घरकुल योजना लाडकी बहिण योजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 3,4 тыс.

  • @TricksGuruTG
    @TricksGuruTG  4 дня назад +233

    मोफत घर हवे असेल तर तुमचे नाव व जिल्हा सांगा ???

    • @sunnyratnani7630
      @sunnyratnani7630 4 дня назад +7

      Ghar ka information dijiye sir

    • @harshalichavan4184
      @harshalichavan4184 4 дня назад +8

      Sir mala pahjie rupali mahendra chavan bolte me karan maji parsti khup garbi aahet sir khrch karan mazay narvnla parsle marala aahe ty mule gharta kon nay aahe kamla ek porgi jate fkt kamla ty mule ahmla support kara mukhyamantri shabe

    • @sunnyratnani7630
      @sunnyratnani7630 4 дня назад +4

      Paise bharna hoga kya

    • @harshalichavan4184
      @harshalichavan4184 4 дня назад +1

      Ghara ch information dya sir

    • @sunnyratnani7630
      @sunnyratnani7630 4 дня назад

      Ulhasnagar thana jliha . sapna sunny ratnani

  • @BalikaWaghe-d5u
    @BalikaWaghe-d5u 3 дня назад +39

    आमाला तर लय गरज आहे घराची साहेब आमची परिस्थिती खूप गरीब आहे रोजगार करून चालवतो आम्ही 30 वर्ष भाड्याने राहतो आम्हाला खूप खूप गरज आहे

  • @swatigotam4539
    @swatigotam4539 21 час назад +10

    दादा मला पण घर 🏠 पाहिजे आहे कारण मी दहा वर्षे भाड्याने राहते तुमची ही योजना खूप छान आहे तुमचे आणि सरकार चे खूप खूप आभार🙏💕

    • @संगिताखेमनर
      @संगिताखेमनर 9 часов назад

      मलाघरनाहीमघरपाहिजे

    • @RiyajM-hp3hc
      @RiyajM-hp3hc 2 часа назад +1

      @@संगिताखेमनर amhala mofhat Ghar pahijey jilha Satara taluka karad rahnar malkapur Bismilla rajjak mulla kaam majuri

  • @KavitaBhosale-f6u
    @KavitaBhosale-f6u Час назад +1

    धन्यवाद सर 🙏 खरंच घर मिळाल तर खुप बर होईल. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण होवो .हिच सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करते.साहेब. धन्यवाद सर 🙏

  • @ishantgaming878
    @ishantgaming878 5 часов назад +3

    दादा मला पण घर पाहिजे मि विस वर्ष पासून भाड्याने राहत आहे हि योजना खूप खूप छान आहे मला घर देण्यात तुमचे आभार मानते 🙏🙏

  • @rautsb-xo8ns
    @rautsb-xo8ns 4 дня назад +29

    दादा कमी बोला पण घराचं व्यवस्थित सांगा फॉर्म कुठे भेटेल

  • @kavitaholkar8767
    @kavitaholkar8767 2 дня назад +10

    धन्यवाद साहेब खरच घर मिळालं तर चांगलं होईल

  • @PiriyaNade-vm5ow
    @PiriyaNade-vm5ow 4 дня назад +21

    Thankyou Dada God Bless you and your family 🙏

  • @AshwiniChile-k3v
    @AshwiniChile-k3v 4 дня назад +12

    मला घर पाहिजे आहे मला घराची गरज आहे सरकारचा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे आभारी आहोत

  • @shubhangipanchal2491
    @shubhangipanchal2491 8 минут назад

    दादा मला पण घर 🏡 पा
    हिजे आमचे घर तूटके आणि सगळीकडे फाटलेले आहे तूमची योजना खूप छान आहे तूमचे आणि सरकारचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏

  • @SharifShaikh-e6l
    @SharifShaikh-e6l 22 часа назад +5

    धन्यवाद साहेब खरच घर मिळाल।तर चांगले होईल

  • @rautsb-xo8ns
    @rautsb-xo8ns 4 дня назад +20

    घरकुलासाठी काय काय डॉक्युमेंट्स हवे आहेत ते सांगा

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 56 минут назад +1

    मी शोभा बाळकृष्ण कदम घाटकोपर माझ स्वताचे घर नाही मी अंपग आहे मला या योजनेचा फायदा मिळावा

