आस्तिक आणि नास्तिक - डॉ. अशोक राणा Astik & Nastik Dr. Ashok Rana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 13

  • @rajratnaekambekar2002
    @rajratnaekambekar2002 14 часов назад +2

    सरजी आपण धार्मिक तत्वज्ञानाचा अर्थव्यवस्थेत सांगितलेला आहे पण काही बाबींमध्ये विसंगती आढळून येते त्यामुळे आपण एक वेळेस सायन्स जर्नी यांच्याबरोबर ओपन डिबेट मध्ये भाग घ्यावे ही विनंती

    • @VMedvarsity
      @VMedvarsity 8 часов назад

      सर्वच अर्ध सत्य आहे! सरानी सोयीपुरते निवडून मांडले; कोणीही साइंटिफिक आणि तार्किक petfect माहिती देऊ शकत नाही!
      काळानुसार सर्व इतिहासकार आप आपल्या फायद्याची व ego ठेऊन प्रबोधन च्या नावाने साहित्य रचतात…

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 10 часов назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 8 часов назад

    I proud that I am nastik❤

  • @manishabande3856
    @manishabande3856 18 часов назад +1

    जैन धर्माची चिकित्सा करणारा व्हिडिओ कराल का सर?

    • @VMedvarsity
      @VMedvarsity 8 часов назад

      मला वाटत नबी चा कुराण आणि नबी बद्दल ही सरानी सर्व सत्य माहिती द्यावी 😂

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 12 часов назад

    What is difference between manav, dev and rakshas?
    When we see in history?

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 14 часов назад

    सर आजच्या काळात भारतात वैदिक लोक आहेत का

    • @VMedvarsity
      @VMedvarsity 8 часов назад

      नाही!
      भारत हा मुळात भारतीय लोकांचा नाही, मिश्र प्रजाती निर्माण झाली व केली गेली तोच समाज राज्य कर्त्यांनी पिळून पिळून लुटला, जस अमेरिका आदिवासी जमातीचा देश होता आणि नंतर संयुक्त राष्ट्र झाले तसेच त्या आधी हजारो वर्षे परकीय आक्रमणे इथे झाली होती आणि मिश्र प्रजाती तयार होत होत्या

    • @amitbansode147
      @amitbansode147 7 часов назад

      Vaidik yug Kadhich nhavta bharta madhe kalpnik aahe hindu dharm he a suddha 8 vya shatkanantar bharta madhe ala aajche bramhan hai videshi Persian ani yahudi lok aahet ureshian pan aahet

    • @mahendrapadelkar2146
      @mahendrapadelkar2146 5 часов назад

      @@amitbansode147 बरोबर आहे