लाडकी बहीण तिसरा हफ्ता पैसे मिळाले/ladki bahin yojna/ladki bahin yojna online apply 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • लाडकी बहीण तिसरा हफ्ता पैसे मिळाले/ladki bahin yojna/ladki bahin yojna online apply 2024
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladki bahini yojana new update
    लाडकी बहीण योजना
    ladli behna yojana new update
    ladki bahin yojana new update
    ladki bahin paise kadhi yenar
    ladki bahini yojana update
    ladki bahin yojana
    ladki bahin yojana paise kadhi yenar
    ladki bahini yojana 3 hafta
    लाडकी बहीण योजना 2024
    ladki bahin new update
    ladki bahin yojana approved list kaise dekhe
    mukhyamantri ladli behna yojana
    ladki bahin yojna
    ladki bahini yojana 3 hafta kadhi yenar
    लाडकी बहीण योजना पैसे कसे चेक करायचे
    ladki bahan yojana
    लवकरच सर्व बंधू आणि भगिनी यांच्या अकाउंट मध्ये लाडकी बहिणी विज्ञान अंतर्गत या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे त्यांच्या अकाउंट मध्ये महाडीबीटी द्वारे डिपॉझिट करण्यात येतील. त्यामुळे यावरती कोणीही चिंता न करता राहायचे आहे.
    Like And Subscribe!.

Комментарии • 226

  • @indian-gu5gd
    @indian-gu5gd 8 часов назад +57

    पैसे कधी मिळणार आहे हे कोणालाच माहित नाहीये.. त्या मुळ सारखे सारखे व्हिडिओ बघून डोक्याला ताप करून घेऊ नका....

    • @प्रदीपरोकडे
      @प्रदीपरोकडे 5 часов назад

      आगदी शंभर टक्के खरं आहे बरोबर आपल्या मानसीक ऋस होते आसं पाहुन कारणं आपल्या सगळं कैलयर आहे तरी आसं होते आहे म्हणून ऋस होते 😢😢 बोरं बरोबर आहे ऊगाच ऋस देतात 😮

    • @bismillahJamadar-o9m
      @bismillahJamadar-o9m Час назад

      Agdi barobar bollat bhau

    • @dixieeeee3219
      @dixieeeee3219 Час назад

      Ajun ale nahi paise

  • @dhammapalsarkate3149
    @dhammapalsarkate3149 7 часов назад +31

    काही हरकत नाही तुमची एक ही माहिती बरोबर नसते पण गरीबं बहीणी ला त्रास देऊ नका आता विडीयो बंद करा

  • @BajarangGonde
    @BajarangGonde 6 часов назад +4

    गरीब बहिणींना त्रास देऊ नका फुकटचा डोक्याला ताप

  • @ishitakhandekar5692
    @ishitakhandekar5692 6 часов назад +10

    रोज आयकुन कंटाळा आलाय तेच तेच पैसे काय येणार नाही

  • @AnuradhaChavan-z7g
    @AnuradhaChavan-z7g 7 часов назад +11

    तुम्ही म्हणता की पैसे येतील आजुन एक ही रुपया आला नाही माझा फॉर्म aprorued झाला आहे तरी पैसे आले नाही

  • @RanjanaDhone-f6i
    @RanjanaDhone-f6i 8 часов назад +6

    आगष्टमधे फारम भरला आहे अजून एकही हप्ता मिळाला नाही

  • @SandhyaMajgaonkar
    @SandhyaMajgaonkar 6 часов назад +5

    उगाच खोटी आश्वासने देऊ नका कंटाळा आला

  • @PranaliMhatre-xp8od
    @PranaliMhatre-xp8od 7 часов назад +6

    मी 20 जुलै ला फॉर्म भरून पण मला एक रुपया ही आला नाही आम्हाला पैसे पडणार आहेत की नाही