  • @sangeetaghadi791
    @sangeetaghadi791 4 дня назад +12

    सर मला सुद्धा घराची खुप गरज आहे मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे माझी ही इच्छा आहे की आपले घर असावे कारण मी एक घर काम करून माझ्या मुलांचे उदार निर्वाह करते मिस्टर जाऊन आज बारा वर्षे झाली मला कोणाचाच आधार नाही जर तुम्ही येवढा आधार दिलात तर आयुष्य भर ऋणी राहीन

    • @kalpnakolhapure2006
      @kalpnakolhapure2006 3 дня назад

      मी सुरेखा शिवाजी घंटे‌. राहणार‌सातारा मी‌ घर काम करते मला
      माझे घर असावे.‌ अ से वाटते‌.थते व्हा मिळाले तर खूप बरे हो

    • @sunitamadne5266
      @sunitamadne5266 2 часа назад

      ओ.दादा.आम्हाला.पण.घर.हवे.आहे.स्वतःचे

  • @SavitaPatil-k2j
    @SavitaPatil-k2j 3 дня назад +8

    होय मलापण 😊खुप छान समजावून सागतात दादा😊

    • @SavitaPatil-k2j
      @SavitaPatil-k2j 3 дня назад

      मलापण पाहीजै घर का त्यासाठी काय कराव लागेल

  • @shobhakadam5703
    @shobhakadam5703 50 минут назад +1

    दादा मी अपंग आहे माझे नाव शोभा बाळकृष्ण कदम घाटकोपर मला या योजनेचा लाभ मिळावा ही विनंती माझे स्वताचे घर नाही तरी हे घर मिळाले तर खूप बरे होईल धन्यवाद

  • @KavitaKhochre
    @KavitaKhochre 3 дня назад +5

    धन्यवाद साहेब घरकूल योजना चांगली. प्रतिसाद. मिळवा आणि. आपल्याला आशिर्वाद गरिबांना स्वस्त दरात घर आज. 24तास काम करुन. देखील. माणूस. स्वताचे. घर करू. शकतं. नाही धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @Jayshreebhilare-w1n
    @Jayshreebhilare-w1n 4 часа назад +3

    धन्यवाद साहेब खरच घर भेटत चांगलंच होईल खूप घराची गरज आहे

  • @SunitaBansode-z2x
    @SunitaBansode-z2x День назад +1

    मी sunita bansoda आमाला तर लय गरज आहे घराची साहेब आमची परिस्थिती खूप वाईट आहे 🥺😓

  • @rashmipatkar999
    @rashmipatkar999 2 дня назад +6

    आम्हाला तर खुप खुप गरज आहे घराची दादा

  • @sushmamali3386
    @sushmamali3386 4 дня назад +5

    श्री स्वामी समर्थ सर मला सुद्धा घराची खूप खूप गरज आहे मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे माझी ही एक ही इच्छा पूर्ण करावी मी मनापासून सरकारची खूप खूप ऋणी राहीन आम्हाला हे घर मिळवून द्यावे राहणार मुंबई जिल्हा कुर्ला

  • @sujatagole7927
    @sujatagole7927 4 часа назад +1

    सुजिता बबन गोळे मला पण घर हावे

  • @SanjayVibhute-m1w
    @SanjayVibhute-m1w 4 дня назад +16

    सर मी सांगली जिल्हा ची आहे पन मी कराड मधे भाड्याने राहते मी घर काम करते माझे मीस्टर गवड्याच्या हाता खाली जातात दीमागाने यड आहेत मला खुप गरज आहे

  • @shaikhtaslim7279
    @shaikhtaslim7279 3 дня назад +5

    Khup khup dhnyawad mala khup khup garez aahe

  • @AmrutaGaikwad-c8o
    @AmrutaGaikwad-c8o 3 часа назад +1

    Main Amruta Gaikwad Mala Ghar hawai migraine Ghar kam karte rahana Karjat ko khola rahe the

