सरसकट सगळ्यात महिलांना देणं गरजेचं होतं आपण नियम घालून काही महिलांना अपवाद केलात हे सरकारचं दोन नंबर धोरण बरोबर नाही राहिलेल्या महिलांना परत संधी द्या ही विनंती एक मतदार
Khup khup abhar tumha sarvanche 💐💐 me khup problem madhe hote, Ani yenar ki nahi yachi kalpana suddha navti, pan jya vedevar paise ale me sangu nahi shakat mala kiti mothi madat midali ahe tya sathi punha ek da khup khup abhar 🙏🏻
अभी नंदन ताई तुम्ही मला ऐक घर घेण्यास मदत होईल का ताई तुम्ही किती छान आहे ताई मी भाड्याच्या घरात राहत आहे अडीच लाख रुपये ची मदत नाही मला मदत करा पाच लाख रुपये मदत होईल का हो आयुष्यात माझं ऐक घर पाच लाख रुपये तुमच्या साठी काही जास्त नाही ताई 🎉🎉
⛔️आम्हाला दोनच महिन्याचे पैसे आले एकूण रक्कम ₹3000/- फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ..... सप्टेंबर महिन्यापासून चे पुढचे बाकीचे रक्कम अजून मिळालेच नाही.. ऑक्टोबर मध्ये फॉर्म Approve झाला होता आतापर्यंतचे डिसेंबर महिन्यापर्यंतची सगळी उरलेली एकूण रक्कम ₹6000/- कधी मिळणार❓️❓️
🟠आम्हाला दोनच महिन्याचे पैसे आले एकूण रक्कम ₹3000/- फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ..... सप्टेंबर महिन्यापासून चे पुढचे बाकीचे रक्कम अजून मिळालेच नाही.. ऑक्टोबर मध्ये फॉर्म Approve झाला होता आतापर्यंतचे डिसेंबर महिन्यापर्यंतची सगळी उरलेली एकूण रक्कम ₹6000/- कधी मिळणार❓️❓️
तटकरे मॅडम, फक्त अंगणवाडी मध्ये उत्तम प्रकारचा पोषण आहार द्या, सध्या जो आहार देता तो कुणीही खात नाहीत 😮बाकी सर्व उत्तम
खर सर
लोक घरी घेऊन जातात खातात भाऊ
Nhi konihi khat nhi pahil det hote dal tel tech br hot pahilya sarkh chalu kara
Kadhi tr lok takun detat.karan tyat plastic tandul astat.
@@vinodingle230 tumhi khata watte, gayicha kuthar
लाडक्या बहिणीचे पैसे टाकल्याबद्दल धन्यवाद जनता खुश आहे
मॅडम तुम्ही खुप छान काम करत आहे
महिलांचा तुम्ही खुप आत्मविश्वास वाढवला
धन्यवाद🙏
फॉर्म मुदत वाढ करा, लाखो लाडक्या बहिणी वंचित आहेत.😢😢 शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
दारू बंदी करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyvad🎉
अदिती ताई शुभेच्छा💐💐💐
ताई चे काम बेस्ट आहे 👌🏻👍🏻🙏
धन्यवाद
1500 रु दिल्या बद्दल धन्यवाद ताई साहेब 🙏
सरसकट सगळ्यात महिलांना देणं गरजेचं होतं आपण नियम घालून काही महिलांना अपवाद केलात हे सरकारचं दोन नंबर धोरण बरोबर नाही राहिलेल्या महिलांना परत संधी द्या ही विनंती एक मतदार
बापाच्या जीवावर मंत्री...नसता सरपंच सुद्धा झाल्या नसत्या या ताई.
मॅडम बचत गटांसाठी काही घरगुती कामाचा विचार करा
शुभेच्छा ताई साहेब 🎉🎉🎉
मला पण डिसेंबर चा हप्ता भेटायला नाही कल्याण
Wahida Pathan Sambhaji Nagar paise Wale nahin Tai
सुरुवात छान 1500.......
लेडीज ला लोन देऊन..... व्यापार ला मजबूत ती करणं गरचेच आहे....
