नंबर वन माहिती अधिकार कार्यकर्ता कसं बनावं । SUBHASH BASWEKAR | RTI MAHASANGH
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- जागरूक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना व्यवस्थीत ज्ञान मिळावे म्हणून खालील पुस्तके खूपच उपयोगी पडतील.प्रशासकीय भाषा,कायद्याचा अभ्यास व नेमकेपणा यांचा विचार करून बनवलेली ही पुस्तके आपण येथून ऑनलाईन खरेदी करा. शुल्क भरताच आपल्या ई-मेल वरून ई-बूक कॉपी डाऊनलोड करून घ्या.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ई-बूक स्टोर
www.instamojo....
-------------------------------------------------------------------------------------------------
Website - rtimahasangh.w...
Facebook - / rtimahasangh. .
#rtiactivist
#RTIKIPATHSHALA
#RTIACT2005
धन्यवाद
धंनेवाद साहेब खुप छान माहीती दिली🙏🌷🙏जय महाराष्ट्र🙏🌷🙏
अशी माहिती हवी ती मिळाली thaks भाऊ
आपले विशेष अभिनंदन . तुम्ही जे कार्य करीत आहात ते अतिशय महान कार्य आहे . आपणास एक विनंतीपूर्वक हट्ट आणि गंभीर सल्ला देतो . आपणास माहित असेल कि माहिती अधिकार कायद्यात दुरुस्ती करून त्याला निकामी आणि बोथट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कृपया आपण या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आहात . कृपया काही आंदोलन आयोजित करून लोकांच्या लक्षात आणून द्यावे.
शासन आणि प्रशासन यांना जनतेला अधिकार देणारा हा कायदा नको आहे. म्हणून या कायद्याला बोथट करण्याचा प्रयत्न झाला आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कायदा पोहचवा तो त्यांनी वापरावा म्हणून प्रयत्न चालू आहेत.
तुमची सूचना मान्य.
@@RTIMAHASANGHYT सर प्रथम अपील सुनावणी साठी अर्जदार किंवा अर्जदाराने नियुक्त केलेले प्रतिनिधी जर प्रथम अपील सुनावणी ला हजर नाही राहिले तर काय होणार, प्रथम अपिलीय अधिकारी अर्जदारा वर काही कारवाई करेल का 😢
@@RTIMAHASANGHYTएखाद्या स्कीम अंतर्गत कोणा कोणाचे लोन बँकेने सेक्शन केले आहे त्यांची नावे माहितीचा अधिकारात मिळू शकते का ? उदाहरणार्थ xyz बँकेने मुद्रा लोन अंतर्गत कोणकोणत्या लोकांची लोन सॅमसंग केले आहेत त्यांची नावे
खूप छान माहिती दिलीत सर ,आज मी तुमच्या मागदर्शनाखाली काम करत आहे,
बरोबर
Good
खूप छान माहीती दीली संर
साहेब विषय समजवतांना खरच मस्त आणि सोप्या भाषेत समजवतात..सुपररररर
Good sir
खुप छान माहिती देता साहेब तुम्ही 👌👌🙏
नमस्कार सर जी
आपण खुप चांगले व्हिडीओ बनवुन व खुप चांगले प्रकारे समजावून सांगतात म्हणुन नवीन माहिती अधिकार कार्यकर्ते यांना खुपच महत्वाची माहिती मिळते या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन सर जी
खूप सुंदर माहिती आहे सर.🌹🌹🌹
बिल्कुल सही कहा आपने महोदय धन्यवाद आप की जानकारी के लिए।
खुप छान सर 👌👌
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे सर
धन्य वाद साहेब
खुप छान विडिओ
खूप चागंली माहिती दिली साहेब आपण आपले मनापासून आभार
सर खूप मोलाची माहिती सांगितली .धन्यवाद
खुप छान सुंदर माहिती देता सर तुम्ही
खूप छान माहिती सर....।
Very helpful video for every citizen. Thanks
खुपच सुंदर माहिती सर...
