महालक्ष्मी "विष्णूची" पत्नी की "शंकराची" ?? | Incredible मराठी | भाग- २६

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • Incredible मराठी भाग- २६
    महालक्ष्मी "विष्णूची " पत्नी की "शंकराची "??
    --
    संशोधन- डॉ. समिरा गुजर.
    संकलन - प्रतीक वाघ.
    चित्रीकरण स्थळ - महालक्ष्मी मंदिर (बागमाला- चौल)
    विशेष सहाय्य -
    नितीन मुनीश्र्वर, कोल्हापूर मंदिर
    ॲड. प्रसन्न मालेकर, कोल्हापूर
    प्रकाश कवळे. आदित्य तरे. धनंजय आरकिल्ले.
    मानसी जोशी (खणेरी)
    9324768223
    www.instagram....
    www.facebook.c...
    विशेष आभार- विनायक देवधर.
    सावली ट्रस्ट, मुंबई
    --
    Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
    Instagram: www.instagram....
    Facebook: www.facebook.c...
    --
    #IncredibleMarathi #MadhuraWelanakarSatam #Marathi #chaul #bagmala #mahalakshmi #mahalaxmi #devotional #aarti #praiseandworship #mahalaxmiaarti #kolhapur #ambabai #navratri #navratrispecial #navratricolors #parvati #vishnupatni #shivparvati #jaydevi #marathiaarti #murhar #asur #laxmi #brahmastra #brahmadev #sheshnag #description #karma #ayurveda #gada #dhal #amrit #thirdeye

Комментарии • 48

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 6 часов назад +9

    अशा प्रकारचे दर्जेदार ज्ञांनवर्धक कार्यक्रम होणे गरजेचे कारण हल्ली सवंग कार्यक्रम उदंड झालेत. ❤
    तुम्हा दोघींना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🎉

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 6 часов назад +3

    किती छान समजावून सांगितले आहे , आरती तर पाठ आहे पण इतका खोल विचार तर कधी केलाच नाही , खुपच छान , खुप आवडले धन्यवाद ❤

  • @madhavileparle
    @madhavileparle 6 часов назад +2

    तुमचा हा उपक्रम अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक आहे. कधीकाळी ज्ञानेश्वरीवर अशी अभ्यासपूर्ण सिरीज बघायला खूप आवडेल

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 4 часа назад +2

    अतिशय गोड दिसताच तुम्ही,बुद्धिमान ही आहात तुम्ही,सर्वाच्या लाडक्या आहात तुम्ही अशीच आमच्या मराठी च्या ज्ञानात भर घालत रहा तुम्ही खूप शुभेच्छा तुम्हा दोघी मैत्रीणीना

  • @taranathrege164
    @taranathrege164 Час назад +1

    खूप छान समजावून सांगितले. तुम्हा दोघींना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 4 часа назад +2

    किती सुरेख विवेचन! ही आरती आम्ही नवरात्रात ,माझ्या माहेरी आणि लक्ष्मीपूजना दिवशी आठवणीने म्हणतो. आरती फार सुरेख लिहिलेय. शब्द फार आकर्षित करतात,लयबद्धता आहे.आरतीचे जनक आणि त्यांची ओळख आज तुमच्यामुळे कळली. मी समीराचे सकाळ मधील लेख कायम वाचते.आणि मधुरा तू माझी खूप आवडती अभिनेत्री आहेस.तुमचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे आणि स्तुत्य आहे.खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🌹असेच ऐकवत रहा!

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 5 часов назад +1

    धन्यवाद खूप छान अर्थ सांगीतला ...असेच चांगले चांगले ऐकायला नक्कीच आवडेल ..🙏

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 5 часов назад +1

    खूप खूप आवडला video, नेहमीच छान माहितीपूर्ण असतात, असेच वेगळे बघायला ऐकायला आवडेल. धन्यवाद ❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 4 часа назад +1

    वाह ..... वाह ..... आत्तापर्यंत आरती म्हणत होतो , पण , इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही दोघींनी अर्थ समजावून सांगितला , की , आता ह्यापुढे आरती गाताना , त्यातला भाव समजून आरती गाता येईल . खूपच आवडला हा भाग . 👌👌👌👌. असेच सगळे भाग एकदम मस्त होऊ देत. आई अंबा बाईचा उदो उदो ...... 🙏🙏🙏

  • @laxmanmestry3405
    @laxmanmestry3405 4 часа назад +1

    धन्यवाद ताई अश्या माहितीची ह्या काळात गरज आहे कारण आपल्या सर्व गोष्टी पुसट होत चालल्या आहे त्याला पुन्हा नव्या रुपात उजागर करायला तुमचा हातभार लागला म्हणजे सोन्याहून पिवळ कारण तुम्ही दोघी अभिनयात उत्तम तसेच ह्या गोष्टींमध्ये ही उत्तम कामगिरी करत आहे धन्यवाद ताई ❤️🙏🏼

