मावशी आणि काका तुम्ही मझ्या स्वप्नात आले होते आणि तुम्ही मला दोघा सोमेश्वर इथ आलेले होते आणि तिथं आपली भेट ghli होती तिथं आपण गप्पा मारत होतो . ❤❤❤❤ खुप भारी वाटल सोमवारच्या दिवशी जोडीने मझ्या स्वप्नांत आले तुम्ही 🎉🎉🎉
Tai dryfriuts takale ,sakhar takaychi ase mhanu naka Sakhar ghalychi , dry friuts ghalache ase mahant ja nehmi ase mala wate Apan kachra takto mahnto, ji gosht nako aahe yi aapan mhanto takun deu Mhanun tumhala sangitle
खूप च छान ग ताई लड्डू गोपाल ची मुर्ती 👌👌 जशी तुझी मुर्ती छोटीशी होती न तशीच माझी पण खूप छोटी होती मी पण बदलली हया वेळेला. खूप इच्छा होते की छान छान पोषाख घालावे पण छोटी असल्याने जमत नव्हते आता थोडी मोठी घेतली
ताई खरच केंद्रच म्हणत जा.. आपण केंद्राला कधीच मंदिर म्हणत नाही केंद्रच म्हणतो. आम्ही सिन्नरला होतो तेव्हा त्याच केंद्रात जात होतो... शिवलीलामृत सांगता छान झाली🎉🎉🎉🎉🎉🎉
मावशी आणि काका तुम्ही मझ्या स्वप्नात आले होते आणि तुम्ही मला दोघा सोमेश्वर इथ आलेले होते आणि तिथं आपली भेट ghli होती तिथं आपण गप्पा मारत होतो . ❤❤❤❤ खुप भारी वाटल सोमवारच्या दिवशी जोडीने मझ्या स्वप्नांत आले तुम्ही 🎉🎉🎉
😍😯 खरच का..thanku 🥰
सुवर्णाताई बाळकृष्णाची मूर्ती खूप छान आहे सहाच्या नंतरइतका मोठा स्वयंपाक इतक्या फास्ट कधी केला खूप स्पीड आहे तुम्हाला खूप छान व्हिडिओ होता आजचा❤❤
हो ताई केला..मी
छान होता ताई आजचा पण व्हिडिओ तुमचा मोकळा स्वभाव मला खूप आवडतो🎉
Thankyou 🥰
Tai dryfriuts takale ,sakhar takaychi ase mhanu naka
Sakhar ghalychi , dry friuts ghalache ase mahant ja nehmi ase mala wate
Apan kachra takto mahnto, ji gosht nako aahe yi aapan mhanto takun deu
Mhanun tumhala sangitle
तुमचं पण बरोबर आहे 👍🏻😍
ताई..
तुझे सर्वच विडिओ छान असतात.बाळकृष्ण ची मूर्ती खूप छान आहे.
Thankyou 🥰
सुवर्णा छान केली पारायणाची समाप्ती बाळकृष्णाची मूर्ती खुप छान आहे ❤❤
किती छान करते ग सुवर्णा तू सगळं खरंच तू ग्रेट आहे
Thankyou 🥰 ai
Tai Balkrishna khup sunder aahe🌹🙏..Puja samapti Masta jhali..Jevan ek no....jodyala jeu ghatle..👍
छान झाली पारायण समाप्ती,, पण ताई दादा na आरती किंवा पूजा करतात तेव्हा त्यांना डोक्यावर टोपीकिंवा रुमाल देत जा,,, तसच kru नये
Thankyou 🥰
Ok
खूप सुंदर vlog Tai,,, पूजा,, उद्यापन छान झाले,,,, बाळकृष्ण बाप्पाची मुर्ती,,, बाप्पाची खरेदी खूप सुंदर,,,,😊
Thankyou 🥰
देवघरात ऐकच देव पाहीजे आसते दोदतीन नको. शोभा मूळे नागपूर
अहो ताई मी एकच ठेवले
बाळकृष्णाची मूर्ती खूप छान आहे ताई
तुमचा मनमोकळा स्वभाव आणि साधेपणा मला खुप आवडतो
Thankyou 🥰
बाळकृष्णाची मूर्ती खूप सुंदर आणि पारायण पण खूप छान झाला.♥️♥️♥️♥️🙏🧿
Chan kartt Tai tumi devache…tacha ahshirvad ahe manun tumala..👌👌🙏🌺🙏😊
Thankyou 🥰
Waaaaa Balkeishnachi murti khup chan n parayanachi sampatti pan chan zali Sau. Sandhya n dajina bolavun jevu ghatles n shravan mahinyat pan changle aste jodoe jeu ghatlel n udyapanachya nimittane yog julvun aanala mahadevani tyanche aashirvad kayam tumchya saglyanchya pathishi raho
Thankyou 🥰
खूप छान आहे बाळकृष्ण 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खुप छान आहे बाळकृष्ण मुर्ती आणि पारायण उद्यापन पण छान झाले ❤❤
Thankyou 🥰
chaan fresh vattte tumche vlogs baghun ,keeo it up
Thankyou 🥰
जय श्रीराम,तुम्ही बाळक्रुष्ण छानच आणलात ,पारायण पण छान!
