Pravin Darekar on Raj Thackeray | राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा? प्रवीण दरेकर काय म्हणाले? पाहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Pravin Darekar on Raj Thackeray | राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा? प्रवीण दरेकर काय म्हणाले? पाहा
    #rajthackeray #pravindarekar #vidhansabhaelection #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 431

  • @madhum7100
    @madhum7100 Месяц назад +72

    निर्लज्जपणे पक्ष बदलू लोकांना जनतेने फोडून काढले पाहिजे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +35

    कुणाला सुपारी द्यायची कुणाला नाही सात,आठ दिवसात ठरेल असे सांगायचे आहे शिरसाठ, दरेकर यांना

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 Месяц назад +80

    इतका सक्षम नेता. पण वाईट वाटतं.

    • @vish8055
      @vish8055 Месяц назад +2

      बरोबर बोलास.
      आपली मराठी लोक अडाणी. फक्त सहानभूती द्यायचं काम बरोबर करतात. म्हणून नको ते सत्तेत बसले आणि बाहेरचा लोकं पोसायची काम पण करतायत

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +66

    भुमिका ठाम असावी.धरसोड नसावी

    • @ganeshgurav8886
      @ganeshgurav8886 Месяц назад

      तुम्हाला कोणाची भूमिका ठाम वाटते?

    • @vish8055
      @vish8055 Месяц назад

      ​@@ganeshgurav8886😂😂😂😂😂 बरोबर प्रश्न विचारला 😂😂😂

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 Месяц назад +135

    यावर्षी खरंच मनसेला चांगली संधी होती पण, एक चूक केली ती म्हणजे "भाजपा ला दिलेला पाठिंबा" म्हणून तोटा होणार हे नक्की

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 Месяц назад +3

      आता पण बीजेपी साठीच बिनशर्त चालू आहे

    • @djsusant
      @djsusant Месяц назад

      Ok. Noted. मनसे मतदार?

    • @MaheshPatil-pj6cr
      @MaheshPatil-pj6cr Месяц назад +1

      Fakt modi shati kel te

    • @virajmete7096
      @virajmete7096 Месяц назад +1

      Nigh re ❤dya😂

    • @mangeshkhake7199
      @mangeshkhake7199 Месяц назад +2

      आम्हि कांगरेस बरोबर गेलो नाही

  • @anandmotinge8819
    @anandmotinge8819 Месяц назад +19

    दरेकर la नेते कसे म्हणता मिडिया. हा स्वतहा मनसेतून तिकडे गेला

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +12

    सुपारी मिळवण्यासाठी धडपड..लोकांचा पाठिंबा नाही म्हणून कोणी सुपारी देत नाही.. सुपारी मिळवण्यासाठी धडपड...

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 Месяц назад +21

    अहो पण राज साहेब यांनी मोदी यांच्या पासून फारकत घेतली का हे अगोदर कळू द्या

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 Месяц назад +3

    ज्या शिवसेनेत या सुषमा बाई गेल्यात त्याला 25 वर्ष लागली 1 आमदार निवडून आणायला ।
    आणि त्याच deposit जप्त होत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर बोलावं म्हणजे जरा नवलच

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Месяц назад +7

    भरपूर निधी जमा होनार. कारण सत्ताधारी पक्ष श्रीमंत आहे.

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Месяц назад +56

    स्वबळावर वगैरे पुडी सोडली आहे.तोडपाणी झाली की बिनशर्त पाठिंबा 😂. आणि प्रत्येक वेळी प्रविणची प्रतिक्रिया घेण्याची काही गरज नाही.

    • @sunilchawan4302
      @sunilchawan4302 Месяц назад

      त्या दरेकर ची काय लायकी आहे. तो स्वतः निवडून येतो का? आज काल त्याला लोकसुद्धा हाकलवून देतात.

