एवढे सारे गिफ्ट 🎁 जावयांनी आणले माझ्यासाठी..😯आज खूप छान वस्तू भेटल्या..😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 491

  • @vandanachaudhari7282
    @vandanachaudhari7282 2 месяца назад +119

    असा जावई भेटायला खूप नशीब लागतं ताई तुम्ही खूप नशीबवान आहात❤

    • @SarikaJadhav-tf8qj
      @SarikaJadhav-tf8qj 2 месяца назад +9

      असा जावई भेटायला खूप नशीब लागत ताई

    • @user-bc4os4fq7k
      @user-bc4os4fq7k 2 месяца назад +9

      श्री शिवाय नमस्तुभ्यं जावयांनी सगळ्या किचन रिलेटिव्ह गिफ्टस दिली जावई खूपच हुशार आहे

    • @pratikshapatane7107
      @pratikshapatane7107 2 месяца назад +2

      Jiju kay krte Pooja tai kdle..❤

    • @poojalonare1467
      @poojalonare1467 2 месяца назад

      Thank you so much ❤

  • @rajaniselkar8401
    @rajaniselkar8401 2 месяца назад +44

    लाखात एक जावई आहेत तुमचे. Gifts एक नंबर आहेत👌

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection 2 месяца назад +33

    जावई खूप छान आहेत सारखे हसत मुख 😄
    पूजा पण खूप गुणी. मुलगी आहे ♥️

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 2 месяца назад +32

    पूजाचे मेकअप प्रोडक्ट छान आहेत अशी समजदार जावई भेटणे म्हणजे नशीब सासुबाई ला काय आवडते आणि बायकोला काय आवडते सगळं समजून आणले सर्वगुणसंपन्न जावई आहेत कार्यक्रमांमध्ये सुद्धा साथ देना सगळ्या सोबत हसत खेळत राहणं जिम्मेदारी संभाळन खरंच ताई जावई खूप सुंदर आहे त...😍😍

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 месяца назад +4

    असा मुलगा असा जावई प्रत्येक घरात असायला हवा असे वाटते बघून😊 खरंच जावई मनाने खूप छान आहेत👌👌☺
    ताई तुम्हाला दिलेली सर्व गिफ्ट खूप छान आहेत👌👍 मसाला डबा दिला आहे त्यामध्ये खडे मसाले ठेवा खूप छान वाटते मला सुधा मसाले डबा खूप आवडला ऑइल बॉटल सुद्धा खूप अप्रतिम आहे दिसताना सुद्धा किचन मध्ये खूप छान दिसते आणि ते सुद्धा अप्रतिम आहे जे तुम्हाला हव आहे किचनमध्ये तेच घेतले आहे हीच एक चांगली बाजू आहे त्यामागे नाहीतर गिफ्ट येतात आणि त्याचे युज होत नाही तर मग काय फायदा त्यामुळे सर्वच गिफ्ट अप्रतिम आहेत जावयांची खूप कौतुक👏👏👏👌👌
    पूजा चे गिफ्ट सुद्धा खूप छान आहे👍👌😍
    श्रद्धा ताईंनी आणलेले टी-शर्ट राहुलला खूप छान दिसत आहेत👌👌 राहुल मुळातच खूप छान सुंदर गोंडस मुलगा आहे त्यामुळे त्याच्यावर कोणताही रंग खुलून दिसतो👌👌😊
    मी शितल जाधव🙏

  • @swapnilsupekar9273
    @swapnilsupekar9273 2 месяца назад +52

    पूजाचं लव्ह मॅरेज आहे का सांगितलंच नाही काय तुम्ही

  • @surekhadahiwal2408
    @surekhadahiwal2408 2 месяца назад +11

    जाव ई खूप छान आहे कीती छान कीचन प्रॉडक्ट दिलेत तुम्हाला कीचन साठी उपयोगी मसाला डबा खूप छान वुडन मध्ये छान

