Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
    Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस!
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Комментарии • 51

  • @Omraut9096
    @Omraut9096 26 дней назад +22

    धन्यवाद मोदी सरकार आणि महायुती सरकार मी लाभार्थी, सोलर पंप मिळाला आहे

  • @kashinathbirajdar407
    @kashinathbirajdar407 25 дней назад +14

    सरकार मात्र कुठलही असो फक्त शेती करणारा शेतकरी सुखी असेल तरच देश सुखी

  • @user-ex3vy7is1j
    @user-ex3vy7is1j 26 дней назад +23

    विरोधक मजबूत असल्यावर जनतेचा कसा फायदा होतो बघा त्यामुळे सत्ताधारी कोणीही असो पण विरोधक मजबूत पाहिजेत तरच जनतेला किंमत आहे

  • @shamwarkhade5728
    @shamwarkhade5728 25 дней назад +8

    आतापर्यंत मी पाच वेळेस फॉर्म भरला आहे मला सोलर पंप आला नाही आणि बऱ्याचशा लोकांना डबल डबल आला त्याबद्दल काहीतरी सर्वे करा आणि कायदेशीर कारवाई करा लोकांनी विकले

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 26 дней назад +18

    राहुल गांधी इज ग्रेट भारत जोडो यात्रा फळास आली😂❤👍🙏🚩

  • @komalraut7609
    @komalraut7609 26 дней назад +6

    दुधाचे अनुदान दुध उत्पादक शेतकऱ्यांत पोहघतय का???? का दुध डेअरी वालेच खातायतत????

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 21 день назад +2

    २ वर्षांपासून pm कुसुम चा अर्ज करून मला अजूनही मिळालेला नाही!फक्त घोषणाचा पाऊस!

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 26 дней назад +5

    शेतकऱ्यांचे थकलेले कृषी पंपाचे बिल माफ होणार का

  • @dattasawant12
    @dattasawant12 26 дней назад +2

    गिरणी कामगार म्हाडा घर सोडत, अपूरे मनुष्यबळ महसूल विभाग, गाव तिथे दवाखाना, घर तिथे विज, विहीर तिथे सोरपंप, शाळा तेथे शोचालय, गाव तेथे रस्ता, तालुका तिथे बाजार समिती, शहर तिथे हांसपिटल, शहर तिथे LPG पंप आणि शहर तिथे Charging Point, बस स्थानक तिथे स्वच्छ आणि परवडणारे उपहारगृह या संकल्पना राबवायला काही हरकत नाही

  • @AshokSakhare-wl7vh
    @AshokSakhare-wl7vh 21 день назад +1

    आदी सोलार चे ऒनलाईन
    झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात यावी
    मग मागेन त्याला देवेत

  • @dineshdalvi3222
    @dineshdalvi3222 24 дня назад +1

    आधी वस्तू घ्यायला लावतात मग खात्यावर पैसे जमा करतात आमच्या कडे आधीच पैसे नसतात तर मग कुठून घेवू योजना

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 22 дня назад +1

    थकीत वीज बिल म्हणजे किती वर्षा पूर्वी चे

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 21 день назад

    सबका साथ. सबका. विकास. नमो. नमो. जय जय श्रीराम. 🎉❤🎉❤

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 22 дня назад +1

    ओपन शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळत नाही मिळाला तर त्याला म्हणतात 50,000 ते 30,000 दे 27000 कुठनं भरायचा शेतकऱ्यांना

  • @user-vi5kf5vr4q
    @user-vi5kf5vr4q 20 дней назад

    सौर ऊर्जा दिली जाईल पण पाणी कुठे आहे पहिले पाण्याची सोय नळगंगा नदीजोड प्रकल्प कधी होईल

  • @dattasawant12
    @dattasawant12 26 дней назад +1

    चॅनलवालेनो या संकल्पना कधी तरी विश्लेषण करत जा आणि वास्तव दाखवत जा लोकांना निर्भिड पणं भलं सरकार कोणतंही असो

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 23 дня назад

    ज्यांनी आर्जभरले त्यांना द्या आधी सैरपंप ते वाट पाहाताय येण्याची

  • @user-ne8jo8iu9y
    @user-ne8jo8iu9y 22 дня назад

    एबीपी माझा ला खूप वाईट वाटत गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला म्हणून कीती दुःख होत आहे.

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 20 дней назад

    माझे नाव 2022 चे सौर पंपात आहे नाही मिळाला अजून फक्त घोषणा करण्यात आली

  • @dilipkure3397
    @dilipkure3397 19 дней назад

    दोन वर्षांपूर्वी पुर्वी अर्ज केले होते त्यांच काय?

