काही नाही कोणी काही करत नाही. म्हणुन अधिकारी कर्मचारी यांना माहीत आहे.उलट आरटीआय कार्यकर्त्याना बदनाम केल्या जातात विभागीय आयुक्त तीन चार वर्ष केस निकाल लावत नाही.आ बैल मुझे मार जैसी कहानी हो जाती है।
सर ग्रामपंचायत कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांनी ३० दिवसाच्या आत माहिती दिली नाही त्यांचे विरूध्द पहिले अपील केले अपिलीय अधिकारी यांनी सुनावणीत जन माहिती अधिकारी यांना १५ दिवसाच्या आत माहिती पुरविण्याचा आदेश दिला पण जन माहिती अधिकारी यांनी माहीती पुरवली नाही तर दुसरे अपील करण्यासाठी अपील अर्जावर 'प्रेषक' च्या ठीकाणी काय लिहायचे? प्रति च्या ठीकाणी काय लिहायचे? आणि आर्जाबरोबर कोणती कागदपत्र जोडावेत व त्यांच्या कीती झेराॅक्स प्रती सोबत जोडाव्यात? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
Khupach chhan mahiti dili sir
खूप फायदेशीर माहिती
नमस्कार सर.. आपण खरोखरच खूप छान मार्गदर्शन व माहिती दिली आहे.आम्ही आपले आभारी आहोत.व येथुन पुढे मी आपल्या सोबत आहेत.. 🙏🙏🙏👍👍👍👏👏👏
Khupach molachi mahiti...
Chan mahiti sir
छान माहिती सर 👌👌👌👌
Very nice
Dhanyawad Sir
खूपच सुंदर माहिती
Very nice sir
👌👌👌
खूपच छान माहिती दिली, यावर आजच माहिती टाकतो व आपण सर्वांनी एक जागरूक नागरीक म्हणून ही माहिती टाकावी
सर छान माहिती दिली आहे
Nice 👌👍
काही नाही कोणी काही करत नाही. म्हणुन अधिकारी कर्मचारी यांना माहीत आहे.उलट आरटीआय कार्यकर्त्याना बदनाम केल्या जातात विभागीय आयुक्त तीन चार वर्ष केस निकाल लावत नाही.आ बैल मुझे मार जैसी कहानी हो जाती है।
प्रथम आपील कसं करावं यावर जरा एक विडीओ बनवला तर ठीक होईल!
एक व्हिडिओ पाटबंधारे खात्यावर बनवाल का
सर ग्रामपंचायत कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांनी ३० दिवसाच्या आत माहिती दिली नाही त्यांचे विरूध्द पहिले अपील केले अपिलीय अधिकारी यांनी सुनावणीत जन माहिती अधिकारी यांना १५ दिवसाच्या आत माहिती पुरविण्याचा आदेश दिला पण जन माहिती अधिकारी यांनी माहीती पुरवली नाही तर दुसरे अपील करण्यासाठी अपील अर्जावर 'प्रेषक' च्या ठीकाणी काय लिहायचे? प्रति च्या ठीकाणी काय लिहायचे? आणि आर्जाबरोबर कोणती कागदपत्र जोडावेत व त्यांच्या कीती झेराॅक्स प्रती सोबत जोडाव्यात?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
Contact sir help
Nice 👌👍