  • @varshamahajan3748
    @varshamahajan3748 2 месяца назад +3

    ताई तुझी छान प्रगती होते तर वाइट comment येतील पण negative comment कोणी केली हे कोणी लक्षात नाही ठेवणार पण तू त्याला कसा reply kela ते लक्षात ठेवतील...कोणाला ही reply देताना सौम्य भाषेत उत्तर दे...त्याचा परिणाम तुझ्या प्रगती वर नको होऊ देऊ...वाईट वाटले तर sorry.. आणि ह्यापुढे ही तुझी छान प्रगती होऊ दे स्वामी चरणी प्रार्थना

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 2 месяца назад +17

    राहुल ला टि शर्ट खूप छान दिसत आहे सर्व गिफ्ट छान आहे ताई पुजाच्या मिस्टराने खूप छान गिफ्ट दिले तुम्हाला ❤🎉

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 2 месяца назад +7

    Rahul chi T-shirt ek no. Pooja ch makeup kit १ no... Tai tumche pan gifts khup chaan aahet, te blue colour ch chota spatula aahe, wet batter easily shift karu shakto dusrya bhandyaat.. Cake batter, dhokla batter etc. 🎉😊chaan hota aajcha video.

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 2 месяца назад +13

    ताई राहुल छान दिसतोय. खरेच राहुल साठी शॉपिंग कर ताई ❤😊 फार गुणी आहे तो ❤. पूजा अन् जावईबापू छान जोडी 😊 फार छान गिफ्ट select kele jawaibappu 1 ch number make up kit mst. Khup ambitious ahe Pooja paise milale te ikde tikde खर्च न करता books ghetle kiti chan ❤😊.

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 2 месяца назад +7

    खरचं खुप छान गिफ्ट पुजाच्या मिस्टरांनी तुम्हाला व. पुजाला दिले आहे . खुप समजदार आहेत जावाई.तुमचं नशीब व पुजाचे ही नशीब चांगले आहे .असेच आनंदी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @Rekhakale145
    @Rekhakale145 2 месяца назад +14

    ताई तुमच्या जावई खरंच लाखात हे आहे असा जावई नशीब लागत भेटायला पूजा खरच नशीबवान आहे खूप भारी स्वभाव आहे जावयाचा ची फॅमिली भारी आहे ताई पहिला पासून व्हिडिओ बघते वेगळं वाटतं मला तुमचं मनमोकळी फॅमिली हाय पुरी❤😊😊❤❤

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 2 месяца назад +15

    ताई पुजाचं लव्ह मॅरेज आहे. की अरेज मॅरेज 🤔🤔

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane1753 2 месяца назад +4

    काय ग सुवर्णा अजून पूजाच लग्न्न झाले नाही आणि जावयासमोर अगदी बिनधास्त बसते आणि प्रत्येक गिफ्ट बघू न बोलते मला हें घायच होत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 месяца назад +1

      त्यात काय झालं ..मग ते काय मला नवीन नाही ये माझ्या समोर लहान चे मोठे झाले...😂 आम्ही पहिल्यापासूनच ओळखतो..सर्वांना पूजाच्या लग्न जमण्याच्या आधी पासून..आमचे नात आहे आधीच पण...त्यात एवढं विशेष काही नाही..आणि माझे जावई तर मुलाप्रमाणे आहे मला ..

  • @user-mm3sn4qo3u
    @user-mm3sn4qo3u 2 месяца назад +7

    टि शर्ट राहूलला खुप छान दिसतात

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 2 месяца назад +6

    श्री स्वामी समर्थ ताई खरंच काही जावई एक नंबर आहे तुमचे गिफ्ट सगळे छान आहेत किती तारीफ केली तरी कमीच आहे जावयाची आणि पूजा ची खरंच ताई तुम्ही खूप नशिबात आहात असा जावई भेटला म्हणजे नशिबच आता गिफ्ट दिलेल्या बॉटलमध्ये तेल ओतायचं आणि टेस्टी टेस्टी जावयाला रेसिपी करून वाढायचं😃🌹🙏🌹

