लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा | बँक अकाउंट चेक करा | 4500₹ याचं ताईंना |1500₹ 5 pm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा | बँक अकाउंट चेक करा | 4500₹ याचं ताईंना |1500₹ यांना |आधार लिंक #govindnawalsir #mpsc_marathi_all_rounder #लडकिबहीण
    लाडकी बहीण योजना | तिसरा हप्ता जमा | पैसे आले ? | ४५०० की १५००रु चेक करा | नाही आले तर एककाम LIVE
    ladki bahin Yojna पैसे जमा तिसरा टप्पा| 4500रू मिळाले|तीन गॅस सिलेंडर मोफत| पैसे check करा आले #govindnawalsir #mpsc_marathi_all_rounder #ladkibahin
    लाडक्या बहिणी साठी खुश खबर | मुख्यमंत्री घोषणा पैसे जमा| 1500 नाही तर 4500रू जमा होणारा यादिवशी #govindnawalsir #mpsc_marathi_all_rounder #ladkibahin
    ladki bahin Yojana|तिसरा टप्पा मुख्यमंत्री घोषणा |3000 रुपये नाहीत |सर्वांना ₹3000 आज शेवटचा दिवस
    लाडकी बहीण योजना |दुसरा टप्पा पैसे आले |अकाउंट चेक करा |3000रूपये मिळाले नाहीं का? कधी मिळणारं
    #govindnawalsir #eknathshinde #mpsc_marathi_all_rounder ladki bahin Yojana आनंदाची बातमी | फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढली|लवकर फॉर्म भरा|लाडकी बहीण good news
    What's up channel link
    whatsapp.com/c...
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    श्री अकॅडमी apps download link 👇
    play.google.co...
    टेलिग्राम channel link 👇
    t.me/mpscoffic...
    instagram link 👇
    www.instagram....
    whatsapp group लिंक 👇
    chat.whatsapp....
    ऑनलाइन फॉर्म लाडकी बहीण योजना लिंक👇
    ladakibahin.ma...
    #eknathshinde
    #लाडकी_बहिण_योजना
    #लाडकी_बहीण_योजना
    #लाडकीबहीण
    #लाडकीबहीणयोजना
    #लाडकी
    #ladkibahin
    #ladki_bahin_yojana_arj
    #ladki_bahin_yojana
    माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं #mpsc_marathi_all_rounder #govindnawalsir #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload #Majhiladkibahinyojananewdocument #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration #Maziladkibahinonlineform #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra onlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload #Narishaktiappsdownload #Viralvideo #Formfillup LIVE Govind Naval

Комментарии • 396

  • @aakashgimbhal
    @aakashgimbhal 2 часа назад +33

    लाडक्या बहिणी वाट बघून बघुन थकल्या आहेत 😢

  • @shivajishinde9849
    @shivajishinde9849 2 часа назад +55

    हो किंवा नाही ते सांगा आज देतो उद्या देतो.अजून1रूपया नाही आला.दुसयालोकानी पाठवले पैसे येतात.तुमचे पैऊ अकाउंट मध्ये येत नाही. अंगणवाडी सेविका कडे पण भरला.ओनलाई पण भरला. पैसे याच नाव नाही.3, महिने झाले अजून पैसे देतात.

    • @ahteshamakif1523
      @ahteshamakif1523 2 часа назад +1

      Ek dam barobar

    • @vishwajeetbhuyare7532
      @vishwajeetbhuyare7532 2 часа назад

      थोड दम खा येतात हो आम्हाला पण नाही आले बरोबर आहे डोकं खराब झाल

    • @rohinipatil5363
      @rohinipatil5363 Час назад +1

      नाही येनार पैसे ,कारन आपन फार्म दोनदा भरलाय ,दोनदा फार्म भरलेले रीजेक्ट केले जात आहेत

    • @honey_buns_35
      @honey_buns_35 Час назад

      Yedyat kadtayet NY dyache tr ts snga

    • @ajaysonawane7276
      @ajaysonawane7276 Час назад

      भाऊ तू तर असा बोलतोय की जस काही तू त्यांना उसने दिले आहे ... वा रे काँग्रेसी चमचा..