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr Месяц назад +2

      हा ब्लॅक मेलिंग चां प्रकार

    • @danishjunedpatwekar24
      @danishjunedpatwekar24 Месяц назад +1

      😂😂😂

  • @vijaydhavale3346
    @vijaydhavale3346 Месяц назад +5

    हिला वाटत ही बाई फार मोठी आहे असा तिला भास होतो

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r Месяц назад +4

    अंधारे नाही जास्त महत्त्व देवू नका कारण त्यानी श्रीमान बाळासाहेब ठाकरेना महातारा बोलले होते त्यांनी शिकवू नये

  • @shrinivas.ghorpade987
    @shrinivas.ghorpade987 Месяц назад +10

    माझा पहिला प्रश्न राज साहेबांना तुम्ही जेव्हा 225 ते 250 जागा लढवण्याचा निर्णय घेत आहे त्या अगोदर देवेंद्र जीना किंवा एकनाथ रावांना फोन वगैरे केला का तुम्ही एकटेच असा कसा काय निर्णय घेताय अजून विधानसभेला तीन वर्षे बाकी आहेत म्हणजेच तीन महिने कधीतरी सिरीयसली व्हा सत्तेत बसवणार आहे म्हणजे काय सत्ता म्हणजे परड्यात भाजी आहे का

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Месяц назад +21

    प्रकाश आंबेडकर,
    राज ठाकरे,
    बच्चु कडु,
    तुपकर, त्याच प्रमाणे बंडखोर या सर्वांची मदत कुणाला होणार हे महाराष्ट्राला चांगलेच कळले आहे.

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 Месяц назад +5

      कितीही ए बी सी डी टीम येऊ द्या. महाराष्ट्रात येणार तर महाविकास आघाडीच

    • @pramodsatpute8762
      @pramodsatpute8762 Месяц назад

      आशा पक्षालाच मतदान व्यर्थ जायला नको गंभीर परिणाम आहे

    • @rajupinjari6674
      @rajupinjari6674 Месяц назад

      करेक्ट बोलतात साहेब ​@@prashantggaikwad7602

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 Месяц назад

      Right..

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Месяц назад +8

    साधा एक विधानपरिषद आमदार देऊ शकत नाहीत त्यांना काय महत्व आहे बिनशर्त

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад +31

    राज ठाकरेचा स्व बळावर नारा

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 Месяц назад +21

    निवडून येणारे कोण आहेत

  • @prafultambe4465
    @prafultambe4465 Месяц назад +18

    त्यांनी जेव्हा महायुतीला साथ दिली तेव्हा त्यांची इमेज पडली. आता थोडे कठीण आहे. त्यांच्या बदलत्या भूमिकेवरून लोकांचा विश्वास उडाला आहे.

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Месяц назад +11

    Raj ❤❤❤❤❤❤

  • @sumeetwagh6942
    @sumeetwagh6942 Месяц назад +6

    बोलाची कडी बोलाचाच भात म्हणून ओळख आसनारी म्हणजे म न से खोखी आलेकी ऐक कींवा दोनच ऊमेदवार😂😂😂

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Месяц назад +25

    Maharashtra che Tiger Bala saheb Aani Raj saheb 🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Месяц назад +5

    एक आमदार पण निवडून येत नाही आस मला वाटतं, कारणं लोक हूशार आहेत

  • @user-ik6vb3qq4r
    @user-ik6vb3qq4r Месяц назад +6

    राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे bjp ची सुपारी घेऊन निर्णय घेतात, दलित आणि मराठी माणसाची मत विभागणी करून, परप्रांतीय लोकांच्या मतांवर निवडणूक जिकायचा प्ल्यान आहे.

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Месяц назад +33

    नंतर भा. ज. प. ला पाठिंबा देतिल

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj Месяц назад +12

    दरेकर राज ठाकरेंची पांढरी झालेली दाढी करा म्हणजे विधानसभेला तुमच्या पक्षाला मदत करतील

  • @PREMBABJA101
    @PREMBABJA101 Месяц назад +2

    राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 Месяц назад +4

    राजसाहेबांनी मोदीला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून उतरले.