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 месяца назад +7

    हाय खूप भारी गिफ्ट आहेत जावायानी आणलेले जावाई आसावातर आसाएवढ आणायची समजून म्हणजे कौतुक करावे तितके कमीच आहे पूजा च पणमेकप सामान भारी आहे ❤❤🎉🎉🎉

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 2 месяца назад +22

    सुर्वना, राहुलचा टी शर्ट खूप छान आहे, आणि जाव ईबापू आणलेले गिपट खूप छान आहे , जावयाचा स्वभाव खूप छान आहे पूजाचे मेकपचे सामान खूप छान आहे जावयानी उपयोग वस्तू दिल्या खूप छान

  • @user-zl5dx8fi7y
    @user-zl5dx8fi7y 2 месяца назад +12

    आपली पुजा डॉ।। आहे पन एकदम लहानच परि सारखी आहे।।। तिचे बोलन ऐकुन हो खूपच हसु आल।।।।।।। आनि जावाई ने गिफ्ट आनल ।। आनि त्यानाच विचारतात युज कस करायच।।।।।। खूपच छान❤❤❤❤खूप छान फॅमिली आहे ताइ

  • @rushikeshcriketshorts1234
    @rushikeshcriketshorts1234 2 месяца назад +3

    असं जावई भेटायला नशीब लागतं ताई. तुम्ही खूप नशीबवान आहात ताई तुम्हाला सगळेच गिफ्ट छान मिळाले जावयांची चॉईस छान आहे ❤❤❤🎉🎉

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 2 месяца назад +4

    सुवर्णा ताई खुपचं सुंदर गिफ्ट दिले जावयाने खुप छान जावयी मीळाले तुम्हाला तुमच्या फ्यामेली मध्ये सर्वांशी मिळून मिसळून वागतात असे जावी भेटायला भाग्य लागतं खुप छान

  • @shuklatarameshram5733
    @shuklatarameshram5733 2 месяца назад +3

    ताई असा गुणवंत बुध्दीवंत हुशार जावई मिळायला नशीब लागत खरोखरच तुम्हीच नशीबवान आहात.

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 2 месяца назад +2

    जावाई लाखात असतोच पण हे तर करोडो मध्ये एक आहे अभिनंदन ऐवढ सोचता पुजा च्या फॅमिली साठी ❤🎉🎉🎉

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 2 месяца назад +2

    राहुल श्रद्धा ताईने आणलेले t-shirt खुप छान आहे..तू आधीच sweet boy आहेस..आणि ह्या colour चे t-shirt तुला खूप cute 🥰🥺 दिसत आहे ...मी पण मसाला ऑर्डर करणार आहे ...सगळे गिफ्ट खूप छान आहेत ...दोघींचे गिफ्ट सुंदर आहेत ...पण सगळ्यात छान आपले जावई आहेत ..आज पहिल्यांदा पूजाच्या मिस्टरांना व्हिडिओ मध्ये नीट लक्ष देऊन बघितले ..खूप छान आहेत...nice video ...

  • @Divya-se9md
    @Divya-se9md 2 месяца назад +7

    Kaku hall madhe sofa chya mage kahi tari wallpaper lava thithe khup mokala mokal vatat 0:53

  • @shorts2abc
    @shorts2abc 2 месяца назад +3

    1no Rahul & Javier & puja Sagal khup useful analysis Asa Javier bhetayla nashib Lagat ❤

  • @r.bhoyar4855
    @r.bhoyar4855 2 месяца назад +2

    ताई तुम्हाला खुप छान जावई मीळाले खरंच आणि पुजा फार भाग्यवान आहे तिच्या आवडीची मेकअप किट पण छान आहे .आणि राहुल दादा ची मज्जा आहे च. छान टीशर्ट आवडीचा. 👌👌 मिळालेला