खूप छान सर
सर खूप छान माहिती दिली तुम्ही तुमचे मनापासून आभार साहेब
माननीय विधान सभा सदस्य आप आपल्या परीसरातील विटांचे किती प्रश्न मांडतात व सोडवतात हे प्रत्येक मतदारसंघात विधान सभेला विचारले पाहिजे.
Nice sir
Khupch chan mahiti dili ahe
Vary nice information
Thanks sir
धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान मार्गदर्शन व माहिती दिली आहे मी आपला आभारी आहे.. 👍👏🙏
छान सरजी,खुप छान माहिती दिलीत अजून भरपूर शिकायचे आहे आपल्या कडून. असेच आम्हांला मार्गदर्शन करीत रहा,आम्ही तुमच्या कडून शिकत राहु.धन्यवाद सर.
Khup chan mahiti saheb..👌👌
खुप छान महिती दिली धन्यवाद
Nice information Sir
धन्यवाद सर
खुपच छान माहिती दिली सर🙏🙏🙏🙏
खूपच छान सर ...
🎉
Thanks you so much sir
छान सर..
👍👍
छान👍
🙏👍
मी बांधकाम विभागात अर्ज केलेला.
२.५ महिन्यानंतर विभागाकडून माहिती पाठवण्यात आली
मला ग्रामपंचायतीमध्ये rti करायचे आहे
तेही online पद्धत सांगा हर
नमस्कार सर,
खूप छान माहिती मिळाली आपल्या व्हिडिओद्वारे आर टी कसा कसा करायचा. सुंदर मार्गदर्शन आपल्याकडून लाभले आपल्याला गुरुवर्य मानून मनापासून आभार करतो,
..आपल्या माहिती करिता..
अ)मी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कामाबाबत १) कामाचा कार्यादेश, २) कामाचा अंदाजपत्र, ३) कामाच्या मूल्यांकनाची माहिती द्यावी असे आरटीआय केलेल्या तारखेपासून त्यांनी मला 30 दिवसाच्या आत मला माहिती दिली नाही त्यामुळे मी पहिले अपील केले आहे तिकडे मला न्याय मिळेल का? नाहीतर दुसर्या अपिलात जावे लागेल का?.
ब) दुसरा आयटीआय ग्रामपंचायतीची तीन वर्षाची माहिती मिळावी ग्रामपंचायती द्वारे कोणती कोणती विकास कामे करण्यात आली.तीन वर्षांमध्ये 15 वे वित्त आयोग विकास आराखडाची माहिती तसेच 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत साठी किती निधी आला व तो कुठे खर्च केला त्याची माहिती मिळावी तसेच कोण कोणती विकास कामे राज्य शासनाची व केंद्र शासनाची कामे ग्रामपंचायतीत आलेले आहेत व किती कामे राबविण्यात आली तसेच त्या कामांचा किती निधी मिळाला याचीही माहिती मिळावी. पण ती मला आरटीआय ची माहिती 30 दिवसाच्या आत दिलेला नाही. तरी मी त्यासंबंधीचा पहिले अपील कोठे करावे याची माहिती मला सांगावी.
क) तसेच ग्रामपंचायतीत दिवाबत्ती कर भरुनी सुद्धा गावातील रस्त्याची दिवाबत्ती चार महिन्यापासून बंद असल्या कारणाने मी पंचायत समितीला तक्रारी अर्ज करून सुद्धा त्यांनी ती माहिती दिली नाही त्यासाठी मी आरटीआय टाकुन त्यास पंचवीस दिवस झाले आहेत जर त्यांनी ती माहिती मला दिली नाही तर त्या संबंधात पहिले अपील कोठे करावे.
ड) सदर आमचे गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्याकारणाने दरड कोसळल्यास भीती आहे. त्यासंबंधित मी तहसीलदार साहेबांकडे अर्ज करून मी व आमच्या गावातील नागरिकांना समक्ष डोंगराचि व गावांची पाहणी करून तात्काल त्याची माहिती द्यावी. परंतु तहसीलदार साहेबांनी परस्पर पाणी करून आम्हाला कोणती माहिती दिली आहे त्यासाठी काय करावे लागेल याची आपल्याकडून मला माहिती व मार्गदर्शन मिळावे विनंती.
