सर्वसामान्य व्यक्तींसाठी उत्कृष्ट उद्बोधक व प्रेरणादायक माहिती . शासकीय अधिकारी अजिबात दखल घेत नाही ही सत्य परिस्थिती आहे आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
एखादी शिक्षक व शिक्षीका शाळेत उसीरा जात असतील किंवा कोणत्याही मीटिंग मध्ये एखादी शिक्षक उपस्थित नसेल व जो उपस्थित नसलेला शिक्षक त्याची जर कोनता ही शिक्षक सही करत असेल तर त्याची माहीत कसी काढायची .
आजच्या युगात भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना ते जनतेचे सेवक आहेत याची जाणीव करून देण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शस्त्र सर्वसामान्य नागरिकांनी वापरण्याच्या हेतूने आपण त्यांना शिक्षित करत आहात त्याबद्दल धन्यवाद! उत्कृष्टपणे माहिती अधिकार कायद्यातील काही कलमांची ओळख करून दिली.
नमस्कार 🙏 सर अतिशय अभ्यासपूर्ण रितीने खुलासेवार कायद्याचे ज्ञानवर्धक माहिती आपणा कडून प्राप्त झाली आहे. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मोलाचे प्रयत्न आहेत आपले. सर आपण गुरु स्थानी. धन्यवाद सर🌹 🙏
सुपर अतिशय महत्त्वाची माहिती. केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम दोन चार शिवाय आपल्या बाबतची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण विशद केली आभारी आहे
माहितीच्या अधिकाराखाली ही सर्व माहिती देतात त्याच्याबद्दल आपल्या आभार आणि ही माहिती आम्हाला मराठीत पूर्ण समजून सांगण्याचा सांगावे ही विनंती आम्हाला इंग्रजी का एक समजत नाही मराठीत समजून सांगावे विनं
Dhnywad sr aaplykdun phar chan mahiti milali sr mazhi ek adchn aahe maza lait mittr folted hota tyawr kontehi riding pdt nhwte mhnun mi warnwr mscb ophisla tkrar krt. Hote prntu tyani MLA MDT krnya iwaji maza lait mitter kadhun gheun gele aanimla lehkhi ek wrshache tis hjaar shashe ewde lait bil dile mi tyana far winnti Keli prntu he bill tumhala brawech lagel asel sangitle tri saheb Mazi prsthiti khup grib aahe maze pti hyndicap aahet don mui sikshn ghet. Aahet mi ghr Kam krty mi ewde lait bill bhr shkt nahi mala aaplya mdtichi grj aahe maze kutumb aandhrt aahe MLA shkary kra
Bye Law No 66. Break-up of Service Charges of the Society. The Service charges of the Society referred to at 64 (vii) above shall include the following: b. Where the Society has independent Office, the property taxes, electricity charges, water charges etc. for the same.
सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.सर महितीअधिकरात शेतीची वहिवाट .आणि कूळ याबद्दल माहिती मागता येते काय आणि ती कुणा कडे मगवावी तलाठी.का.तहसीलदार यांचे कडे मागावी कृपया सांगा सर.
सर मी पण आगस्ट 2022 ला RTI केले. तर मला पण विचारलेली माहिती प्रश्नार्थक असल्याने माहिती देता येत नाही असा उत्तर प्राप्त झाला . आपला विडीओ मी अगोदर बघितला असता तर फायदा झाला असता . पण सर यावर काही करता येतो का .
आभारी ,फारच सुंदर माहिती ,मी " यशदा " पुणे येथे "माहिती अधिकार कायदा" अभ्यासक्रम पूर्ण केला आहे , परंतु आपण निर्भीड पणे माहिती अधिकार कायदा वापर करावा हे माहिती झाले ,आपला ई-मेल मिळालेस बरे होईल ,कारण काही अडचण असेल आपणा बरोबर संपर्क साधता येईल ,
या गोष्टीमुळे उपद्रवमूल्य /रिकामटेकडे /दिदशहाने लोकांना काम न करता rti हे उदरनिर्वाहाचे साधन झालेले आहे .आपण व्याख्यान देताना पण शासकीय अधिकारी बद्दल negative Ness दाखविला आहे .सुज्ञ व्यक्ती पण असा mindset करून teach करतात थोडे अनाकलनीय वाटले ...पण माहिती छान .
