तुमच्यासोबत काय घडले असावे असा अंदाज लावू शकतो आम्ही. अतिशय कडू अनुभव आहेत तुमचे. तुमच्या कार्यामुळे हजारो आदिवासी नागरिकांना फायदा होत आहे. याचे अनुकूल परिणाम लवकरच दिसून येतील. मी तुमच्या सोबत आहे. लवकरच तुमच्या खांद्याला खांदा लावून मी ही आदिवासी समाजात जनजागृती करेन.
ग्रामपंचायतीची एकूण उत्पन्नाच्या पंधरा टक्के निधी कोणकोणत्या समाजासाठी वापरतात याची माहिती मिळाली तर खूप चांगले होईल. या साठी एक व्हिडिओ यूट्यूब वर घ्या .
आमचे गाव पेसा मध्ये येते , तरी पण तिथे एका बिगर आदिवासी ने ऑइल मिल चालू केली आहे , आम्ही तक्रार केली असता ग्रामसेवकाने सांगितले की हा लघु उद्योग असल्यामुळे पेसा कायद्यात येत नाही. कृपया योग्य मार्गदर्शन करा
नमस्कार सर सर करास पाञ आहे नमुना 8 आहे माझ्या कडुन कर वसूल केली जाते मी जागेवर राहत आहे बाकी जागा बखळ आहे बाकी बादली आहे पण बखळ जागेवर बादकाम करन्यास ग्रामसेवक परवानगी देत नाही रेगुलर कर बरीत आहे नमुना 8 पण आहे रेगुलर कर बरीत आहे बखळ जागाची
टेकाम सर जोहार, मी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एक ग्रामसभेचा सदस्य आहे. आणि आम्ही बऱ्याच दिवसा पासून तुमचे व्हिडिओ पाहत आहो. तुम्ही चांगली माहिती सांगता धन्यवाद...🙏 आमच्या कडे अनुसूची क्षेत्रातील खदानी ग्रामसभेला विश्वासात न घेता पूर्ण खोदू खोदु नेत आहेत. आम्ही बराच विरोध केला आम्हाला त्यांनी जेलात टाकलं .. आमचं एक एकत नाही. आम्ही त्रासलो आहोत. तुम्हाला भेटायचं म्हटलं तर कसं भेटता येईल सांगा..
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये मी सदस्य आहे पण जेव्हा मिटिंग असते तेव्हा काहीच विषय होत नाही आणि किती निधी मंजूर झाला किंवा कोणती योजना आली आहे ते आम्हाला सरपंच किंवा उपसरपंच कळू देत नाहीत तर काय करावे
दादा मला तुमच्या शी call vr bolach mazya गावातील ग्रामपचायतीत कोणतीच काम करत नाही plz दादा मला तुमच्या शी बोलायचं आहे मला मदत पाहिजे तुमची काय krach पर्याय सांगा मला दादा
सर ,ग्राम सभा झाली,असेल तर माला काही विचारांचे किंवा माहिती हवी असेल तर ग्राम सेवक पंचायत मध्ये विचारू शकतो का,आमचा पंचायत इतर दिवस माहिती मिळत नाही,काय करू शकतो
आमच्या गावात pesa ग्रुप ग्रामपंचायत आहे 3 वस्ती आहेत. 2 वस्ती मध्ये १००%आदिवासी लोक आहेत 1 वस्ती 100%ओपन chi लोक आहेत. त्या ओपन वस्ती वर pesa निधी वापरात येऊ शकतो का
दादा आपल्या पेसा ग्राम पंचायत मद्ये एखादे काम किव्या ठराव पास करायला 3/2ने ठराव पास केल्याशिवाय आपल एखादे काम होवू शकत नाही काय .उद .रस्ता . नल योजना एक्सट्रा
राहुल भाऊ पेसा कायद्यानूसार पेसा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या एखाद्या ठरावाला पुर्ण बहुमत असल्याशिवाय ठराव पास करताच येत नाही एखाद्या विषयावर बहुमत होत नसेल तर परत दुसऱ्या ग्रामसभेत तो विषय मांडता येतो पण त्याही ग्रामसभेमध्ये बहुमत असल्याशिवाय तो ठराव अंमलात आणता येत नाही कारण पेसा ग्रामसभेमध्ये सर्वात जास्त पावर रिमोट कंट्रोल म्हटलं तर चालेल ते ग्रामसभेकडे आहे.
