आपण खुप महत्वाचे व्हिडीओ बनवतात सर जी त्यातुन खुप जनजागृती होत असते सर जी परंतु बहुतेक लोकांना याची जाणीव रहात नाही म्हणुनच ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतोय प्रत्येक नागरीक हा जाग्रत होणे आवश्यक आहे तरच गावाचा विकास व देशाचा विकास होणार त्यासाठी आर टी आय चा जास्तीत जास्त वापर होणे व त्या बद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे त्यात आपल्या व्हिडीओ मार्फत खुप माहिती मिळत असते धन्यवाद सर जी माधवराव दोरीक. आर टी आय कार्यकर्ता
धन्यवाद चांगली बातमी अमानी तक्रार करायला जे पगार घेऊन अधिकारी त्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी का होत नाही त्यांनी डिक्लेरेशन करून ग्रामसभेमध्ये का❤ लोकांच्या माहितीसाठी ग्रामपंचायतीच्या प्रसिद्धी फळ्यावर ती लावणे केलेले काम व झालेला हे हे करणे अत्यंत ना खायेगा ना खाऊ
सर नमस्कार... आपण केलेलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. सर, मी ग्रामपंचायतीवर ऑनलाईन RTI 2 वेळेस टाकला. पण दोन्हीही वेळा मला अर्ज परत झाला. आता शेवटी ग्रामपंचायतीवर ऑफलाईन माहिती अधिकार टाकने हा एकच पर्याय आहे. म्हणून मी ऑफलाईन माहितीचा अधिकार कसा टाकू... या संदर्भात मला मार्गदर्शक करा कृपया....!!
मा. सर आपल्या मार्गदर्शनामुले सामान्य जनतेले नक्कीच फयदा होईल. आपले कार्य असेच सुरु ठेवा तसेच प्रत्येक व्हिडिओ च्या शेवटी त्यासम्बधित माहितीचि pdf description मध्ये देत चला म्हणजे आमच्या सारख्या नवीन कार्यकर्त्याला सोयीचे जाईल धन्यवाद.
Khup shan mahiti dili dada . Dhanyawad
आपण खुप महत्वाचे व्हिडीओ बनवतात सर जी त्यातुन खुप जनजागृती होत असते सर जी परंतु बहुतेक लोकांना याची जाणीव रहात नाही म्हणुनच ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतोय प्रत्येक नागरीक हा जाग्रत होणे आवश्यक आहे तरच गावाचा विकास व देशाचा विकास होणार त्यासाठी आर टी आय चा जास्तीत जास्त वापर होणे व त्या बद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे त्यात आपल्या व्हिडीओ मार्फत खुप माहिती मिळत असते धन्यवाद सर जी
माधवराव दोरीक. आर टी आय कार्यकर्ता
Sir tumcha no. Midel ka
उत्तम माहिती सादर केली आहे.
अशीच नवनवीन माहिती द्यावी ही अपेक्षा
किधी किती येतो ते phone var check karta येते का
नमस्कार. आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सर ग्रामपंचायत मधे दलीत वस्ती निधी कसा पहावा
महोदय, आपण परीपूर्ण अतिशय महत्त्वाचे माहिती आम्हा पर्यंत पोहोचवता, तुमचे मनापासून धन्यवाद
आर टी आय अंतर्गत या संबंधी माहिती कशी मिळवावी?
Khup chan sir
आपल मार्गदर्शन लाख मोलाचं आहे साहेब 🙏🙏
किती टक्के निधी मिळतो टप्प्याटप्प्याने
15 वा वित्त आयोग चा माहिती अधिकार BDO ना करायचा अर्ज पाठवा 🙏
खूप छान माहिती दिलीत सर १५वा वित्त आयोग 🌺🙏🙏🙏🌺🌼💐
खुप महत्वाची माहिती आहे सर
छान माहिती सर
छान माहिती आहे.सर चिपळूण नांदिवसे🙏💐
Sarpanch and gramsevak kon ahet he kase kalate
*ग्रामसेवक माहित नाही आहे 🙄?* ग्रामपंचायत मध्ये जो नवीन व्यक्ति बसला असतो तोच समजून घ्यावा. 😁🤟
धन्यवाद चांगली बातमी अमानी तक्रार करायला जे पगार घेऊन अधिकारी त्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी का होत नाही त्यांनी डिक्लेरेशन करून ग्रामसभेमध्ये का❤ लोकांच्या माहितीसाठी ग्रामपंचायतीच्या प्रसिद्धी फळ्यावर ती लावणे केलेले काम व झालेला हे हे करणे अत्यंत ना खायेगा ना खाऊ
सर नमस्कार...
आपण केलेलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. सर, मी ग्रामपंचायतीवर ऑनलाईन RTI 2 वेळेस टाकला. पण दोन्हीही वेळा मला अर्ज परत झाला. आता शेवटी ग्रामपंचायतीवर ऑफलाईन माहिती अधिकार टाकने हा एकच पर्याय आहे. म्हणून मी ऑफलाईन माहितीचा अधिकार कसा टाकू... या संदर्भात मला मार्गदर्शक करा कृपया....!!
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खुप छान माहिती सर दिली आपण
खूप छान सर...।
अत्यंत सुस्पष्ट माहिती दिलात. सर...। तुमचे खूप खूप आभार....।।
खूप छान माहिती आहे सर आणि महत्वाची पण आहे
सर आमच्या गावचा आराखडा दी.2.05.2023 या तारखेला ठराव दिला होता तर त्या ठरावाची छाननी होऊन ती रकम निधी शासनाकडून किती महिन्या मंधे ग्रामपंचायतीला यतो
खूप छान माहिती आहे सर
very good
मस्त माहिती दिली
2020-2021 मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यासाठी काल वधी व नियम माझ्या ग्राम पंचायत खूपच कमी आता प र्य त बाकि आहेत
सर जी खूप छान बनविला आपण व्हिडिओ.
अंगणवाडी ची माहिती मिळवण्यासाठी पण व्हिडिओ बनवा.
🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सर
मा. सर आपल्या मार्गदर्शनामुले सामान्य जनतेले नक्कीच फयदा होईल. आपले कार्य असेच सुरु ठेवा तसेच प्रत्येक व्हिडिओ च्या शेवटी त्यासम्बधित माहितीचि pdf description मध्ये देत चला म्हणजे आमच्या सारख्या नवीन कार्यकर्त्याला सोयीचे जाईल
धन्यवाद.
Sir good information.
good mahiti sir
Thank Sir
Very nice
🙏
आमच्या गावात सुधारणा होत नाही
सर पाणीपट्टी घरपट्टी चे पैसे ग्रामपंचायतीला जातात की थेट शासनाकडे जातात कृपया सांगा 🙏🙏🙏🙏
Pan आमच्या नवघर ग्राम पंचायत मध्ये कोणतेही कार्य नाही
सर 15 वा वित्त आयोग बद्दल माहिती मिळवण्यासाठी 1 नमुना अर्ज तयार करायला पाहिजे होता
तुमची सूचना चांगली आहे. जरूर तयार करतो
Great
Nice
Very nice video सर
सर हा निधी रस्त्यावर वापरता येतो का
Gavachyà takrari kaya pathvachya
👌👌🌹🌹🌹
Sir RTI chi purn process cha ek video upload kara wa
Nice sirji
valuable information sir..thanks
Khup chaan sir