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर माझे पती पाणीपुरवठा कर्मचारी आहेत तरीही ग्रामपंचायत मध्ये आत्तापर्यंत विमा पॉलिसी केलेली नाही माझे पती 2011मध्ये कामाला लागलेत आत्तापर्यंत सहा महिन्यांचाच राहणीमान भत्ता दिला आहे बाकी अजून दिलेला नाही 2011_2013 पर्यंत चे काम केलेले रेकॉर्ड नाही असे सांगतात पहिले अधिकारी करून गेले नाहीत आम्ही आता काहीच करू शकत नाही तर काय करावे सर माहिती सांगा
Sir, very nice information as well as best guide lines, from whic it improves the confidence of listener. & They may try to take a first stape for fight for rights.keep it up, God blace you and your efforts.👍👍💐👍👍
सर नमसकार आपला व्हिडिओ पाहिल खुब आवडला माहिती च्या अधिकार चे मराठी पुस्तक कुढल घ्यावं सर माहिती कळवावे कारण की मी राशन दुकानदाराची तहसिल ऑफिस ला चौकशी करण्यासठी अर्ज केला त्यावर काही प्रतीउत्तर मिळाला नाही त्यावर मी पहिले अपिल अर्ज चौकशी साठी केला आहे माहिती सादर सर धन्यवाद .
Sar, mahiti khupach chan aahe parantu tumhi je spich deta te spich. Jasecha tase MARATHI language madhe screen var dilyas khup lokana vyavasthit samjanyas sope jail.
सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या बिलावर ,धनादेश या वर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वेधकिय धिकारी मेडिकल ऑफीसर सात ते आठ महिने झाले तरी सही करण्यास तयार झाले नाही या साठी उपाय सुचवा
Sir, prayears English madhe aahet please te prayers " MARATHI " MADHE screen var dilet tar aabhar hotil, karan sarva .samanya manus hi tyacha vapar vina sankoch karu shakel. Thank you sir, have a nice day to you.
सर खुप छान माहिती दिली आहे. तुम्हचे आभार. सर विरारला माजा रुम आहे साईजोत को.हौ सोसायटी मध्ये सोसायटीचे पदाधिकारी मनमानी कारभार करतात नाहक त्रास देतात. गेले दहा वर्षे माजी रुम सोसायटीचे अध्यक्ष भाडेतत्वावर द्यायचे मी त्यांना त्याचा मोबद्ला (दलाली)द्यायचे तोपर्यंत ते खुश होते. मी दुसर्या दलाला काढूण रुम भाडेतत्वावर दिला. त्याचा रागं मनांत ठेवून त्याने माझ्या रूमचे पाणी पांच बंद केले बिन भोगवाटा शुल्क नियमा नुसार मेंटेनेसचे 10%आहे मेंटेनेस400,रुपये आहे महिना 40,रुपये असले पाहिजे पन अग्रीमेंट केले की 1000,रुपये. घेतले जातात चार महिन्यात भाडेकरू रुम खाली करून करून गेला तर सोसायटी पुन्हा डबल 1000रुपये बिन भोगवाटा शुल्क असा घेते. कोनी पोलीसात तक्रार केली तर सोसायटी त्यालाच फाईन 500,रुपये मारते आणि आध्यक्षाचा कामाचा खाडा झाला म्हणून आध्यक्षाची नुकसान भरपाई.1000रुपये घेडले जातात. साहेब मला मार्गदर्शन करावे. मोबाईल नंबर 9167279980 जालिंदर कांबळे धन्यवाद साहेब.
Contact advocate with knowledge of criminal prosecution and also knowledge of CHS. Water cannot be disconnected. Non occupational chargesis 10 %. U hv two remedies civil and criminal. Civil u speak to kishor kanade. Criminal prosecution for cheating you.
Sir,tumche second lecture ie.regulations & act, khupach prabhavi & aatma-wishwas vadhvanara asa aahe.tyatil screen var prayears je disat aahet ti Marathi madhe dilyas "sarva samanya jantela" samaja - nyas sulab hoil, jenekarun first&second apil hearing veli tyala tras honar nahi.karan preayer English madhe lihileli aahe he pahun dhurta adhikari takrardarashi English madhe sanwad sadhtil kiva preyar madhil points che spastikaran vichartil . Jene karun tya mule arjardar bhambawoon jail. & Parinami arjadaracha aatma -wishwas galun padel. please ragauoo naye, tumhi vinanticha vichar karal ashi aasha balagto thank you my dear sir, tumcha on of the followers.