  • @bhavnaGajbhiye
    @bhavnaGajbhiye Час назад +15

    फक्त आणि फक्त खोटि आशवासन अजून एक रुपया ही आला नाही

  • @anuprabhune2198
    @anuprabhune2198 Час назад +9

    भावा आमचं जाऊदे 🤣🤣पण तुला मात्र यू ट्यूब कडून बक्कळ पैसा भेटणार हे खरे 🤣🤣आणि नाय आम्ही कालजी करत 🤣आजपर्यंत काय भाऊ नव्हता लाडका आम्ही कष्टाचे खातोय ❤️ पण लोकांना असे येडे बनवू नका 🤣

  • @Gous-l2z
    @Gous-l2z 2 часа назад +26

    5 wajta paise nahi aale tar he chanol band karun taka

    • @vsaldanha70
      @vsaldanha70 Час назад

      5 wajle paise nhi ale

    • @rakeshbhamare
      @rakeshbhamare 46 минут назад

      सही बात है सभी कौन सब्सक्राइब कर दो

  • @arunmalge2143
    @arunmalge2143 2 часа назад +16

    वाट बघत बसा

  • @liladhargavit4622
    @liladhargavit4622 2 часа назад +9

    पैसे असेल तेव्हा देणार ना नसेल मग आश्वासन देणार

  • @adityht7642
    @adityht7642 2 часа назад +48

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख..….…

    • @Kajal_1997
      @Kajal_1997 Час назад +2

      Tarikh pe tarikh milti rahi par laadli Behen ke paise nhi mile 😂😂😂😂

    • @vsaldanha70
      @vsaldanha70 Час назад +1

      😂😂😂

    • @sunitapatil3221
      @sunitapatil3221 Час назад

      तारीख पे तारीखकयालगारखाहैभाईहमेभिकारीसमजरखाहै

  • @NitinTalokar-r6g
    @NitinTalokar-r6g 3 часа назад +42

    तूच एक राहिला होता सांगण्याचा तारीख 😂

  • @indian-gu5gd
    @indian-gu5gd 2 часа назад +4

    आज,उद्या , परवा या दिवसात पैसे येतील 100 % .

  • @Spawair
    @Spawair 2 часа назад +7

    तीन महिने झाले वाट पाहतोय दादा एकही रुपया आला नाही तुम्ही सगळं खोटं सांगताय सांगली जिल्ह्याचे कधी येणार आहे ते सांगा

  • @hiralalborse
    @hiralalborse 2 часа назад +4

    लाडकी बहीण पेक्षा लाडकी बहिणीचा व्हिडीओ काढला असता तर 5000 हजार आले असते

  • @SujataBankar-bn3np
    @SujataBankar-bn3np 2 часа назад +9

    अजून एकही रुपया आला नाही

  • @Raider_5114
    @Raider_5114 53 минуты назад +1

    कशासाठी लोकांना फसवायची तारखा देता एक रुपया येत नाही काय नाही कशाची लाडकी बहीण बोलत राहता फक्त

  • @user-ig1vk1ek7x
    @user-ig1vk1ek7x 51 минуту назад +1

    1 ₹ ही आला नाही. श्रीमंत आहेत त्याना दिले. पण गरीब यांना नाही. विचार करण्याची गरज आहे.

  • @wrightsisters2359
    @wrightsisters2359 2 часа назад +7

    आमच्या तर सगळं करून अँप्रोल होऊन पण आले नाही

  • @rahulwaghmare8546
    @rahulwaghmare8546 Час назад +2

    100% योजना बंद झालेली आहे सर्वांच्या माहितीसाठी

  • @liladhargavit4622
    @liladhargavit4622 2 часа назад +1

    लाडकी बहिणींना द्या पण आमचे फार्म भरायचे प्रती फार्म 50 प्रमाणे कमिशन पण द्या

  • @mohinigaikwad6159
    @mohinigaikwad6159 3 часа назад +11

    Ajun, 1 rs pan milale nahi

  • @santoshpatil-vv8lz
    @santoshpatil-vv8lz 2 часа назад +6

    अजुन एक रुपया पण आले नाहीत

  • @रावसाहेबबुवाजीवाघ

    तारीख पे तारीख दादा आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @gauravv-m6s
    @gauravv-m6s 2 часа назад +5