Very nice Video and Music 👌🙏🏼🎉
Kaku balkhurshna murti kiti laa aanli
सुगरण ताई video खूप छान झाला ताई आपले नेहमी चे सोमवार करतो त्याचे सोमवार उजवायचे कसे ती आम्हाला माहिती सांगा
Thankyou 🥰
Swami samarth kendra ch mhnta kran kendrat swamicha photo asto ani mandirat swamichi Murati aste asa kendrat & Mandiracha farak ahe
हो ताई बरोबर आहे मला आज छान माहिती मिळाली तुमच्या मुळे..😍
Me pan tech dukanatun grant gheun aali aani Swamich darshan ghetlya majya first time navanath parayan calu aahe 🎉🎉😊
ताई मी मसाला मागवला पाहीली वेळ आहे... पण तो कीती प्रमाणात घ्यावा हे मला माहीत नाही 😊
4 माणसांसाठी 1चमचा घ्या
👌👌👍🙏🌹🙏
Chan video kalji gay Gokul astamichy Hardik subehay ❤
खूप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻
🕉️नमः शिवाय 🙏🏻🌼
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩
ताई तुम्ही पुजा खुप छान करता
फारच सुंदर केली आहे पूजा
Mala, shrikushana cha palna khup sunder hai tai,
ताई समाप्ती छान झाली आम्ही पण कांदा-लसूण वापरतो काही प्रॉब्लेम नसतो
नाही ताई
खुप छान आहे बाळकृष्ण 🥰❤️💐
श्री स्वामी समर्थ मावशी खुप छान विडियो
Gokul aastmicha shubhechya suvarna Tai
मस्तच झाली सांगता परायनाची सुवर्णा साडी घ्यायची असती ना संध्या ताईला गोपाल कृष्ण छान घेतला व्हिडियो छान खूप वाट पहात होते व्हिडिओची
असं काही नाही ...आई पण करते ओटी भरून दिली तरी चालत...
Pan tarihi naivedya la Kanda lasun nahich waprat . Tumhi naivedya purta Kanda lasun n waprata aplya bhajit ani bhaje yat taku shakta
खूप छान आहे ताई व्हिडीओ.....❤❤❤❤
Video mastch
खुपच छान विडिओ आहे ताई 👌👌🙏🙏
taie shivlilamrth paragon chan kaylay
Tai,me pan Aaj pasun suru kely parayan
खूप छान ताई उधापन पण झाले
खूप छान आहे बाळ कृष्ण 😊
खूप च छान ग ताई लड्डू गोपाल ची मुर्ती 👌👌 जशी तुझी मुर्ती छोटीशी होती न तशीच माझी पण खूप छोटी होती मी पण बदलली हया वेळेला. खूप इच्छा होते की छान छान पोषाख घालावे पण छोटी असल्याने जमत नव्हते आता थोडी मोठी घेतली
Thankyou 🥰
Khup chhan video tai ❤
श्री कृष्ण जनमाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌺.....आणि खूप छान पारायण समाप्ती 🎉😊
Thankyou 🥰
Dal khalchyach dabyat takaychi tai 😊
खूप सुंदर
Chan Pooja keli 🎉
Khup chan ahe ladoo gopal
ताई तुम्हाला किती बहिणी आहेत 👌👌👌👍👍
4
First comment 👍👌👌👌
पुजा राहुल नाही दिसले
खुप छान........
shree shivay namostubham
छान खुपच छान
Baki tumhi all rounder aahatch tyat kahi shnka nahi keep it up
Very nice pooja celebrations
Thanks a lot
Wishing you a Happy Krishna Janmashtami 😊
Thankyou 🥰
Mast taai
Ganpati bappa moriya 🙏🌺🙏
Suvarnatai udyapan chhan kele tumi jevan pan chhan banavale
ताई खरच केंद्रच म्हणत जा.. आपण केंद्राला कधीच मंदिर म्हणत नाही केंद्रच म्हणतो. आम्ही सिन्नरला होतो तेव्हा त्याच केंद्रात जात होतो...