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 месяца назад +1

    जावई व सासू नातमी पण अनुभसवत आहे गोड असते नाते अगदी बिना साखरेचा चहा पण दोघेही खुशीत पितात जनुभव आहे 14 वर्षाचा आनि मुलगा लडोबा आईचा हेही आहे माझे । मज्जा असते ग

  • @aishwaryabapat4152
    @aishwaryabapat4152 2 месяца назад +3

    Tai wooden tray madhe oil bottels aani ek artificial small plant thev kitchen counter top var chaan disel

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 2 месяца назад +2

    Suvarna kitchen madhey vlog banavatana hya gift cha use hoil. Best gift from ur son in law. Useful gift best choice. I like all gifts.👌

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 2 месяца назад +3

    खूप खूप छान आहे जावंइ नंबर वन असेच प्रेम करत रहा खूप खूप छान वाटले पुजा पन खुश झाली आहे ❤❤🎉🎉😮😮😮😊😊😊

  • @dollymarathe3662
    @dollymarathe3662 2 месяца назад +4

    Kaku tumche 100k nantr subscriber kiti fast vadhle..khup chan aschich pragati hou det bappa

  • @user-xp8rf7us9i
    @user-xp8rf7us9i 2 месяца назад +19

    लाखात एक जावई आहे

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 2 месяца назад +1

    Kiti useful vastu dela Tai javaebapu ne..sobhav pan tacha chan ahe..agdi hasre ahet..lucky ahet Tai tumi..👍😊 ani Pooja che gift chan ahe..red colour T-shirt is beautiful and Rahul looks handsome 😊

  • @veenajadhav7534
    @veenajadhav7534 2 месяца назад +3

    Tai khup sunder Tshirt aahe ,rahula mast disto gift pn nice

  • @dhananjaybahir5154
    @dhananjaybahir5154 2 месяца назад +1

    प्लीज ताई रिप्लाय करा किचनचे जे सामान आहे त्याची लिंक शेअर करा ना दीदी कडून घेऊन प्लिज प्लिज रिप्लाय करा🎉🎉

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 2 месяца назад +3

    Rahul dada la khup sare t shirt dya mhnje to pan khush

  • @surekhamusale3951
    @surekhamusale3951 2 месяца назад +3

    जावा यांची चाॅईस खुप छान आहे
    जावा खुप हुशार आहेत
    लेकी पेक्षा

  • @PriyaPatil-wu5gd
    @PriyaPatil-wu5gd 2 месяца назад +7

    जे गिफ्ट dil कोणी पण..... तर लगेच मला पण gyachch होत मनत आहोत.... मग gaych ना देनेच्या आगोदरच.... दिल्या नंतर कोणी पण आसच मनत.... मला पण हे gaych होत मनून 😂😂

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 месяца назад +1

      तुम्हाला काय वाटते..ते मला कळत नाही पण माझे घरचे मला समजून घेता ..आणि तुम्ही काय बोलता ते तरी कळत का..766140877 no dila yavr call kra mg बोलूच...हिम्मत असेल ना तर लगेच कर कॉल...

    • @ujwalapatil2897
      @ujwalapatil2897 2 месяца назад

      Suvarna ताई लोकांच्या बोलण्यावर. लक्ष देऊ नका जवयानी गिफ्ट aanl ते एन्जॉय करा

    • @user-wi1qn6ks4c
      @user-wi1qn6ks4c 2 месяца назад

      Bolnarkde apn lkshy nka devu

    • @sangitamore5117
      @sangitamore5117 2 месяца назад

      काय झालं अस बोलली सुवर्णा ताई तर मला तर मजा वाटत होती ती बोलत होती तर छान वाटत होते

    • @sangitamore5117
      @sangitamore5117 2 месяца назад

      Ani सर्व गिफ्ट एकच नंबर ❤

  • @komalmungase-sx5ki
    @komalmungase-sx5ki 2 месяца назад +4

    खूप छान दिसतोय टी-शर्ट राहुलला❤

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f 2 месяца назад +1

    सुवर्णा तुझें जावाई लाखात 1नंबर समजुतदार हसं मुख हासं चेहरा हा शुभ मानला जातो पूजा तसी समजदार मुलगी आहे शुभेच्छा आशिर्वाद 👌👌🥰

