रोग प्रतिकार शक्ती वाढवते, रक्तातील साखर कमी होते, सांधेदुखी, वजन कमी होते, रोज 2 वड्या .
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- #Shepuchibhaji #शेपूचीभाजी #शेपुच्यावड्या #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
🍳 भरपूर लेअर्स वाली कुरकुरीत अळूवडी
• कुरकुरीत अळूवडी | रोल ...
🍳 कुरकुरीत कोथिंबीर वडी
• 7/8 दिवस टिकणारी कुरकु...
🍳 खुसखुशीत पालक पुरी
• अवघ्या 10 मिनिटात खस्त...
🍳 कुरकुरीत बटाटा पुरी
• कुरकुरीत Batata Puri |...
🍳 कुरकुरीत बटाट्याची गोल भजी
• बिना सोडा कुरकुरीत बटा...
साहित्य/Ingrediants
शेपूचे कुरकुरीत वड्या बनवण्यासाठी
• बारीक चिरलेला शेपू / Dill Leaves - 3 Cup
• चणाडाळ पीठ / Besan Flour - 1 Cup
• ज्वारीचे पीठ / Jwar Flour - 1 Spoon
• हिरवी मिरची, लसूण, जिरे पेस्ट / green chilli, garlic, Cumin Past - 1 Spoon
• पांढरे तीळ / Sasame Seeds - 2 Spoon
• ओवा / Carom Seeds - ½ Spoon
• लाल तिखट / Red chilli Powder - ½ Spoon
• हळद / Turmerik Powder - ¼ Spoon
• मीठ / Salt - ½ Spoon
• तेल / Cooking oil - 1 Spoon
• पाणी / Water - According
शेपूची सुकी भाजी बनवण्यासाठी
• बारीक चिरलेला शेपू / Dill Leaves - 2 Cup
• मुगाची डाळ / Moong Dal - ¼ Cup
• हिरवी मिरची, लसूण, जिरे पेस्ट / green chilli, garlic, Cumin Past - 2/3 Spoon
• तेल / Cooking oil - 1 Spoon
• मीठ / Salt - test according
#शेपूचीभाजी
#शेपूचीभाजीरेसिपी
#शेपूचीसुकीभाजी
#शेपूच्यावड्या
#कोथिंबीरवड्या
#कुरकुरीतकोथिंबीरवड्या
#Kothimbirvadyarecipe
#kothimbirvadi
#Vadyarecipe
#शेपूचीभाजीरेसिपीमराठी
#शेपूचीभाजीकशीकरायची
#Shepuchibhaji
#shepuchibhajiCookingticketmarathI
#Shepuchibhajirecipe
#Shepuchipatalbhaji
#Cookingticketmarathi
#cookingticketmarathirecipes
#howtomakekothimbirvadi
खुपच छान रेसिपी शेअर केली खुप खुप धन्यवाद नवीन शीकायला मीळाल वमी शुगर पेशंट आहे त्यामुळे आनंद झाला मी कल्याण येथुन रोज तुमच्या रेसीपी बघते काही कीचन टीप्स पण छान असतात उपयोगी असतात तुम्ही आमच्या साठी ऐक प्ररणा घेऊन हजर असतात धन्यवाद बेटा आता मी सहासस्ट वय असलेली ग्रुहीणी आहे म्हणून प्रत्येक वेळेस बेटा संबोधले जाते राग मानु नये
मनापासुन खुप खुप धन्यवाद काकु 😊🙏🌹
😊😊😊😊😊😊😊😊😊
Vadaya & bhaji recipe khup khup Chan jali Bala Tula khup subecha 💫💫
खरोखर शेपूची भाजी आपल्या आरोग्यासाठी नेहमीच उत्तम शुगर साठी खुप छान असते खाल्ली पाहिजे 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
हल्ली लोक पालेभाज्या खायला मागत नाही, तूम्ही छान काम करताय पालेभाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा करता येतील दाखविण्यासाठी ❤❤
Yes 😊
वा ताई शेपुची भाजी मी नेहमीच बनवते पण या भाजीच्या वडया होतात मी पहिल्यांदाच बघते मी नक्की करेन धन्यवाद 👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
वा ताई शेपूघी भाजीच्या वड्या अप्रतिम झाल्या आहेत मस्तच धन्यवाद ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान रेसिपी शेअर केली आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
