साहेब तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद परंतु सरकारी कार्यालयात जे बोड आहे त्या संदर्भात माहिती मिळाली तर त्याचा विरुद्ध काय कारवाई करायची आनी कलम 4 मध्ये तुम्ही सांगितलेल्या आहे सरकारी कार्यालयात सर्व कर्मचारयाची माहितीच्या बोड लावण्याचं आहे
साहेब तुम्ही अगदी महत्वाचा मुदा उचालात परुंतू . उदा 1 MSCB ऑफिस, रेशन दुकान, सर्व सार्वजनिक कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी यांचे कर्तव्य कोणते काम किती दिवसात करावे याची नियम वाली कुठे मिळू शकेल. मच्छिंद्र मोरे उल्हासनगर
खरंच छान व्हिडिओ करण ह्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कोणाचा आहे धाक राहिलेल्या नाही प्रत्येक डिपार्टमेंटला मनमानी करतात. आणि भ्रष्टाचार तर खूपच करतात 🙏🙏🙏👍
लय भारी माहिती आहे .
धन्यवाद सर 🙏खुप छान माहिती दिलीत 👌👍 व आपला अधिकार काय तो या व्हिडिओ मधून दाखवून दिला.... सुंदर🙏
अगदी बरोबर सर ❤
मनोरंजक पद्धतीने समजावले, खूप छान!
Khup ठिकानी असे बोर्ड अस्तात
Agadi best sar aabhari aahe 🙏🙏 aapala Vishwaso Umar Farooq Mulla 🇮🇳🇮🇳 Jay Hind Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात असे बोर्ड आहेत....
खाजगी दवाखान्यात असे बोर्ड सर्रासपणे लावलेले आहेत
🙏👍 खूप महत्वाची माहिती आणि उपाय सर आपण ह्या व्हिडिओ मार्ग दर्शनपर दिल... धन्यवाद...
अतिशय उद्बोधक माहिती पुरविल्या बद्दल आपले मनापासून आभार.
खूप छान माहिती दिली आपल्या माहिती मुळे सरकारी काम करण्यास मदत मिळते त्याबद्द्ल धन्यवाद
खुप छान व माहिती पूर्ण प्रबोधन करणारा व्हिडीओ...
Great work Sir..
Great work Sir
Khup mahiti midte sir tumchya mude
खूप छान सर....।
Khup Chan 👌👍🙏
खुप छान सर 👍 मस्त मार्गदर्शन केले आपण
Khup chan mahiti sir 🙏🙏🙏
शासकीय क्षेत्रामध्ये सामाजिक माहीती कार्यकर्ता म्हणजे ब्रम्ह अस्त्र आहे . धन्यवाद सर
क्या बात है सर
धन्यवाद सरजि
Nice video
सर, खुपच छान व सविस्तर माहीती🙏
साहेब.आपले अभिनंदन
छान माहिती दिलीत .व आपला आदिकार काय हे सांगितलेत. वंदनीय जयभीम. नमस्कार 🙏. ❤️👍
साहेब तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद परंतु सरकारी कार्यालयात जे बोड आहे त्या संदर्भात माहिती मिळाली तर त्याचा विरुद्ध काय कारवाई करायची आनी कलम 4 मध्ये तुम्ही सांगितलेल्या आहे सरकारी कार्यालयात सर्व कर्मचारयाची माहितीच्या बोड लावण्याचं आहे
कलम चार ची अंमलबजावणी कधी करवून घ्यावी या वर लवकरच एक व्हिडिओ बनवतो
साहेब तुम्ही अगदी महत्वाचा मुदा उचालात परुंतू . उदा 1 MSCB ऑफिस, रेशन दुकान, सर्व सार्वजनिक कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी यांचे कर्तव्य कोणते काम किती दिवसात करावे याची नियम वाली कुठे मिळू
शकेल.
मच्छिंद्र मोरे
उल्हासनगर
साहेब आपल्या कामाला मनापासून सलाम 👍🙏🙏🙏
Nice Video
साहेब खुप खुप छान माहिती धन्यवाद
Useful information
खूप छान सर माहिती ,
वीज चोरी करणाऱ्यावर कार्यवाही करण्याबाबत शासन परिपत्रक असेल तर कृपया ग्रुप वर शेअर करावे नम्रतेची विनंती
Nice
Sir ji good👍
Good
छान
सर अफलातुन आणि उतीउत्तम पध्दत
अगदी समाजातील शेवटच्या घटकाला ही माहिती अधिकार कायदा सहज समजू शकते अशी पद्धत
खूप छान माहिती आहे. मी यशदा चा माहिती अधिकार ट्रेनर आहे.
साहेब खूप छान ,प्रांतकर्यालय माहिती कशी मागवता येते
एक व्हिडिओ बनवतो
सर तुमचा नंबर द्याना🙏🙏🙏
9223516920
@@RTIMAHASANGHYT धन्यवाद सर तुमच्या कार्याला सलाम करतो सर🙏🙏🙏💐💐💐
खरंच छान व्हिडिओ करण ह्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कोणाचा आहे धाक राहिलेल्या नाही प्रत्येक डिपार्टमेंटला मनमानी करतात. आणि भ्रष्टाचार तर खूपच करतात 🙏🙏🙏👍
Mala tumcha contact number milu shakel ka
मला पणं आपला फोन नंबर मिळेल काय सर.
सर मला आपला मोबाईल नंबर हवा आहे
साहेब आपल्या कामाला मनापासून सलाम 👍🙏🙏🙏
छान
छान