  • @Swamikrupa1976
    @Swamikrupa1976 2 месяца назад +1

    All gifts are nice
    Tai tumche kitchenla aata modern look yenar

  • @user-hv4gg1fz5y
    @user-hv4gg1fz5y 2 месяца назад +1

    ताई राहुलला टी शर्ट खुपचं छान दिसत आहे, पूजाच्या मिस्टरानी तुम्हाला आणि पूजाला खरचं खुप छान गिफ्ट दिले आहे, जावई खूप समजदार आहे, पूजाचे व तुमचे नशीब खूप चांगले आहे,असेच आनंदी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👌👍✨🥰

  • @rupalijagtap1932
    @rupalijagtap1932 2 месяца назад +1

    Rahul la tishirt khup mast diasat hota Ani tumchya javyane aanlele sarv gift pan bhari aahet

  • @hemadevi2290
    @hemadevi2290 2 месяца назад +1

    Kiti vichar karun javyani gift aanale aahe manapasun aanle aahe mast aahe nature jawayanche
    Poojache pappa navte gift baghatana

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 2 месяца назад +1

    सुवर्णा लाखात एक जाव ई आहे पुजाला छान गिफ्ट आणले तुलाही विचार करून उपयोगी गिफ्ट आणले राहुलला टी शर्ट छान दिसतो❤❤❤❤

  • @user-oz7wq9ir3u
    @user-oz7wq9ir3u 2 месяца назад +3

    Tai tumchya kashtach zij zal mulga, jawai,mulgi khup Chan ahet

  • @yogitafuldevare430
    @yogitafuldevare430 2 месяца назад +5

    Javayi chan aahe kay kartat javayi

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 2 месяца назад +1

    Suvarna Tai tumhi khup Lucky a आहात एवढा छान जावई मिळाला आहे तुम्हाला,,,,पूजा पण lucky aahe to have such a caring fiance,,,,gifts khup chhan,,, useful aahet,,,जावई बापूंना काहीतरी छान बनवून खाऊ घाला ताई

  • @shailaatre1712
    @shailaatre1712 2 месяца назад +5

    ताई पूजा चे लग्न लव मॅरेज आहेत का अरेंज मॅरेज नक्की सांगा कसे जमले तेही सांगा

  • @shiro1603
    @shiro1603 2 месяца назад +1

    सुवर्णा ताई तुमचा जावाई खूप छान आहे मन मिळावु आहे बघायला खूप छान आहे खरच खूप नशीबवान आहात तुम्ही

  • @AmolShisode-so9fi
    @AmolShisode-so9fi 2 месяца назад +6

    ताई तुमचे जावई फारच मस्त आहे

  • @user-vp2mj7sn8s
    @user-vp2mj7sn8s 2 месяца назад +3

    ट्रे मधे तेलाच्या बाॅटल,मिठाचे भांडे ठेवायचे

  • @vandanafirgane7491
    @vandanafirgane7491 2 месяца назад +2

    Puja cha love marriage ahe ki arrange marriage?

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад +1

    जय श्रीराम, सुवर्णा,तुमचे लेक जावई छानच अनुरुप जोडीदार आहेत!छानच भेटवस्तु मिळाल्यात तुम्हाला!

  • @truereaction1568
    @truereaction1568 2 месяца назад +1

    Pooja ne vicharl o he Kay aahe,,, Oil spread kraych aahe te pooja

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 2 месяца назад +2

    Khup chan vastu dilya suvarna Tai tumhala tumachya javayane najar nhi lago tumchya parivarala assech kush Raha🤗👍💖👌

