आणि आपण छान माहिती दिली त्यामुळे सरपंच हे अपात्र होणार नाहीत आणि सरपंचालाही मार्गदर्शन होईल आणि इतर ग्रामस्थांना पण मार्गदर्शन होईल त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद! धन्यवाद🙏🙏🙏🙏
सर पूर्ण व्हिडिओ पहिला पण जर कदाचित सचिव किंवा सरपंच यांनी वरील कलमांची अमलबजावणी केली नाही नियम मोडले तर त्यांच्यावर काय कारवाई करता येते किंवा कोणत्या कलमानुसार विचारणा केली जाऊ शकते हे प्लीज सांगा.🙏
सर मी एका ग्रामपंचायतीचा नियोजन समिती सदस्य आहे माझ्या ग्रामपंचायत मध्ये एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मध्ये तीनच ग्रामसभा झालेल्या आहेत त्या ग्रामसभेचे प्रोसिडिंग आणि नोटीस बुक चे दस्तावेज अटेस्टेड मी घेतलेले आहेत आणि चालू आर्थिक वर्षाची पण 2023 आज जुलै महिना चालू आहे तरीपण पहिली वित्तीय सभा घेतलेली नाही त्यात चालू सभेचा पुरावा कसा काय घ्यायचा आणि मागच्या तीन ग्रामसभा पण चार महिने उलटल्यानंतर घेतलेले आहेत प्रत्येक ग्रामसभेच्या मध्ये चार महिने उलटून गेल्यानंतर चा कालावधी चार महिन्याच्या जास्त कालावधी आहे मला तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करायचे आहे परंतु वकील लावावा लागतोय का आपण स्वतः तक्रार करता येते आपला फोन नंबर द्यावा ही विनंती किंवा रिप्लाय लवकर द्या
सर धन्यवाद. सर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक ग्राम रोजगार असतो. तर काही ग्रामपंचायत मध्ये नाही ग्राम रोजगार तर काही सामान्य माणसाला अधिकार आहे का बोलण्याचा
ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक विहिर ही तीस वर्षा बंद पडली आहे आणि ती रस्त्या च्या मधोमध आहे ती बुजविण्याकरीता ग्रामपंचायत कडे अर्ज केला परतुं संरपच नकार देत आहे यावर उपाय सागां
गाव विकासासाठी अनमोल माहिती सर...एक नंबर...माहिती....धन्यवाद सर
ध्यनवाद
वा दादा खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Very good information for all,...
Thanks dada खुप छान आणि महत्त्वाची माहिती सांगितली 🙏🙏🙏
खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली🙏🙏🙏👍👍
Very nice sirji koti naman
फारच छान माहिती दिलीत तर, धन्यवाद भाऊ
खूप खूप धन्यवाद सर आपल
आणखीन व्हिडीओ बनवा सर तुमचे तुमचे video खुप फायद्याचे ठरत आहेत आम्हाला आम्हीं शक्य होइल तेवढे शेअर करु
Mahiti khupch Chan dili.dhanywad sir.
खुप छान समजून माहिती सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली सर
छान माहिती कलम नुसार 1 नंबर
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏
फार सुंदर माहिती दिली
Khup chan mahiti dili sir✌✌👌👌🙏🙏
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
एक नंबर भाऊ खूप छान माहिती दिलात
मस्त दादा छान माहिती दिली 🙏🌹💐
आणि आपण छान माहिती दिली त्यामुळे सरपंच हे अपात्र होणार नाहीत आणि सरपंचालाही मार्गदर्शन होईल आणि इतर ग्रामस्थांना पण मार्गदर्शन होईल त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद! धन्यवाद🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
Great sirji
खूपच छान दादा 🎉🎉🎉
खुपच छान दादा असे वेळोवेळी माहिती देत जावा
Thanks खूपच छान माहिती
👌👌 superb Bhau..👍
Thanks dada
सर धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल
खुप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद भाऊ
सर पूर्ण व्हिडिओ पहिला पण जर कदाचित सचिव किंवा सरपंच यांनी वरील कलमांची अमलबजावणी केली नाही नियम मोडले तर त्यांच्यावर काय कारवाई करता येते किंवा कोणत्या कलमानुसार विचारणा केली जाऊ शकते हे प्लीज सांगा.🙏
एक नबंर माहिती कहे दादा
Lai bhari saheb❤
Great
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏
1959 कलम 7 चे 6अ माहिती पाहिजे
धन्यवाद
Kharch खूप छान समजून सांगितले ❤
Khup chan
Khup thikani as aahe sarpanch gavakade laxch det nahi....
सरपंचांनी नियमानुसार आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे...