    Abe tula like bhetnar nahit khot bolun dukan chalvu nko 😂

  • @aakashgimbhal
    @aakashgimbhal 2 часа назад +3

    सर्व youtube bar view आणि like साठी काही पणं बोलत बसतात 😂

  • @priyankapatil5110
    @priyankapatil5110 3 часа назад +10

    नक्की date सांगा उगाच आश्वासन देऊ nka

  • @vishwanathwaghmare8089
    @vishwanathwaghmare8089 30 минут назад +1

    आम्हाला आजून 1ऐकही रुपएखात् यावर जुमले नाही

  • @swapnillokhande8168
    @swapnillokhande8168 Час назад +1

    आज देखो उद्यान देखो म्हणून एक पैसा पन आला नाही

  • @shreeayal
    @shreeayal 29 минут назад +1

    माझा आधार लिंकिंग आहे बँक खातेला पण अजुन एकही रुपाया आला नाही

  • @siddhu12202
    @siddhu12202 2 часа назад +2

    16जुलैला फाम भरला चार आगष्टला अपुर्व झाला आधार लिंग आहे केवायसी पण आहे पैसै आले नाहीत जे खाते नंबर दिलात्याचेवर पैसे येतील काय

  • @King1111-d8s
    @King1111-d8s 2 часа назад +11

    Mi फॉर्म भरला नाही
    DBT तर नाहीच
    आणि बँक अकाउंट पण नाही मला पैसे कधी येतील 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣

  • @rupalibhujbal5374
    @rupalibhujbal5374 12 минут назад

    पैसे यायचा तपास नाही आणि आज येईल उद्या येईल फक्त महिलांना आशेला लावायचे

  • @rahulwaghmare8546
    @rahulwaghmare8546 Час назад +2

    उगीच वाट पाहत बसू नका

  • @sugrabipeerzade4228
    @sugrabipeerzade4228 2 часа назад +3

    15July la form bherle ahe 5August la Aproved ahe tari ekhi paisa ala nahin solapur.

  • @MayurPatil-mi7ug
    @MayurPatil-mi7ug 2 часа назад +1

    एक एक दिवस सांगता तुम्ही काय येणार नाही पैसे

  • @jeevanshelke3893
    @jeevanshelke3893 15 минут назад

    रमाबाई शेळके धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल

  • @ShaluJadhao-y6y
    @ShaluJadhao-y6y 2 часа назад +3

    एक महिना झाला याचा व्हिडीओ बगत आहे है च हैच परत परत परत तेच दुसर तर काही खर आणि गॅरंटीन सांगा कधी येणार म्हणून फेक व्हिडीओ बनवू नका तुम्ही बातमी बगा आम्हांला दाखवू नका बातमी तुमाला बागायचं आम्ही पागल आहोतच तुमचे व्हिडीओ बगायला

  • @sharadakadam9807
    @sharadakadam9807 2 часа назад +3

    खरं का आजही चुना च लावत आहात

  • @user-jl1cv6fh9t
    @user-jl1cv6fh9t 3 часа назад +7

    Ajun 1 rs pan aali nahit

    • @VighneshHasule
      @VighneshHasule 2 часа назад

      Chutiya tumche saglyanche channel aahe disha bhul karat aahat

  • @SP-fp9hp
    @SP-fp9hp 2 часа назад +1

    अजून एक रुपया पण नाही मिळाला.