शेपूच्या वड्या मुळात ही कल्पनाच फार छान आहे वड्यांचा नवीन प्रकार मुलांच्या डब्याला नवीन पदार्थ नक्की बनवणार thank you so much Dear Tai 🥰
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Faarch Chan Healthy Recipe. Tumhi Fakt recipe Samgat Nahi tar Swatta Health Cautious Ahat , Ek changala message tumhi Lokanana det ahat. Keep it uP👍. God Bless you
मनापासुन खुप खुप धन्यवाद 🥰🌹🙏🍫
Khup chan donhi recipe
Khup chan.mi shepu chi bhaji khate pan mul khat nahi aatta tumi dakhavlya pramanevadya karin. Thanks
खुप छान वड्या केल्या आहेत करुन बघेन नक्की
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup chhyan Aahe.
खूप छान वडी व भाजी मस्तच रेसिपी आवडली धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
❤❤❤donhi mast padarth.thanks.😊
तुमचं बोलणं खूप छान आहे.
Awesome recipe ma'am 🙏💐💜💜
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
मस्त .मी ठाण्याहून बघत आहे
खुप.छान.माहीतीदीली.धनवाद
खूप छान रेसिपी दाखवल्याबद्दल .
धन्यवाद ताई.
खुप खुप खुप आभारी आहे नवीन रेसिपी साठी 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupch chan recipe 🎉🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
छान आहे रेसिपी ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Tasty and healthy recipe😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
healthy n nice dish Tai
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chhan ahe
खुप छान भाजी व वड्या बनवल्यात
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Very nice recipe.
Cchhan receipy wadichi ,new idea
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup chan tai amhala sugar ahe ,nakki karun baghen.
नक्की करून पहा 😊
Very nice
छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mast🎉😊❤️
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mastach
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
mast
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Ashyach vegveglya palebhajyanchya vadya dakhava.
हो नक्की करू 😊
बेसन च्याईवाजी ज्वारीचे पीठ थोड़े तादुल पीठ वप्राले tar chalel ka
हो चालेल
ताई तुम्ही भाजी केलेली कढई कोणती आहे आणि कुठून घेतली तुम्ही
www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/cast-iron-deep-kadai-with-flat-handle-cast-iron-double-handle-tawa-1?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Cookware Set
www.theindusvalley.in/products/cast-iron-dosa-tawa-with-double-handle?ref=cookingticketmarathi - Premium 100% Pure Thick Cast Iron Roti/Dosa Tawa
Khoopach Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Tumchya recipe sopya ani kami valat hotat
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Testy 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Sugar sati बेला ची 2 बेल पत्र जे देवाला वाहतो तशी ,मिक्सर madhe बारीक पिसून रस फक्त 2 te 3 चमचे
रिकामे पोटी द्या । Ha maza अनुभव आहे suger कमी होते
फार छान आणि मनापासून आभार 😊🙏
