सर आपण ऑनलाइन माहिती 3 महिन्याची भरली आहे परंतु ऑफलाईन रजीस्टरमध्ये प्रत्येक महिन्याची कशी भरावी ते सांगा. आणि शेतीउपक्रम आहे तर सोयाबीन चे उत्पन्न सरासरी 4 महिन्यात हातात पैसे येतात. तर प्रत्येक महिन्याची माहिती कशी भरावी. कारण प्रत्येक महिन्याला हातात पैसे येत नाहीत. आणि 3 महिन्याची मिळून भरले तरीही हातात पैसे येत नाहीत. तशी सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाठवा सर.
चगली माहिती दिली आहे पण दोन उपजिविका करणारि महीला आणि दोण उपजिविका करणारि महीला एक उत्पाद 100000 लाख होते नाही आणि एक उपजिविका करणारि महीला शेतकरी एक ते दोण लाख रुपये होते तर कोणती महिला लकोपती दीदी झाली
धन्यवाद सर माहिती मिळाल्यामुळे खूप मोठी मदत होते असा एखादा व्हिडिओ एखाद्या महिलेची पूर्ण माहिती भरलेला टाकला तर खूप मोठी मदत होईल
Mahiti bharlela video taka sir please
खुप छान सर तुम्ही आम्हाला तुमचा व्हिडिओ चा माध्यमातून आमचा कामत खुप मदत होते तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप छान ser.tumhi आम्हाला तुमच्या video मुळे खूप मदत होते धन्यवाद सर
धन्यवाद सर या व्हिडिओ मुळे रजिस्टर भरण्यासाठी खुप मोठी मदत झाली .
नमस्कार सर खुप चांगली माहिती सांगितली धन्यवाद सर मी देखील एक CRP आहे
धन्यवाद सर 🙏🌹🙏 खुपच महत्वाची माहिती दिली सर 🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद सर कधीची वाट बघत होते या माहितीची.🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली मी कायम तुमचे व्हिडिओ ऐकत आहे
धन्य वाद सर खूप चांगली माहिती दिली.
Thanku sir, छान माहिती दिल्या बदल
Thanks sir ashich mahiti det raha
धन्य वाद सर🙏🙏🙏🙏
धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली सर.
धन्यवाद सर खूप मदत मिळते सर तुमच्यामुळे
धन्यवाद सर आज मला रजिस्टर लिहायला माहिती दिली
एका महिन्याची माहिती भरून मग समजून सांगा सर तरी खूप सोपं करून सांगितलं सर तुमचे खूप आभारी आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
छान माहिती देतात सर ......
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद सर मला माहिती कशी भरावी समजले खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही
खूपच छान मार्गदर्शन मिळाले sir thank you so much
Sir jr aapn 1 ch उपजीविका साधन भरले असेल उदा.पशुपालन तर मध्ये दुग्ध व्यवसाय तर काय करायचं तसेच 3 महिन्यांचं उत्पन्न जर 53 हजर पासून वर तकल असेल तर
धन्यवाद सर खुप छान माहीती दिली
थँक्यू सर खूप छान माहिती दिली सर
खुप छान सर😊
नमस्कार सर, खूप छान माहिती भेटली, मी पण एक C,R P आहे सर
नमस्कार.सर.खुप..छान.माहिती.दिली
सर आपण सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगत असता
खुप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
सर खुपच छान सांगत आहेत
धन्यवाद सर आम्हाला रजिस्टर भरायला सोपं झाले
खुप छान माहिती दिली
thanks sir khup madat zali
Khup chan mahiti dili sir
खूप छान माहिती दिलीत sir
एखाद्या महिलेची माहिती भरून दाखवा खूप छान वाटेल
Khup chan
खुपचं छान
धनेवाद सर माहिती आम्हाला aashat लवकर डोक्यात बसेल
धन्यवाद सर🙏🙏
Thanks sir 🙏🙏
Thank you sir
खूप छान माहिती दिली सर परंतु एक-दोन उदाहरण घेऊन प्रपत्र एक आणि दोन कसे भरावे सांगाल का
Thank you so much sir
Sir gavache nav listmadhe nasell tar kase bharayche sir
आकडेवारीसह माहिती भरूण व्हिडीओ टाका सर🙏🙏
खूप छान सांगितलं सर पण एक उदाहरण देऊन त्याचे विश्लेषण करून सांगायचं होतं
Dhanvad sir
लखपती दीदी अजिविका ची पुढील माहिती लवकर व्हिडिओ बनवून पाठवा . धन्यवाद.