  • @Sing_with_Dimpi
    @Sing_with_Dimpi 2 месяца назад +3

    खूप छान आहे जावई ताई👌👌सासुचे नशिब खुप भारी आहे 😍

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 2 месяца назад +2

    Very nice view 😊 gift 🎁 khupc Chan ahe 😊so are lucky khup Chan ahe tumche jawai😊

  • @Priyanka89502
    @Priyanka89502 2 месяца назад +1

    खुप छान गिफ्ट आहेत सगळेच जावई पन खुप छान आणि हुशार आहेत ताई तसेच आनंदी रहा सगळे ,

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 месяца назад +1

    Tai javyache 🎁🎁 must ata kitchen orgnaic kra must ani pahili khup chan resipi javyana khau ghala retarn gift manun 1 no vattle must👌👌👌👌👌👌

  • @prasadkapse9544
    @prasadkapse9544 2 месяца назад +1

    राहुल चे खूप कष्ट आहे छान आहे तुमचा मुलगा, त्याचं मला खूप खूप कौतुक आहे,

  • @Radha8123
    @Radha8123 2 месяца назад +2

    Kitchen productschi link share kara tai

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 2 месяца назад +2

    Rahul la ghet ja g tai😂😂😂 Tshirt chan aahe 😅

  • @ramchandrakatkade8436
    @ramchandrakatkade8436 2 месяца назад +1

    Asa जावई bhetayla khupa nasiba lagta tai tumhi kharach khupa nasibvan aheta je tumhala लागतय tech dila छान❤

  • @Shri_Shivay_namstubhyam_07
    @Shri_Shivay_namstubhyam_07 2 месяца назад +1

    ताई माझा मुलगा पण असाच बोलतो राहुल ला बघितलं की माझा मुलगाच असा आहे असं वाटतं माझा मुलगा आणि मुलगी राहुल आणि पूजा सारखेच आहे मी तुमची खूप जुनी सबस्क्राईब आहे जावई तर एक नंबरच आहे

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 2 месяца назад +1

    ताई जावईनी आनलेले सर्व वस्तु खुप छान आहेत दोघींच्यापन उपयोगी वस्तु घेतळ्या आहेत राहुल चा टी शर्ट पन छान दिसत आहे

  • @VarshaKolapkar-hf7pt
    @VarshaKolapkar-hf7pt 2 месяца назад +2

    खूप छान छान गिफ्ट्स दिले जावाईंनी ते जावाई नाही दुसरा मुलगा आहे

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 2 месяца назад +1

    mavashi khup mst gift milal tumhala ....poojala pn nice vlog

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 2 месяца назад +1

    Gift choice ekdum bhari..pujachya mister ranchi.... very useful product...👍.

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 2 месяца назад +2

    Blue ahe na saputula cake mix karala

  • @AmolShisode-so9fi
    @AmolShisode-so9fi 2 месяца назад +10

    राहुल दादा टी-शर्ट मस्त दिसत आहे

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 месяца назад +1

    Waaaaaa suvarna tuze gifts kitchen upayogi ani poojache gift 🎁 pan ek no God bless you all ❤

  • @Poojamadhavi4971
    @Poojamadhavi4971 2 месяца назад +1

    राहुल खूप गोड आहे तुमचा टी-शर्ट 😊छान दिसतो त्याच्यावर जावई पण खूप छान आहे गिफ्ट पण छान आहेत 👌

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m 2 месяца назад +1

    जावई एक नंबर दोघींच्या भेटवस्तू खूप छान नशीबवान आहात 👌👌👍👍

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 2 месяца назад +1

    Tai tumchya jawayne masta vichaar karun tumhala upyogi gifts dilet, tumhala hi faar ananda jhala.. Tumche jaway masta mixed hotaat tumchya family madhe, ashich bonding Pahije....