सर, आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे परंतु माहिती व्यापक असल्याने सर्व मटेरियल पाहिजे आहे त्याची किंमत पोस्ट खर्च सह कळविण्यात यावी अशी विनंती आहे मोबाईल नंबर 9422357618
सर,आमच्या पेंढरी देवळी ता.हिंगणा जि.नागपूर येथे चाळीस वर्षापूर्वी तलावाची भिंत काही मीटर बांधून काम थांबले.गावात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असते शिवाय जंगली प्राणी गावात येऊन शेळी,लहान प्राण्यांची शिकार करतात गावात ६५% लोकसंख्या आदिवासी समुदायाची आहे. तसेच कोरडवाहू शेतीमुळे रोजगार प्रश्न आहे.आमच्या गावात तलाव झाला तर शेती ओलिताखाली येऊन गावाचा कायापालट होईल शिवाय वन्यप्राण्यांचाही त्रास कमी होईल.तेव्हा तलावाबद्दलची माहिती कशी व कोणत्या विभागाकडून मागावी. चाळीस वर्षापूर्वी लोकांना शेतीचा मोबदला मिळाला आहे. आता गावालगत बोर व्याघ्रप्रकल्प असून वन्यप्राणी व मानव संघर्ष होऊ नये शिवाय तलाव झाल्यामुळे पर्यटन वाढेल.शेती सिंचनाखाली येईल.मार्गदर्शन करावे.
जलसंधारण विभाग....तसेच जिल्हाधिकारी कार्यालय...टाका... उत्तर घ्या...आणि नंतर काही गावकरी व युवकांना घेऊन तहसीलदार, जलसंधारण विभाग..यांना सविस्तर निवेदन द्या,oc घ्या (पोहच)घ्या..यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी भानावर असतील तर त्यांची पत्रकार वर्गाची मदत घ्या,ठोस पावले उचलली जात आहे का पहा नाहीतर आंदोलनाचा मार्ग निवडा.. संध्या कोरोना जाऊद्या...सर्व प्लानिग करून करा..RTI च्या उत्तर निवेदनात नमूद करा.शुभेच्छा💐👍👌
ओम साई राम... sir माझा बिल्डिंग समोरील रोड वरती खूप मोठया प्रमाणे काम चालु होते, पावसाळा सुरु झाला त्यावेळी त्या रस्त्यावरी काम बंद करण्यात आले, आणि तात्पुरता रस्ता करण्यात आला, पण हा तात्पुरता रस्ता 3/4वेळ बनवला तरीही रस्ता खराब झाला, या रस्त्यावर आता पर्यंत 4अपघात झाले, या बदल मला bmc मध्ये तकार किंवा rti करायचं आहे, तर मी कसा पद्धतीने कारवाई करावी.. plz मार्गदर्शन करावा..
Mi दुसरे अपील पोस्टाने पाठवले पण दोन वर्ष झाले ग्रामपंचायत रस्त्याचे estiment झेरॉक्स प्रती मिळाल्या नाही आणि गावात येवून प्रत्यक्ष झालेले नळ योजना दाखवण्यास सांगितले पण अजून उत्तर मिळाले नाही
csr फंडाद्वारे करण्यात आलेल्या कामांमध्ये जर सेवाभावी संस्था गैरव्यवहार करत असेल तर त्यासंबंधित तक्रार कशी करता येईल व अशी तक्रार कोणाकडे करायची? माहिती मिळेल का?
Bank of india shakha bolthan tal- nandgaon dist- nashik Mala na vicharata maze Karj khate on time settlement kele tyachymule maze cibil kharab zale kay karave Csc kendr chalak
सर, भ्रष्ट लोकांनी या कायद्याची ज्या प्रकारे खिल्ली उडवली आहे, गेल्या 13,14 वर्षांच्या अतिक्रमणाची माहिती अधिकाराच्या माध्यमातून मला मिळालेली माहिती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल 😢
आपन जी सजेशन दीले ते खुप छान आहे तुम्ही बनविले फाँरमेट माहीती मिळविण्याकरिता दया साेबत शासनाचे जी आर दया धन्यवाद
Pl send .Mail id
Manishrangari3@gmail.com
Sayalibahadure@gmail.com
सर्वसामान्य व्यक्तींसाठी उत्कृष्ट उद्बोधक व प्रेरणादायक माहिती . शासकीय अधिकारी अजिबात दखल घेत नाही ही सत्य परिस्थिती आहे आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
एखादी शिक्षक व शिक्षीका शाळेत उसीरा जात असतील किंवा कोणत्याही मीटिंग मध्ये एखादी शिक्षक उपस्थित नसेल व जो उपस्थित नसलेला शिक्षक त्याची जर कोनता ही शिक्षक सही करत असेल तर त्याची माहीत कसी काढायची .