  • @AdityaDaspute-pl4ns
    @AdityaDaspute-pl4ns 2 часа назад

    पैसे आले नाही पैठण संभाजीनगर सुनिता दसपूते संपूर्ण माहिती आहे फांम आपूल आहे फांम आपूल आहे फांम जूले भरला आहे

  • @sopankhalkar1586
    @sopankhalkar1586 2 часа назад +2

    सर्व फेक व्हिडिओ आहे कंटाळा आला आहे

  • @ChhayaPatil-i9h
    @ChhayaPatil-i9h 51 минуту назад +1

    मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे मी 8आऑगषटला फार्म भरला होता तो 26आगषटला आपरूड झालाय डि बी टी पण लिंक आहे सर्व काही ओके आहे तरीही एक रूपया पण मिळाले नाही तरी पैसे किती तारखेला मिळणार ते सांगा

  • @chhayataipatil9846
    @chhayataipatil9846 53 минуты назад

    ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांना कधी मिळणार

  • @kavyamane789
    @kavyamane789 Час назад +1

    माझे पण डॉक्युमेंट सगळे ok आहे तरी पण एक ही हफ्ता आलेला नाही,,, मी काव्या माने, जिल्हा रायगड

  • @pralhadsolanke1957
    @pralhadsolanke1957 Час назад

    सगळेे विडीयो बनवनारे सरकार ची सुपारी घेउन लोकाला निवळ चिवतया बनवत आहे निवळ तारीक पे तारीक चालु आहे

  • @BhagyaKakad
    @BhagyaKakad 40 минут назад

    तेच ते बोलून तुम्ही ना लोकांना घुमत आम्हाला अजून पर्यंत कृपया आलेला नाही आहे

  • @renukakawle5167
    @renukakawle5167 29 минут назад

    नाही एक ही रुपया फक्त बोलताय ज्यांचे अपरुड आहे त्याचे दया मागचेसर्वाचे आले.16आँगस्ट चा आहे...

  • @rahulwaghmare8546
    @rahulwaghmare8546 Час назад

    दिलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात चालू आहे

  • @arjunchaudhari429
    @arjunchaudhari429 Час назад

    फॉर्म परत तपासणी चालू आहे जे खरोखर लभर्ती आहे त्यांना मिळेल

  • @vasantaighare4722
    @vasantaighare4722 3 часа назад +1

    सर खोट सागुनका आशा लागते 10. अगस्त अप्रूव्ड झाला आधार कार्ड लिंक आहे 14. अगस्त झाला तरी पन पैसे आले नाही स्वाती वसंत ईघारे पनवेल जिला मधुन फ्रॉम भरला

  • @rupalijadhav-es1fj
    @rupalijadhav-es1fj 2 часа назад +1

    अजून खात्यामध्ये पैसे आले नाही

  • @sanjeevanirathod5115
    @sanjeevanirathod5115 2 часа назад +1

    1रुपया पण मिळाला नाही. 😢😢

  • @DurgaBawane-c6q
    @DurgaBawane-c6q Час назад

    पाठवा लवकर पाठवा पैसे एकही रुपया मिळालेला नाही

  • @VasudeoPatil-r5o
    @VasudeoPatil-r5o 9 минут назад

    काय राव आश्वासन देऊन पैसेच येत नाहीत तटकरे व मुख्यमंत्री आपण आश्वासन देऊन काय उपयोग होईल सेवटी आपण च प्रश्न सोडवून द्याल अशी खात्री आहे.

  • @SHIVRAJGaikwad-c5q
    @SHIVRAJGaikwad-c5q Час назад

    तुम्हाला लाडक्या बहीन मतदान करायच्या टायमाला असंच करतिल ध्यान ठेवा तारीख देता 14+17+19

  • @manishathorat1433
    @manishathorat1433 Час назад +1

    एक रुपया पण नाही मिळाला अजुन

  • @sheelashevale7992
    @sheelashevale7992 Час назад

    आता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या साईटवर जो फॉर्म भरलेला अप्रूवल झालेला दिसत होता तो सुद्धा दिसणे बंद झालेला आहे

  • @minalmukkawar2008
    @minalmukkawar2008 2 часа назад +3

    मला अजून पर्यंत एक रुपये सुद्धा आला नाही. आणि तुम्ही सरळ सांगा ना वाट कशाला बघतो आम्ही