  • @uttamjadhav5772
    @uttamjadhav5772 Месяц назад +20

    तमाशा मधील नाचा म्हणजे सुषमा😂

  • @vardhamanruikar1849
    @vardhamanruikar1849 Месяц назад +15

    भाजप ची B टीम हेच सिद्ध होते आणि ह्या वेळी भाजप कडून मनसेला रसद मिळाली वाटत 😂😂😂

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 Месяц назад +11

    नाही घेणार काम झाले गरज भागली का संपला

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re Месяц назад +16

    उमेदवार आणणार कोठून सर्व जन पळाले पक्षातून मोदी ला बिनशर्त पाठीबा नडला😂😂😂

  • @bb97967
    @bb97967 Месяц назад +45

    अभिनंदन,
    स्वबळावर निवडणुका लढा, कोणाही बरोबर युती करु नका

  • @yuvarajkurade4293
    @yuvarajkurade4293 Месяц назад +4

    महाराष्ट्राच्या जनतेने मनसे मनातनं काढलाय

  • @shivajisakpal8230
    @shivajisakpal8230 Месяц назад +16

    Raj saheb u should fight alone... definitely mns jinkel❤

  • @Maheshpatil99218
    @Maheshpatil99218 Месяц назад +5

    फालतु या बाई मोठं करू नका

  • @rupeshjadhav1277
    @rupeshjadhav1277 Месяц назад +13

    सुषमा अंधारे तुझा जो वरलीचा गटार बंद ठेव हे राज कारन बीगडल आहे ना तो तुझ्या मुळे आणी आणी संज्या मुळे तेव्हा आपण शांतच रहा ok

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +10

    ज्यांना पक्षाचे वाटोळे करायचे आहे.त्यांनी त्यांना बरोबर घ्या...जय भवानी

  • @jp_patil
    @jp_patil Месяц назад +2

    आम्ही किती जागा लढवयाचै तोआमचा प्रश्न मग मा.राज साहेब हे यानी लढवयच ठरवलय मग तुमच्याच पोटात काय दुखतय हा मोठा प्रश्न पडतोय.

  • @ashokkadam3885
    @ashokkadam3885 Месяц назад +5

    अंधारे बाई आंडारच रहाणार

  • @mahipatil5402
    @mahipatil5402 Месяц назад +13

    हि तर मावशी बोलते ना 😅

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz Месяц назад +16

    पहिले तर अंधारे मॅडम तुम्ही पण 10 पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात आलेले आहात तुम्ही किती निष्ठावंत आहे हे आम्हाला कोणाला सांगू नका राज साहेबांचा स्वतःचा पक्ष त्याच्यामुळे तुमचा शहाणपणा तुमच्यापाशी राहून द्या तुमचा किती कोणावर प्रभाव पडतो हे सांगा पहिले टीव्हीवर तुम्हाला पाऊस सुद्धा वाटत नाही तुमचं भाषांतर खूप लांबची गोष्ट राज साहेबांच्या भाषणाला गर्दीत एवढी गोष्ट तर मान्य केली ना तुम्ही हीच खरी राज साहेबांची ताकद आहे हीच महाराष्ट्राची जनता एकदा त्यांना सत्ता हातात देतील जय हिंद जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो❤❤❤❤❤😊

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +23

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच.

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Месяц назад +2

    सुपारीच्या बदल्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणं एवढचं खरं बाकी शेठजी भटजींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभा करुन महायुतीला फायदा करुन देण याच्या पलीकडे काही नाही. कामगिरी चोख बजावल्या बदल्यात यांना सुपारी मिळेल व कार्यकर्ते हात चोळत बसतील

  • @yogeshgavade4687
    @yogeshgavade4687 Месяц назад +2

    ओन्ली महाराष्ट्र नवनिर्माण 🥰

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 Месяц назад +2

    ज्यानी राज ठाकरेंवर टिका केली त्यानी राज साहेबांना ओळखणे जमले नाही

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 Месяц назад +2

    आमदार 10 20 आले तर बिनशर्त पाठिंबा देऊ नका एक-दोन मंत्री पद मागा नाहीतर आमदार दुसऱ्यांना पाठिंबा देईल

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +1

    दिल्ली वरून अजून सुपारी साठी फोन कसा येईना म्हणून खटा टोप चालूय वाटतं.... 🤔

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 Месяц назад +6

    Only mnse ❤❤

  • @vaibhavchikhale3441
    @vaibhavchikhale3441 Месяц назад +8

    Jay manse ... Jay Maharashtra...
    Practical topics var bopnara ekach neta mhnje राजसाहेब ...