  • @jayashritamhankar8207
    @jayashritamhankar8207 5 часов назад +1

    आपले सर्वच व्हिडिओ माहिती पूर्ण आहेत 🙏 छान

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Час назад

    छान !! 👌 🙏
    ॥ श्री महादेव्यै नमः ॥ 🙏🙏🙏🙏🙏

  • @siddharthdhawan1457
    @siddharthdhawan1457 Час назад +1

    @madhira ❤😘 छान उलगडा केला

  • @MayurBagkar
    @MayurBagkar 6 часов назад +1

    खुप छान प्रकारे स्पष्टीकरण केले आहे 🙏🏻

  • @atharvatirkhunde4517
    @atharvatirkhunde4517 6 часов назад +1

    Sarva aarti che video banva khup chan hota video

  • @kanchankhaladkar2683
    @kanchankhaladkar2683 6 часов назад +1

    खूप छान सांगितले आहे. ❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 4 часа назад

    खूप सुंदर आरतीचा अर्थ उलगडून सांगितला 👌👌👌
    धन्यवाद ❤

  • @swatilele8727
    @swatilele8727 4 часа назад

    श्री महालक्ष्मी माता की जय!
    खूप सुंदर पद्धतीने अर्थ उलगडून सांगितला आहे!

  • @vidyawalavalkar1841
    @vidyawalavalkar1841 3 часа назад

    मुक्तेश्वर बद्दल अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल

  • @kavitakhanapurkar8825
    @kavitakhanapurkar8825 Час назад

    फारच सुंदर आरतीचा आर्थ आवडला . खूप छान आणि वेगळे विषय तुम्ही तुमच्या vlog मधुन दाखवतात 👍 आणि हो आम्हाला संत कवी मुक्तेश्वर ह्यांच्या बद्दल जाणुन घ्यायला आवडेल . 👌

  • @shilpatambe8815
    @shilpatambe8815 2 часа назад

    अतिशय छान माहिती. तुम्हा दोघींचं कौतुक करावे तेवढं कमीच. इतक्या लहान वयात तुम्ही घेतलेला हा ध्यास आणि त्यासाठी घेत असलेले कष्ट, खरंच अभिनंदनीय. तुम्हाला खूप आशीर्वाद. 🌹🌹

  • @ujjwaladeshkar7987
    @ujjwaladeshkar7987 2 часа назад

    मुक्तेश्वर याबद्दल खरंच सांगा प्लीज

  • @taranathrege164
    @taranathrege164 Час назад

    आपण गणपती, देवींच्या, शंकराच्या आरत्या नित्य म्हणतो, पण त्याचा अर्थ न जाणता म्हणत असतो. त्यामुळे काही आरतीत भलतेच शब्द वापरून ती म्हटली जाते. तुमचा हा उपक्रम खूप छान आहे. ह्या नवरात्रीत काही निवडक आरतीचा अर्थ सांगितला तर बर्याच जणांना फायदा होईल आणि चुकिचे शब्द टाळता येतील. धन्यवाद.

  • @SandhyaMore-qb1fg
    @SandhyaMore-qb1fg Час назад

    🙏खूप छान नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @asawarioak7000
    @asawarioak7000 29 минут назад

    हो मुक्तेश्वर यांच्या बद्दल माहिती हवी आहे

  • @akshay5823
    @akshay5823 3 часа назад

    अतिशय दर्जेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ ❤

  • @supriyakane4958
    @supriyakane4958 5 часов назад +1

    खूपच छान माहीती 🙏

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 5 часов назад +1

    अभिनंदन अभिमान 12:15

  • @manasideodhar1746
    @manasideodhar1746 2 часа назад

    आरतीचे सुरेख विवेचन.खूप छान भाग

  • @latapethe8047
    @latapethe8047 2 часа назад

    Khup chan Arth sangitl Tyabadal Dhanywaad 🙏🏼❤

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 4 часа назад

    नेहमी प्रमाणे संयत निवेदंन, उत्तम माहिती

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 часа назад

    खूपच छान माहिती दिलीत,ह्या आरतीची

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 6 часов назад +1

    जयभवानी

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 4 часа назад

    अभ्यासपूर्ण विवेचन !!

  • @ashachavan3780
    @ashachavan3780 58 секунд назад

    करवीर निवासिनी अंबाबाई🙏🙏

  • @sushmarasal8803
    @sushmarasal8803 59 минут назад

    Yess more on kavee swami mukteshwar

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 6 часов назад +1

    मधुरा, तुझ्या ह्या मैत्रिणीचे नाव काय आहे.... ती फार बुद्धिमान आहे. ❤

    • @TablaVadanMrunalKulkarni
      @TablaVadanMrunalKulkarni 6 часов назад +1

      डॉ. समीरा गुजर

    • @madhavisamant4517
      @madhavisamant4517 5 часов назад +2

      @@TablaVadanMrunalKulkarni Thanks. डॉ समीरा is really very intelligent and studious

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Час назад

    महांगुळ नव्हे महाळूंग

  • @Pravika0522
    @Pravika0522 Час назад

    छान खुप आवडले

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 Час назад

    खूप छान ❤❤🎉

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 2 часа назад

    खूप खूप छान

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 4 часа назад

    खूप छान 👌👌👌👌

  • @snehaldeshpande4647
    @snehaldeshpande4647 3 часа назад

    Khup chan

  • @Varhadipunekar26
    @Varhadipunekar26 48 минут назад

    Bhari

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 4 часа назад

    महालक्ष्मी ही सगळी कडे दुर्गाचं मानली जाते.