Thunk you sir
खुप छान माहिती आहे भाऊ 👍
सर मी एका ग्रामपंचायतीचा नियोजन समिती सदस्य आहे माझ्या ग्रामपंचायत मध्ये एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मध्ये तीनच ग्रामसभा झालेल्या आहेत त्या ग्रामसभेचे प्रोसिडिंग आणि नोटीस बुक चे दस्तावेज अटेस्टेड मी घेतलेले आहेत आणि चालू आर्थिक वर्षाची पण 2023 आज जुलै महिना चालू आहे तरीपण पहिली वित्तीय सभा घेतलेली नाही त्यात चालू सभेचा पुरावा कसा काय घ्यायचा आणि मागच्या तीन ग्रामसभा पण चार महिने उलटल्यानंतर घेतलेले आहेत प्रत्येक ग्रामसभेच्या मध्ये चार महिने उलटून गेल्यानंतर चा कालावधी चार महिन्याच्या जास्त कालावधी आहे मला तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करायचे आहे परंतु वकील लावावा लागतोय का आपण स्वतः तक्रार करता येते आपला फोन नंबर द्यावा ही विनंती किंवा रिप्लाय लवकर द्या
स्वतः तक्रार करा
ग्रामपंचायत चे सचिवांकडें 4-5ग्रामपंचायत चा प्रभार असताना ग्रामसभा आयोजन करण्याचे अधिकार कोणाला आहेत.
खुप छान माहिती सर
ग्राम सभा घेत नसतील तर काय करायचे आमच्या गावात एकही सभा घेतली नाही
Khup chhan mahiti aahe Dada🙏
धन्यवाद..
ग्रामपंचायत मधे अपंगासाठि काय योजना किंवा निधी कसा मिळतो
Chan mahiti sir
दादा आमची नोव्हेंबर ची ग्राम सभा घेतलीच नाही
खूप छान वाटले
Telegram chainel open hot nay a
गुड ❤❤❤❤
Superb sir ji
ग्रामसभा, मासिकसभा यांचे इतिवृत्त पंचायत समितीस पाठवने बंधनकारक आहे का?
ग्रामसभा तहकूब झाल्याने परत किती दिवसात ग्रामसभा घ्यायची असते
ग्रामस्थ video shooting करू शकतो का व RUclips la upload करू शकतो का
ग्रामसभा घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ला पत्र दिले,पण 20 दिवस उलटून सुद्धा ग्रामसभा घेतली नाही
चांगली माहिती देतात दादा
Sir magil prosiding vachun kayam kelya shivay pudhil gramsabha chalu karta yete ka?
खूप छान
Very.nice.sir
👌
ग्रामपंचायत चे उतारा व नोंद भूमापन ला लागु होते का
Nice dada ..
Sir, जर निवडून दिलेलं सदस्य वर्डतल्या लोकांची साभा बोलवत नसेल तर काय केले पाहिजे
Gavachyach matdar yadit nav pagije ka itar thikani nav asel tar
Good
राम राम भाऊ, 👏👏❤
सर धन्यवाद. सर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक ग्राम रोजगार असतो. तर काही ग्रामपंचायत मध्ये नाही ग्राम रोजगार तर काही सामान्य माणसाला अधिकार आहे का बोलण्याचा
👍
Very nice
ग्रामसभा ची माहीती दिल्या बददल.धन्यवाद
काय करावे लागेल
Very nice sir
जर ग्राम सभा एकही झालेली नसेल तर तेव्हा गावकऱ्यांनी काय कराव🎉🎉
ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक विहिर ही तीस वर्षा बंद पडली आहे आणि ती रस्त्या च्या मधोमध आहे ती बुजविण्याकरीता ग्रामपंचायत कडे अर्ज केला परतुं संरपच नकार देत आहे यावर उपाय सागां
पेसा मोबिलायझर चे पद सहसचिव आहे काय सांगावे पुर्ण माहिती सांगावे सर
Group link pathava bhau
Big Question: Gramsabha Speaker kon? Senior citizen of village and not Sarpanch. Video banava
भाऊ ग्राम सभेसाठी कोरम लागतोका का याचे उत्तर दया
हो
Pan gavat matdar nasel shahrat asel tar to gramsabhela nahi jau nahi shakst ka
वार्ड सभा न घेणाऱ्या सदस्यावर कोणती कार्यवाही करण्याची तरतुद आहे हि माहिती 19:46 हीती द्दावी😢मा
🙏🙏🙏🙏
🙏💐👍
Khubchand 😊
खूप छान वाटत वाटले धन्यवाद
ग्रामसभा विडिओ shoot करू शकता का....?
होय
Dada me nawin gramsewek mhnun lagle
Mla tyatl kahi mhiti nhi
Sgl nawin ahe
Mla thoda guidance karal ka
Ok
Mla kahi fees dyawi lagel ka
Me kantrati gramsewek mhnun lagle ahet ani mla yatl kahi mahit nhi
B D O यांना तक्रार करा
अशा माहिती मुळे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मनमानी कारभार करु शकत नाही
वितीय पहिल्या ग्रामसभे चा अध्यक्ष कोण असतो
सरपंच
Dada tumachya mo
no.sagata ka.
मोबाइल न दया भाऊ
भाऊ चागंले ब़ोलेले आहे
वाॅट्सॲप नंबर पाठवा
Ashich mahiti sanga bhau
👍
तुमचा मो नंबर भेट ल का सर
👍👌🏽🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली भावा
खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली सर