देव कोण होते? | देव विरुद्ध ईश्वर - डॉ. अशोक राणा Myth & truth about God - Dr. Ahok Rana God histroy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 23

  • @sanjaybobade4780
    @sanjaybobade4780 Месяц назад +1

    💐💐💐👌 ,🙏 नमस्कार गुरुजी ब्राम्हण शब्द निर्माण असा झाला त्याचा उल्लेख कधी सापडते ,,/मिळतो इतिहास किंवा पुराणात

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Месяц назад +2

    RUclips वर science journey च्या debate ऐका 💯🎉🎉

  • @Pankaj6696
    @Pankaj6696 Месяц назад

    Interesting perspective

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Месяц назад +2

    24:40 vratya pasun वात्रट shabd alela asava.
    Jo aikat nahi tyala वात्रट म्हणतात..असा अर्थ मला माहित आहे.

  • @jitendrakamble7684
    @jitendrakamble7684 Месяц назад +1

    सर, सुंदर विवेचन तुमचा अभ्यास सखोल आहे पण तुम्ही जी मांडणी केली ती म्हणजे ती एकाच परीपेक्ष मधे केली आहे, पाली वांड्गमय व बौद्ध परीक्षेप किंवा जातक कथांमधे असलेल्या देव या शब्दाचा वेध फक्त शेवटच्या भागात घेतलाय परंतु महादेव, इंदर, इसिवर, सक्क (शुक्र) हा उल्लेख आढळतात पाली व युरोपियन व पुर्वेकडील अभ्यासकांच्या दृष्टीकोणातून या वर प्रकाश टाकणे गरजेचे आहे, तसेच भगवान बुद्धांनी या संकल्पनेच खंडन केले आहे हे जरी खरे असले तरी बौद्ध वांड्गमयात असलेल्या या संकल्पने संदर्भात खुप गोंधळ आहे ,बौद्ध किंवा पाली च्या परीपेक्षात तुम्ही यावर प्रकाश टाकला तर बरे होईल बाकी तुमच्या पोडकाष्टचा गोषवारा उत्तम।

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 Месяц назад +2

    वेद हा शब्द पाली प्राकृत भाषेतील आहे वेद म्हणजे अनुभव तसेच वेदना शब्द पाली प्राकृत भाषेत धम्म लिपी तील आहे म्हणजे अनुभुती आहे पाली प्राकृत भाषा ३००० वर्षांपूर्वी पासून आहे संस्कृत भाषा देवनागरी लिपी मध्ये लिहिले आहे पाली भाषेत शिलालेख पुरातत्व उत्खनन प्रमाण उपलब्ध आहेत परंतु संस्कृत भाषा देवनागरी लिपीत पुरातत्व उत्खनन प्रमाण उपलब्ध नाहीत वेद म्हणजे चार वेद तसेच वेदना म्हणजे दुःख असे आज अर्थ आहे ऋग्वेद सायन भाष्य १४६४ इसवी सनात लिहिले आहेत याचा पुरावा वा पांडुलिपी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे येथे उपलब्ध आहेत आज पहायला मिळतात वेद १९ व्या शतकात मक्समुल्लर यांनी इंग्रजी भाषेत भाषांतर केले आहे तसेच देव शब्द पाली प्राकृत भाषेतील आहे बोधिसत्व भिक्खू यांना वापरले जाते भगवान बुद्ध यांना देव व मानवाचा शास्ता म्हटले जाते वेद अडीच हजार वर्षांपूर्वी चे नाहीत हे फाह्यान, व्हेनसांग, इत्सिंग ५ ते ७ व्या शतकात भारतात येऊन गेले होते यांनी वेदाचा कोणत्याही प्रकारे उल्लेख केला नाही १२ व्या शतकात अल्बेरुनि याने उल्लेख केला आहे ब्राह्मणांना लिहिता येत नव्हते वेद लिहिले अथवा घरी उच्चारले असता गाय म्हैस स्त्री जर गर्भवती असतील तर गर्भपात होतात म्हणून ब्राह्मण लिहित नव्हते अलेक्झांडर कर्निघम यांनी प्राचीन भारताचा भुगोल व शिलालेख याबद्दल संशोधन करून लिहिलेले ग्रंथ उपलब्ध आहेत यावरून संस्कृत ही १४६४ मध्ये लिहिले आहे हे लक्षात येते