Khup changli personality ahe madam chi 🙏🙏
खुप छान ताई 🙏👌👌
Tai❤
ताई इतकं हसू तुम्हांला लाडक्या बहिणी मुळे आले
पण तुम्ही 2100₹ टाकले नाही
त्या बहिणी नाराज आहे
1500 ter ale na khush vhayla shika na kiti lutaych
Ho ka...aple paise aplyalach😅@@DesiCartoonn
आम्हाला तर पैसे एकही रुपये भेटलेला नाही ज्यांची राहिले आहेत कृपया करून त्यांचे पैसे पाठवा
ताई आईला आणि मला एकच दिवसी पैसे येतात यावेळी डिसेंबर महिन्याचे मला पैसे नाही आले आईला आले
गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे द्या
Mala ajun paise nahi ale 😢😢
Mala pan
आधार ई के वा य सी बॅंक ची करून घ्या.
शुभेच्छा ताई 🎉👍🙏❤
ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला❤❤
ताई धन्यवाद❤
ताई अभिनंदन
आदिती ताई तुमच्या सर्वांचे धन्यवाद माझे पैसे नाही आले डिसेंबरचे आले तर सरकारचे खुप आभार होईल
महिला सुरक्षित राहणार हे वचन दिले sarkar ने
ताई धन्यवाद...❤
Dhanyawad tai
Mam mla aajun paise aale nahit desember che
खूप खूप शुभेच्छा ताई🎉
तुमचच काम छान
👌👌🎉🎉👍👍
Pune kadhi yeil
मॅडम मदत करा दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यावर कारवाई करा
आदिती ताई अभिनंदन खुप खुप सुभेच्छा 🎉🎉🎉💥💥💥💥🎊🎊🎊
ताई मला पण पैसे मिळाले काल 25 तारखेला
Tai tumche khop khop dhanyavaad
महिन्याचे एकच तारीख ठरवा प्रत्येक महिन्याची
शुभेच्छा ताई
.Thanks ❤❤ mam
Tumche abhinandan 🎉🎉🎉
Solapur madhe kadhi yenar
Ha solpur me abhi tak nahi aaye aisa kyu
तटकरे मॅडम मी ऑक्टोबर महिन्यात फार्म भरला आहे अजुन अप्रुव झाला नाही कधी अप्रुव होणार आहे जे फॉम पेंडींग आहेत त्याकडे लक्ष द्यावे
👍
मदत
शुभेच्छा ताई साहेब
डिसेंबरचा हपता भेटला नाय
खोटं बोलू नका चेक करा सर्वांना पैशे आले
@@kalyanopentoday6495 nhi mila hai...hum bhi Mumbai se hai .. from kalyan
नाही आले
Papi aahes tu manun ale ny paise tula
Alet peyse
👌👍
फॉर्म भरणे कधी चालू होणार ते सांगा
आम्हाला एकही हप्ता पडला नाही
15 oct form bhrle te waste gele ka? Te kdhi approved honar?
संजय गांधी निराधार योजना वाल्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ द्या त्यांना जास्त गरज आहे दोन्ही योजनांची तिकडे लक्ष द्यावे.
Namaste 🙏 madam muje bahut Khushi hui apke bath se
Ajun aamca hafta aala nahi december ca
ताई खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
आरे शेतकरी मरतोय कर्ज माफी करा... 😢😢
कर्ज फेडता येत नाही घेता कशाला ..फुकट खायचंय सवय झाली म्हणून खाते महाग झाले
khatache bhav pan vadhale
विकून टाक शेती...एक हेक्टर शेती फायद्याची नसते😂
Hoy
Khup khup abhar tumha sarvanche 💐💐 me khup problem madhe hote, Ani yenar ki nahi yachi kalpana suddha navti, pan jya vedevar paise ale me sangu nahi shakat mala kiti mothi madat midali ahe tya sathi punha ek da khup khup abhar 🙏🏻
Sarsakat saglya mahilana dya
❤️❤️❤️🔥🔥🔥
काय गिफ्ट आहे संतोष देशमुख होणार का महाराष्ट्रात पुन्हा
तटकरे मॅडम नि जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील महिला ना मातृ योजनेचा निधी 6हजार काही महिलांना लाभ दिला नाही त्याबद्दल ऑडिट कराच
महायुती च पैसे वाटप करुन जिंकली..
अशीच भीक देत रहा.
विकास काम नाही झाले तर चालेल.