कारण दिनांक २२/७/२०२१ रोजी झालेल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळीये ह्या गावी तसेच या ठिकाणी डोंगराची दरड कोसळून भूस्खलन झालेल्या नैसर्गिक आपत्ती मुले लोकांचे घर उध्वस्त झालेले आहेत ही परिस्थिती आमच्या गावावर येऊ नये या कारणाने मी या देशाचा जागरूक नागरिक या नात्याने अर्ज करून तसेच गावातील नागरिकांच्या सह्या व फोन नंबर दिले आहेत ते अर्ज तात्काळ मी तहसीलदारांच्या कार्यालयात दिला आहे.तरीही त्या अर्जाबाबत पाहणी करून सुद्धा तहसीलदार साहेबांनकडुन आजमितीस आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही.
.......सर मी माहिती अधिकार अधिनियम 2005 या पुस्तकेचा अभ्यास करून हे सर्व अर्ज तसेच माहिती अधिकार आरटीआय मागत असतो.तरीही आपल्या कडून मला मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती आपला विद्यार्थी या नात्याने........माझे ध्येय एकच लोक सेवा हीच ईश्वर सेवा.......
( आपण मला शिष्य (विद्यार्थी)समजून या नात्याने मार्गदर्शन करावे जेणेकरून नागरिकांच्या हितासाठी मी सदैव आपल्या मार्गदर्शनाने काम करून सेवा करत राहील).
आपला नम्र....
श्री संतोष गं ३६कर,
मो.नं. ९३२१५९४२५२.
धन्यवाद सर
अजून काही विषय देता येतील का तुम्हाला
मी माहिती मांगवली ती अर्धीच दिली ग्राम सचिवाने अपील केली तेंव्हा अर्धीच दिली,आता
सर द्वितीय आपील राज्य माहीत आयुक्त या ठिकाणी केल्यास प्रकरणे दोन आधीच वर्षे प्रलंबित आहेत यासाठी काय करावे
1बैल विजेचा सोक लागून मेला याला आता 10 महिने झाले शेतकऱ्याला आतापर्यंत नुकसान भरपाई भेटली नाही वीज वितरण वाले आज ये , उद्या ये, मी फोन करणार असे उत्तर देता आहेत तर यावर माहिती अधिकार टाकायचा आहेत तर कुठे करावे लागेल माहिती दया
Bharti kasha paddhatine kele yacha GR magu shakto ka ?
होय
सगळेच अधिकारीकामकरतनाहीफकतपगाराविषयीगोषटीचालुअसतातजमीनदेवुनजमीनगेलीना हीफकत50लाखघेवुननिकाल अजुनकाहीहीनाहीपेडीग
सर आपण दिलेली माहीती चांगली व सोप्या भाषेत आहे सर आम्हांला आमचा शेतीचा 32एम किंवा आय पी एल रजिस्टर ची प्रत मागितली दीड महिना लोटला सर ते आम्हांला सांगतात उदया परवा या आठ दिवसांनी या सर माहीती अधिकार कायदा चा अजॅ दाखल करता येईल का सर
होय, माहिती अधिकार अर्ज दाखल करा.
साहेब मला नगरपालिका मधें माझ्या मुलाचे नाव बदलयच आहे जन्मचा दाखल्यावर ते देत नही काय करावे लागेल
Sir mazya co.society madhe society members ne atikraman kele ahe nagar paliket takrar keli hoti . chairman la answer dyayla sangitle hote pan ajun kahi mahiti milali nahi rti kela tar prashnarthi mahiti vicharli answer deta yet nahi ase letter ale punha apil kele ahe . maze kam lavkar hoil ashi kahi madat milu sjakel ka .
