्र आपणं सर्वसामान्य लोक झोपितच होतो, आहोत,, आपणं संगितेली माहिती मनापासून खुप खुप आवडली, असेच आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या सर्व साधू संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, आपल्या सर्व मनोकामना पुर्ण हो ओ मधुरा दिदी 🎉🎉🎉🎉🎉happy Dipawali 🎉🎉
माहिती खुप सुंदर ,आणि मैडम आपला आवाज आणि सांगण्याची पध्दत खुप मस्त
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती ... धन्यवाद
खूप सुंदर माहिती सांगितली आपण मधुराजी
श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद राजंम शरनंम प्रपद्ये,, जय सनातन
माझी महाराजांशी मनाच्या माध्यमातून ओळख आहे. आज यू ट्यूबच्या माध्यमातून झाली . आपल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन व थन्यवाद .
गुलाब राव महाराजांची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
मधुरा खूपच गाढा अभ्यास आहे तुझा. हि काहीच माहिती नव्हती आधी. गुलाबराव महाराजांना सादर प्रणाम. तुला खूप खूप आशिर्वाद.
या प्रज्ञाचक्षू पुढे मी पामर शतशः विनम्र
आहे.
खूपच सुंदर , प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांना अनेक प्रणाम🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली.❤
खुप छान माहिती. 👌👌👌 असामान्य प्रतिभेचे धनी गुलाबराव महाराज यांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🙏
डोळसपणे पाहणारे
गुलाबराव महाराज !
आपल्याकडून कळाले
त्यांच्या जीवनाचे राज !!
खूप वेगळे विषय घेऊन रसिकांना ज्ञान आणि माहिती देण्याचे आपण करत आहात .त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा .💐💐👌👌👍❤
सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार ,कोयनानगर
#अस्सल मराठी
महाराजांचे अंतरंग शिष्य shri बाबाजी खूप छान आहे video. बाबाजी महाराज पंडित he माझ्या वडीलांचे गुरू आहेत, अमरावती la Mothi लायब्ररी आहे, माझ्या वडीलांनी पूर्ण ग्रंथसंपदा वाचलेली आहे .
नवीनच जॅाईन केले तुम्हाला पण खूपच आवडते आहे. दर्जेदार माहीती, सांगण्याची कला ,वेगवेगळे विषय नवनवीन माहीती देतात. खूप छान. गुडलक.
ज्ञानात भर पडली🙏
खुप छान माहिती दिली त्याबद्दल आभार 🙏🏼💐
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 🚩
अतिशय दुर्मिळ अशी माहिती, गुलाबराव महाराजा बद्धलची आपल्या ह्या सुंदर छोट्या माहितीपटा द्वारे आपण दिलेली आहे त्या बद्धल धन्यवाद. 👌👌👌
खूप छान प्रकारे माहिती सांगितली.❤❤
गुलाब राव महाराज यांना त्रिवार वंदन ❤❤
फार सुंदर माहिती दिली. धन्यवाद .
अद्भुत, अभूतपूर्व जानकारी। मैंने बेलापुर के किशोर जी का इस बारे में एक ग्रंथ पढ़ा था। किन्तु आपके मुंह से सुनना और अधिक गहराई की ओर ले जाने वाले लगा है। मेरा नमस्कार स्वीकार करें।
नमस्कार
अप्रतिम माहिती दिली..
धन्यवाद..
वाह खुप छान ही आपली सात्विक संस्कृति
Thanks for this unknown feature about pictures of Dnaneshwr and Gulabrao Maharaji's work
धन्य ते गुलाबराव महाराज 🙏
शतशः प्रणाम 🙏
Shree Sant Gulabrao Maharaj❤️🙇
माधुरी , मराठी भाषा , संस्कृती व संत महात्मे यांची भावपूर्ण ओळख आवडली .वाढवीत जा . हार्दिक शुभेच्छा.
कमालच ...... किती अनमोल माहिती दिलीत ..... माहितीच नव्हते ..... आगामी भागांसाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹👍👍
खूप अप्रतिम आणि मुलाचं काम करत आहेस तू मधुरा ईश्वर या कार्यात तुला भरपूर यश देऊ ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप साधुवाद❤
नमस्कार 🙏🏾 महाराजांच्या विषयी चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनातून अनेकदा ऐकले तेव्हापासून त्यांच्या जीवनाविषयी ऐकण्याची खूप उत्सुकता होती ते श्रद्धास्थान तर आहेच पण त्यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती नव्हती थोडीशी का होईना माहिती मिळाली ऐकून खूप आनंद झाला आळंदीला जाऊन त्यांच्या मठामध्ये भेट देऊन त्यांचे जीवन चरित्राचे पुस्तक मिळते का पाहणार आहे धन्यवाद सर्वांचे🙏🏾
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
गुलाबराव महाराज की जय
खूप सुंदर अत्यंत अभ्यास पूर्ण असा हा तुमचा कार्यक्रम असतो
मधुरा ताई तुमचे उच्चार ,कविता वाचन,विषयाची मांडणी ह्यातून आमच्या सारख्यांना खूप शिकता येतं.