    • @JarinaShaikh-q4l
      @JarinaShaikh-q4l 3 часа назад +1

      आम्हाला पण घरकुल हवय जरीना फारुख शेख राहणार धायगुडा पिंपळा पोस्ट पिंपळा तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड का मजुरी

  • @latajavne3409
    @latajavne3409 3 дня назад +9

    हो आम्हाला घरकुल योजना हवी आहे

  • @AshwiniMane-t9o
    @AshwiniMane-t9o 4 дня назад +8

    होय आम्हाला घर पाहिजे खुप गरज आहे

  • @sunilsatras2251
    @sunilsatras2251 9 часов назад

    घरकुल योजना मिळणार आहे सुनिता जि पुणे कम नाही

  • @Seemapadale01
    @Seemapadale01 3 дня назад +5

    Happy new year Sir
    Tumi khup Chan mahiti deta

  • @KartikBhavsar836
    @KartikBhavsar836 4 дня назад +7

    माझ्या आई वडिलांना घराची खूप गरज आहे

  • @santoshkori9354
    @santoshkori9354 2 дня назад +1

    Thanks sir .🎉 Happy New year🎉
    Tumi khup chan mahiti deta.

  • @AnitaChingiKedar
    @AnitaChingiKedar 3 дня назад +4

    ऐरोली नवी मुंबईमध्ये मी राहते सर मला हे घराची खूप गरज आहे मी भाडे भरून थकली आहे

    • @kokan_aanhi_mi_
      @kokan_aanhi_mi_ 2 дня назад

      ही योजना ग्रामीण भागासाठी आहे

  • @akshaywaghmare7051
    @akshaywaghmare7051 3 дня назад +4

    आमच्या कड़े घर नहीं आणि जागा ही नहीं तर सर आमाला घर मिलनार नहीं का

  • @47shining_moon47
    @47shining_moon47 23 часа назад +1

    Mala pan pahije bhau ghr form kasa bharaichi..😊

  • @rampallati9604
    @rampallati9604 4 дня назад +6

    Balaghat Solapur Maharashtra

  • @प्रदिपपिलवटे

    मोफत घर हवे sir thank

  • @sangeetakhude6945
    @sangeetakhude6945 20 часов назад +1

    हो

  • @SimranShaikh-n4y
    @SimranShaikh-n4y 4 дня назад +12

    Mumbai se hu

  • @JawedShah-qw9cq
    @JawedShah-qw9cq 4 дня назад +6

    Ha mujhe chaiye Ghar kul

  • @SanjanaPewekar
    @SanjanaPewekar 3 часа назад +1

    साहेब मला पण गरकुलाची खुप गरज आहे आम्ही भाड्याने राहतो रत्नागिरी चिपळूण मोल मजुरी करतो आम्हाला रेशन सुद्धा मिळत नाही

  • @ashvinValvi-n7t
    @ashvinValvi-n7t 4 дня назад +7

    यस

  • @hilhigh1313
    @hilhigh1313 19 часов назад

    माला घरातुन बायर हकुलुन दिल लीला है माझा वरील निदान झाल वर मैं आता देवाची पादरी मांगते घर भाडेने रातें माला घर नहीं काहे के माला घर बैठे संग मी पहले बिग मगध मगत होते

  • @shailabhovar4138
    @shailabhovar4138 19 часов назад +1

    Ho

  • @NasimaSheikh-cr3wb
    @NasimaSheikh-cr3wb День назад +1

    Mere pass bhi Ghar nahin hai ham bhi bhade se rahte hain

    • @NasimaSheikh-cr3wb
      @NasimaSheikh-cr3wb День назад +1

      Mera naam nasima Abdul Sheikh hai main silai Karti hun ham Maharashtra Karad mein rahte hain

  • @GeetaPanchal-v6r
    @GeetaPanchal-v6r 18 часов назад +1

    दादा मला पण घरकुलची योजना पाहिजे मी दहा वर्षे झालं 10 वर्ष भाड्याने तुमची योजना खूप छान