  • @PradnyaDivekar-d8c
    @PradnyaDivekar-d8c 7 часов назад +9

    मी 15 जुलैला फॉर्म भरला मला एक रुपया पण नाही आला

  • @sachiningale7006
    @sachiningale7006 7 часов назад +11

    तिसऱ्या टप्प्याचे पैसे कधी मिळणार

  • @rajuthankar7773
    @rajuthankar7773 8 часов назад +6

    मला 1500, रुपये मिळाले नाही दादा 🙏😔मी 10जुलैईला,फाम भरला होता आणि 3000, हजार रुपये मिळाले 14तारखेला, मिळाले आहे

    • @jaybirhade8501
      @jaybirhade8501 7 часов назад

      Kontya 14 tarkela te mention Kara na mahina. Konta

  • @rajunikale7222
    @rajunikale7222 7 часов назад +5

    हे व्हिडिओ बंद करा आता

  • @roshanwakalkar4155
    @roshanwakalkar4155 7 часов назад +12

    कुणालाच माहीत नाही पैसे कधी येणार आहे ते, आणि येणार कि नाही ते सुद्धा माहीत नाही, पैसे कमवण्यासाठी खोटे विडिओ बनवून जनतेला त्रास देण बंद करा.

  • @surajkoli8176
    @surajkoli8176 6 часов назад +9

    दादा आजून किती लोकांना ऍड करायचे आहे आज दिनांक 20 आहे 😂😂😂😂

  • @MuktabaiTayade
    @MuktabaiTayade 6 часов назад +6

    एक ही रुपया खाता नही

  • @VinodBhopaye-cg8uc
    @VinodBhopaye-cg8uc 7 часов назад +4

    आमाला येकही पैसे मिडालें नाही

  • @_opshorts_
    @_opshorts_ 7 часов назад +7

    मी अंजली रवी भोमाळकर पैसे आले नाही जिल्हा ठाणा मला खूप गरज आहे पैशाची जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे पैसे आले नाही

    • @_opshorts_
      @_opshorts_ 7 часов назад +1

      मला कधी येतील पैसे

    • @_opshorts_
      @_opshorts_ 7 часов назад

      मला एकही रुपये नाही आला अजून पर्यंत

  • @vijaydevkar3277
    @vijaydevkar3277 7 часов назад +5

    इतके दिवस का खोट्याच तारखे होते का

  • @roshanpinjari286
    @roshanpinjari286 4 часа назад +4

    सरकार कढे पैसे नाही आहेत ते पैसे टाकणार नाहीत. आणि इलेक्शन होऊ द्या हे सगळं बंद करतील.

  • @karishmawani7873
    @karishmawani7873 8 часов назад +4

    13 ऑगस्ट ला फ्रॉम् मंजूर झाला.आधार लिंक पण आहे .सर्व ok असुन सुद्धा एकही हप्ता आला नाही. नाशिक.

  • @NagoraoBukate
    @NagoraoBukate 6 часов назад +4

    दादा अजून एक हप्ता मला भेटला नाही पहिल्यापासून आपलं इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे

  • @uddhavshinde5957
    @uddhavshinde5957 4 часа назад

    फिक्स तारीख सांगण्यासाठी व्हिडिओ लांब होण्याची काही गरज नाही सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ बनवू नये

  • @sangitajanrao
    @sangitajanrao 8 часов назад +4

    जुलैमध्ये फार्म मंजूर झाला होता आजुन पैसे आले नाही

  • @samadhanpaithanpagare2129
    @samadhanpaithanpagare2129 7 часов назад +4

    Zee २४ taas 1 दिवस pudhe aahe vatat २१/०९/२०२४😂

  • @NileshDeshamukh-j6o
    @NileshDeshamukh-j6o 5 часов назад

    तिसरा हप्ता कोणाकोणाला मिळाला आहे कॉमेंट करून सांगा😢😢😢😢😢

  • @GopalPatil-xd4eh
    @GopalPatil-xd4eh 8 часов назад +1

    पचविस जुलै ला फाम भरला होता आपरोळचा मेसेज नो आगस्ट ला आला आहे पनपेसे भेट ले नाही एकविस आगस्ट ला केवायसी फाम भरला आहे प्रमिला गोपाळ पातोडा ताआमलनेर जिल्हा जळगाव. मला एक ही. रुपये मिळाले नाही😢😢