आजच्या युगात भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना ते जनतेचे सेवक आहेत याची जाणीव करून देण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शस्त्र सर्वसामान्य नागरिकांनी वापरण्याच्या हेतूने आपण त्यांना शिक्षित करत आहात त्याबद्दल धन्यवाद!
उत्कृष्टपणे माहिती अधिकार कायद्यातील काही कलमांची ओळख करून दिली.
सर आपन दिलेली माहिती रवुप मोलाची आहे त्याबद्दल धंण्यवाद
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
नमस्कार 🙏
सर अतिशय अभ्यासपूर्ण रितीने खुलासेवार कायद्याचे ज्ञानवर्धक माहिती आपणा कडून प्राप्त झाली आहे. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मोलाचे प्रयत्न आहेत आपले. सर आपण गुरु स्थानी.
धन्यवाद सर🌹 🙏
नमस्कार सर व्हिडिओ खूप छान आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर 1996 मध्ये माझ्या वडिलांनी जमिनीचे सरकारी पावती भरलेले आहे तरीही घरासाठी जमीन मिळालेली नाही
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली.
सर माहिती अधिकार कायदा 2005 पुर्ण अभ्यास करण्यासाठी कोणत्या लेखकाचे पुस्तक घ्यावे.
सर आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे असेच मार्गदर्शन व्हावे 🙏🙏
सुपर
अतिशय महत्त्वाची माहिती.
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम दोन चार शिवाय आपल्या बाबतची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण विशद केली आभारी आहे
कायदेशीर व उपयुक्त माहिती दिलात आभार
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
उपयुक्त माहिती साहेब.. आभार
माहितीच्या अधिकाराखाली ही सर्व माहिती देतात त्याच्याबद्दल आपल्या आभार आणि ही माहिती आम्हाला मराठीत पूर्ण समजून सांगण्याचा सांगावे ही विनंती आम्हाला इंग्रजी का एक समजत नाही मराठीत समजून सांगावे विनं
सर्वांसाठी खुपच छान माहिती "खूप खूप धन्यवाद.
अगदी बरोबर सर आपण आता माहितीचा अधिकार कसा लीहिवावा या बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन 🌹🙏
थँक्यू सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Dhnywad sr aaplykdun phar chan mahiti milali sr mazhi ek adchn aahe maza lait mittr folted hota tyawr kontehi riding pdt nhwte mhnun mi warnwr mscb ophisla tkrar krt. Hote prntu tyani MLA MDT krnya iwaji maza lait mitter kadhun gheun gele aanimla lehkhi ek wrshache tis hjaar shashe ewde lait bil dile mi tyana far winnti Keli prntu he bill tumhala brawech lagel asel sangitle tri saheb Mazi prsthiti khup grib aahe maze pti hyndicap aahet don mui sikshn ghet. Aahet mi ghr Kam krty mi ewde lait bill bhr shkt nahi mala aaplya mdtichi grj aahe maze kutumb aandhrt aahe MLA shkary kra
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्ल धन्यवाद सर
अतिशय उपयुकृत माहिती. धन्यवाद सर.
अति उत्तम
कायदेशीर चांगली माहीती दिल्याबद्दल आभारी आहे
Great information for 28 september
सुंदर माहिती देताय, अभिनंदनीय! !!
अन्याय वर वाचा फोडणे व्हेरी गुड अभिनंदन. . . . . . .
Bye Law No 66. Break-up of Service Charges of the Society.
The Service charges of the Society referred to at 64 (vii) above shall include the following:
b. Where the Society has independent Office, the property taxes, electricity charges, water charges etc. for the same.
Sir khup chan margadarshan kele ahet tumhi
Thanku. subscribe to my channel for even more videos & Share Link
सर खूपच छान माहिती दिली आहे आपण......धन्यवाद
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
9619335130
सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.सर महितीअधिकरात शेतीची वहिवाट .आणि कूळ याबद्दल माहिती मागता येते काय आणि ती कुणा कडे मगवावी तलाठी.का.तहसीलदार यांचे कडे मागावी कृपया सांगा सर.