गुलाबराव महाराजांचं कार्य तुम्ही अतिशय थोडक्यात पण उत्तम मांडलत.
आता त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली आहे.
तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
सुंदर विवेचन
खूप सुंदर माहिती मिळाली
Madhura tai tumhi farach sunder mahiti diliabadal dhanyawad.
नमस्कार मधुरा, मलां श्री गुलाबराव महाराजांविषयी बर्यांच वर्षांपासून माहीती आहे. त्यांचे "गुलाबराव महाराज" हे अद्भूत आत्मचरीत्रपर पुस्तक माझ्यां संग्रही आहे. असों,
फक्त तुम्ही तुमच्यां प्रशंसनीय कार्यालां जे इंग्रजी नांव दिले आहे, ते श्री ज्ञानदेवांच्यां म्हणण्यांप्रमाणे "अमृताहूनी गोड मराठी" किंवा अन्य तशांच अर्थाने दिल्यांस सोन्यालां सुगंध प्राप्त होईल.
💐🙏🙏🙏💐
पुस्तकाचे नाव काय आहे ?? लेखक कोण आहेत?
आज पण गुलाब राव महाराज, रामभ्रदाचार्य म्हणून वापरता आहे।
चक्षू जरी गेले तरी देवाने महाराजांना इतकि शक्ति दिली हे अभुतपुर्व आहे.
खूप खूप छान. मधुरा ताई ❤❤❤🎉🎉🎉🎉
आजवर न ऐकलेल्या महाराजांची माहिती दिल्याबद्धल खूप धन्यवाद. अतिशय सुंदर भाग. मात्र विदर्भातील महाराज आणि चौल- रेवदंडा येथे चित्रीकरण याचे काही विशिष्ट कारण कि सहज जुळून आलेला योगयोग.
मॅडम,आपण म्हणालात महाराष्ट्रा बाहेर त्यांची प्रसिध्दी झाली नाही.पण मला वाटते महाराष्ट्रातही झाली नाही.आणि तोच प्रयत्न आपण करत आहात याबद्दल धन्यवाद! 🙏 आणखी एक मनाला खटकणारी गोष्ट सांगावी वाटते.कि स्वामी स्वरूपानंद यांनी त्याकाळातील मराठी भाषेतील ज्ञानेश्वरीचा आजच्या मराठी भाषेत अोविबध्द अनुवाद केला.पावस येथील त्यांचे मंदीरात अनेक ज्ञानेश्वर परंपरेतील संत,गुरुवर्यांच्या मुर्त्या मंदीराचे हॉल मधे बसवल्या आहेत.पण तेथे गुलाब महाराजांची मुर्ती कुठेही नाही ही बाब मनाला खटकते.
खूप छान माहिती दिली🙏🙏
अतिशय छान झाला हा भाग, आणखी थोडं महाराजांबद्दल बोलता आलं असतं, जसं त्यांनी अंध लोकांसाठी लिपी शोधली, इ. काही भाग थोडे विस्तृत केले तरी चालेल. 🙏🏽 असा वेगळा विषय निवडल्याबद्दल तुमचे खूप कौतुक 👏🏽👏🏽
त्यांना त्यांचे लेखन दृष्टी असलेल्या लोकांकडून लिहून घेतले..
गुलाबराव महाराजांची खूप वेगळी माहिती लोकांसमोर आणलीत,याबद्दल आभारच. खूप वेगळा व्हिडीओ आहे..
मदूरा,ताई, खुप खुप छान,अगदी,अ, लौकिक, व्याख्यान
Chan Tai 👌🏻 🙏🏻🌷ll Shree Gulabrav Maharaj ll🌷🙏🏻
Best analsys....khub important ....