  • @HanifKhan-yv2zj
    @HanifKhan-yv2zj 9 часов назад +1

    Irfana khan hanif office
    Boy kamkartat

  • @tanveershah8155
    @tanveershah8155 День назад +1

    Mala pahije Majha Nav Nasreen Ansari hai Amala Gharchi Khoob Garv hai

  • @Mali-kd2fq
    @Mali-kd2fq Час назад

    हो दादा आम्हाला पण घर पाहिजे खूप गरज आहे घराची 12 वर्षे झाली आम्ही भाड्याच्या घरात राहतो घराचीखूप खूप गरज आहे

  • @sudhasukre2963
    @sudhasukre2963 2 часа назад

    सुधा उत्तम सुक्रे आम्हाला घरकुल ची योजना हवी आहे. मुंबई मध्ये भड्यानी राहते मी आणि माझी मुलगी फ्रॉम कुठ भरायचा आणि कसा भरायचा आम्हाला कोणाचा आधार नहिये. आम्हाला घरकुल च घर भेटल तर तुमचे आभार🙏🏻

  • @SukaramMalli
    @SukaramMalli 8 часов назад

    दादा माझे आई वडील गाव सोडून दुसऱ्या गावाला साल महिने धरून आम्हाला पोसत आहेत आम्ही 2 मुली 1मुलगा आहेत आम्हाला गावाचे लोक पन मदत करत नाही आहेत😢😢

  • @rutujabahadkar2317
    @rutujabahadkar2317 День назад +1

    धन्यवाद साहेब खरंच घर मिळालं तर फार फार चांगल होईल

  • @RanjanaNagle-z1z
    @RanjanaNagle-z1z День назад +1

    Ranjana nagle mi goregaon west la rahte

  • @NareshBahutule
    @NareshBahutule День назад +1

    मला घर पाहिजे आहे मला घराजी गरज आहे सरकार चा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे आभारी आहोत

  • @HanifKhan-yv2zj
    @HanifKhan-yv2zj 9 часов назад +1

    Mala paheje hi yojna

  • @RajendraKhambal
    @RajendraKhambal 2 дня назад +1

    Dada mi new Bombay ghansoli eth rahate v mi rent ni rahate v maje vay ५९ वर्ष आहे मला घर मिळू शकते

  • @GeetaPanchal-v6r
    @GeetaPanchal-v6r 18 часов назад +1

    दादा माझ्या नावावर काहीच नाहीये कारण मी सरकारी नोकरीला पण नाहीये आणि टॅक्स पण नाही भरत असंच मॉल मजुरी करून दोन मुलांना सांभाळते दादा बिगारी काम

  • @ASHISHBHOSL
    @ASHISHBHOSL День назад +1

    आम्हाला पन खूप गरज आहे घरा च

    • @ASHISHBHOSL
      @ASHISHBHOSL День назад

      घर काम करून राहतो

  • @mandawankhede6447
    @mandawankhede6447 19 часов назад +1

    Mala,pn, ghar pahijy

  • @MadhuriJoseph
    @MadhuriJoseph 23 часа назад +1

    Ho sir gharkul Cha faydya gecha sir mala sarkari nukari nahi sir

  • @RupaliMeshram-u6f
    @RupaliMeshram-u6f 22 часа назад +1

    मला रहायला घरं णाही आणखी जागा पण नाहि.तर.मला.घर.कस.मिळणार

  • @minalpandit7329
    @minalpandit7329 День назад +1

    Mala ghar nahi hadapsar dis. Pune

  • @mahavirwaykar
    @mahavirwaykar 4 часа назад

    Mahalana mophat Ghar milnar ya yojana cha form kasa and kothay bharawa ditel mahiti pahije

  • @BhartiBharti-h7p
    @BhartiBharti-h7p День назад +1

    मला जागा नाही घर भाड्याने आहेत मुलगी मुलगा आहे घरकुल आलं होतं पण नाव परत गेले आहे घरकुल योजना

  • @devashreemore90
    @devashreemore90 2 часа назад

    Devashree Tambe, Mumbai jogeshwari east

  • @NehaPatil-o9l
    @NehaPatil-o9l 2 дня назад +1

    तालुका जिल्हा धुळे गाव निमगुळ मी मंगल किशोर चव्हाण मला घर नाही आहे मला अर्जंट लागत आहे घरकुल आम्ही शेतकरी आहेत शेती काम करतो रोजगार आहेत आम्ही

