बँक ग्राहकाचे हे अधिकार तुम्हाला माहित आहेत का ? ।| RTI Mahasangh | Subhash Baswekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 25

  • @ashabarskar4478
    @ashabarskar4478 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @anandtopale.
    @anandtopale. Год назад +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 3 года назад +2

    आशिष अनमोल माहिती दिल्याबद्दल आपले आभार

  • @balabhai4214
    @balabhai4214 Год назад +2

    बँकेत माहिती अधिकार अर्ज दाखल करून कोणती माहिती मागवायची एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @dorik_kaka
    @dorik_kaka 3 года назад +2

    नमस्कार सर जी
    बैक ग्राहकांना खुपच महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद सर जी

  • @ritum1403
    @ritum1403 3 года назад +2

    अतिशय चांगली उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद 👍

  • @santoshchhattiskar3278
    @santoshchhattiskar3278 3 года назад +1

    खूप सुंदर सर बँकेबाबत व्याख्यान

  • @prashantbhavsar6412
    @prashantbhavsar6412 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली आहे आपण सर आपला नं शेअर करा सर

  • @Fulpakharuproduction
    @Fulpakharuproduction 3 года назад +1

    Khup chhan sir

  • @shubhamisapure5200
    @shubhamisapure5200 Год назад +1

    सर माझ HDFC BANK च Current Account आहे...
    10000 ₹₹ Minimum पेक्षा कधी कधी Balence कमी होते... पण लगेच काही तासातच पैसे आणखी परत टाकतो...
    तर बँकेने 7080 ₹₹ रुपये खात्या मधुन चार्ज काटला...
    असा नियम आहे का येवढाच लागू शकते का...?..
    मला बँक विरूध्द माहितीचा अधिकार केस दाखल करायची आहे...तर काय करायचं

  • @narmadamukundgangurdegangu9759
    @narmadamukundgangurdegangu9759 3 года назад +1

    Thanks you sir

  • @suhasshevale2862
    @suhasshevale2862 3 года назад +1

    Nice information

  • @balabhai4214
    @balabhai4214 Год назад +1

    बँककेत माहिती अधिकार अर्ज कसा दाखल करायचाएक व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @nileshtambe2599
    @nileshtambe2599 5 месяцев назад +1

    सर जामीन असल्यास जामीनाचा पगार सिल करण्याचा अधिकार बैकेला आहे का जरी तो असला तरी तो किती कालावधी साठी असतो याची माहिती मिळावी

  • @sanjaypatil-cx5dq
    @sanjaypatil-cx5dq 2 месяца назад

    धन्यवाद , चांगली माहिती दिली आहे.
    २६ ऑगस्ट २०२४ रोजी ११००/- रूपये मला एका व्यक्तीने पेटीएमने पाठवले होते. ते त्याच्या खात्यातून कापले आहेत. पण माझ्या खात्यात आलेले नाहीत, अशावेळी काय करावे लागेल. मी बॅंकेत जाऊन चौकशी केली असता ते पैसे आले नाहीत, एवढेच उत्तर मला दिले गेले आहे. याबाबत काही करता येईल का? याबाबत काही सांगाल, व्हिडिओ बनवू शकाल...

  • @mayurchavan4291
    @mayurchavan4291 3 года назад +1

    छान माहिती 🙏

  • @ashokchavan2188
    @ashokchavan2188 Год назад +1

    सर, नमस्कार
    आमचे तिन जनांचे बॅक खाते आहे. सोबत लाॅकर हि आहे. ते कोणाहि एक व्यक्ति हताळु शकते.असा र्परयाय आहे.तर पहिल्या व्यक्तिचे निधन झाले. अशा केस मध्ये बँकेला स्टाॅम पेपरवर नोटरी करुन देणेआवश्यक आहे का?
    नोटरि करुन

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  Год назад

      मृत्यू पत्र जोडून कळवा व त्यांचे नाव कमी करून घ्या.

  • @sujatayadav4419
    @sujatayadav4419 2 месяца назад

    Sir, maz bank a/c eka veglya banket ahe, pan kahi karnamule mala kalal ki hya khatyat maz aadar link ch nahi..te bhaltyach veglya bankela link ahe...ani mi kadich tya banket khate open karayla gele nahi..mala tyachi branch hi mahiti nahi..aani majyakade tya bankeche passbook sudha nahi..kup pryatna nantar bank shakha milali, tithe jaun chaukashi keli asata..tya banket maza bharlela form dakhvnyat aala..pan mala nit baguch dila nahi..majykade sadar banke che passbook sudha nahi ahe..mi to form swatha tapasun paahu shakte ka?

  • @dadasahebkale8381
    @dadasahebkale8381 3 года назад +1

    खुप छान माहिती पण बँक अधिकारी तर म्हणतात की कर्ज का नाकरले याची लेखी माहिती देने बंधनकारक नाही...

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 года назад

      लेखी देणं बंधनकारक नाही, हे सुद्धा लेखी द्या म्हणावं

  • @ajitchavan4210
    @ajitchavan4210 3 года назад +1

    सिव्हिल खराब असल्यास बँकेला लोन नाकारता येत का

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 года назад

      हो सिव्हिल खराब असल्यास लोण मिळणं कठीण असते