  • @anilkale1575
    @anilkale1575 Месяц назад +4

    ग्रामपंचायती साठीच तयारीनेच ठरवलय

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 Месяц назад +3

    महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला गेले तेव्हा हे कुठे होते.
    शहा मोदी नें या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही दिल नाही आणि हे बिनशर्त पाठिंबा देतात.
    भाजप किमान 10 सीट तरी देतील का???

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Месяц назад +16

    Raj Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🐯 you have

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 Месяц назад +6

    राजसाहेब ठाकरे + बच्चू कडू साहेब+ मनोज जरांगे+ राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येऊन तिसरी आघाडी तयार करून लढल्यास निश्चितच फायदा होईल...!

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 Месяц назад +4

    हा भाजप चा प्लॅन वाटते.

  • @user-je8tw6bu6c
    @user-je8tw6bu6c Месяц назад +1

    आपल्या मतावर ठाम राहावे.All the Best Raj Saheb. जय महाराष्ट्र.

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Месяц назад +7

    ह्या विक्षिप्त बाईला मध्ये चोंबडेपणा करायला कशाला बोलावली .

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 Месяц назад +4

    राज ठाकरे ह्यांनी एक सत्य मान्य केले. ते म्हणाले लोक हसतील,हसुदेत . काही फरक पडत नाही. म्हणुनच तुम्ही बीन शर्ट पाठिंबा दिल्याने तुमच्याकडे लोक राजकारणातील जोकर म्हणून पहातात . त्यामुळे लोक हसतील हे त्यांनी आधीच ओळखले आहे. नेता असावा तर असा, आपण काय आहोत हे ओळखून निर्णय घेणारा. पण मला प्रश्न पडला की यांच्याकडे आमदार होऊ शकेल असा एकच पुण्यात नेता होता. तोही आता नाही. देशपांडे जेमतेम नगरसेवक लढवू शकतो. मग २५० उमेदवार आणणार कुठून.

  • @oggamerz7992
    @oggamerz7992 Месяц назад +1

    मणसेचा ऐक हि आमदार निवडून येणार नाही. 😅

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 Месяц назад +1

    Raj Thackeray god bless you tumhi nivadun yenar.

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Месяц назад +2

    हिला 100 व्होट तरी मिळतात का

  • @haripawar9552
    @haripawar9552 Месяц назад +1

    झीरो येणार

  • @digvijaymarathe4407
    @digvijaymarathe4407 Месяц назад +6

    नाटक नका करू ना राव. मजा येत नाही

  • @kiransurpatne1217
    @kiransurpatne1217 Месяц назад +9

    काय हया अंधारे बाई ची आपणं कमेंट घेताय हि स्वतः उभी राहीली ना मगं कळेल हिला हिच diposit जप्त झाल्यावर

    • @user-ik6vb3qq4r
      @user-ik6vb3qq4r Месяц назад

      अहो तुमच्या उमेदवार च्या deposit वाचेल कस ते विचार करा, एक आमदार आहे, तो परत कसा निवडून येईल त्याचा विचार करा. उद्या ED ची नोटीस आल्या वर तुमचे साहेब परत बिन शर्ट पाठिंबा देतील.😂

  • @shrikrishnatalekar3926
    @shrikrishnatalekar3926 Месяц назад +3

    सुषमा अंधारे...तुम्ही तुमची विश्वासाहर्ता तपासून बघा....आंबेडकरी विचारांच्या पाठीत खंजीर खुपसउन तुम्ही उभाठा पक्षात गेलात.....
    तुम्ही किती धरसोड केलीत..आधी पुरोगामी..आता उभाठ...
    अन् तुम्ही काय बोलतय राजसाहेबा वर...खालच्या फळीतील नेत्यांनी प्रसिद्धीसाठी पहिल्या फळीतील नेत्यावर बोलू नये