  • @RupaliJadhav-d2i
    @RupaliJadhav-d2i 8 часов назад +4

    22/8 भरला 25/8approved झाला आधार पण लिंक आहे अजून एक रुपया नाही भेटला

  • @shrikantkhedkar8313
    @shrikantkhedkar8313 4 часа назад

    वयाच्या 21 ते 65 हानियम खरोकरच बरोबर आहे ते पहावयास जल्म दाखला च योग्य आहे आधार कार्ड सुद्धा खोटं करतात हा नियम जेस्ट नागरिक यांना लावा भरपूर लोक या निर्णयामुळे कमी होतील चुकीचे आधार कार्ड वापरून केलेले पेन्शन वाले जेस्ट नागरिक

  • @VasudeoPatil-r5o
    @VasudeoPatil-r5o 5 часов назад

    थाळनेर ता.शिरपूर. जि .धुळे.मागासलेला गरीब जिल्ह्य़ात केव्हापासून पैसे मिळतील. लाडकी बहीन नाराज झाल्या आहेत.

  • @MadhukarKandelkar
    @MadhukarKandelkar 4 часа назад

    हे भाषण बंद करा तुम्हाला माहिती काहीच नसते अजुन किती खोट बोलणार फालतु जेणतेला बोलु नका आज काल येता चार पाच तारखा बदलल्या आहे या महिन्यात जा येतिन ता खर आशा सोडुन द्या

  • @eknathukande3143
    @eknathukande3143 4 часа назад +1

    पैसा आला नाही पार्वती एकनाथ उकऺडे माथला

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 4 часа назад

    RUclips वर पैसे कमावण्या साठी व्हिडिओ वर व्हिडिओ टाकून लोकांना त्रास द्यायचे खरी माहिती तुम्हाला पण घ टा नसते

  • @user-oj6wg5ly4k
    @user-oj6wg5ly4k 7 часов назад +3

    यांच्याकडं पै से संमले रोज रोज थापा मारतात

    • @sunitaacharya5880
      @sunitaacharya5880 5 часов назад

      रोज तारीख बदल ta काय तुमचं ekun एकदम कंटाळा आला

    • @sunitaacharya5880
      @sunitaacharya5880 5 часов назад

      Te संजय gandhi yojna पहा किती व्यवस्थित चालू आहे कोणत्या ch भगिनींना काहीही त्रास नाही तुमचं रोज update देत राहणार

    • @sunitaacharya5880
      @sunitaacharya5880 5 часов назад

      आता तुमचे sardar पैसे देऊ सकाळ नही

  • @bhauraoubhale6726
    @bhauraoubhale6726 Час назад

    शहर पूर्ण माहित असेल तरच व्हिडिओ बनवा काहीतरी उगाच बोलत राहायचं असे करू नका.

  • @dilippawara7855
    @dilippawara7855 3 часа назад

    सरकार सरकार खोटे आहे लाडकी के साथ है माझे पैसे आले नाहीत

  • @MayureshMathre-t6n
    @MayureshMathre-t6n 2 часа назад

    तारीख ऐकून ऐकून ह्या तारखेला हप्ता येईल त्या तारखेला हप्ता येईल अजून काही हप्ता एकही आलेला नाही साहेब कधी येणार व किती तारखेला येणार होती तारीख फिक्स द्या आम्हाला आता तरी नक्की येतील का नाही

  • @sunitasawant9046
    @sunitasawant9046 3 часа назад

    एक रुपया नाही आला आहे फार्म आपरोड होऊन एक महिना विस दिवस झाले पोस्ट मध्ये खाते उघडले आहे तर पैसे कधीं येणार आहेत

  • @sunitasonawane1172
    @sunitasonawane1172 5 часов назад +1

    मी सुनिता सोनवणे जळगाव महाराष्ट्र जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे अजून मला एकही रुपया मिळालेला नाही मिळणार का नाही त्याचा काही गॅरंटी नाही तेवढं सांगा मला