Ledies bar band Kara Ani Ani aapla maharashra susanskruat banva
लाडक्या बहीणींना ओवाळणी मिळाली सरकार भाऊ खूर्ची त बसले पण राबराब राबवून घेतलेल्या अंगणवाडी वाल्यांना 50 रु भत्ता द्यायला जिवावर आलय
❤❤thankyou madam kal 1500 ale account madhe ❤❤
फक्त 3 हप्ते मिळाले.
सुसंस्कृत भाष्य ❤❤ अदिति ताई तटकरे
गार😮😮
14 Oct che form pending aahe tai
फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना आणली आणि सुरू ठेवली त्याबद्दल फडणवीस साहेब आणि तुमच मनापासुन अभिनंदन.
Maze nahi aale
🎉🎉 good madm
आजुन पैसे आले नाही
मी रमा नितीन घडसे मला एक हि हप्ता पडला नाही
अभी नंदन ताई तुम्ही मला ऐक घर घेण्यास मदत होईल का ताई तुम्ही किती छान आहे ताई मी भाड्याच्या घरात राहत आहे अडीच लाख रुपये ची मदत नाही मला मदत करा पाच लाख रुपये मदत होईल का हो आयुष्यात माझं ऐक घर पाच लाख रुपये तुमच्या साठी काही जास्त नाही ताई 🎉🎉
ताई अपंगांना पेन्शन आली नाही आणि लाडक्या बहिणीला आलीये . अपंगांसाठी पेन्शन वाढ करा. त्यांना जास्त गरजेचे आहे लाडक्या बहिणी पेक्षाही ...
आमच्या इकडे तर साफ न करताच तशीच भरडली जाते गहू साखर मग तयार होते पौष्टिक सुकडी..😂😂
मॅडम तुम्ही २१00 देण्यासाठी प्रयत्न करत होते पण ते 1500 से मिळाली आहे
Thank you 👍
❤
2100 kadhi pasun देणार ते sanga
Thank you ❤❤❤ 1500 rupees aayhai❤❤
धन्यवाद साहेब
सवॅ प्रथम मा .तटकरे ताईंना खूप खूप शुभेच्छा आमच्या ताईला राज्यातील कोट्यावधी माता भगिनींचा आशीर्वाद लाभो
Only
मला एक रुपया पण भेटला नाही
Great work Aditi ji
प्रत्येक गावातील एक एक महिला लाभ मिळाला नाही त्याकडे लक्ष द्या
मॅडम ना एकदा अंगणवाडीचा हा आहार खायला द्यावा मग कळेल गरीबी काय असते
⛔️आम्हाला दोनच महिन्याचे पैसे आले एकूण रक्कम ₹3000/- फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ..... सप्टेंबर महिन्यापासून चे पुढचे बाकीचे रक्कम अजून मिळालेच नाही.. ऑक्टोबर मध्ये फॉर्म Approve झाला होता आतापर्यंतचे डिसेंबर महिन्यापर्यंतची सगळी उरलेली एकूण रक्कम ₹6000/- कधी मिळणार❓️❓️
Same aisa hi hua hai mere ghar me.
मला पण
हो आमचं पण असंच झाला आहे सेम
🟠आम्हाला दोनच महिन्याचे पैसे आले एकूण रक्कम ₹3000/- फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ..... सप्टेंबर महिन्यापासून चे पुढचे बाकीचे रक्कम अजून मिळालेच नाही.. ऑक्टोबर मध्ये फॉर्म Approve झाला होता आतापर्यंतचे डिसेंबर महिन्यापर्यंतची सगळी उरलेली एकूण रक्कम ₹6000/- कधी मिळणार❓️❓️
अहिल्या नगर नाही आले अहमदनगर
तुम्हाला तळाघतली माहिती पुरवते त्या अंगणवाडी कर्मचारी चे काय कोणता सकारात्मक विचार करा
15ऑक्टोबर चे फॉर्म पेंडिंग आहे ते अप्रोव्ह करा 🙏🙏 काही महिला वंचित आहें योजने पासून 🙏🙏
Majhe paishe nahi aalet ajun😢
1500🎉🎉aale desbarche.tai
Mla milale 1500🎉
Yetil ki nahi yavar vidio banva