नमस्कार मॅडम न.प.चे ( मुख्याधिकारी ) जनमाहिती अधिकारी यांनी मागितलेली माहिती न देता दुसरीच माहिती दिली.त्यानंतर चार दिवसांतच त्यांचेच कडे अपिल केले आहे.अपिला नंतर अपिलीय अधिकारी किती दिवसात माहिती देतील.ती माहितीसुद्धा समाधानकारक मिळाली नाही तर पुन्हा दुसरे अपील कोणाकडे ? ( कोणत्या अधिकार्यांकडे ) किती दिवसात करावे लागेल ? आणि ती केव्हा मिळेल ?
मॅडम आमच्या गावात जे काही घरकुल आलेत ते सर्व घरकुला साठी अपात्र आहेत मधूनन फक्त तीन किंवा चार गरजू आहेत तर गरजूंना घरकुल मिळावे यासाठी माहितीचा अधिकार कसा घ्यावा हे कृपया माहिती द्यावी विनंती
Madam tapaladware arj kela tar tapalkharch kasa dyacha asato tyana aapan paise kase dyayache ka tapaladware te mahit patawanar tyacha kharch kasa dyacha te call karatat ka aapanas
उपयुक्त माहिती.
अमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
Very Good
पोच पावती ग्रामपंचायत मधून देणे अनिर्वाय आहे का madam
मॅडम , एखादया मनपा कर्मचारी ने नळ जोडणी गैर मार्गाने करून दिली आणि मनपा मध्ये कुठलीही पेपर वर्क झालं नसेल तर मनपा आपल्याला माहिती देईल का ??
Ho
नमस्कार मॅडम न.प.चे ( मुख्याधिकारी ) जनमाहिती अधिकारी यांनी मागितलेली माहिती न देता दुसरीच माहिती दिली.त्यानंतर चार दिवसांतच त्यांचेच कडे अपिल केले आहे.अपिला नंतर अपिलीय अधिकारी किती दिवसात माहिती देतील.ती माहितीसुद्धा समाधानकारक मिळाली नाही तर पुन्हा दुसरे अपील कोणाकडे ? ( कोणत्या अधिकार्यांकडे ) किती दिवसात करावे लागेल ? आणि ती केव्हा मिळेल ?
Hon. . Sir/Madam RTI advice is correct but your application in google drop your application is wrong
खराब रस्ते बद्दल rti करू शकतो का
मॅडम आमच्या गावात जे काही घरकुल आलेत ते सर्व घरकुला साठी अपात्र आहेत मधूनन फक्त तीन किंवा चार गरजू आहेत तर गरजूंना घरकुल मिळावे यासाठी माहितीचा अधिकार कसा घ्यावा हे कृपया माहिती द्यावी विनंती
प्रथम अपील करण्यासाठी किती फी लागते व ती कशी जमा करायची असते ?
Madam tapaladware arj kela tar tapalkharch kasa dyacha asato tyana aapan paise kase dyayache ka tapaladware te mahit patawanar tyacha kharch kasa dyacha te call karatat ka aapanas
Thanks you
Me tahsildar office madhye fkt formb bharun poch ghetali aahe, ajun khi karav lagat ka? Karan ३० days hovun gele tri khihi answer aalel nhi.
प्रथम अपिल करा
माहिती अधिनियम 2005 अंतर्गत कलम 18अन्वये तक्रारी साठी कोर्ट फी स्टॅम्प लावणे गरजेचे आहे का?असेल तर किती किंमतीचे?
10 rupay
मैडम मि बैंक मध्ये माहिती अधिकार वापरु शकतो का ( शासकीय बैंक मधे)
Ho but kahi condition madhech..
संपर्क नंबर दे ने❤