Mi shepu vadi mahit navati aata tumi jashi Keli Tashi karunpahte mala khup bavali mi Nashik madhun hi reciep pahte
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Tumhi sangitlelya achuk pramana madhe me mugachya daliche appe aani narli Bhaat kela...agdi Ruchkar zale he padarth.....🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार 🥰🌹🙏
ता ई मुगाची खिचडी दाखवा 🙏👌👍❤
मूग डाळीची खिचडी
ruclips.net/video/XZN5oC26YBY/видео.htmlsi=8SSCuEmPMv3z2sAt
कढई बिडाची आहे का ? चांगली दिसतेय. दोन्ही पदार्थ छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
आमच्या आईला शुगर आहे, डॉक्टरांनी गव्हाची चपाती बंद करायला सांगितलीये आणि ज्वारीची भाकरी खायला सांगितले मेथी, शेपू आत्ता वड्याही करून पाहू 😊🙏
नक्की करून पहा 😊🙏
माझी बोर्डर होती शुगर काढून टाकली मी
मिलेट आटा तयार केला माझी मी स्वतः तयार केलेल प्रमाण आहे. ( दोन किलो हात सडनिचे गहु येतात हल्ली डिमॅट ला सुध्दा भेटतात त्यामध्ये अर्धो किलो मेथी दाणे अर्धा किलो किनोव्हा अर्धा किलो मिलेटस म्हणून नावाच पाकिट येत डिमॅट मध्ये ते घातल पाव किलो हलीम पाव किलो जवस १०० ग्रम पेपि सिडस १ किलो सातू ( सातु म्हणजे जे आपण घटस्थापना च्या वेळी धान्य पेरतो त्याला जुन्नर भागात सातू म्हणतात ते घातले अर्धा किलो राजगिरा भाजून छान लाह्या फुलवून घेतल्या ) व हे सर्व मिक्स करुन दळून आणल व ह्याच्या चपाती करतो खूप छान होतात चपात्या आम्ही ६ महिने झाले हे खातो व मिक्स धान्य भाकरी ज्वारी बाजरी नाचणी सम प्रमाणात घेऊन दळून घेतो अर्थात आमच्या कडे घरघंटी आहे त्यामुळे सोप जात हे सगळ पण बाहेर गिरणी मध्ये दळून देतात की नाही माहीत नाही ज्वारी बाजरी नाचणी दळून मिळेल बाहेर गिरणी वर पण बाकी माहिती नाही. 😊 तुम्ही हे करुन बघा कायमस्वरूपी शुगर जाते अर्थात मी कडुनिंब पानाचा रस आठवड्यात तीन वेळा रात्री घेते जेवणाच्या १ तास आधी त्यामुळे बराच लवकर फरक पडला ( बाकी माझ्या तब्येत साठी सुट झाल हे माझे मिस्टर सुध्दा घेत होते पण काही त्रास झाला नाही आम्हाला तुम्ही प्रयत्न करुन पाहु शकता. 😊
माझी थोडी मऊ झ्हाली पण सर्वांना आवडली
तूम्ही कधी बनवली, मी आज दुपारी रेसिपी अपलोड केली 😄
शेपू च्या वड्या खाल्याने नक्की वजन कमी होईल का???? आणि ते किती दिवस खाल्ले पाहिजे???
शेपूच्या भाजीत अँटिऑक्सिडंट खूप प्रमाणात असते , आणि कॅलरीज च प्रमाण कमी असतं, नियमित शेपू च्या भाजीचा सूप करून प्यायल्यास बऱ्यापैकी वजन कमी होतं, असा आयुर्वेदात सांगितलय, मी आयुर्वेदाची डॉक्टर असल्यामुळे बऱ्यापैकी माहिती आहे.
Yes Really @@RadhikaPurohi
छान @@RadhikaPurohi
हो बरोबर लिहिताय आणि शेपू वाळवून सकाळी चहासारखं सुद्धा प्यायल्याने फायदा होतो , बऱ्यापैकी.
Hi tumche video chhan asatat....tumcha contact milu shakel ka
Discription मध्ये आहे.
😅 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
शेपू भाजीच बिज ला म्हशी शोप म्हणतात ही बाळंतिणीला मुखवास मध्ये विषेश करून वापरतात.
अरे बापरे हो का 😂
Dodka bhaji dakva na
हो नक्की करू 😊
कांदा घातला तर आणखी छान होते
Lavakar kharab honar lagech sampavae lagel.
खूप छान रेसिपी दाखवली.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