  • @user-xm3cc1do9d
    @user-xm3cc1do9d Месяц назад +2

    मनसेच्या 40 जागा येतील 100 ./'

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 Месяц назад +3

    राज ठाकरे तिसरी आघाडी स्थापन करा राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्या जलील जरांगे आणि बच्चू कडू राजू शेट्टी

  • @girisoma19
    @girisoma19 Месяц назад +3

    Bai thamb sushma tuch parat MNS madhe yenar aahes

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 Месяц назад +1

    बिन शर्ट पाठिंबा देऊन, मनसेचं हसू करून घेतलं, अहो नेमकं तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा तरी कोणाचा😂 लोकसभेत ज्यांचा झेंडा पकडला, आता त्यांच्या विरोधात प्रचार करायल सांगताय😂 खरंच कार्यकर्ता कोमात जाईल की राहील

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Месяц назад +1

    म्याणेज होणारा,,सेटिंग करणारे हा पक्ष असतो का ओ ?
    रहा उभे।बेआबरू होईल
    म्हणजे पुन्हा उभे राहणार।नाही

  • @kishordalvi1139
    @kishordalvi1139 Месяц назад +1

    अहो देवेंद्र फणवीस भाऊ आता बोला ना मनसे, मतदार नसलेला पक्ष

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 Месяц назад +1

    सुषमा अंधारे कोणत्या पक्षाच्या प्रमुख आहेत असे प्रसार माध्यमाना वाटते?

  • @yuvarajkurade4293
    @yuvarajkurade4293 Месяц назад +1

    पावसाळा आला की पावसाळा आहे छत्री बाहेर येते तसा राज ठाकरे बाहेर आलेला आहे

  • @madhum7100
    @madhum7100 Месяц назад +3

    आता अडीचशे माणसे तरी मनसे मध्ये मिळतील का?

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Месяц назад

      तुला खांदा द्यायला चार पुरतील की 😅

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn Месяц назад +1

    महाविकास आघाडी चं सरकार येणार, कुणी किती हि बोबला

  • @prabhakarkondalkar1101
    @prabhakarkondalkar1101 Месяц назад +8

    मनसे ❤

  • @riteshdevre4604
    @riteshdevre4604 Месяц назад +3

    एकच साहेब राज साहेब सर्वांना पुरून उरणारा नेता आहे लवकरच कळेल.

  • @Maheshpatil99218
    @Maheshpatil99218 Месяц назад +1

    शरद पवार यांनी या बाई ला आणि संजय राऊत यांना पाठवलेले आहे

  • @jayfatkare111M
    @jayfatkare111M Месяц назад +1

    ❤❤

  • @user-sm2mz5yf6y
    @user-sm2mz5yf6y Месяц назад

    राज ठाकरे हा माणूस खरच चांगला माणूस होता लोक करमणूक म्हणून का होईना लोक सभेला जात होती गर्दी करत होती आता ते पण होणार नाही

  • @krishnasingershahapur4260
    @krishnasingershahapur4260 Месяц назад +1

    बघितलं बिनशर्त पाठिंबा देऊन.. नाही जमताना दिसत 😄

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm Месяц назад +1

    राज ठाकरे यांचं विश्लेषण कोण करत आहे, ज्यांना त्यांनी घडवले. हे फारच दुर्भाग्य आहे, बोलताना लाज वाटली पाहिजे. निरलाजे.