  • @yogeshkumartekule3105
    @yogeshkumartekule3105 Час назад

    पण आपली बातमी हि 21 तारखेची आहे आज तर 20 तारीख आहे😅😂

  • @annasahebpund1832
    @annasahebpund1832 5 часов назад

    एवढ्या झोपा आता घरी जाऊन बायको पाशी

  • @ratansathe7123
    @ratansathe7123 4 часа назад +1

    मी रतन साठे (pune)जिल्हा
    3000रूपये मिळाले सर
    3 रा हफ्ता कधी जमा होईल
    Gas celenderमाझ्या नावावर नाही तर काय करायचे माहिती सागणे🙏🙏

  • @jayshreebari70
    @jayshreebari70 4 часа назад

    अजित पवार, शरद पवार nahi😂😂

  • @MayureshMathre-t6n
    @MayureshMathre-t6n 2 часа назад

    साहेब किती वेळोवेळी सांगताय आमचा एकही हप्ता अजून आलेला नाही काय तुम्ही सांगता ही तारीख ती तारीख पैसे येणार तरी कधी व कोणत्या तारखेला नेमके व कधी येणार किती दिवस वाट किती दिवस वाट पाहायची

  • @nirajbhakte4120
    @nirajbhakte4120 2 часа назад

    फक्त time paas करता तुम्ही। 10 सेकंड चा vdo पाहिजे होता हा

  • @MayureshMathre-t6n
    @MayureshMathre-t6n 2 часа назад

    आमचे पैसे एकही रुपया आलेले नाही साडेचार हजार रुपये हा मैने देणार होते सप्टेंबरमध्ये तेही अजून आलेले नाहीत ते कधी येणार किती तारखेला येणार हजार लिंक आहे बँकेला पण तो बँक पण अजून काही मेसेज बँकेतून आलेले नाही

  • @ramdastagad2321
    @ramdastagad2321 4 часа назад

    बांधकाम कामगार अर्ज भरता आहे एक रुपया फी भरली परतु चलनपावती निघत नाही इरर येत आहे ( रेडींग सेटिंग) उपाय

  • @dilippawara7855
    @dilippawara7855 3 часа назад

    व्हिडिओ दाखवणारे दाखवू नका ते फोटो वायरल करू नका

  • @wankhadesavitabharat2677
    @wankhadesavitabharat2677 5 часов назад

    28 ऑगस्टला आमच्या फार्म अपलोड झाला आहे पण ₹1 सुद्धा आला नाही बुलढाणा

  • @sandeepalhat5129
    @sandeepalhat5129 5 часов назад

    21-09-2024 तारीख कशी दिसत आहे... वरती ही तारीख अजून यायची आहे

  • @pornimakamble262
    @pornimakamble262 6 часов назад +3

    Mla tumchyavr viswas ny rahila ata

  • @srinivaskondamwar8567
    @srinivaskondamwar8567 7 часов назад +1

    Sirkar kade paise nahi aahe manun ikde tikde karat aahe paise dyayla a sirkar ases karnar tar vote konich denar nahi

  • @Newmovies80551
    @Newmovies80551 3 часа назад +1

    Zatya paise kahi aali nahi ani tu vive sathi mahilanchya bhavnanshi khelto roj navin tarik fix deat asali tar sang nhitat zat upat dhanda larun sarkar la badnam karu nako

  • @user-og2ey2hn8i
    @user-og2ey2hn8i 7 часов назад +1

    Maze ani mazy mom che 3000 aale pn aata che 1500 nhi aale sir

  • @GaneshWashimkar-xv5eo
    @GaneshWashimkar-xv5eo 4 часа назад

    वैशाली नाही आले नाही आले नाही आले नाही आले नाही आले नाही आले नाही

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 3 часа назад

    नारी शेक्ती अँप मधून फॉर्म भरला 14/8/24 अप्रोव्हल देखील आहे बँक शेडींग असून पण पैसे आले nahi

  • @rameshkaskar8020
    @rameshkaskar8020 7 часов назад

    शरद पवार कोण आणि कोणत्या पक्षाचे टाईमिंग 01.19??

  • @SandipThamke-z3i
    @SandipThamke-z3i 5 часов назад +1

    August mdhe approved zala Maza farm pn aajun ek pn rupya midala nahi mla

  • @suniltripathi3107
    @suniltripathi3107 4 часа назад

    your video is fake today is 20 September and you are showing 21 and also you are using the News home page.