    • @NehaPatil-o9l
      @NehaPatil-o9l 2 дня назад

      दादा तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाची शुभेच्छा 😊🎉

  • @pandharinathkute2598
    @pandharinathkute2598 День назад +1

    मंगल सचिन नागरे
    मी शेतात काम करते
    मला घरकुल हवे

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 День назад

      अहो कशाला सुखी संसार सोडतय

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 День назад

      उद्या तुमची जमीन कुणी बळकावली तर काय कराल

  • @Bhargvi653
    @Bhargvi653 4 часа назад

    देवयानी शास्त्री कल्याणहूनमी घर काम करते माझ्या मिस्टरांना एक वर्ष झाले पॅरेलेस आहेमला सुद्धा घराची आवश्यकता आहे

  • @SMarathe-sj2jx
    @SMarathe-sj2jx 2 часа назад

    सुनंदा दिली मराठी जिल्हा अहमदनगर तालुका श्रीगोंदा सर मी 30 वर्ष झालं भाड्याने राहते आम्हाला स्वतःचे घरी नाही व जागाही नाही तरी आम्हाला लवकर घरकुल मिळावे हे नम्र विनंती

  • @DadaraoLokhande-z1m
    @DadaraoLokhande-z1m День назад

    सोनाली ता धारूर जि बीड आम्हाला गरज आहे काम मजूरी आहे

  • @PrasuNaik-p9z
    @PrasuNaik-p9z День назад

    आम्हाला घर पाहिजे आम्ही भाड्याच्या घरात आहोत❤❤

  • @Vijaya-x9h
    @Vijaya-x9h 22 часа назад +1

    Mi parbhani madun bolte mi Kam karun khate gharbhadeni aahe yek rum aahe bhade aahe 4000 rs aahe 🙏🥲🥲

  • @kamalkamble7699
    @kamalkamble7699 День назад

    हि योजना खरच अमलात यावी....खुप स्रियांना स्वःच घर नाही. खुप आभारी आहे सरकारची.

  • @sapnamahadik5646
    @sapnamahadik5646 День назад

    मला ही खुप गरज आहे मला मुलगी होणे हे आज ही पापं आहे मी ह्या तुन मी माझ्या मुलीला घेऊन दिवस काढले आहे आता मला माझ्या मुलीला घराची खुप गरज आहे

  • @SujataBhosle-b4u
    @SujataBhosle-b4u 5 часов назад

    Dada mala hi gar payje kay karaych fom suru ahe ka bharaya

  • @KundaBhore
    @KundaBhore 19 часов назад

    मला घराची खुप खुप गरज आहे मी घर कम करते साहेब मी रायगड जिल्ह्यात आणि कर्जत तालुक्यात राहते मला जर घर दिलात तर फार मोठे उपकार होतील अशी मी आशा बाळगते

  • @KetanNehare
    @KetanNehare 4 часа назад

    Dada mla pan gharach garg aahe mi gele 22ye bhadiya ne rahe khup garibi aahe aamchi 🙏🙏🙏🙏

  • @AnuradhaSuryawanshi-ie5yo
    @AnuradhaSuryawanshi-ie5yo День назад

    आम्हाला पण खूप गरज आहे अनुराधा सुरवसे बोलत आहे आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत आहोत आम्हाला खूप खूप गरज आहे

  • @RanjanaNagle-z1z
    @RanjanaNagle-z1z День назад +1

    Ho sir aamhi bhdyan rhto vis varsh zale mi singal mother aahe mala khup garaj aahe gharachi

  • @AmrutaGaikwad-c8o
    @AmrutaGaikwad-c8o 3 часа назад +1

    Mala Marathi gana chahie Main Ghar kam karte Hain

  • @gamingbypavan3706
    @gamingbypavan3706 2 дня назад

    आम्हाला खूप गरज आहे घराची आम्ही भाड्याने राहातो आम्ही ची गरीब रोजगार करून चालवतो

  • @aniketmankar2611
    @aniketmankar2611 День назад +1

    मी मनिषा भागोजी मानकर मला ही घरकुल जोजनेचा भाग घ्यायचा आहे

  • @punamwaghmare3775
    @punamwaghmare3775 3 часа назад

    Ho mala khup garaj aahe Ghodegaon taluka ambegaon jilha pune maza ghar maticha ahe pan te ata padayla lagla ahe pl.