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar Месяц назад

    अनिश्चित भुमिका.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Месяц назад +12

    समजा महायुतीत जाऊन मनसे लढली किंवा स्वतः एकटी लढली तर तुमची गां,,ऊदास का होते पोटात जळजळ, मळमळ,मुळव्याध होतो बरोबर ना

    • @anilparab4974
      @anilparab4974 Месяц назад

      कारण गुजरात सेना ने आता कमलाबाई कडून किती ची सुपारी घेतली बिन शर्ट😅😅😅😅😅😅😅

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Месяц назад +1

      @@anilparab4974 अहो अरब मग सोनिया शरद मध्ये बिना पॅन्ट अंडरवेअर गेलात ना ते चालत, मग ती कुठली कुठली शर्थ?😂😂

    • @anilparab4974
      @anilparab4974 Месяц назад

      @@RaghuttamDhuri अहो धुरी नुसता धूर काढू नका घराचा भेदी निघाल्यावर🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Месяц назад +1

      @@anilparab4974 समजा धुर निघाला तर घरच तुमचं धुराने जळून जळून खाक होईल उरेल ती राख

  • @bhaskarsangle4717
    @bhaskarsangle4717 Месяц назад +5

    सुषमा अंधारे कोण आहेत स्वतःच अस्तित्व काय आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षात या पक्षात स्वतःची किंमत शून्य कोण ओळखत या बाईला

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 Месяц назад +1

    स्वतःचे विचार नाही आहेत ह्या माणसाकडे आशीष शेलार घरी गेला आणि राज ठाकरे यांनी इकाला चलो चा नारा झाला हा माणूस कधी मोठा होणार नाही

  • @vijayhatankar6173
    @vijayhatankar6173 Месяц назад +7

    ज्या अंधारे कढे उजेडच पडत नाही त्यांना कशाला राज साहेबांबदल कशाला एकवताय.

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Месяц назад +1

    झाली हौस लोक सभेला भाजपला पाठींबा देऊन.

  • @sandeepsathe1316
    @sandeepsathe1316 Месяц назад +3

    Apali unchi aahe ka Raj sahebanbaddal bolayachi

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Месяц назад +1

    महायुतीचे नेते किती सांभाळून बोलत आहेत राज ठाकरेंबद्दल 😂

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 Месяц назад

    पत्रकार महोदय तुम्ही ज्यांना विचारतात त्यांचंच काय होईल याचा भरोसा नाही राहिलेला आता

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Месяц назад +1

    मनसेचे बीजेपी वर दबाव तंत्र वापरून जास्तीत जास्त जागांवर दावा करणार आहे.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Месяц назад +4

    मराठा मताची विभागणी व्हावी म्हणुन ही राजकीय खेळी आहे आतून कोण सपोर्ट करत आहेत सर्वांना माहीत आहे

  • @virajmete7096
    @virajmete7096 Месяц назад

    Raj Saheb ❤🎉

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 Месяц назад

    ज्याचं स्वतःच्या पक्षाच काही अस्तित्व नाही अशा लोकांना पत्रकार प्रश्न विचारतात आणि स्वतःच आणि उत्तर देणाऱ्या व्यक्तीचं हस करून घेतात.

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 Месяц назад +1

    राज साहेब पूर्ण जागा का नाही लढवत कोणा साठी सोडता एक तर किती तरी वर्षांनी लढणार म्हणता त्यात कमी जास्त का बरे 😮

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Месяц назад +6

    आता फक्त मनसे 💯🚩🚂🙏

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 Месяц назад +8

    निवडून तर येणार नाही पण दुसऱ्याचं वाटोळ करणार

  • @Maheshpatil99218
    @Maheshpatil99218 Месяц назад +3

    पक्ष संपण्याची जबाबदारी या बाई ला आणि संजय राऊत ला दिली आहे

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak Месяц назад +13

    पुन्हा अचानक बिन शर्ट पाठिंबा

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад +2

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

    • @bhagwanshinde3700
      @bhagwanshinde3700 Месяц назад

      😂😂❤

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Месяц назад

      5आमदारयेतीलराजसाहेबचे

    • @user-zj6yn7ir8i
      @user-zj6yn7ir8i Месяц назад

      @@bt-yx9tv१ ही येणार नाही

    • @123zgs
      @123zgs Месяц назад

      Loksabhela Bindhirt pathinba aani aata vidhansabhela Binpant pathinba dyayla pahije Raj Thakre ne 😂😂😂😂