Very knowledgeable information👏👏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद साहेब..
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
खूपच छान माहिती
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
खूपच छान माहिती
सर तुम्ही खूप छान काम करताय
धन्यवाद सर...🙏खूप छान माहिती दिली.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
आपण छान माहिती दिलित धन्यवाद साहेब माझा प्रश्न आहे की,चुकीची माहिती किंवा अपुरी माहिती दिल्यास तका्र कोणाकडे करावी.अपिल नव्हे.
Good presentation kamlakarji. Informative.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
मनापासून धन्यवाद सर...
सर धन्यवाद अतीशय सोप्या पद्धतीने समजावले बद्दल...state information commission gauidline कूठे उपलब्ध होईल...
Pl send mail id.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
सर मी पण आगस्ट 2022 ला RTI केले. तर मला पण विचारलेली माहिती प्रश्नार्थक असल्याने माहिती देता येत नाही असा उत्तर प्राप्त झाला .
आपला विडीओ मी अगोदर बघितला असता तर फायदा झाला असता .
पण सर यावर काही करता येतो का .
सर, नमस्कार
अनमोल माहिती दिली आहे तरी धन्यवाद, आपल्या शी भेट होऊ शकेल काय ?
आभारी ,फारच सुंदर माहिती ,मी " यशदा " पुणे येथे "माहिती अधिकार कायदा" अभ्यासक्रम पूर्ण केला आहे , परंतु आपण निर्भीड पणे माहिती अधिकार कायदा वापर करावा हे माहिती झाले ,आपला ई-मेल मिळालेस बरे होईल ,कारण काही अडचण असेल आपणा बरोबर संपर्क साधता येईल ,
shenoykr2001@yahoo.co.in
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : kishor kanade
9423265455
@@vasantpetkar9456 तुम्ही मला तुमचा मेल आयडी पाठवा मी तुम्हाला RTI FORM पाठवतो
माझे कडे RTI फाॅर्म आहे मला श्री.शेणाॅय सरांचा ई-मेल पाहिजे आहे.
@@vasantpetkar9456 sir .मला पण rti चा फॉर्म पाठवा
right sir.. for young Generation very good thanks
ऊपयुक्त माहिती छान आहे
अतिशय सुंदर सांगितले 👍👌✌
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
छान माहिती आहे साहेब
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor kanade
वखुप छान मार्गदर्शन
सर नमस्कार
अतिशय सुंदर माहिती आहे.
"माहिचा अधिकार" या कायद्याची संपूर्ण आपण देताय अशी मराठी माहिती पुस्तक मला कोठे उपलब्ध होऊ शकेल?
सद र पुस्तके श्री अण्णा हजारे पारनेर येथे कार्यल्यात मिळतातं
Book online ny milnar ka
या गोष्टीमुळे उपद्रवमूल्य /रिकामटेकडे /दिदशहाने लोकांना काम न करता rti हे उदरनिर्वाहाचे साधन झालेले आहे .आपण व्याख्यान देताना पण शासकीय अधिकारी बद्दल negative Ness दाखविला आहे .सुज्ञ व्यक्ती पण असा mindset करून teach करतात थोडे अनाकलनीय वाटले ...पण माहिती छान .
Sir, khupach changle marga darshan, parantu he sarva bhashan likhit swarupat milalyas ( upalabdha - zalyas) khup changle hoil, karan aikane & wachne ( reading ) yachat khup farak aahe, pahije te mudde vachun confidence wadhnyas madat hoil. Aakalan Shakti wadhel. Dhnya vad sir, hi request aahe, jamle tar "Sonepe Suhaga".thank you sir. Your great follower. Arvind.
shenoykr2001@yahoo.co.in
एकदम बरोबर
सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
सर माझे पती पाणीपुरवठा कर्मचारी आहेत तरीही ग्रामपंचायत मध्ये आत्तापर्यंत विमा पॉलिसी केलेली नाही माझे पती 2011मध्ये कामाला लागलेत आत्तापर्यंत सहा महिन्यांचाच राहणीमान भत्ता दिला आहे बाकी अजून दिलेला नाही 2011_2013 पर्यंत चे काम केलेले रेकॉर्ड नाही असे सांगतात पहिले अधिकारी करून गेले नाहीत आम्ही आता काहीच करू शकत नाही
तर काय करावे सर माहिती सांगा
सर खुप छान सांगितलं 🙏🙏👍
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Sir, very nice information as well as best guide lines, from whic it improves the confidence of listener. & They may try to take a first stape for fight for rights.keep it up, God blace you and your efforts.👍👍💐👍👍
7
खुप छान माहिती
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
Khup chan mahiti 🙏🎉
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
खूपच छान माहिती दिलीत साहेब आपण. त्याबद्दल आभार..🙏
पुस्तकाचे नाव आणि किंमत सांगा..