तुमचा मोबाइल नंबर द्या मदत करायचा प्रयत्न करतो
रेशन दुकानावर होत k he
Mala tumcha sobat bolaycha ahe sir ....majhi ek adachan ahe ....mala taycha sathi mahiticha adhikar takycha ahe ....mala tumchakadan thodi. Mahiti pahije....please
9223516920 सकाळी 10 नंतर फोन करा
माहिती आयुक्त यांचे कडे तक्रार अर्ज दाखल करताना कोर्ट फी स्टॅम्प लावणे गरजेचे असते का?
नाही, तक्रार दाखल करण्यास फिस व शुल्क लागत नाही.
सर तालुका नगरपरिषद माहिती कुठे मिळेल
ग्रामपंचायत नमुना 8 अ मध्ये खुल्या जागेवरून नाव कपात करण्यात आले आहे मी अर्ज केला ग्रामपंचायत ला आम्हाला माहिती नाही मिळाली समोर काय करावे
बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी ची कोणती माहिती rti द्वारे मागावी व कशी?
Hi sir
Sir mi rti cha form bharla hota pan mala 30 diwsat mahiti milali nahi mhanun mi pratham appeal keli mala pratham appeal adhikaryache phone ala ani पत्र pan ale tyani sangitle ki 18 tarkhela sunavni ahe sir mala ya sunavni baddal mahiti dya sir sunavni la gelyawar kay hote plz🙏
तुमचा मोबाईल नंबर द्या.
गावातील ग्रामसेवक ने माहिती नाही दिली 30 दिवसात तर पुढे कोणाकडे जावे लागले
प्रथम अपीली अधिकाऱ्याकडे प्रथम अपील करावे (प्रथम अपीली अधिकारी ) गट विकास अधिकारी कार्यलय पंचायत समिती
सर तहसील अधिकारी शेतकऱ्यांना रस्ता न देताच अर्ज फेटाळण्यात येतो मग आपल्या शेतीला कायदेशीर पूर्वपार वापर कुठून आहे हे मागू शकतो का माहितीच्या अधिकारात रिप्लाय नक्की द्या बऱ्याच शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि मानसिक टेन्शन कमी होईल धन्यवाद
SDO KADE JA
साहेब मला तुमचा न मिळेल का मी काही RTI महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग इथे केले होते परंतु मला हवी असणारी माहिती ही विश्लेषण स्वरूपाची असून ती देता येत नाही अस सांगून निकाली काढण्यात आला आहे त्याबाबत आपले मार्गदर्शन हवे आहे आशा आहे आपण माझे मार्गदर्शन कराल
मी ग्रामपचायत ची माहीती मागितली परंतु माहीती दिली गेली नाही नंतर त्याची अपिल केली आसता अपिली अधिकारी याने १० दिवसात मिळेल आशे पत्र दिले परंतु जन माहीती अधिकारी माहीती देत नाही तरी मार्गदर्शन करावे
सर तुम्हाला डायरेक्ट कॉल करता येईल काय? नं. पाठवा
नमस्कार सर मी माहिती मागून 32 दिवस झाले अजून काही उत्तर नाही.30 दिवस कर्यालिन सुट्या सोडून असतात काय.? कृपया कळवा.
सलग 30 दिवस असतात. विहित मुदत संपली की लगेच अपील करा.
@@RTIMAHASANGHYT धन्यवाद सर.
सर शासकीय नोकरीत असलेल्या व्यक्तीला माहिती अधिकार कार्यकर्ता होता येत का?
मला माहिती अधिकारी कार्यकर्ता बनायचे आहे plz nubar द्या
मान्यवर नमस्कार गडचिरोलीचे माहिती अधिकारी,प्रथम अपिलीय अधिकारी हे माहितीच देत नाही उलट जीव मारण्याची एफ आय आर दाखल करण्याची धमकी देतात माहिती आयुक्त नागपूर ल दुसरे अपील व तक्रार दिली आहे पण काही उत्तर मिळाले नाही कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
बी पी ल कार्यकर्तेला कोर्ट स्टॅम्प आवशक आहे का
को. ऑप.हौसिंग सोसायटी माहिती अधिकारात येतात का
को. ऑप.हौसिंग सोसायटीची,जी काही माहीती सोसायटी ला निबंधकाला पुरवणे बंधनकारक असते अशी सर्व माहिती,माहिती अधिकारात निबंधकाकडून मिळवता येईल
नमनाला घडाभर तेल.
