सातच्या बातम्या Live दि. 25.07.2024 | DD Sahyadri News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • सातच्या बातम्या Live दि. 25.07.2024 | DD Sahyadri News

Комментарии • 6

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 2 месяца назад +11

    त्या त्या नदीच्या पुराची व विस्तारता व स्वरूप बघुन लोक वस्ती त्या क्षेत्रात होणार नाही, व त्या भागात अकृषी परवानगी देऊ नये व शेती गोठा करु नये या बाबत शासनाने निर्णय करावा. नाहीतर हे धोकादायक होतच राहणार देव देखील रोखु शकत नाही

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 Месяц назад

    आर्या ॲडवटाईज बंद करा रे बोर होणार आहे

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 2 месяца назад +1

    कत्राटी कर्मचारी महिला शिक्षिका कसतुरबा गांधी बालिका विद्यालय निवासी शाळेच या करमचारीना किती दिवस समान काम समान वेतन देणार नाहीत..यावर लोकसभेच्या सभागृहात चर्चा करा..हा देश आमचा पण आहे...हि मातृभूमी आमची आहे..मग कायदा समान का लागू नाही...हा भेदभाव व पक्षपात का...विनती आहे लोकप्रतिनिधी उत्तर देतील..🙏🙏

  • @mansingmohite4963
    @mansingmohite4963 2 месяца назад +2

    महाराष्ट्रातील पाऊस पाहता सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी भरपूर मदत करावी.