सर एका महिन्याची माहिती उदाहरणासहित भरून व्हिडिओ बनवा म्हणजे माहिती भरायला सोपं जाईल
1 lakhs peksha jast aslely mahilache utpanna he 1 varshache lihave ka
धन्यवाद सर
सर समुहाचे दप्तर भरायचे शिकवा
Thanku sir
प्रपञ२एका समुहाची माहिती प्रत्येक महिन्याची लिहायचे आहे का ती कशी भरायची ते सांगा
, CIF निधी भेटल्यावर रोखवहीत कसं लिहायच समजावून सांगा सर
पपत्र दोन मध्ये प्रत्येक समूहाची मैना निहाय माहिती भरायची का सर
पपत्र दोन मधे प्रत्येक समूहासी महीना प्रमाणे माहिती भरायसी का सर
सर प्रपञ 1मध्ये कॉलम 11मध्ये माहे एप्रिलचे उत्पन्न या मागील आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न व चालू एप्रिल महिन्याचे एकूण टाकायचे का
सर आपण ऑनलाइन माहिती 3 महिन्याची भरली आहे परंतु ऑफलाईन रजीस्टरमध्ये प्रत्येक महिन्याची कशी भरावी ते सांगा.
आणि शेतीउपक्रम आहे तर सोयाबीन चे उत्पन्न सरासरी 4 महिन्यात हातात पैसे येतात. तर प्रत्येक महिन्याची माहिती कशी भरावी. कारण प्रत्येक महिन्याला हातात पैसे येत नाहीत.
आणि 3 महिन्याची मिळून भरले तरीही हातात पैसे येत नाहीत. तशी सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाठवा सर.
Sir प्रप्रत्र 1 kas भरायचे ते पण सांगा
धन्यवाद
सर एखादं उदाहरण म्हणजे आकडे टाकून सांगा
Sir number madhe samjaun sanga
सर जांच्या कडे शेती आहे त्यांचे उत्पन्न कसे मांडायचे
सर प्रपत्र २ मध्ये एका पेजवर एका गटाची माहीती भरायची का
👌👍🙏
👍👍👍
प्रपत्र 2 मध्ये प्रतेका महिण्याची माहिती भरायची आहेका सर
सर भरलेली माहिती टाका
एक महिन्याची पुर्ण माहितीचा विडिवो पाठवा सर
सर एक महिलाची उत्पन्न खर्च ही बाजू कशी लिहावी ते सांगून दाखवा
ऑनलाइन माहिती एक वर्षाची भरली असेल तर ती माहिती तीन कॉटर मध्ये कसे भरावी ऑफलाइन
सर माहिती खूप छान सांगितली आहे पण रजिस्टर मध्ये माहिती मिहिणयाचे लिहायचे आहे का तीन महिन्याच्या एकत्रित लिहायचे
प्रपञ 2 मध्ये महिन्याचे भरायचे का तिन महिन्याचे सर
प्रपत्र दोन कसे भरावे
तीन महीण्याच 1लाख असेल तरच 9ते10 मध्ये येणार का सर
सर यामध्ये कोणते मेंबर घ्यायचे मॅप की अनमॅप
जर महिन्याला त्यांचं उत्पन्न 100000 असेल तर काढायचं का
एका महिन्याची माहिती भरायची कशी ते सांगा सर
एक लाख हे एका वर्षाचे का आज अखेर लिहायचे सर
सर रक्कम टाकायला पाहिजे
अप्रैल मे जून जुले मधे कोणतेच पिक नसते मग तें रखाने खाली सोडायचे का आणि थोड़ लिहून सांगितल उदाहरण देऊन तर थोड़ ईजी गेल असत
प्रपत्र 2 माहिती महिन्याची भराची
सर एक एक महीना पढ़ाते सांगा ना
Hi
Thanku sir 🙏तुमचा या विडिओ मुळे मला खुप मदद मिळाली... पण गोषवारा 13 नंबर समझलं नाही plz परत समझावून सांगा 🙏🙏🙏plz🙏🙏🙏
एक महीयाची माहीती भरून सांगा
1 वर्षांचं पूर्ण दाखवा सर
चगली माहिती दिली आहे पण दोन उपजिविका करणारि महीला आणि दोण उपजिविका करणारि महीला एक उत्पाद 100000 लाख होते नाही आणि एक उपजिविका करणारि महीला शेतकरी एक ते दोण लाख रुपये होते तर कोणती महिला लकोपती दीदी झाली
Nahie samajle
धन्यवाद 👍 सर छान माहिती दिली
Thank you so much Sir
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर
Thank you sir
धन्यवाद सर