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 2 месяца назад +2

    तुम्ही दोघी मायलेकींच साधेपणाच तुम्हाला इथवर घेऊन आलाय ❤❤ खूप छान सगळ्या वस्तू ❤❤

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 месяца назад +1

    जावई sawntvadi ला जाऊन आले वाटते

  • @ArpitaShinde-nl1ow
    @ArpitaShinde-nl1ow 2 месяца назад +1

    Hya tr ozozerchya ahe na tya etkya lamb kakay alya tai khrch tumipn तुमचे जावई पण खूप छान आहे ताई mlapn तुमच्यासारखी युबर होण्याची खूप ईच्छा a pn maza mo.vr video etle chan editing hot nhi o tumi कोणत्या मो.वरून व्हिडिओ एडिट करता कसे सांगा plz

  • @vaishnavigaikwad-uk4bj
    @vaishnavigaikwad-uk4bj 2 месяца назад +1

    Tai 2 kg.chya pramanat kayri lon he dakhval ka pl....

  • @RohiniMahajan-fe2yy
    @RohiniMahajan-fe2yy 2 месяца назад +1

    सुवर्ण ताई सर्व गिफ्ट एकच नंबर जावायई तर खूप छान आणि हवशी आहे.👌👌👌👌👌

  • @KalyaniMankar-yp3ie
    @KalyaniMankar-yp3ie 2 месяца назад +1

    Khup mast gift milal poojala lgnala kamo yeil

  • @rupalimarde266
    @rupalimarde266 2 месяца назад +1

    Tai tumchi tr maja ch zali Javayani tumchi ichha purn keli khup. Khup chan gift ahe ani khup chan Javai ❤❤❤mast ❤

  • @user-pf4mj8im8m
    @user-pf4mj8im8m 2 месяца назад +2

    सर्व गिफ्ट छान आहे मावशी 😊

  • @myhomemyworld.....2816
    @myhomemyworld.....2816 2 месяца назад +2

    खुप छान...आहेत gifts... nice vlog tai

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 2 месяца назад +1

    सुवर्णा ताई खुप छान जावाई आहेत तुमचे आणी दोघांची जोडी खूप छान खुप नशीबवान आहात 💐💐👌🏻

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 2 месяца назад +1

    Khup chan aahe gift mavshi pan te oil bottle che lid aahe na te khup lavkar tut maja kade same aahe m tar fakt lidcha separate box magavlay pan bottle khup chan ani majbut a masala daba tar ek no air tight aahe ka wooden tray la polish mara mhanje panyani sudha kharab nhi honar pooja lavkar make up look share kar ata

  • @jayshriupadhye6874
    @jayshriupadhye6874 2 месяца назад +3

    किती छान आहे गिफ्ट मला मसाला डबा खूप आवडला 👌👌

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 2 месяца назад +4

    पुजाचे मिस्टर काय काम करतात

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 месяца назад

      एअपोर्टवर आहे जॉब

  • @user-rp8nq1rs5f
    @user-rp8nq1rs5f 2 месяца назад +3

    , एकचं नंबर आहे ताई

  • @user-db8bl7il8i
    @user-db8bl7il8i 2 месяца назад +1

    आज Mast gift day झाला. Sarv gift mast. Lucky आहात Tai तुम्ही की असा javai भेटला

  • @anujamane-ct2mw
    @anujamane-ct2mw 2 месяца назад +1

    pooja che mister kay kam kartat ,mast ahet pooja che mister

  • @deeparangole435
    @deeparangole435 2 месяца назад +1

    Pooja tuze Mr khup mast swabhav Ani hasre nasib lagte asa navra milayla

  • @cute-oi3qe
    @cute-oi3qe 2 месяца назад +1

    Tai mla mahit nahi tumche javai kay kam kiva duty krtata plz sanga na

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 2 месяца назад +1

    दोघी चे पण गिफ्ट खुप छान आहे जावयाचा स्वभाव खूप छान आहे 👌👌

  • @pratibhasathe8374
    @pratibhasathe8374 2 месяца назад +2

    ताई विडिओ का आला नाही आज

  • @poojanakte7159
    @poojanakte7159 2 месяца назад +1

    Makeup kit chi link share kara na tai

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 2 месяца назад +1

    Javay sanga rahul dada che gift rahile mst javay asech raha 👌

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 2 месяца назад +2

    खूप छान दिसत आहे राहूल❤❤