  • @jayshreejain7311
    @jayshreejain7311 6 часов назад

    पुण्यामधून मी बोलत आहे मला एक रुपया सुद्धा आला नाही हे खऱ्या खरे आहे का पण

  • @vatialchabukswar8854
    @vatialchabukswar8854 2 часа назад

    Faltu badbad sagle chhanel afava pasarvat aahet Kam nasal tar shant basa Sagle chor you ask cm and dy cm both to be very punctual saglikade gholach ghol aahe Hi scheme chalu karnyadhi sarkarne sagle sopchavar karun ghyala pahije hote Tin tunikade and tatkare chouthikade.All is bogus Faltu govt and hopeless management.Halkst lokani afava pasru nayet

  • @Savitra-c6c
    @Savitra-c6c 3 часа назад

    मला अजून एक रुपया ही आला नाही 25 ऑगस्टला अप्रोईडचा मेसेज आला

  • @KalyaniSolunke
    @KalyaniSolunke Час назад

    आणखीन एकही मिळाला नाही आणि तिसरा द्यायला

  • @narendrakonge7797
    @narendrakonge7797 3 часа назад

    किती लोचट आहात रे तुम्ही माहिती देणारे.

  • @ashabairagi3775
    @ashabairagi3775 4 часа назад

    17 ऑगस्ट ला फॉर्म भरला पण अजून पैसे आले नाही

  • @SnehalParab-vb1ot
    @SnehalParab-vb1ot 3 часа назад

    किती तारखे पर्यंत भरू शकतो शेवटची तारीख कोणती

  • @kavitaaswar5237
    @kavitaaswar5237 6 часов назад

    आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही अजून

  • @damodarrakshit8537
    @damodarrakshit8537 6 часов назад

    Form approved 21 august no money received till date Nisha Rakshit Chinchwad pune

  • @NagoraoBukate
    @NagoraoBukate 6 часов назад

    दादा आपला फॉर्म 14 ऑगस्टला अपडेट झालाय आणि 20 जुलैला बँक सीडिंग आहे

  • @SaduPatil-zv7cg
    @SaduPatil-zv7cg 23 минуты назад

    अरे बाबा तारीख सांगा,बाकीचं ठेवा

  • @gulabmujavar3834
    @gulabmujavar3834 49 минут назад

    पोस्ट बंकेत पैशे येतील का सांगा.

  • @Parveen_shaikh_
    @Parveen_shaikh_ 6 часов назад

    Dada editing neet karaadhi logo khali tarikhpude geli are kashala gareeb lokana fasawata te agodar waitagle ajun apli viewsathi tumhi lok wapar karta

  • @PinkiPatil-dj2ck
    @PinkiPatil-dj2ck 3 часа назад

    सर आम्हाला खूप गरज आहे आमचे कधी येतील पैसे ते तर सांगा सर

  • @ChandrshekharDeshmukh-p1g
    @ChandrshekharDeshmukh-p1g 6 часов назад

    अबे शहाणपणा करत नाही तर कोणती तारीख सांग कधी कधी हे

  • @Sanketshinde-jf2ib
    @Sanketshinde-jf2ib 7 часов назад +1

    Satara

  • @VijayaGokhale-e9i
    @VijayaGokhale-e9i 6 часов назад

    पितृपक्ष आहे म्हणून नाही मिळाले?

  • @VijayPatil-oz8ef
    @VijayPatil-oz8ef 3 часа назад

    28 ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे पैसे अजून आलेले नाही

  • @geetachimodiya5240
    @geetachimodiya5240 5 часов назад

    सर मी 16 ऑगस्ट ला फ्रॉम भरलेला 26 ऑगस्ट ला अप्रोव्ह झाला पण अजून एक ही रुपये आले नाही...

