आजी पणजीच्या काळातील काहीशा विस्मृतीत गेलेल्या पचायला हलक्या चविष्ट पौष्टिक उकडीच्या दशम्या|उकड दशमी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 60

  • @anjalisawai6484
    @anjalisawai6484 6 дней назад +3

    स्तुत्य उपक्रम. 👍
    अशाच पारंपरिक रेसिपी दाखवा.

  • @nirmalavibhute7987
    @nirmalavibhute7987 23 дня назад +1

    Khupach sundar

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 месяца назад +1

    खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद

  • @snehaljoshi7653
    @snehaljoshi7653 2 месяца назад +1

    मी ही रेसिपी करून बघणार आहे खुप छान दिसते

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 2 месяца назад +2

    खुप छान रेसिपी मी नक्की करून बघेन 👌👌😋

  • @vinitapethkar1421
    @vinitapethkar1421 6 дней назад

    Chan samjaun sangitale aahe dhanyavaad

  • @kshitijajoshi6512
    @kshitijajoshi6512 2 месяца назад +1

    फारच सुंदर. अप्रतिम

  • @shilpagokhale8046
    @shilpagokhale8046 2 месяца назад +2

    खरच खूप छान रेसिपी

  • @ranjanadharmik8842
    @ranjanadharmik8842 2 месяца назад +1

    Swara Tai atyant sundarani apratim recipe 👌👌👌

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 дней назад +1

    खुप छान केल्यास दशम्या

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 2 месяца назад +1

    छान,नक्की करून बघणार

  • @ushakher9241
    @ushakher9241 2 месяца назад +2

    खूपच छान !

  • @SharwariLohate
    @SharwariLohate 12 дней назад

    Khup.chan.tai

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 2 месяца назад

    छान रेसिपी👌👍👌👍

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 2 месяца назад

    खुपचं छान रेसीपी.

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 2 месяца назад

    आमच्या कडे अशा प्रकारे केळीच्या पानावर पानग्या करायची पद्धत आहे. खूप छान लागतात चवीला. या दशम्या बघून तिच आठवण झाली. खूप छान दिसत आहे तुमच्या दशम्या

  • @shilpatambe8815
    @shilpatambe8815 2 месяца назад

    तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात.

  • @Leelavati396
    @Leelavati396 Месяц назад +1

    मस्तच❤

  • @vrushalijoshi5192
    @vrushalijoshi5192 2 месяца назад +1

    खूप छान.

  • @laxmikulkarni1864
    @laxmikulkarni1864 2 месяца назад +1

    खूप छान

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 2 месяца назад +1

    खूप छान नक्की करून बघणार आहे
    आम्ही याच पद्धतीने मोदकाचा घाट घातला की
    नीवगरी बनवतो ताई
    😅😊🎉😮😂❤

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 2 месяца назад

    खुप खुप छान रेसिपी

  • @vinitapethkar1421
    @vinitapethkar1421 6 дней назад +1

    Gol chi kahi garaj nahi tashahi chan aahet

  • @vinitaayare3649
    @vinitaayare3649 2 месяца назад

    👍🏻👍🏻

  • @shalinidesai1924
    @shalinidesai1924 2 месяца назад

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 2 месяца назад +2

    मी खाल्लेली नाही दशमी मी नक्की करून बघते ही रेसीपी

  • @anupamagosavi2925
    @anupamagosavi2925 2 месяца назад +1

    छान रेसिपी आहे, गार झाल्यावर कडाक होतात का

    • @SwarasArt
      @SwarasArt  2 месяца назад

      जरा जाडसर ठेवाव्यात नीट झाकून ठेवल्या की नरम राहतात

  • @manishaingle5723
    @manishaingle5723 Месяц назад

    Kiti divas tiktat ya dashmya

  • @devanshichaudhari1530
    @devanshichaudhari1530 2 месяца назад +1

    Pravasat thiktil का

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 месяца назад +4

    मी या पध्दतीने बनवलेल्या दशम्या लहानपणी खाल्लेल्या आहेत. माझ्या मैत्रिणीच्या आजी बनवून आणायच्या

  • @AmitBhadule-g2k
    @AmitBhadule-g2k Месяц назад

    खूप छान.. ताई 4-5 तास मऊ राहतील काय? स्पर्धेत भाग घेण्यासाठी.. प्लीज रिप्लाय दया.

  • @ushakher9241
    @ushakher9241 2 месяца назад +2

    ताई अशा ज्वारी वबाजरीच्या पण करता येतील का !

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 Месяц назад +1

    खूप छान