RTI कार्यकर्ता धमकी हल्ला मारहाण काय करावे काय करू नये ? | RTI Mahasangh | Subhash Baswekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 38

  • @DilipGosavi139
    @DilipGosavi139 Месяц назад

    खूप छान माहिती दिलीस सर मनःपूर्वक अभिनंदन व आभार

  • @ganeshnanaware9799
    @ganeshnanaware9799 7 месяцев назад

    Gret❤

  • @laxmikantwaghmare7848
    @laxmikantwaghmare7848 3 года назад +3

    सर अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती आपन दिली आहे. प्रामाणिक rti कार्यकर्त्यास हि माहिती उपयुक्त ठरणार आहे .सर संपूर्ण rti कार्यकर्त्यां तर्फे हि आपले धन्यवाद 🙏 व्यक्त करतो. सरजि आपले अनंत धन्यवाद 🙏.

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 Год назад

    अतीशय महत्त्वाचे सल्ले आपण दिलेत.धन्यवाद

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 2 года назад

    खूप छान आवडला.धन्यवाद सर.

  • @chetanakhedekar7371
    @chetanakhedekar7371 2 года назад

    Uttam mahiti far chan

  • @bharatphadke4248
    @bharatphadke4248 2 года назад

    खूप छान माहिती दिली आत्मविश्वास वाढला

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 Год назад

    आदरणीय सर आणखी व्हिडीओ टाका सर,आपण खूप खूप उपयुक्त माहिती देत आहात. धन्यवाद सर.

  • @santoshkadam4480
    @santoshkadam4480 3 года назад

    खूप छान सर

  • @mayurchavan4291
    @mayurchavan4291 3 года назад +1

    Nice

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 года назад

    Important mahiti dili tumhi

  • @sharadzare1756
    @sharadzare1756 3 года назад

    खूप छान सर....

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 года назад

    Tumhi khup chhan mahiti dili

  • @nitinjadhav7850
    @nitinjadhav7850 Год назад

    अस मरगदरशन आसेल तर भ्रस्टाचार ला आला बसेल

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 Год назад +1

    लाखो कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत ..तर शासनावर RTI कार्येकर्ताचा दबाव राहील..आणि स्वच्छ कारभार चालेल..

  • @rk_shor
    @rk_shor 3 года назад

    सुंदर माहिती

    • @ajayyadavtotalfitness2007
      @ajayyadavtotalfitness2007 2 года назад

      मला माहिती अधिकार नियमाने माहिती मिळाली नाही

  • @ajitgovilkar9654
    @ajitgovilkar9654 3 года назад +1

    छान माहिती मिळाली साहेब

  • @ramyamgar3845
    @ramyamgar3845 3 года назад

    सर नमस्कार . सर खुप छान

  • @devapawar4439
    @devapawar4439 3 года назад

    Thank you sar

  • @AkbarKhan-bg1hb
    @AkbarKhan-bg1hb 3 года назад

    Dhanyawad sir ji

  • @bsp4695
    @bsp4695 3 года назад

    Good 👍👍👍

  • @Viralindia21
    @Viralindia21 3 года назад

    Nice information sir

  • @prabhakarthakur8590
    @prabhakarthakur8590 3 года назад

    Superb sir ji

  • @chandrakantsoni8691
    @chandrakantsoni8691 Год назад

    दादा आम्ही चाळीसगाव ला राहतो एक प्लेट घेतलेला आहे घेतलेला आहे वर्षभर

    • @chandrakantsoni8691
      @chandrakantsoni8691 Год назад

      एक वर्ष झालेला आहे तो अजून पर्यंत आम्हाला p एमेसिबी मीटर द्यायला तयार नाही आहे अप्लाय करून करून थकून गेलेलो जेसीबी सांगते तुम्हाला डीपी बसवावा लागेल डीपीला खर्च खर्च दहा लाख रुपये आहे बिल्डर आम्हाला काही करु देत नाही सब मीटर पूर्ण फ्लॅटची लाईट चालू आहे पंधरा लोक राहतात एमेसिबी आम्हाला सांगत आहे तिथं लोड नाही एक मीटर पूर्ण बिल्डिंग चालती आहे बिल्डरवर काही कारवाई करत नाही आहे बिल्डरने एमेसिबी ला आम्ही काही बोलले तर म्हणत आहे अधिकारी सोबत काही भांडण करू नका to, नाहीतर तुम्हाला मीटर देणार नाही ते लोक आम्हाला आता उन्हाळा येतो आहे म्हणून घरात कुलर सुद्धा लावू शकत कारण के सब मीटर वर आमची लाईट चालू आहे अन कमर्शियल लाईट बिल येतो अकरा रुपये युनिट आम्हाला लागत आहे बिल्डर सुद्धा काही बोलत नाही आम्हाला म्हणतो फक्त तुम्ही कमर्शियल लाईट बिल बरा आम्ही माहितीचा अधिकार सुद्धा टाकला त्याचासुद्धा एमेसिबी जवाब देत नाही आहे एम एस ई बी चे अधिकारी आम्हाला सांगा तुम्हाला जे करता तुम्ही करून घ्या आम्ही तुम्हाला मीटर देणार जोपर्यंत तुम्ही दहा लाख रुपये देत नाही आम्हाला कृपया करून काहीतरी सजेशन द्या आम्ही काय

  • @aarifpatel3069
    @aarifpatel3069 3 года назад

    ❤❤❤🙏🙏🙏

  • @akashdalavi2370
    @akashdalavi2370 Год назад

    FRI नाही FIR

  • @kunalrathod1796
    @kunalrathod1796 3 года назад +2

    15 वित्त आयोगातून 1 लाख 70 हजार रुपयांचा पेमेंट pmfs प्रणाली मार्फत करण्यात आला आहे पाणीपुरवठा पाईप खरेदी साठी मात्र प्रत्यक्षात पाईप खरेदी करण्यात आला नाही आणि खरेदी करण्यात आलेल्या (vendor)दुकानाची पावती जोडली आहे संगनमत करून याबद्दल कशा प्रकारे आक्षेप घ्यावे..
    कृपया कळवावे

  • @nitinjadhav7850
    @nitinjadhav7850 Год назад

    खुप छान माहीती आहे सर तूमचा मो.नं. भेटेल का तुमचा हा विडिओ पहून triकारयकरता म्हनून काम करायचि ईछा झालि आहे सर

  • @AlankarPatil-lq4st
    @AlankarPatil-lq4st Год назад

    Pdf Download होत नाही सर

  • @chandrakantsoni8691
    @chandrakantsoni8691 Год назад

    दादा आम्ही

  • @arifshaikh-kn6cf
    @arifshaikh-kn6cf 3 года назад

    Sir mahiti adhikarache kalam (act) aslele book bhetel ka asel tar ty book nav sanga sir

  • @satishpakhale9900
    @satishpakhale9900 3 года назад

    Sir mala rti karyakarata mhanun kam karayache ahe apaka mob. No.dyaa

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 года назад +1

      ही लिंक क्लिक करा. rtimahasangh.weebly.com