    • @SrikantUrvate
      @SrikantUrvate 5 часов назад

      Approved houn sudha paise pdle nahi kay manv

  • @SheetalSable-ek7ym
    @SheetalSable-ek7ym 7 часов назад

    Matunga labour camp Madan bolate Majha Nav Shital Sable aahe Maza form 12 August love approval Jhala Arjun Ek Hi rupya milala Nahin

  • @AshokGaikwad-so9nm
    @AshokGaikwad-so9nm 3 часа назад

    खोटी माहिती देऊ नका सर

  • @swatikurundkar9950
    @swatikurundkar9950 4 часа назад

    अजून एकही रुपया आला नाही

  • @rajuthankar7773
    @rajuthankar7773 7 часов назад

    उज्वला राजेंद्र ठाणकर ममुराबाद गावं जळगाव जिल्हा सर माझ्या कळे आहे कामगार कार्ड

  • @mhaskechhagan11
    @mhaskechhagan11 5 часов назад

    माझा फॉर्म एप्रिल मधे भरला आहे मला एकही हप्ता मिळाला नाही

  • @nawajshaikh2971
    @nawajshaikh2971 3 часа назад

    Aaj 20 tarikh aahe aahe an tumi 21 tarikh dakhvat aahat Zee news la

  • @MadhavgaikwadGaikwad-u5z
    @MadhavgaikwadGaikwad-u5z 6 часов назад

    वेबसाईट चालू करा अर्ज भरण्यासाठी

  • @PrabhaHake
    @PrabhaHake 5 часов назад

    पुणे जिल्हा अजुन माझे आले नाही 1रूपया पण

  • @cookingtravellingvlog6787
    @cookingtravellingvlog6787 6 часов назад

    Sir amhla ajun pn ek hi rupye middale naahi form srv ok ahe sms pn approved ch pn paise aale naahi aami vaat bgt ahe

  • @bapudhulgude6795
    @bapudhulgude6795 6 часов назад

    आधी तुझ्या न्युजची तारीख बधल.

  • @sandipthorat9797
    @sandipthorat9797 6 часов назад

    31 tarikh ka form bharna Apurva Jhala Mangal ramesh Thorat Pune Leela MI vidhva bhai I

  • @PinkusaniBele
    @PinkusaniBele 4 часа назад

    Sir mla kdhi midnar mi१७ august la from bharks aani 25 august la approved zala tri nahi midale district wardha

  • @mahejabinshaikh3323
    @mahejabinshaikh3323 3 часа назад

    garib mahila upashi paishachi vaat pahat aahet

  • @sharadasawant2014
    @sharadasawant2014 5 часов назад

    किती वाट पहायची एकपण रुपया आला नाही

  • @SushmaAuti-g4z
    @SushmaAuti-g4z 2 часа назад

    2 ra hapta kadhi dila tisryaparyant pohchle dada mala approved sms aala pan ek Paisa aala nay pahil haptyache ajun kay sangtat tumhi

  • @PinkiPatil-dj2ck
    @PinkiPatil-dj2ck 3 часа назад

    आम्हाला आजुन एक रूपया पन आला नाही सर

  • @jagdishmakhija5296
    @jagdishmakhija5296 53 минуты назад

    Bhau aamhi July mahinyat sarv kagat submit kele aahe ani sarv kagat aadhar Bank link ani aadhar pencard link sagde barabar aahe tari pan 1rupye nahi aale

  • @AnuradhaChavan-z7g
    @AnuradhaChavan-z7g 4 часа назад

    माझा फॉर्म भरून महिना झाला आहे तरी काय झाल काही मदत नाही मिळाली मी विधवा आहे तरी का आस

  • @SonaLohar-hl1sm
    @SonaLohar-hl1sm 8 часов назад

    Sarkhi tarikh badltay tyalekshya band kara kiti fasval baykana

  • @JagutaiGujar
    @JagutaiGujar 7 часов назад +1

    1.500 rs ale nahi

  • @rajendratalpe1516
    @rajendratalpe1516 23 минуты назад

    Aho paise kadhi bhetnar te sanga etar kahi nKa sangu

  • @sagarranmode790
    @sagarranmode790 Час назад

    Maza form approved zalay pan mala 3000 bhetle nahit

  • @VaishaliJadhav-r1y
    @VaishaliJadhav-r1y 3 часа назад

    Joint account asel tar tya account la paise miltil ka