Pl Send Mail Id
सर नमसकार आपला व्हिडिओ पाहिल खुब आवडला माहिती च्या अधिकार चे मराठी पुस्तक कुढल घ्यावं सर माहिती कळवावे कारण की मी राशन दुकानदाराची तहसिल ऑफिस ला चौकशी करण्यासठी अर्ज केला त्यावर काही प्रतीउत्तर मिळाला नाही त्यावर मी पहिले अपिल अर्ज चौकशी साठी केला आहे माहिती सादर सर धन्यवाद .
सर माझा मो न ९७६३११८६३३ आहे मला आपल्या कडून सहकार्य हवे आहे .
Sar, tumhi dileli mahiti khupach changle aahe, parantu aikaila chan wat te parantu upyoga yet nahi karan tumcha lacture fakat aiktana tumhe te speech writing madhe samorcha screen varati jase cha tase vachayla milalyas dudh sharkara yog mhanave label,please sir, aikanya barobar vachnyas milale tar. Tumche lokanla( jantela ) saksham & paripurna hotil .95 te 99 takke jantecha R.T.I. kade kal ( interest ) wadhel and aatma nirabhar hotil, R.T.I kade interest wadhel,aani tumhi tyanchya aashirvadache mankarii whal.sir try once and see result.ok sir, God blace and your efforts. 👍💐✌️
Right To Information Act 2005 : Important Act, Section & Regulations: Kamlakar Shenoy, RTI activist
ruclips.net/video/ZPEDVG4r1Ng/видео.html
Sir me patthpedhi mumbai ithe paise guntawalle hote padadhikari ne paise latle sarv thevifaranche aamhi mumbai upnibandhak kade lekhi taqrar kelli aahe mahiticha adhikar patthpedi la magu shakto kay me 60 varshachi aahe heart surgery jhale aahe kripaya margdarshan karave
Sar, mahiti khupach chan aahe parantu tumhi je spich deta te spich. Jasecha tase MARATHI language madhe screen var dilyas khup lokana vyavasthit samjanyas sope jail.
Right To Information Act 2005 : Important Act, Section & Regulations: Kamlakar Shenoy, RTI activist
ruclips.net/video/ZPEDVG4r1Ng/видео.html
Great information Sir 👍
सेवा निवृत्त कर्मचारी यांच्या बिलावर ,धनादेश या वर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वेधकिय धिकारी मेडिकल ऑफीसर सात ते आठ महिने झाले तरी सही करण्यास तयार झाले नाही या साठी उपाय सुचवा
Sri Manniya Sir.
Railway bhusawal devision pantion baddal Sr register baddal mahiti magitli asta 1995 mahiticha adhikar antargat mahiti magitli asta tyanil 20 varshachi mahiti old zalele patra dile plaease tya baddal margdarshan karnyachi krupa karavi
District - yavatml.
खुप छान माहिती 👌👌👌
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Shenoyji speaks out of experience ! He is just too good 👍
खूपच छान माहिती सर👌👌
Sir, prayears English madhe aahet please te prayers " MARATHI " MADHE screen var dilet tar aabhar hotil, karan sarva .samanya manus hi tyacha vapar vina sankoch karu shakel. Thank you sir, have a nice day to you.
खुप छान माहिती दिली
सर खुप छान माहिती दिली आहे.
तुम्हचे आभार.
सर विरारला माजा रुम आहे साईजोत को.हौ सोसायटी मध्ये
सोसायटीचे पदाधिकारी मनमानी कारभार करतात नाहक त्रास देतात.
गेले दहा वर्षे माजी रुम सोसायटीचे अध्यक्ष भाडेतत्वावर द्यायचे मी त्यांना
त्याचा मोबद्ला (दलाली)द्यायचे तोपर्यंत ते खुश होते.
मी दुसर्या दलाला काढूण रुम भाडेतत्वावर दिला.