पण दादा मी ज्या पेसा ग्रामपंचायत मद्ये राहतो ते वनविभागात येत त्यामुळे मी किव्हा दुसर ईतर त जर ग्रामसेवकाळ प्रश्न केला की सोयी सुविधा का नाही होत तर त्यांचं उतर अस भेटत की वन विभाग मद्ये गाव येत मग तीथ 2/3चा प्रस्ताव मंजूर केला शिवाय कोणताही सोयी सुविधा होवू शकत नाही प्रस्ताव मंजूर झाल्याशिवाय कामं होत नाही प्रत्येक वेळी हे उतर येत ????
मस्त पण माझ्या गावात 1शाळा होती .आणि ती खाजगि होती पण गावाला न विश्वास घेता बंद केली मग आम्ही काय करावे. आता काही दिवसात त्यांनी समजेल की सगळं घेऊन गेले गावात कोणाला विचारलं नाही सोबत पोलीस आले होते
दादासाहेब तुम्ही सांगीतलेली माहिती आपल्या आदिवासी समाज बांधवांसाठी खूप खूप महत्त्वाची असून खूप खूप छान आहे, धन्यवाद
ध्यनवाद दादा
ग्रामसभा ठरावात सरपंच व ग्रामसेवक बदल करत असेल तर त्यावर काय कारवाई होऊ शकते, कायद्याचा कलमा सहित संपूर्ण माहिती असेल तर देण्यात यावी... 🙏
आपली खुप खुप छान माहिती असते साहेब
खूप चांगली माहिती दिले टेकाम सर 🙏🙏
तुमच्यासोबत काय घडले असावे असा अंदाज लावू शकतो आम्ही. अतिशय कडू अनुभव आहेत तुमचे.
तुमच्या कार्यामुळे हजारो आदिवासी नागरिकांना फायदा होत आहे. याचे अनुकूल परिणाम लवकरच दिसून येतील.
मी तुमच्या सोबत आहे. लवकरच तुमच्या खांद्याला खांदा लावून मी ही आदिवासी समाजात जनजागृती करेन.
ध्यनवाद भाऊ
Nice information sir ji great job
Yess sirij great
Ok sar
Gret sir
खूप छान दादा
खर् ahe bhau
Village population st kiti % have... Kahi reference milel ka?... Chan information deta. Thank you
दादा असीच माहती देत रहा खुपच चागली आहे johar dada
Thanks
ग्रामपंचायतीची एकूण उत्पन्नाच्या पंधरा टक्के निधी कोणकोणत्या समाजासाठी वापरतात याची माहिती मिळाली तर खूप चांगले होईल. या साठी एक व्हिडिओ यूट्यूब वर घ्या .
Obc
हो भाऊ
आमचे गाव पेसा मध्ये येते , तरी पण तिथे एका बिगर आदिवासी ने ऑइल मिल चालू केली आहे , आम्ही तक्रार केली असता ग्रामसेवकाने सांगितले की हा लघु उद्योग असल्यामुळे पेसा कायद्यात येत नाही.
कृपया योग्य मार्गदर्शन करा
जोहार दा
जय सेवा जय जोहार
khup chhan mahiti bhau
ध्यनवाद दादा
Right....ahe sir...👍👍👍👍👌👌🌹
आमच्या ग्रामसेवक यांनी ग्रामकोष समिती चा कार्यरत असतांना व त्यांच्या कार्यकाळ दोन च वर्ष झाले आहेत तरी बदल केला
Good information
नमस्कार सर सर करास पाञ आहे नमुना 8 आहे माझ्या कडुन कर वसूल केली जाते मी जागेवर राहत आहे बाकी जागा बखळ आहे बाकी बादली आहे पण बखळ जागेवर बादकाम करन्यास ग्रामसेवक परवानगी देत नाही रेगुलर कर बरीत आहे नमुना 8 पण आहे रेगुलर कर बरीत आहे बखळ जागाची
माझ गाव बाभुळवाडी गाम पचयत ता नादगाव जि नाशिक वायाम शाळा पाहिजे तर काय करावे लागेल
सर पेसा मोबिलायझर चे पद सहसचिव चा आहे काय व हे पद पुढे मिळणार काय असे काही शासन निर्णय आहे काय सांगावे सर
टेकाम सर जोहार, मी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एक ग्रामसभेचा सदस्य आहे. आणि आम्ही बऱ्याच दिवसा पासून तुमचे व्हिडिओ पाहत आहो. तुम्ही चांगली माहिती सांगता धन्यवाद...🙏 आमच्या कडे अनुसूची क्षेत्रातील खदानी ग्रामसभेला विश्वासात न घेता पूर्ण खोदू खोदु नेत आहेत. आम्ही बराच विरोध केला आम्हाला त्यांनी जेलात टाकलं .. आमचं एक एकत नाही. आम्ही त्रासलो आहोत. तुम्हाला भेटायचं म्हटलं तर कसं भेटता येईल सांगा..