खूपच छान कधीही न ऐकलेली माहिती मिळाली. मधुरा तुझ्या प्रत्येक भागांमधून तू आम्हाला समृद्ध करत आहेस. तूझ्या मेहनतीला सलाम. आमचं इतकं काही वाचन नाही त्यामुळे ही माहिती कळाली नसती. विनासायास तू माहिती देतेस त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद ❤
खरेच तुमच्या या कार्यक्रमामुळे नवनविन माहिती मिळते त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद.असेच माहितीपूर्ण एपिसोड करत रहा
अतिशय सुरेख कार्यक्रम!आंधळ्यांचे डोळे या श्री.वेद मेहता लिखीत व श्रीमती.शांता शेळके अनुवादित आत्मचरित्राची आठवण झाली.गुलाब महाराजांचं चरित्र कोणी लिहील्यास खूपच वाचनीय होईल!
आपण खूप छान माहीती देत असता. एकच विनंती आहे निदान हिंदू साधुसंत यांचा माहीती देतांना आपण हिंदू आहोत याचा विचार करावा.
छान व्हीडिओ कारण माउलीचे आज आपल्याला माहित असलेले रूप ह्या त्यांच्या कन्ये च्या कृपेनें मिळाले इतकेच माहित होते त्यांच्या स्मृती मंदिराचा पत्ता ह्या व्हीडिओ मुळे कळला
👌👍⛳⛳उत्तम
गुलाबराव महाराजांबद्द आपण खुप चांगली माहिती सांगितली,महाराजांना शिर साष्टांग नमस्कार.धन्यवाद!!
सगळंच अद्भुत आहे तुमच्यामुळे आम्हाला हे ज्ञात झाले खूपखूप धन्यवाद. 🙏🙏🙏
खूप उपयुक्त व छान पदधतीने माहिती दिलीत
Thanks madhura for your best info about great marathi sant Gulabrao maharaj.i like your video most.keep it up. Jai shree ram 🚩🚩🚩
खूप छान 👌🏻
खुप छान माहिती👌👌👌🙏 राम कृष्ण हरी 🙏
मधुरा महिती खूप छान. ❤
फारच उपयुक्त माहिती दिली आहे 👌👌🙏🙏
छान आवडले.
वावा मधुरा जी फार उत्तम काम करता आहात तुम्ही ! अनेक शुभेच्छा❤
⛳⛳⛳⛳डोळे हे इंद्रिय-साधन आहे,, खरे चक्की इंद्रिय आत मेंदू मधे असते,,, योगसाधक त्याचा वापर करून खूप लांबचे,,, भूत-भविष्य सुद्धा पाहू शकतात
अप्रतिम सुंदर
खुप छान माहिती 👌👌
शरीराचे बंधन त्यांना नाही.
फारच वेग्ळ्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळाली. मान्य करायला काही प्रत्यवाय नाही की या गुलाबराव महाराजांबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांचे ग्रंथ वाचायलाच हवेत. धन्यवाद मधुरा!
मधुरा ताई खूप खूप शुभेच्छा
प्रत्येक एपिसॉड वेळगा आणि ज्ञानपूर्ण असतो खूप आवडतो
एक विनंती आहे - एपिसॉड प्रत्यक्ष कुठल्या जागेचे असतात ,निसर्ग आणि घर खूपच छान .दिसतात
मॅडम आपण माहिती खूप छान दिलीत परंतु ज्ञानेश्वर महाराज बाराव्या शतकात नसून तेराव्या शतकात आहेत.
अतिशय सुंदर माहिती आणि सुंदर विवेचन, निवेदन
बाबा महाराज पंडित गुलाबराव महाराज यांचे अंतरंग शिष्य होते 🙏 अजून अमरावती म्हणले की हनुमान प्रसारक मंडळ व्यायाम शाळा आठवते 💪👍
खूप छान,माहितीपूर्ण !
खूप छान आणि अज्ञात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
ज्ञानेश्वर माऊलींचे चित्र आमच्या अकोल्याच्या चित्रकाराने काढलेय हे आजच कळले मला.
तुमचं संशोधन खूप छान आहे.
I found this video very informative. It would be great if you could also produce similar videos in English and Hindi to reach viewers who don't speak Marathi.
चित्रपट सृष्टीत असुन तु अध्यात्मिक विषयावर अभ्यास करतेस हे बघुण कौतुक वाटत. खुप छान विषय 🎉🎉❤
Sunder
Khup sunder mahiti thanks 🙏👍🎉
अतिशय वैविध्यपूर्ण आणि सुरेख माहिती नेहमीच दिली जाते. अगदी कृत्य कृत्य वाटतं. मनःपूर्वक धन्यवाद.