त्याचा रागं मनांत ठेवून
त्याने माझ्या रूमचे पाणी पांच बंद केले
बिन भोगवाटा शुल्क नियमा नुसार मेंटेनेसचे 10%आहे मेंटेनेस400,रुपये आहे महिना 40,रुपये असले पाहिजे पन अग्रीमेंट केले की 1000,रुपये. घेतले जातात चार महिन्यात भाडेकरू रुम खाली करून करून गेला तर सोसायटी पुन्हा डबल 1000रुपये बिन भोगवाटा शुल्क असा घेते.
कोनी पोलीसात तक्रार केली तर सोसायटी त्यालाच फाईन 500,रुपये मारते आणि आध्यक्षाचा कामाचा खाडा झाला म्हणून आध्यक्षाची नुकसान भरपाई.1000रुपये घेडले जातात.
साहेब मला मार्गदर्शन करावे.
मोबाईल नंबर 9167279980
जालिंदर कांबळे
धन्यवाद साहेब.
Contact advocate with knowledge of criminal prosecution and also knowledge of CHS. Water cannot be disconnected.
Non occupational chargesis 10 %. U hv two remedies civil and criminal. Civil u speak to kishor kanade. Criminal prosecution for cheating you.
@@kamlakarshenoy2588
धन्यवाद सर
Very good speech, but let me know where to submit complaint in case even after one month information is not given or avoided to given
Nice information Sir
साहेब चांगली माहिती दीली मला पण पुस्तक कोणत घेयाच प्रकाशन कोणते ही माहिती कळवा कृपया हि विनंती आहे साहेब 🙏🙏
pl send mail id
आपलाच.डाकटर.अधिकारी.पैसे.घेतात.मेडीकलबील.काढासाठी..घेत.आहेत.तरकाय.कराव.सर.अधीकारी.बाबु.पैसे.घ
Sir,tumche second lecture ie.regulations & act, khupach prabhavi & aatma-wishwas vadhvanara asa aahe.tyatil screen var prayears je disat aahet ti Marathi madhe dilyas "sarva samanya jantela" samaja - nyas sulab hoil, jenekarun first&second apil hearing veli tyala tras honar nahi.karan preayer English madhe lihileli aahe he pahun dhurta adhikari takrardarashi English madhe sanwad sadhtil kiva preyar madhil points che spastikaran vichartil . Jene karun tya mule arjardar bhambawoon jail. & Parinami arjadaracha aatma -wishwas galun padel. please ragauoo naye, tumhi vinanticha vichar karal ashi aasha balagto thank you my dear sir, tumcha on of the followers.
Sir Very Nice Information
Sir Tumcha number bhetal ka mala thodasa Guidance pahije hote Khup Urjent ahe Sir Plz Reply Me Sir 😊🙏
Very good vdo
महाराष्ट्रातील नागरिक गुजरात कर्नाटक किंवा इतर राज्यातील राज्यातील माहिती मागवु शकतो का..
Thank you...
शेणाँय साहेब आपली भेट होऊ शकते का? आपण देत असलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे
Verry good
Right To Information Act 2005 : Important Act, Section & Regulations : Kamlakar Shenoy, RTI activist
ruclips.net/video/ZPEDVG4r1Ng/видео.html
Very nice information sir.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade/9619335130
Gret
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
very good knowodge
Very good information saheb
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : kishor kanade
खुप खुप धन्यवाद
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : Kishor Kanade
सर, आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे परंतु माहिती व्यापक असल्याने सर्व मटेरियल पाहिजे आहे त्याची किंमत पोस्ट खर्च सह कळविण्यात यावी अशी विनंती आहे मोबाईल नंबर 9422357618
Right To Information Act 2005 : Important Act, Section & Regulations: Kamlakar Shenoy, RTI activist
ruclips.net/video/ZPEDVG4r1Ng/видео.html
सर,आमच्या पेंढरी देवळी ता.हिंगणा जि.नागपूर येथे चाळीस वर्षापूर्वी तलावाची भिंत काही मीटर बांधून काम थांबले.गावात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असते शिवाय जंगली प्राणी गावात येऊन शेळी,लहान प्राण्यांची शिकार करतात गावात ६५% लोकसंख्या आदिवासी समुदायाची आहे. तसेच कोरडवाहू शेतीमुळे रोजगार प्रश्न आहे.आमच्या गावात तलाव झाला तर शेती ओलिताखाली येऊन गावाचा कायापालट होईल शिवाय वन्यप्राण्यांचाही त्रास कमी होईल.तेव्हा तलावाबद्दलची माहिती कशी व कोणत्या विभागाकडून मागावी. चाळीस वर्षापूर्वी लोकांना शेतीचा मोबदला मिळाला आहे. आता गावालगत बोर व्याघ्रप्रकल्प असून वन्यप्राणी व मानव संघर्ष होऊ नये शिवाय तलाव झाल्यामुळे पर्यटन वाढेल.शेती सिंचनाखाली येईल.मार्गदर्शन करावे.