👌👌👌
Nice work Sir.
Thanks
Great sir ji nice information
छान माहिती दादा
Thanks dada
Right dada
Sound quality वाढवा भाऊ माईक ची प्रवासात ऐकण्यात अडचण होते🎉
Good luck
Khupch chhan sir
ग्रामसभेत एकदाका ठराव पास झाला तर त्याला बदलता येते का?
Pls Sanga..
jai seva bhau
सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये मी सदस्य आहे पण जेव्हा मिटिंग असते तेव्हा काहीच विषय होत नाही आणि किती निधी मंजूर झाला किंवा कोणती योजना आली आहे ते आम्हाला सरपंच किंवा उपसरपंच कळू देत नाहीत तर काय करावे
👍
Nice bhai log
Thanks
दादा मला तुमच्या शी call vr bolach mazya गावातील ग्रामपचायतीत कोणतीच काम करत नाही plz दादा मला तुमच्या शी बोलायचं आहे मला मदत पाहिजे तुमची काय krach पर्याय सांगा मला दादा
एक व्यक्ती एका वर्षात किती वेळा ग्रामसभेत ठरावात नाव देऊ शकतो.??
Nice dada
ग्रामपंचायत कर्मचारी यांना कामावरून काढण्याचा अधिकार सदस्य यांना आहे का सर
👍👍
ध्यनवाद
दादा माझ्या पंपाच्या जागेवर मला पाणी पुरवठा मधे काम कराच आहे तर काय करावं लागेल
🙏🙏👍👍
Prasa gramsabha mhanje kay
आमचे गाव पैसा मधे नाही पैसा करण्यासाठी काय करावे
आमच्या गावात मि रामुजी कुभरे सरपंच परसटोला c f r मिळवुन तेदुपाणातुन 8 लाख रुपये उत्पन्न मार्च 2022 मध्ये
Sair ji tumcha con. No amhlaa pahije hoto karn amhijra adchniy ahot. Jay seva..
Pesa kayadya marfat aapan gava sathi aadiwasi sathi kiti gavthan manjur aahe he mahit karun gheu shakto ka?
त्यांनी जर ठराव पास नाही करुन दिलं तर काय करावं लागेल
दादा ग्रामपंचायत कडून इतर करउदा. पाणी. घर पटी. इतर कर आम्ही भरल्या नंतर ते पैसे बँक खात्यात जमा करावे लागतात का
होय
सर ,ग्राम सभा झाली,असेल तर माला काही विचारांचे किंवा माहिती हवी असेल तर ग्राम सेवक पंचायत मध्ये विचारू शकतो का,आमचा पंचायत इतर दिवस माहिती मिळत नाही,काय करू शकतो
हो , आपल्या सचिवाला विचारू शकता .. बिनधास्त विचारा काही अडचण नाही ..
आमच्या गावात pesa ग्रुप ग्रामपंचायत आहे 3 वस्ती आहेत.
2 वस्ती मध्ये १००%आदिवासी लोक आहेत
1 वस्ती 100%ओपन chi लोक आहेत.
त्या ओपन वस्ती वर pesa निधी वापरात येऊ शकतो का
सर ग्रामपंचायत पेसा अध्यक्ष कसा निवडतात
नंबर भेटल का भाऊ तुमचा मला माहिती पाहिजे
दादा आपल्या पेसा ग्राम पंचायत मद्ये एखादे काम किव्या ठराव पास करायला 3/2ने ठराव पास केल्याशिवाय आपल एखादे काम होवू शकत नाही काय .उद .रस्ता . नल योजना एक्सट्रा
राहुल भाऊ पेसा कायद्यानूसार पेसा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या एखाद्या ठरावाला पुर्ण बहुमत असल्याशिवाय ठराव पास करताच येत नाही
एखाद्या विषयावर बहुमत होत नसेल तर परत दुसऱ्या ग्रामसभेत तो विषय मांडता येतो पण त्याही ग्रामसभेमध्ये बहुमत असल्याशिवाय तो ठराव अंमलात आणता येत नाही कारण पेसा ग्रामसभेमध्ये सर्वात जास्त पावर रिमोट कंट्रोल म्हटलं तर चालेल ते ग्रामसभेकडे आहे.