  • @SHUBHANGIDANDALE-tg5jf
    @SHUBHANGIDANDALE-tg5jf 19 дней назад

    वीज कलेक्यन देने बंद करण्यात आले आहे हे दाखवायला पाहिजे

  • @yashvntrajputrajput7475
    @yashvntrajputrajput7475 25 дней назад +1

    जी आर पाहिजे

  • @akashshejao150
    @akashshejao150 26 дней назад +1

    लाईन दया रे बा वावरात ली घोषणा नका देऊ

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 23 дня назад

    आम्हाला आजून सौर ऊर्जा पंप मीळाला नाही ...एक शेतकरी

  • @dipakrathod1786
    @dipakrathod1786 22 дня назад

    जळगांव जिल्हा मधील पाचोरा तालुका मधील रामेश्वर या गावात या योजनेचा लाभ मिळत नाही? यावर कांय विचार आहे मिळणार कि नाही आमच्या गावाला

  • @sambhjidevkar4065
    @sambhjidevkar4065 23 дня назад

    सौर पंप सगळ्यांना मिळणार का धाराशिव जिल्ह्यात लोहारा ला तालुक्याला मेळावा

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 22 дня назад

    अरे शेतकऱ्यांनी पैसे असते तर शेतकऱ्यांनी स्वतःच सौर ऊर्जा पंप बसविला असता तर तुम्हाला विचारलं सुद्धा नसतं

  • @suhasahire5543
    @suhasahire5543 24 дня назад

    उद्धव साहेब तुम्ही सरसकट कर्जमाफी करा 2024 पर्यंत

  • @rameshkale9942
    @rameshkale9942 24 дня назад

    न्युज रिपोर्टर खरोखर सांगतात त्यांना सांगा की शेतकऱ्याची कर्जमाफी करा न्यूज पूर्ण देशात फलवा

  • @mahendralanje3096
    @mahendralanje3096 21 день назад

    खरीप हंगामाचा सडत असलेला धान केव्हा उचलणार.

  • @BaluSonne-fm4ig
    @BaluSonne-fm4ig 26 дней назад +1

    राहुल गांधी यांच्या दणक्याने भाजपचा घमेंड तूटला, यांनी मागचे दहा वर्षे किती पैसे खाल्ले यांचा अंदाज लावा मित्रांनो.

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 22 дня назад

    आम्हाला विश्वास आहे महायुती सरकार च शेतकर्‍यांना न्याय मिळवून देनार एक नंबर शिंदे साहेब झिंदाबाद ओके ओके ❤ ❤ ❤ 👌 👌 🚩 🚩

  • @ravindrapachbhai5488
    @ravindrapachbhai5488 21 день назад

    Select pump ajun midale nahi navin pump kadhi midanar ardhavat material aale sangatat

  • @sandeepgadge4088
    @sandeepgadge4088 21 день назад

    Ak Jan 15 lakh denar hota ata solar pump he kadhi detil ki ny Deva la ch mahiti 😂

  • @trirashmiahire3069
    @trirashmiahire3069 13 дней назад

    Kadhi sampanar adiveshan

  • @user-iw9wh7wy1d
    @user-iw9wh7wy1d 24 дня назад

    नुसती घोषणा. अमलात आणार का?

  • @user-dl9pz4vg9s
    @user-dl9pz4vg9s 23 дня назад

    Solar Midel Ka

  • @pb00-nr3fi
    @pb00-nr3fi 23 дня назад

    Namo shetakari yojanech Kay zal

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 22 дня назад

    नमो नमो नमो किसान योजनेचे पैसे पाठवा आणि बहिणीचा लाडक्या बघा

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 22 дня назад

    अरे आता तुम्ही जाहीर करता भ्रष्टाचार करता 1500 कुणाच्या नाकात घालता तुम्ही 70 70 9 किती कोटीचा घोटाळा केले आतापर्यंत

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 25 дней назад

    जी आर काढा लवकर नुसते बोलू नका

  • @Digi10x_solution
    @Digi10x_solution 26 дней назад +2

    Rechagre mhag zale 😂😂

  • @govindsuryawanshi6894
    @govindsuryawanshi6894 24 дня назад

    Bjp padanar

  • @santoshborgave9045
    @santoshborgave9045 24 дня назад

    Karj mafi jali pahije

  • @shagirsayyad8897
    @shagirsayyad8897 20 дней назад

    Virodhi paksh majbut asla mahnje sare kamala lagtat deshache janteche kalyan hote 😊