जलसंधारण विभाग....तसेच जिल्हाधिकारी कार्यालय...टाका... उत्तर घ्या...आणि नंतर काही गावकरी व युवकांना घेऊन तहसीलदार, जलसंधारण विभाग..यांना सविस्तर निवेदन द्या,oc घ्या (पोहच)घ्या..यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी भानावर असतील तर त्यांची पत्रकार वर्गाची मदत घ्या,ठोस पावले उचलली जात आहे का पहा नाहीतर आंदोलनाचा मार्ग निवडा.. संध्या कोरोना जाऊद्या...सर्व प्लानिग करून करा..RTI च्या उत्तर निवेदनात नमूद करा.शुभेच्छा💐👍👌
Mahiti milalyavar vel jast lagel he mahit Astana samorcha manus shillak bollyas Kay karave sir jase ki shivi gal dene...... Vagaire
सूपर सूचना
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
ग्राम पंचायत क्षेत्रात ऐकच रस्ता तीन वेळा ५ वर्षात बनवला.आहे पैसे खर्च झाले आहेत.
कोणते प्रश्न अगर माहिती मागावी.कृपया मार्गदर्शन करावे.
ओम साई राम... sir माझा बिल्डिंग समोरील रोड वरती खूप मोठया प्रमाणे काम चालु होते, पावसाळा सुरु झाला त्यावेळी त्या रस्त्यावरी काम बंद करण्यात आले, आणि तात्पुरता रस्ता करण्यात आला, पण हा तात्पुरता रस्ता 3/4वेळ बनवला तरीही रस्ता खराब झाला, या रस्त्यावर आता पर्यंत 4अपघात झाले, या बदल मला bmc मध्ये तकार किंवा rti करायचं आहे, तर मी कसा पद्धतीने कारवाई करावी.. plz मार्गदर्शन करावा..
खुपच छान
तक्रार कोणाकडे करावी माहिती घ्यावी.
Sir mala sasu la pension kitee aahe sasre varlyanantr kitee paise aale hote hee mahitee pahijet.please aarj kasa bharava .sanga.🙏🙏🙏
Chan mahiti
एखाद्या ग्राम पंचायती मधील माहिती मागवायची असेल तर जनमाहिती अधिकारी कोण असतात. कृपया मार्गदर्शन करावे.
त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे जनमाहिती अधिकारी असतात.
@@Rupeshpatil1212 nice sir call me.8830369809
@@Rupeshpatil1212 दुसरी अफिल केली आहे बोलू आपण कॉल करा 8830369809
Hii
Thashil la letter dil pn tyach answer nhi bhetla .prant adhikaryakade arj karycha ahe kasa karava (sub-shetacha road vishey)
Mi दुसरे अपील पोस्टाने पाठवले पण दोन वर्ष झाले ग्रामपंचायत रस्त्याचे estiment झेरॉक्स प्रती मिळाल्या नाही आणि गावात येवून प्रत्यक्ष झालेले नळ योजना दाखवण्यास सांगितले पण अजून उत्तर मिळाले नाही
csr फंडाद्वारे करण्यात आलेल्या कामांमध्ये जर सेवाभावी संस्था गैरव्यवहार करत असेल तर त्यासंबंधित तक्रार कशी करता येईल व अशी तक्रार कोणाकडे करायची? माहिती मिळेल का?
Bank of india shakha bolthan tal- nandgaon dist- nashik
Mala na vicharata maze Karj khate on time settlement kele tyachymule maze cibil kharab zale kay karave
Csc kendr chalak
Very importante information
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : kishor kanade
सर, भ्रष्ट लोकांनी या कायद्याची ज्या प्रकारे खिल्ली उडवली आहे, गेल्या 13,14 वर्षांच्या अतिक्रमणाची माहिती अधिकाराच्या माध्यमातून मला मिळालेली माहिती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल
😢
most important information given sir, it's a very bad need for common man to know about RTl. thanks once again.