शिवलीलामृत सांगता छान झाली🎉🎉🎉🎉🎉🎉
सुवर्णाताई पारायण समाप्ती छान झाली बाळकृष्ण छान घेतला मला पण घ्यायचा आहे
Thankyou 🥰
ताई शिवलिलामृत तले चौदाच अध्याय वाचायचं असतात का.पंधरावा अध्याय का वाचायचा नसतो. पण पुस्तकात 13,14,15 वा अध्याय वाचायचा असं म्हटलं आहे.
14 च अध्याय वाचायला असतात
ताई खूपच छान पण एक सांगू का एका वेळेस तीन नैवैद्य करू नयेत
खूप छान 👌👌
Very nice video
Om Namah shivaya
Jai Shri Krishna
Charansparsh
Good afternoon tai
श्री स्वामी समर्थ
Chaan ahe tai murti
देवाची मूर्ती तांदुळात ठेवतात गव्हामधेनाही
चालते..
Nice vlog❤
😅tai tu murtila devpan kas annar te sang ani devpan. Kas kadhayche te pan sang
Tai,mi priyanka kavitkar, shindi bk, dist amravati ,suvarna tai mi tu che video regular pahto,tumhi chann video bavata,mala khup avdtat,
Thankyou 🥰
ताई आता तुझ्या ब्लॉगमध्ये अर्चना येत नाही
अहो मला वेळ नसतो जायला माहेरी
mast 😊
काकु बाल कृष्ण पाळणा आम्हाला खुप आवडला आम्हाला तो पारसल पाठवाना आमच्या इकडे भेटत नाही पुजा ला येतानी घेऊन यायचा सागा फोन पे करु please🙏
ताई नासिकला मिळतो ... पाळणा भांडी बाजारात..
आम्ही जालना जिल्ह्यात राहतो खुप लाब आहे
🙏🙏🌹
❤❤❤
very nice videos kuupacha chan video
Many many thanks
Tai magg juni murti kay kele sagal mazakde mahadevachi pind aahe manun vicharli dusri pind aanli me tyamude junya murtich kay karych saga
केंद्रात जाऊन विसर्जन करा..
केंद्र किंवा मठ म्हणाले तरीही चालेल ❤❤
Thankyou 🥰
🙌🙌🙌🙌🙌
Khup chan udyapan kel tumi must chan vlog❤
दुसरं कोणता पदार्थ का नाही करत खिरीशिवाय
😰🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️🤦🏻♀️ कायम तुम्ही मला नकारात्मक प्रश्न का विचारतात...खीर आवडते आम्हाला..😂
मला एक विचारायचं आहे तुम्हाला dp कोणाचा आहे ...
Tai pahile bal krushan kuthe thevle don murti dev gharat thevt nahi mhanun vicharl
Mi आता आणले ते देवघर मधे नाही ठेवलं
🎉🎉🎉🎉
सुवर्णा ताई तुमच्या सर्व परिवाराला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा पण व्हिडिओ छान पारायणाची समाप्ती छान केली ❤
बाळकृष्णाची मूर्ती खूप च छान आहे किती ला मिळाली
Thankyou 🥰 430
❤❤🕉🌹🙏🙏🙏👌
आम्ही पण ठेउ तो मावशी
Ok
Mujhe gokulashtami
ताई तू माळी आहेस काय??? सांग ना plz
Ho
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯
Shiv lilamrut kiti divas karyche te sanga
1-3-7
लाडू कसे किलो आहेत
7666140877
ताई गणपती बाप्पा वर्षभरासाठी डायरेक्ट घरी कधी आणू शकता त्याची त्या प्रश्नाचे उत्तर द्या मला पण आणायचे आहे
Ok