  • @ReshmaKhan-xb8bi
    @ReshmaKhan-xb8bi 2 часа назад +2

    Ata tumhi video taku naka pyese aale tehwa aamhi video taaknar bhau😂😂😂😂

  • @SantoshBakare-e7c
    @SantoshBakare-e7c 2 часа назад +2

    Mala 31 August la approved cha massage aala ahe pan ajun 1rupaya milale nahi

  • @BhartiSuryawanshi-c9b
    @BhartiSuryawanshi-c9b 3 часа назад +3

    Paise naahi Milale Aajun ka sar

  • @mahajandarshana7225
    @mahajandarshana7225 2 часа назад

    या पुढचा व्हिडिओ पैसे आल्यानंतर करा येण्यापूर्वी करू नका. पुढच्या एक तासात पैसे येतील अस मुळीच सांगू नका .कंटाळा आला आहे आता😅😅

  • @swapnilkapale3843
    @swapnilkapale3843 17 минут назад

    सरकार देईल तेव्हा देईल, तुम्ही खोट्या बातम्या देऊ नका

  • @Meeraangle
    @Meeraangle 33 минуты назад

    😂😂😂😂😂 तारीख पे तारीख बस यही सुनते रहते हम पर पैसे नही आते अब असा लगता आएंगे हि नही सरकार को नही देना है तो मत दो क्यू जानता को आश लगा के रखा पैसे आएंगे आएंगे करके

  • @ShaluJadhao-y6y
    @ShaluJadhao-y6y 2 часа назад

    पहिले आम्हाला हातात देऊन गेले पैसे मुख्यमंत्री साहेबांनी आणि आता DBT चालू केली का मस्त आहे

  • @santoshghogre7246
    @santoshghogre7246 15 минут назад

    जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे अजून एक पण हप्ता आलेला नाही पैसे आले नाहीत

  • @gulabmujavar3834
    @gulabmujavar3834 2 часа назад

    27आगस्ट ला फारम भरला आहे त्याच दिवशी आफरोड झाला आहे पण बंकेत आधार लींक लवकर होइना मग पोस्टात खाते काडले आहे पण पैश आले नाही.

  • @swami488
    @swami488 2 часа назад +1

    Reject form edit karun bharala pan ajun pending dakhavat aahe nari shakti doot app var bharala hota

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 часа назад

    आपण जी माहिती देत आहात ती कोळून प्यायलो आहोत.माहिती ची गरज नाही .केवळ पैसे जमा होणे गरजेचे आहे.

  • @sangitajanrao
    @sangitajanrao Час назад

    2आगट मंजूर झाला आजुन एकही रुपया आला नाही

  • @sureshingole8698
    @sureshingole8698 3 часа назад +2

    Sir tumche paise daily yetal bas kra na

  • @ashokthoke
    @ashokthoke Час назад

    Bhari video sir and thanku sir ❤❤

  • @Rutvi_shahu
    @Rutvi_shahu Час назад +1

    Election ke baad lagta dena band kar dege pakkka 😂

  • @minakshirangari1237
    @minakshirangari1237 3 часа назад +3

    नाही आले

  • @mehnazkhan5664
    @mehnazkhan5664 2 часа назад +1

    Mahilaon Ko ashvasan Diya hai to unka Paisa aana chahie

    • @altafkhan49
      @altafkhan49 Час назад

      Aapka bhi nhi aay kya Paisa 😅😂

  • @jijabaipagar5823
    @jijabaipagar5823 Час назад

    काही मातांना अजून एकही रुपया मिळाला नाही

  • @rahulwaghmare8546
    @rahulwaghmare8546 Час назад

    पैसे काही येणार नाही मला माहिती आहे योजना बंद झालेली आहे

  • @prabhamore7070
    @prabhamore7070 42 минуты назад

    आहो दादाआप्रोल फॉर्म आहे पुन्हा फॉर्म भरला तरी चालेल का होय किंवा नाही ते सांगावे आनखिण पैसे मिळाले नाही