मला पण माहीती अधिकार 2005 शिकायच आहे
पोलिस पाटील यांना ग्रामपंचायत कामाची माहिती अधिकारतून माहिती मिळवता येते का
सर RTI कार्यकर्ता कसे बनावे हे नाही सांगितले,,,त्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे करणे गरजेचे आहे का,,, प्लीज सांगा
रिप्लाय काय मिळाला
माला पहिली अपील चा फॉर्म पाहिजे किंवा हेल्प करा प्लीज
सर दोन महीने उलटले मात्र माहीती अजुनहि अप्राप्त
पंतसंस्थेशी संबंधित माहिती आपण माहिती चा अधिकारात मागवु शकतो का ?
Ho, je pat santhanna government funded asto tith mahiti maghvu shakto
सर मी ग्रामपंचायत ला माहितीचा अधीकार लावलेला आहे अपेक्षित वेळेत माहिती मिळाली नाही तर प्रथम अपील दाखल करनार....
धन्यवाद सर तुम्ही आमचे गुरु आहात....
-सुशिलकुमार_उके गोंदिया जिल्हा
तुमचा whatts no., Devu shkata ka?
माझ्या विषयी कोनी माहिती माघवु शकेल का ?
माझ्या विषयी एका व्यक्तिने ग्राम पंचायत मध्ये RTI दाखल केला कि मि गावाचा रहिवाशी होण्यासाठी काय Doc.घेतले ते सादर करा आणि ग्रामसेवकाने तो बघुन मला नोटिस पाठवली हे कितपत योग्य आहे
मार्गदर्शन करा plz
तुमच्या आई वडिलांचे जे मूळ गाव आहे जेथे त्यांचा पारंपरिक रहिवास आहे. ते गाव तुमचे ही असते.
तेथील घर शेतजमीन यांची कागदपत्रे व एक शपथपत्र दिली की तुम्हाला ग्रामपंचायत किंवा नगर पालिका कडून रहिवासी प्रमाणपत्र मिळतं.
किंवा कोणत्याही नवीन गावात तुम्ही घर विकत घेतल असेल किंवा भाड्याने राहत असलात तर शपथ पत्र व घराचे कागद जोडून रहिवाशी प्रमाण पत्र मिळवता येते
@@RTIMAHASANGHYT धन्यवाद सर आपल्या मार्फत खुप चागली माहिती मिळते
मी ग्रामसेवक याना ऑडिट रिपोर्ट मागितला त्यांनी दिला नाही नंतर मी प्रथम अपील केली तेथेही दिला गेला नाही
Tyana lihun mag ..nahitar vistar adhikari kade complent kr
RTI महासंघ चा कार्यकर्ता होण्यासाठी काय करता येईल.
rtimahasangh.weebly.com/
मला माहित अधिकारी करकर्ता बनायचं आहे
rtimahasangh.weebly.com/
ही सगळी वेबसाईट पहा. आणि योग्य आणि ठीक वाटले तरच कार्यकर्ता होण्याचा निर्णय घ्या
Sir tumcha num dyana
9223516920
सर मला लसी संदर्भात RTI टाकायचे आहे ती कोणत्या ठिकाणी करता येईल ग्रामपंचायतीत की तालुका तहसिल कार्यालय येथे टाकावे का?
ग्रामीण भागात ग्रामपंचायत, व आरोग्य अधिकारी पंचायत समिती, व शहरात आरोग्य विभाग नगर परिषद यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज करा.
Sir no send kara
9223516920 सुभाष बसवेकर
सिटीसर्वे वाल्याची कम्प्लेंट कुठे करावी
मला काही ..माहिती मागवण्याची आहे तर आपले मार्गदर्शन व फोन नंबर मिळावा ही विनंती
Good
धन्यवाद सर
खूप छान सर
👍👍
खूप छान सर