  • @rakeshvakhariya6359
    @rakeshvakhariya6359 22 часа назад

    मलापण घर हवे आहे मीपण रोजगार कमते सरकारचे खूप खूप धन्यवाद

  • @reshmapawar7878
    @reshmapawar7878 День назад

    आम्हाला खूप गरज आहे आम्ही 15 वर्ष झाले भाड्याने राहत आहे आमच्या नावावर कुठलंही घर नाही साहेब आम्हाला मदत करा

  • @dattatreyhumane3918
    @dattatreyhumane3918 День назад +1

    Ok

  • @KanishkaDetke-tv4vq
    @KanishkaDetke-tv4vq 3 часа назад +1

    Mala

  • @MeeraDipke-h9c
    @MeeraDipke-h9c День назад

    Sir mi pn room krun rahte aamhala ghr nahi

  • @vaishalipanchal1438
    @vaishalipanchal1438 День назад

    मी नवी मुंबईत राहते मुकुंद कंपनी जवळ

  • @MadhuriJoseph
    @MadhuriJoseph 23 часа назад

    Ho sir mala gharachi khup garaj aahe sir me Pune la rahte sir mala gharachi khup garaj aahe tumche khup khup danvad sir he yojna kadli sir

  • @RajuPanekar-y9f
    @RajuPanekar-y9f 16 часов назад

    Nashik madhe ahe mi gelya 40 Varsha pasun bhadyachya room madhe ahe ami naki reply dya sir

  • @vaishalichavan9039
    @vaishalichavan9039 18 часов назад

    गावाला घरकुल येऊन 3वर्ष होऊन गेलेत पण अजून हालचाल काहीच नाही 😒 पैसे नक्की आले कि नहीं माहित नहीं मदले किंबडेच पैसे खात असतील गरिबांपर्यंत मदत पोचतच नहीं, गावाला सांगतात आदिवासी लोकांना पाहिलं प्राधान्य मिळत अहो पण त्यांना शेती जमीन भरपूर असेल तरी त्यांना प्राधान्य आणि आम्हाला जमीन नहीं, शेती नहीं घर नहीं आम्हाला तर घरकून आदी यायला हवय ना

  • @vaishalipanchal1438
    @vaishalipanchal1438 День назад

    मला एक घर पाहिजे ते माझ्याकडे घर नाही मी भाड्याने राहते माझा नवरा नाही आहे

  • @YogitaMhamunkar-g1w
    @YogitaMhamunkar-g1w 2 дня назад

    💯💯💯👍👍👍👍

  • @padmajapalse945
    @padmajapalse945 8 часов назад

    मलापण खूप गरज आहे घर पाहिजे आहे आम्हा या योजनेचा लाभ मिळावा ही विनंती आहे

  • @saaviIra1602
    @saaviIra1602 День назад +1

    Mala pan ghar pahije

  • @Shaianzblock
    @Shaianzblock День назад +1

    Puna jila junnr talluka mla he lab paije

  • @DarshnaSamadhanghrat
    @DarshnaSamadhanghrat День назад

    साहेब मला पण घरकुल पाहीजे आम्ही फार गरीब आहोत आमच घर पुण खराब झाले साहेब साहेब आमाला मदत करा

  • @Pinky.k777
    @Pinky.k777 4 часа назад

    🙏🏻मला घर पायजे 😔15वर्ष पासून बडावर राते मी हॉस्पिकिंग जोप आहे 😔🙏🏻

  • @KisannehaparmarParmar
    @KisannehaparmarParmar День назад +1

    Me neha kisan parmar mala tr khup ch gharchi garj aahe

  • @RajshriUkey
    @RajshriUkey 2 дня назад

    Sir mala ghrachi atynt garj aahe me gelya 18varsapasun reng ni Rahat aahe sir please

    • @RajshriUkey
      @RajshriUkey 2 дня назад

      Please dada maza hi Mazi family aahemazye 3mulasobat