Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय शिवराय दादा , खूप मदत होणार आहे मला आपल्या व्हिडिओ ची धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🎉🎉🎉
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन.
उत्तम माहिती दिली सर अभिनंदन तुमचे
👍👌🙏सुपर🙏🙏🙏
निधीचा लेखी पाठपुरावा कसा आणि कोठे करायला पाहिजे....
साहेब तुम्ही दिलेला संपूर्ण माहिती चे pdf दिला तर चांगला होईल आम्ही पण जनतेपर्यंत पोचू शकतो
Saheb 2515 ,2539 etc. Ashe lekha shirshak rahtat te kay ahe samjvun sanga
❤❤❤
भाउ तुम्ही जे वाचता त्याचीpbfहवी जेने करून गावांमध्ये आम्ही माहीती जनतेपर्यंत पोचु शकतो व स्वोता माहीती मोबाईल मध्ये डांईलोड करीशकतो
Ok
Tyanna video pathava na sir
व्हिडिओ मंझे कशाचा
सर pdf पाहिजे आहेः
खुप खुप शान आहे सर नंबर मिळेल का तुमाचा
हे सर्व निधी कोठे कोठे मिळतो ,,,
गावातील अतिक्रमण कोन काढत असतो
ग्रामसेवक
सर चौदाव्या वित्त आयोगाच्या आराखड्यातील म्हणजे 2020-21 ची कामे 2023 मध्ये काम करून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बिल काढता येते का , तसे आमचा ग्रामपंचायत मध्ये केले आहे हे कायदेशीर आहे का , नसेल तर कूठे तक्रार करावी आणि काय म्हणून तक्रार द्यावी
ग्रामपंचायत मधून खुलासा घ्या आधी या प्रकारावर नंतर तक्रार करा पंचायत समिती कडे
@@PathPurava सर 2020-21 आराखड्यातील काम आहे आणि बील 18 एप्रिल 2024 रोजी काढले आहे हे इ ग्राम स्वराज्य वरती दाखवत आहे
Pdf patva sir
Telegram la aahe