धन्यवाद दादा खुप भारी माहिती दिली त्या बदल .
पण दादा मी ज्या पेसा ग्रामपंचायत मद्ये राहतो ते वनविभागात येत त्यामुळे मी किव्हा दुसर ईतर त जर ग्रामसेवकाळ प्रश्न केला की सोयी सुविधा का नाही होत तर त्यांचं उतर अस भेटत की वन विभाग मद्ये गाव येत मग तीथ 2/3चा प्रस्ताव मंजूर केला शिवाय कोणताही सोयी सुविधा होवू शकत नाही प्रस्ताव मंजूर झाल्याशिवाय कामं होत नाही प्रत्येक वेळी हे उतर येत ????
आमच्या तालुक्याला लागू नाही भाऊ पेसा कायदा तर काय उपाय आहे त्याला
पेसा लागू असलेल्या गावात जर काही काम मंजूर करायची असल्यास काय कराव
मस्त
पण
माझ्या गावात 1शाळा होती .आणि ती खाजगि होती पण गावाला न विश्वास घेता बंद केली मग आम्ही काय करावे.
आता काही दिवसात त्यांनी समजेल की सगळं घेऊन गेले
गावात कोणाला विचारलं नाही
सोबत पोलीस आले होते
भाऊ आपलं गाव पेसामध्ये आहे का..
@@studycirclenews750 ho
सर मला अस विचाराचं होत आता माझ गाव पैसा कायदा मधे नाहि तर काय कराव लागेल
ruclips.net/video/uzlhZtTym9A/видео.html
दादा हे विडीयो पुर्ण पहा पेसा गाव निवडीची समदं कार्यपध्दती समजून येईल
ग्रामपंचायत मध्ये पेसा अध्यक्ष कोणाला करता येते. सांगता येईल का.
ruclips.net/video/fdvfh6CDZKM/видео.html
व्हिडिओमध्ये सॉंग कशाला टाकतो रे भावा
Grampanchayat stravar pesa kaydhchya adyaksha padachi nivad kon karto.
Jar gram panchayt yakhadi vyakti var dabav taakt astil tar Kay karav
दादा तुमचा गाव कुठला तुमचा मो न द्या 🙏🙏
ग्रामसभेला ठराव केला .तर आपण 6 महिन्यांनी ठराव रद्द करू शकतो का आपण ...??
Grampanchayat sadasya la suvidha kay milte te sanga
तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात का...
@@studycirclenews750 yes
Sadasya la kontya yojnecha labha milato suvidha kontya sadsyachya te savistar sanga
Ok
ruclips.net/video/y9pF0f_MPhQ/видео.html
Aashich mahiti dya dada
hii
आपले पत्ता व नाव सागा
Nutan varshyachya hardik subhechha dada
आम्ही तुमच्या व्हिडिओ ना नक्की सुपोर्ट करू .
🙏
मासिक सभेत ठराव पास होतो का पेशाचा
Grampanchayat str5aravar
Mla tumch mobile no.havi aahe sir
Mala tuja no de
Tumch nbr bhetel ka
भाऊ टेलीग्राम चॅंनलला join व्हा काही प्रश्न असतील तर तिथे सविस्तर चर्चा करता येईल
खाली लींक दिलेली आहे
t.me/StudyCricle
Amche gav pesa made ahe certificate kute milte
अरे आवाज बंद कर मागचा
Aamch gramsevak aaykat nahi
मी प्रॉपर पुने चा असुन मी चुकून पालघर पेसा च फॉर्म भरल अहे तर मला डॉचमेंट ला प्रोबल्ं येइल का?
कशाबद्दलच फाॅर्म आहे
@@studycirclenews750 arogya sevak sati
@@studycirclenews750 मी खुप मेहनत केल अहे पेपरसाठी पण मी सिलेक्ट पण होइल गरेंत्टी अहे मला पण मी पुने चा असल्याने मला रिजेक्ट करतील का? रिप्लाई प्ल्ज़
मला तुमचा व्हाट्सएप नंबर द्या
7020446035
छान माहिती दिली दादा
Thanks bhau
सर तुमच्या नौबर मिळेल का