  • @gauriparale76
    @gauriparale76 37 минут назад

    Aarti Parale.. 3000 Aale 30 August la 1500 kadhi yenar? 😢

  • @kiranthokade743
    @kiranthokade743 12 минут назад

    तुमी मला एकही हप्ता दिला नाही आनी आमी तुमाले आशीर्वाद देत नाही

  • @uttambavadhane4302
    @uttambavadhane4302 Час назад

    तारखे वरती तारीख काल पासून कधी येणार ती फिक्स तारीख सांगा

  • @user-jb5bv9ky3l
    @user-jb5bv9ky3l 2 часа назад

    तुम्हाला पूर्ण माहिती नाही ना मग कशाला पन्नास वेळा व्हिडिओ काडता

  • @umleshnaik9656
    @umleshnaik9656 Час назад +1

    Band kara sir please you tube

  • @pandharinathsutar8636
    @pandharinathsutar8636 Час назад

    तूच एक राहिला होता सांगण्याचा तारीख

  • @gauriparale76
    @gauriparale76 39 минут назад

    Aho Dada 6 Vajale😂 1 Rupya pn nahi aala 😢 mala ani mazya Bavinela. Sagal ok ahe 8 September la Approved zale Form. Aadhar Seeding ahe Bankela. Status active ahe
    (Pune Jelha.. 1.Sayali Pathre. 2 Gauri Barabade) 😢😢😢😢😢

  • @ChaayaKhose
    @ChaayaKhose 44 минуты назад

    पाच वाजून गेले अजूनही पैसे आले नाही

  • @shyamgade2256
    @shyamgade2256 31 минуту назад

    आदि माय घाल ना तुझी सांग ना तारीख डायरेक्ट

  • @NaseemFeroz-g3x
    @NaseemFeroz-g3x 50 минут назад +2

    Bhau Mala Ek rupaye per betla naahi

  • @padvianil7727
    @padvianil7727 2 часа назад +1

    Sir nandurbar जिला कधी
    येणार माझा आला नाही आज पर्यंत
    25 ल aprove zhala

  • @swatidhavle9039
    @swatidhavle9039 49 минут назад

    कंटाळा आला रे तासानंतर तासात तासानंतर तास पैसे टाका दादा

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar 17 минут назад

    आता बोर झाले त्याच त्याच बातम्या aaikun... पैसे तर काय येत नाही आणि ह्यांच्या विडिओ तून नेमकी तारीख काय कळेना😅😅.

  • @nitinkorgaonkar
    @nitinkorgaonkar 24 минуты назад

    संपुर्ण माहिती शिवाय व्हिडीओ दाखवू नका

  • @Liya4096
    @Liya4096 Час назад

    नाही आले गोंदिया जिल्हा जुलै मध्येच approved आहे

  • @businessswot1003
    @businessswot1003 46 минут назад +1

    September money not received

  • @MinalKhillare
    @MinalKhillare Час назад +1

    Kiti khota bolnar ahe mahit asel tar mahiti day nahi tar bolu naka

  • @user-nl7lq1pc7j
    @user-nl7lq1pc7j 52 минуты назад

    पैसे कधी येणार ते सांगा एक रुपया पण आलेला नाही

  • @navnathjadhav1370
    @navnathjadhav1370 49 минут назад

    कधी येनार पैसे लाकडी बेहेन योजना पैसे

  • @sujatadhulap1507
    @sujatadhulap1507 2 часа назад +1

    Kiti days tech sangtay

  • @harshalichaudhary567
    @harshalichaudhary567 Час назад

    Paise ajun nahi aanle . Jara Mumbai madhe pan paise yeu dya . Sarva list madhe dhule dhule ithe ch miltat .

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 Час назад

    सर नारी शेक्ती अँप ने रिसबमिट करून फॉर्म भरला असून 14/8/24 laअप्रोव्हल देखील आले परंतु आज प्रोफाइल ला आधार &आणि अप्लिकेशन नंबर टाका म्हणून दाखवत आहे.

  • @shubhangiwaghmare7365
    @shubhangiwaghmare7365 Час назад +2

    Ajun pese ale nahit pune