  • @ramparab7261
    @ramparab7261 Месяц назад +4

    चक्रवर्ती सम्राट अशोकला देवांपिय ही उपाधी दिली गेली आहे. यात देव हा शब्द येतो.ऋग्वेद ची सर्वात जूनी प्रत 15व्या शतकातली आहे. संस्कृत भाषा फार तर 1000वर्ष जूनी आहे.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Месяц назад

      फक्त १०-२० वर्ष जुनी असेल

    • @Rohan110-o7y
      @Rohan110-o7y Месяц назад +2

      देव हे पाली भाषे मध्ये bikkhu monk यांना म्हंटले जाते.

    • @Rohan110-o7y
      @Rohan110-o7y Месяц назад +1

      देव हे पाली भाषे मध्ये बिक्षू ना म्हंटले जाते

    • @amitbansode147
      @amitbansode147 Месяц назад +1

      Devanpiya mhanje bhikkucncha priya

    • @amitbansode147
      @amitbansode147 Месяц назад +1

      Sanskrit Bhasha pan Buddhist kokanchi aahe pahilyanda hybrid sanskrit develop keli geli buddhit moknks ani Buddhist samrata kadun mag videshi irani lolani tya hybrid sanskrit la ashchi classical sanskrit kele

  • @dr.navnathraskar8570
    @dr.navnathraskar8570 Месяц назад +1

    मांडणी अभ्यासपूर्वक आहे हे सखोल आहे

  • @HansarajKhaire
    @HansarajKhaire Месяц назад

    Sir, yax, kinnar, nag, vidhyadhar, pishach hay kon lok hote ya babat ek vedeo banwa.

  • @HansarajKhaire
    @HansarajKhaire 18 дней назад

    ब्रह्माण् lokancha हिस्टोरि चा study करायचे असेल् तर् zhenawesta या parsi granthcha study karawa

  • @Sheshnāga-x1k
    @Sheshnāga-x1k Месяц назад +1

    Dev he bouddh bhikku na mahtle jaayache praachin kaarat devdatt yaane apla swatah cha sangh tayaar kela hota aani tyacha sanghatle lokanna dev mahtlya jaayche aani baaki je urle tyanna ther mhatlya jaayche nantar hech dev sangh Mahayana sakha banali aani ther sangh Theravada(hinayana) sakha banali

  • @gurunathbhogate3805
    @gurunathbhogate3805 Месяц назад +1

    Mhanun pret Dahana Sathi Madkyatun Agni net hote
    Karan aagodar Agni sahaj petvata yet nahota.
    Pan Aaj sudha Agni Madkyatun ka neta??😮

  • @prof.udayteke9320
    @prof.udayteke9320 Месяц назад

    अभ्यास अभ्यास आणि अभ्यास

  • @HansarajKhaire
    @HansarajKhaire 18 дней назад

    Rugwed ha mysore मधे आजच्य । karnatak प्रांत मधे काही ब्रह्माण् लोकni lihla आहे तों १४०० shtkatala आहे

  • @rahulborkar7558
    @rahulborkar7558 Месяц назад

    Greek mythology madhe Hestia devichi Agni rupane Puja karat hote.

  • @HansarajKhaire
    @HansarajKhaire 18 дней назад

    आता हे proof आहे कि ब्रा म्ह न हे इराणी Parshi लोक् आहेत्

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 Месяц назад

    मानवाची उत्क्रांतीचा संबंध पुराणातील चार युगाच्या कथांनी रचला आहे!